नमस्कार पूनम ताई उडदाचे डांगर आम्हीही इथे बनवलं खूप छान झालं आणि आम्हालाही आवडलं खायला. मी ओमान मस्कत वरून बोलतेय माझ्या आईने मला तुमचा चॅनेल दाखवला ती इथे राहायला आली आहे... तुमच्या सर्व रेसिपीज आम्हाला खूप आवडतात आणि तुमचं सर्व कुटुंब ही आम्हाला खूप आवडतं असेच सगळे छान रहा आमचे सर्वांचे आशीर्वाद. आभारी 😊😊
बाबू, पुनम आणि विनय , खुपच छान रेसिपी आज दाखवली. मी नक्की करून बघीन. पुनम,तुला माहित आहे का आपल्या छत्रपती शिवाजीमहाराजांना उडदाचं डांगर खुप आवडायचं. फक्त त्यांच्या काळात हिरवी मिरची भारतात आली नव्हती ,तर त्यावेळी मिरपूड, आलं हेच तिखट म्हणून जास्त वापरत असत. परत एकदा तुला थॅंक्स, रेसिपी साठी ! अश्याच रेसिपीज दाखवत जा. काळ्या वाटाण्याचं सांबार दाखव.
खूप छान खूप छान
पूनम पहिल्यांदा डांगर शिजवून केलेली recipe पाहिली. मी सुद्धा आता अश्या पद्धतीनं डांगर करून खाणार.
छान पुनम ताईची रेसिपी मस्तच
पुनम खूप छान, उडदाचडांगर माजी आजी असच बनवायची, तिची आज खूप आठवण आली, घरच्या नाचणीची भाकरी असायची, मुकेश आणि पुनम खूप खुप धन्यवाद 🙏
भारी
मी कधीच केले नाही आता करून बघेन
नमस्कार पूनम ताई उडदाचे डांगर आम्हीही इथे बनवलं खूप छान झालं आणि आम्हालाही आवडलं खायला. मी ओमान मस्कत वरून बोलतेय माझ्या आईने मला तुमचा चॅनेल दाखवला ती इथे राहायला आली आहे... तुमच्या सर्व रेसिपीज आम्हाला खूप आवडतात आणि तुमचं सर्व कुटुंब ही आम्हाला खूप आवडतं असेच सगळे छान रहा आमचे सर्वांचे आशीर्वाद. आभारी 😊😊
❤❤❤❤❤
पूनम ताई तू खूप छान बोलतेस मला आवडतेस बोलताना अशीच हसत राहा 😊😊😊
उडीद डांगर च पिठलं भाकरी भारी बनलं आहे. आवडलं.
बाबू, पुनम आणि विनय , खुपच छान रेसिपी आज दाखवली. मी नक्की करून बघीन.
पुनम,तुला माहित आहे का आपल्या छत्रपती शिवाजीमहाराजांना उडदाचं डांगर खुप आवडायचं. फक्त त्यांच्या काळात हिरवी मिरची भारतात आली नव्हती ,तर त्यावेळी मिरपूड, आलं हेच तिखट म्हणून जास्त वापरत असत.
परत एकदा तुला थॅंक्स, रेसिपी साठी ! अश्याच रेसिपीज दाखवत जा.
काळ्या वाटाण्याचं सांबार दाखव.
Khupch khupch Chan dagar
मस्त
मस्त 👌👌👌👍
खूप छान ❤❤
एक नंबर रेसिपि.. 👌👍😊
छान🎉
Nice video.
पुनम ताई तुमच खुप खुप अभिनंदन
Wa punagya tai mast 🎉🎉🎉
Mast ❤
पूनम ताई आम्ही अख्खे उडीद भाजून त्याचं पीठ वापरतो..बाकी रेसिपी तुमच्या सारखीच..❤
वाईच कोथिंबीर व्हई होती ,
कोथिंबीर घराकडे लावत नाही का?
पूनम मॅडम तुम्ही कुठे हरवता मध्ये -मध्ये आम्ही विसरतो
Bhava jara jivala khayit ja valhalayas sardyasarkha .jara kha marda
बोको 😂😂😂
खुप छान ❤❤