HARIPATH - GYANESHWRA SAMPOORAN- HARIPATH || TADITIONAL SONG || T-Series Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • T-Series Marathi Presents HARIPATH - GYANESHWRA SAMPOORAN- HARIPATH || TADITIONAL SONG
    Song Details:
    Song: HARIPATH
    Album: GYANESHWRA SAMPOORAN- HARIPATH
    Singer: ANURADHA PAUDWAL
    Music: NANDU HONAP
    Lyrics: TADITIONAL
    Music Label: T-Series
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: / @tseriesmarathi
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi

Комментарии • 447

  • @laxmanrudre1303
    @laxmanrudre1303 4 года назад +5

    वा वा वा 👌👌खुपच गोड आवाज आहे ऐकून मन प्रसन्न झाले अनुराधा ताई 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी

  • @sadhanajawale8193
    @sadhanajawale8193 6 лет назад +12

    ऐकून मन शांत होतं.Very nice

  • @charulathadixit4521
    @charulathadixit4521 3 года назад +3

    मन,त्याची शांती महत्वाची ती नेहमी मिळेल

  • @gangabaimalwade822
    @gangabaimalwade822 4 года назад +3

    खूप छान मन प्रसन्न झाले

  • @charulathadixit4521
    @charulathadixit4521 2 года назад +2

    Smt अनुराधाताईंच्य चरणी प्रणाम ठेवते आहे किती सुंदर वाटत ऐकताना

  • @bhagyashribangar6980
    @bhagyashribangar6980 3 года назад +1

    Very nice ......aaikun khuup chan vatale

  • @charulathadixit4521
    @charulathadixit4521 3 года назад +5

    किती सुंदर कमेंट वाचायला मिळाले दुग्धशरकरा योग ह्याबद्दल धन्यवाद

  • @vasantpisal9255
    @vasantpisal9255 3 года назад +1

    वसंत पिसाळ
    खूपच सुंदर आवाजात हरिपाठ,मन प्रसन्न झाले.
    हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

  • @yadeshwarambule2739
    @yadeshwarambule2739 5 лет назад +16

    खरच, हरिपाठ एकूण मनाला व आत्माला जे सुखः प्राप्त होते त्याचा उल्लेख करने अवघड आहे।। 👌👌👌 जय श्री हरि विट्ठल💐💐💐

  • @NeelamWarankar-et1xh
    @NeelamWarankar-et1xh 10 месяцев назад +2

    Khupc Sundar Aawaj Aahe manala Aanand hoto🙏💐💐💐💐🌹

  • @udhavkawde9241
    @udhavkawde9241 4 года назад +1

    जय हरी माऊली

  • @जगन्नाथयात्राकं.8007

    किती समाधान वाटतंय यांचा अमर्तवानी haripath एकल्यावर

  • @charulathadixit4521
    @charulathadixit4521 2 года назад +4

    चित्त एकाग्र केले होते ऐकण्याकडेच अशांत मन शांत झाले खरोखर srimati अनुराधा ताई देव सुखी ठेवो तुम्हाला

  • @vinodpatil3594
    @vinodpatil3594 2 года назад +1

    खुप छान परमार्थाची कोकीळेचाआवाज

  • @laxmitodkari7593
    @laxmitodkari7593 4 года назад +1

    किती छान वाट हरिपाट सकाळी ऎकलावर

  • @NeelamWarankar-et1xh
    @NeelamWarankar-et1xh Год назад +2

    Khup Sundar jay hari

  • @सत्यमेवजयते-म4र

    राम कृष्ण हरी!

  • @ankushkawale9527
    @ankushkawale9527 2 года назад +8

    Jay Hari

  • @sjadhav7629
    @sjadhav7629 3 года назад +1

    अति छान । राम कृष्ण हरी

  • @devilalbaginwal3570
    @devilalbaginwal3570 3 года назад +1

    जय श्री हरि देवा

  • @balasahebshinde7001
    @balasahebshinde7001 8 месяцев назад +1

    खूप छान गोड आवाज ऐकू खुप छान आहे

  • @rajanichoudhary8683
    @rajanichoudhary8683 2 года назад +1

    Khubch chhan aahe man prasann zale

  • @mandanarkhede7227
    @mandanarkhede7227 3 года назад +1

    Surekh Haripath , sumadhur aawaj .maan khupch ramun gele .Swarg sukh vegale kay aasnar ? Ram Krishna Hari 🙏🙏🌹💐🌹

  • @Mnishaadlinge
    @Mnishaadlinge 6 месяцев назад +2

    Jai Jai Ram Krishan hari

  • @jyotipadghan1324
    @jyotipadghan1324 5 лет назад +3

    वा खूपच गोड आहे

  • @bablunangare4261
    @bablunangare4261 4 года назад +2

    Ram krishn hari mast aavaj Chan mala aavdle mala aavdto haripath

  • @akshataparage5595
    @akshataparage5595 2 года назад +2

    Jai jai ram krishna hari 🚩🚩

  • @charulathadixit4521
    @charulathadixit4521 2 года назад +1

    भक्तवत्सल असा हा सुंदर आवाज शत, शत प्रणाम माझा

  • @Sarthaknandurkar
    @Sarthaknandurkar 2 года назад +1

    Rip lata mangeshkar 😭😭😭😭😭😭😭😭miss you lata mangeshkar

  • @omraut5665
    @omraut5665 2 года назад +1

    Ekach number

  • @punjailag9777
    @punjailag9777 5 лет назад +2

    खुपच छान आवाजात हरीपाठ

  • @dinkarmokashi1318
    @dinkarmokashi1318 3 года назад +3

    Khup Chan avaj Anuradha Taincha. eikun far prasanna vatate. Jay Jay Ram Krushna Hari 🙏🙏🙏🙏🙏

    • @ajagtap976
      @ajagtap976 2 года назад

      राम कृष्ण हरी ll

  • @ankushpatil1438
    @ankushpatil1438 4 года назад +2

    राम कृष्ण हरी

  • @charulathadixit4521
    @charulathadixit4521 3 года назад +3

    जेव्हां हरिपाठ ऐकाल तेव्हां

  • @जगन्नाथयात्राकं.8007

    दिवसाची सुंदर सकाळ... सुरुवात हरिपाठ एकूण

  • @VIPBOY-n3t
    @VIPBOY-n3t Год назад

    परमेश्वर प्राप्तीसाठी अभंग छान आहेत

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 3 года назад +3

    Khup sundar 👌👌👍

  • @NeelamWarankar-et1xh
    @NeelamWarankar-et1xh Год назад +1

    Khupchan Haripat❤❤❤❤very nice

  • @trambakchavan1312
    @trambakchavan1312 4 года назад +4

    खुपच छान

  • @ajaywagh3358
    @ajaywagh3358 Год назад +1

    Jaybwani जय शिवाजी

  • @keront8458
    @keront8458 6 лет назад +4

    wa khup Chan.. man prasanna zale

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 6 лет назад +17

    माऊलीची सुरेख अभंगवाणी । त्याला सुमधुर आवाजाची जोड खरोखर दुग्धशरखरा संयोग ।राम कृष्ण हरि ।धन्यवाद

  • @ankushpatil1438
    @ankushpatil1438 4 года назад +1

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @somnathsapkal5597
    @somnathsapkal5597 Год назад +1

    रामकृष्ण हरी

  • @bhushankedar6135
    @bhushankedar6135 6 лет назад +12

    खुपच गोड आवाज आहे
    मन प्रसन्न होत हरिपाठ ऐकून

  • @amolfirke8740
    @amolfirke8740 2 года назад

    खुप खुप छान मन प्रसन्न होते

  • @sanjayraut5681
    @sanjayraut5681 6 лет назад +2

    परमेश्वर प्राप्ती

  • @madhukarthorat706
    @madhukarthorat706 2 года назад +2

    so super and nice

  • @shivanathraoshinde2989
    @shivanathraoshinde2989 2 года назад

    Dnyaneshwar Maulinna Ha Divya Haripath Jevha Te Char Bandhu Bhagini Nagar Jhilhyat VAMBORI Hya Gavajawalcya GORAKSHANTHGADAVAR Ale Asatana Sfoorla Ahe Khoop Jagrut Ani Divya. Sthan Ahe GORAKSHANATHGAD

  • @chakrdharbhise1611
    @chakrdharbhise1611 5 лет назад +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ganeshbhagade6800
    @ganeshbhagade6800 5 лет назад +2

    खुपच सुंदर माऊली

  • @shyamgaikwad3805
    @shyamgaikwad3805 6 лет назад +4

    Khupach chhan👌👌

  • @archanapaladkar3883
    @archanapaladkar3883 6 лет назад +1

    रोज ऐकून मन प्रसन्न होते।।रामक्रुष्ण हरी।।धन्यवाद

  • @जयगजाननजयगजानन

    अती सुंदर हरीपाठ सुंदर आवाज

  • @sureshpawle5010
    @sureshpawle5010 Год назад

    लय भारी हरिपाठ सुरेल आवाज Thaanku

  • @umakantmendhe8257
    @umakantmendhe8257 7 лет назад +3

    आज लहान पाणी ची आठवण झाली,रोज सकळी हरिपाठ करांचो👌☺☺☺

  • @vasudevshelar46
    @vasudevshelar46 6 лет назад +2

    kharch khup khup chan

  • @vikramdeshmukh6793
    @vikramdeshmukh6793 5 лет назад +4

    Khup chaan

  • @ascreations8916
    @ascreations8916 6 лет назад +3

    Khup Chan haripath mi Roj aikto

  • @bhausahebgund2644
    @bhausahebgund2644 6 лет назад +2

    अतिशय सुंदर.

  • @anupamabirajdar3438
    @anupamabirajdar3438 6 лет назад +1

    Khup Chan. Man prasanna Hote.

  • @WNT_Gameing
    @WNT_Gameing 7 месяцев назад +2

    🙏🥰जय हारी माउली🙏🥰

  • @saritajambhale7231
    @saritajambhale7231 6 лет назад +14

    खुपच छान ऐकून मनाला खुप समाधान लाभते

  • @yogeshkahandal2589
    @yogeshkahandal2589 3 года назад

    Khup Chan

  • @amolchande4965
    @amolchande4965 2 месяца назад

    Jai shree Krishna

  • @shyamrathod2580
    @shyamrathod2580 6 лет назад +9

    khupach chhan avail ahe avaj aicun man truly hote

  • @anitasable344
    @anitasable344 7 лет назад +8

    khoop chan ,kiti god aavaj ,mast

  • @gajanangawande8792
    @gajanangawande8792 4 года назад +4

    Wow very nice haripath

  • @punithanarayanasamy475
    @punithanarayanasamy475 6 лет назад +4

    Very nice
    Panduranggaaaa

    • @जगन्नाथयात्राकं.8007
      @जगन्नाथयात्राकं.8007 5 лет назад

      जिथे आहात तेथुन ,आई बाबाला आमच्‍यासोबत बद्‍रीनाथ यात्रेला पाठवा...जेवनासह सोय..अत्‍यंत कमीतकमी पैशांमध्‍ये..95-79-23-11-23

    • @rukhminikhupchankulthe1262
      @rukhminikhupchankulthe1262 5 лет назад

      Man prassna zale.

    • @subhashkhese619
      @subhashkhese619 3 года назад

      Jay hari mauli

  • @devilalbaginwal3570
    @devilalbaginwal3570 5 лет назад +2

    जय हरी देवा

  • @rashmipatil2617
    @rashmipatil2617 2 года назад +1

    Sunder

  • @kailaspatil3318
    @kailaspatil3318 5 лет назад +7

    Jay dnyaneshwar maharaj

  • @yogeshdaund456
    @yogeshdaund456 6 лет назад +1

    मन प्रसन्न झाले ऐकून

    • @balirampate4100
      @balirampate4100 4 года назад +1

      हा गोड, मंजुळ आवाज एकूण मन प्रसन्न झाले,

  • @rajbokilpatil2001
    @rajbokilpatil2001 7 лет назад +3

    खुप खुप सुंदर आवाज आहे thanks .....

  • @kuldeeppatil8639
    @kuldeeppatil8639 6 лет назад +4

    Very nice voice learning song fresh morning

  • @mohanmatte9908
    @mohanmatte9908 6 лет назад +1

    फारच गोड आहे

  • @स्वराजढाकणेआन्वीकर

    वा काय छान आहे
    लहान पण आठवलं

  • @priyankagosavi3976
    @priyankagosavi3976 2 года назад +1

    रोज सकाळी माझी मुले आणि मी हरिपाठ म्हणतो . खूप छान वाटते. सकाळी सकाळी फ्रेश वाटते.🙏🙏🙏

  • @vijaykhaladkar714
    @vijaykhaladkar714 4 года назад +1

    khup chan

  • @PrakashPatil-rl5um
    @PrakashPatil-rl5um 7 лет назад +6

    गोड व मधुर आवाजआणि हरिपाठ सुरेख संगम।

    • @nitinlokhande8552
      @nitinlokhande8552 6 лет назад

      Prakash Patil lp

    • @umeshrange1823
      @umeshrange1823 6 лет назад

      Prakash Patil

    • @जगन्नाथयात्राकं.8007
      @जगन्नाथयात्राकं.8007 5 лет назад

      Dond Narhari चला माऊली चार धाम यात्रेला आणि घ्या भजनाचा व यात्रेचा मनसोक्त भक्ती आनंद , एक फोन कॉल तुम्हाला यात्रेची संधी देईल...मो.8007005214/9579231123

  • @pradyumnabhagwat6269
    @pradyumnabhagwat6269 3 года назад +3

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम । (४ वेळा)
    जय जय राम कृष्ण हरि । (८ वेळा)
    १.
    देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
    तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ (३ वेळा)
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
    पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ (३ वेळा)
    असोनि संसारीं जिव्हे वेगु करी ।
    वेदशास्त्र उभारी बाह्या सदा । (३ वेळा)
    ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । (३ वेळा)
    द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ (३ वेळा)
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
    पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)
    २.
    चहूं वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण ।
    अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥ (३ वेळा)
    मंथुनी नवनीता तैसें घे अनंता ।
    वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥ (३ वेळा)
    एक हरि आत्मा जीवशिव समा ।
    वायां तू दुर्गमा न घालीं मन ॥ ३ ॥ (३ वेळा)
    ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । (३ वेळा)
    भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥ (३ वेळा)
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
    पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)
    ३.
    त्रिगुण असार निर्गुण हें सार ।
    सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ (३ वेळा)
    सगुण निर्गुण गुणांचें अगुण ।
    हरिविणें मन व्यर्थ जाय ॥ २ ॥ (३ वेळा)
    अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
    जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३ ॥ (३ वेळा)
    ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । (३ वेळा)
    अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४॥ (३ वेळा)
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
    पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)
    ४.
    भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।
    बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १ ॥ (२ वेळा)
    कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
    उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ १ ॥ (२ वेळा)
    सायासें करिसी प्रपंच दिननिशीं ।
    हरिसी न भजसी कवण्या गुणे ॥ ३ ॥ (२ वेळा)
    ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । (२ वेळा)
    तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४ ॥ ( २ वेळा)
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
    पुण्याची गणना कोण करी ॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
    पुण्याची गणना कोण करी ॥
    ५.
    योगयागविधी येणें नोहे सिद्धि ।
    वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १ ॥ (२ वेळा)
    भावेंवीण देव न कळे निःसंदेह ।
    गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥ (२ वेळा)
    तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
    गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३ ॥ (२ वेळा)
    ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । (२ वेळा)
    साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४ ॥ (२ वेळा)
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
    पुण्याची गणना कोण करी ॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
    पुण्याची गणना कोण करी ॥

    • @pradyumnabhagwat6269
      @pradyumnabhagwat6269 3 года назад

      ६.
      साधुबोध झाला नुरोनियां ठेला ।
      ठायींच मुराला अनुभवें ॥ १ ॥ (२ वेळा)
      कापुराची वाती उजळली ज्योती ।
      ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥ (२ वेळा)
      मोक्षरेखें आला भाग्ये विनटला ।
      साधूचा अंकिला हरिभक्त ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । (२ वेळा)
      हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      ७.
      पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥ १ ॥
      पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥ १ ॥
      नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त ।
      हरीसी न भजत दैवहत ॥ २ ॥ (२ वेळा)
      अनंत वाचाळ बरळती बरळ ।
      त्यां कैंचा दयाळ पावे हरी ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । (२ वेळा)
      सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      ८.
      संतांचे संगती मनोमार्गगती ।
      आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ १ ॥ (२ वेळा)
      रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
      आत्मा जो शिवाचा राम जप ॥ २ ॥ (२ वेळा)
      एकतत्त्वी नाम साधिती साधन ।
      द्वैताचें बंधन न बाधिजे ॥ ३ ॥ (२ वेळा)
      नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।
      योगियां साधली जीवनकळा ॥ ४ ॥ (२ वेळा)
      सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
      उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ५ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । (२ वेळा)
      सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      ९.
      विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
      रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥ १ ॥ (२ वेळा)
      उपजोनी करंटा नेणें अद्वैत वाटा ।
      रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥ २ ॥ (२ वेळा)
      द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
      त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । (२ वेळा)
      नामपाठ मौन प्रपंचाचें ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      जय जय विठोबा रखूमाई । (२१ वेळा)

    • @pradyumnabhagwat6269
      @pradyumnabhagwat6269 3 года назад

      १०.
      त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं ।
      चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥ (३वेळा)
      नामासी विन्मुख तो नर पापिया ।
      हरीविण धांवया न पावे कोणी ॥ २ ॥ (३वेळा)
      पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
      नामें तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥ (३वेळा)
      ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । (३वेळा)
      परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥ ४ ॥(३वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३वेळा)
      ११.
      हरिउच्चारणीं अनंत पापराशी ।
      जातील लयासी क्षणमात्रें ॥ १ ॥ (३ वेळा)
      तृण अग्निमेळें समरस झालें ।
      तैसें नामें केलें जपता हरी ॥ २ ॥ (३वेळा)
      हरिउच्चारण मंत्र पैं अगाध ।
      पळे भूतबाधा भय याचें ॥ ३ ॥ (३वेळा)
      ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । (३वेळा)
      न करवे अर्थ उपनिषदां ॥ ४ ॥ (३वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३वेळा)
      १२.
      तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी ।
      वायांची उपाधी करिसी जनां ॥ १ ॥(३वेळा)
      भावबळें आकळे येरवी नाकळे ।
      करतळीं आंवळे तैसा हरी ॥ २ ॥(३वेळा)
      पारियाचा रवा घेतां भूमीवरी ।
      यत्न परोपरी साधन तैसें ॥ ३ ॥(३वेळा)
      ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । (३वेळा)
      दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥ ४ ॥(३वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३वेळा)
      १३.
      समाधि हरीची समसुखें वीण ।
      न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥ १ ॥ (२ वेळा)
      बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें ।
      एका केशवराजे सकळ सिद्धि ॥ २ ॥ (२ वेळा)
      ऋद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी ।
      जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । (२ वेळा)
      हरीचें चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      १४.
      नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
      कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥ १ ॥ (२ वेळा)
      रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप ।
      पापाचे कळप पळती पुढें ॥ २ ॥ (२ वेळा)
      हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
      म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । (२ वेळा)
      पाविजे उत्तम निज स्थान ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥

    • @pradyumnabhagwat6269
      @pradyumnabhagwat6269 3 года назад

      १५.
      एक नाम हरि द्वैतनाम दूरी ।
      अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १ ॥ (२ वेळा)
      समबुद्धि घेतां समान श्रीहरी ।
      शमदमां वैरी हरि झाला ॥ २ ॥ (२ वेळा)
      सर्वांघटी राम देहादेहीं एक ।
      सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । (२ वेळा)
      मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      १६.
      हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
      वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥ १ ॥ (३ वेळा)
      राम कृष्ण नामीं उन्मनी साधली ।
      तयासी लाधली सकळ सिद्धि ॥ २ ॥ (३ वेळा)
      सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले ।
      प्रपंची निवाले साधुसंगे ॥ ३ ॥ (३ वेळा)
      ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । (३ वेळा)
      तेणें दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥ (३ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)
      १७.
      हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय ।
      पवित्रचि होय देह त्याचा ॥ १ ॥ (३ वेळा)
      तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
      चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥ २ ॥ (३ वेळा)
      मातृपितृ भ्राता सगोत्र अपार ।
      चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥ ३ ॥ (३ वेळा)
      ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें । (३ वेळा)
      निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥ ४ ॥ (३ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)
      १८.
      हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन ।
      हरिविण सौजन्य नेणे कांही ॥ १ ॥ (३ वेळा)
      तया नरा लाधलें वैकुंठ जोडलें ।
      सकळही घडलें तीर्थाटण ॥ २ ॥ (३ वेळा)
      मनोमार्गें गेला तो तेथें मुकला ।
      हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥ ३ ॥ (३ वेळा)
      ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । (३ वेळा)
      रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४ ॥ (३ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)
      जय जय विठोबा रखूमाई । (२१ वेळा)
      १९.
      वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन ।
      एक नारायण सार जप ॥ १ ॥ (३ वेळा)
      जप तप कर्म हरीविण धर्म ।
      वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥ २ ॥ (३ वेळा)
      हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले ।
      भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥ ३ ॥ (३ वेळा)
      ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र । (३ वेळा)
      यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥ ४ ॥ (३ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)
      २०.
      नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
      पापें अनंत कोडी गेलीं त्यांची ॥ १ ॥ (३ वेळा)
      अनंत जन्मांचें तप एक नाम ।
      सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥ २ ॥ (३ वेळा)
      योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
      गेले ते विलया हरिपाठी ॥ ३ ॥ (३ वेळा)
      ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । (३ वेळा)
      हरीविण नेम नाहीं दुजा ॥ ४ ॥ (३ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)

    • @pradyumnabhagwat6269
      @pradyumnabhagwat6269 3 года назад

      २१.
      काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं ।
      दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥ १ ॥ (३ वेळा)
      रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण ।
      जडजीवां तारण हरि एक ॥ २ ॥ (३ वेळा)
      हरिनाम सार जिव्हा या नामाची ।
      उपमा त्या दैवाची कोण वानी ॥ ३ ॥ (३ वेळा)
      ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । (३ वेळा)
      पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥ ४ ॥ (३ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)
      २२.
      नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।
      लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥ १ ॥ (२ वेळा)
      नारायण हरी नारायण हरी ।
      भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥ २ ॥ (२ वेळा)
      हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा ।
      यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड । (२ वेळा)
      गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      २३.
      सात पांच तीन दशकांचा मेळा ।
      एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १ ॥ (२ वेळा)
      तैसें नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ ।
      तेथें कांहीं कष्ट न लागती ॥ २ ॥ (२ वेळा)
      अजपा जपणें उलट प्राणाचा ।
      तेथेंही मनाचा निर्धारु असे ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । (२ वेळा)
      रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥

      २४.
      जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
      सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १ ॥ (२ वेळा)
      न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
      रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥ २ ॥ (२ वेळा)
      जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात ।
      भजकां त्वरित भावनायुक्त ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । (२ वेळा)
      वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥

      २५.
      जाणीव नेणीव भगवंतीं नाही ।
      हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥ (२ वेळा)
      नारायण हरी उच्चार नामाचा ।
      तेथें कळिकाळाचा रीघ नाही ॥ २ ॥ (२ वेळा)
      तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
      तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । (२ वेळा)
      सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥

    • @pradyumnabhagwat6269
      @pradyumnabhagwat6269 3 года назад

      २६
      एक तत्त्व नाम दृढ धरीं मना ।
      हरीसी करुणा येईल तुझी ॥ १ ॥ (२ वेळा)
      तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद ।
      वाचेसी सद्गद जपे आधीं ॥ २ ॥ (२ वेळा)
      नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
      वायां आणिक पंथा जाशी झणी ॥ ३ ॥ (२ वेळा)
      ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । (२ वेळा)
      धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४ ॥ (२ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
      पुण्याची गणना कोण करी ॥

      २७.
      सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी ।
      रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १ ॥ (३ वेळा)
      लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
      वायां येरझार हरीविण ॥ २ ॥ (३ वेळा)
      नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
      रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥ (३ वेळा)
      निजवृत्ति हे काढी सर्वमाया तोडी ।
      इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४ ॥ (३ वेळा)
      तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा ।
      शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५ ॥ (३ वेळा)
      ज्ञानदेवा प्रमाण (२ वेळा)
      ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । (२ वेळा)
      समाधि संजीवन हरिपाठ ॥ ६ ॥
      समाधि संजीवन (2 वेळा)
      समाधि संजीवन हरिपाठ ॥ ६ ॥ (३ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (९ वेळा)
      २८.
      अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस ।
      रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥ (३ वेळा)
      नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं ।
      होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥ (३ वेळा)
      असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं ।
      उल्हासेंकरूनी स्मरावा हरि ॥३॥ (३ वेळा)
      अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं ।
      हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥ (३ वेळा)
      संतसज्जनांनी घेतली प्रचीति ।
      आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥ (३ वेळा)
      श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ ।
      तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥ (३ वेळा)
      हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । (३ वेळा)
      पुण्याची गणना कोण करी ॥ (३ वेळा)
      जय जय विठोबा रखूमाई । (२१ वेळा)

  • @surekhagangurde2927
    @surekhagangurde2927 7 лет назад +5

    khupach chhan haripath

  • @dnyaneshwareknure2991
    @dnyaneshwareknure2991 7 лет назад +2

    खूप छान, हे ऐकून आपल्या पूर्वजांची आठवण होते.

  • @maheshdongare8522
    @maheshdongare8522 6 лет назад +3

    Khup mast...

  • @gaurikharde9409
    @gaurikharde9409 6 лет назад +16

    Aplya Marathi lokanmdhe kahi goshti khup changlya ahet hripath ani houn gelele Sant khup chhan mi roj hripath krte

    • @rutujadavane5760
      @rutujadavane5760 3 года назад

      A

    • @krantidivekar1822
      @krantidivekar1822 3 года назад

      Q

    • @shwetatendulkar4152
      @shwetatendulkar4152 2 года назад

      Kahi goshto nahi barachyach goshti aplya Marathi bhashet uttam aahet...
      Ani aplya hindu Sanatan dharmatlya ani sanskruti chya sarvech goshti sarvotkrusht aahet he aata sampurna jag mante 😊

  • @mandaolekar
    @mandaolekar 11 месяцев назад +1

    🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 3 года назад +1

    Khup sundar 👌👌 Jai shree Radhe Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐

  • @nimadhamdhere6510
    @nimadhamdhere6510 7 лет назад +3

    खुप छान🙏🙏🙏🙏

  • @bharatbavane5386
    @bharatbavane5386 6 лет назад +2

    छान.

  • @sachinmadane5418
    @sachinmadane5418 6 лет назад +7

    मी रोज सकाळी उठलो की हा हरी पाठ ऐकत असतो खूप छान हरी पाठ आहे 😊😊😊😊

  • @arjunkhedkar3226
    @arjunkhedkar3226 6 лет назад +1

    छान आवाज,सुस्वर हरिपाठ.

  • @atuldeshmukh305
    @atuldeshmukh305 7 лет назад +10

    khupach chan

    • @ashokbhosale5403
      @ashokbhosale5403 7 лет назад

      नमस्कार खुप छानच अभंग आहे

  • @mamtathakre4961
    @mamtathakre4961 7 лет назад +5

    ram Krushan hari..

  • @sunitamanthekar335
    @sunitamanthekar335 6 лет назад +2

    Khupch Sundar mi roj ekate

  • @dineshtathode9359
    @dineshtathode9359 4 года назад +1

    Mast 🙏🙏🚩🚩

  • @श्री.दिलीपएस.पाटील

    जयजयरामक्रुष्णहरी
    हरी मुखे म्हणा
    पुण्याची गणना कोण करी
    श्रीस्वामीसमर्थ ट्रान्सपोर्ट
    राज डेकोरेटर्स भादवड,भिवंडी

  • @dineshkalekar5632
    @dineshkalekar5632 6 лет назад +1

    Anurada podwal yancha avaj mhnje man ekdm shant hote,
    Ani baba maharaj satarkr yanchi aatvn yete

  • @chaitaliborole4169
    @chaitaliborole4169 6 лет назад +17

    Ram Krishna Hari

  • @ranjeet9036
    @ranjeet9036 6 лет назад +10

    Soulful Rendition by legend Anuradhaji as always... सुंदर

  • @ramdasvarpe6397
    @ramdasvarpe6397 4 года назад

    Dnyndev Haripath khupch chan