9 ऑगस्ट आदिवासी दिवस निम्मित डहाणू येथे नितेश बुंधेच जबरदस्त भाषण व डान्स ! 9 August adivasi divas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 29

  • @sudamtiger
    @sudamtiger 3 месяца назад +2

    नितेश बुंदे यांचे मस्त भाषण आहे . अशीच आपल्याला एक जुटची गरज आहे. आज आपल्या आदिवासी बांधवांना. जय आदिवासी

  • @nitinsarukte9618
    @nitinsarukte9618 3 месяца назад +1

    पेसा भरती झालीच पाहिजे आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे.

    • @GavthiTv
      @GavthiTv  3 месяца назад

      अगदी बरोबर आहे भावा🚩

  • @rajeshravte803
    @rajeshravte803 3 месяца назад +2

    जय आदिवासी जय जोहार

    • @GavthiTv
      @GavthiTv  3 месяца назад

      Jay Adivasi Jay johar,

  • @rajeshmukhne2486
    @rajeshmukhne2486 3 месяца назад +1

    🙏भाऊ बरोबर आहे तुज जय जोहार 🙏भाषण 👌👌👌

  • @sanjaygavali1072
    @sanjaygavali1072 3 месяца назад +2

    Nitesh 1no adivashi klakar ahe

  • @Shantaramkhairnar-n7t
    @Shantaramkhairnar-n7t 3 месяца назад +1

    आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏💐

    • @GavthiTv
      @GavthiTv  3 месяца назад

      Jay Adivasi jay johar🚩

  • @sanjaymashya866
    @sanjaymashya866 3 месяца назад +2

    नितेश तु मस्त बोलतो ❤❤

  • @धर्माठाकरे
    @धर्माठाकरे 3 месяца назад +2

    नितेश भाऊ कडक

  • @allanshedad3549
    @allanshedad3549 3 месяца назад +1

    🙏आज आपला आदिवासी बांधव संकटात आहे नाशिक येथे 01/08/2024 पासून पेसा भरती सुरू करावी म्हणून जे आमरण उपोषण चालू आहे त्यावर 1 पण व्हिडिओ बनवता आला नाही🙏
    🙏पालघरचे फेमस आदिवासी RUclips स्टार🙏

  • @vilasmohankar3817
    @vilasmohankar3817 3 месяца назад +1

    Jay JOHAR

  • @pritamjogari4118
    @pritamjogari4118 3 месяца назад +2

    Jay Adivasi

  • @nileshdokfode934
    @nileshdokfode934 3 месяца назад +12

    आपली पालघर जिल्ह्यातील व आपले आदिवासी पोरे 1 ऑगस्ट पासून नासिक येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत त्याने स्वतःचा विचार नाही केलेला सगळे आदिवासी लोकांचा विचार केलेला आहे तर आपण इथं भाषण ठोकला त्याबद्दल वादच नाही पण त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं 15-20 मिनिटं नासिक येथे उपोषण करते बसलेले आदिवासी बांधव व भगिनी साठी निदर्शनात केली पाहिजे होती यूट्यूब कलाकार हे करत नाही

  • @sunilkharpade9822
    @sunilkharpade9822 3 месяца назад +3

    1ऑगस्ट पासून नाशिक येथे आपले आदिवासी बांधव उपोषणला बसले आहेत.आपल्या समाज बांधवांसाठी आपण दोन शब्द तरी बोलले असते

  • @મિતેશ
    @મિતેશ 3 месяца назад +1

    😊😊😊😊😊😊😊

  • @jageshhemada6044
    @jageshhemada6044 3 месяца назад +1

    Nashik uposan badal bolayla pahije hot😢

  • @vrtambada9263
    @vrtambada9263 3 месяца назад +1

    Bad camera man wrong site

    • @GavthiTv
      @GavthiTv  3 месяца назад

      I know bro gardi faar hoti

  • @MahendraParhad-gn4jl
    @MahendraParhad-gn4jl 3 месяца назад +1

    जय आदिवासी 🌾🌾

    • @GavthiTv
      @GavthiTv  3 месяца назад

      Jay Adivasi🚩