SPICE NICE E .... अत्युत्तम ये भागवत कथा का जिन्होने आयोजन किया है।उन्हे सद्भावसे विनम्र प्रणाम। ह. भ. प. श्री मकरंदबुवांना एक नम्र विनवणी अशी करते की चर्तुश्लोकी भागवताची प्रत You. . be माध्यमातून आम्हा भक्तांसाठी प्रसारीत करावी आम्ही घरबसल्या श्री भागवत कथा ऐकतो आहोत ही भगवंताची क्रुपा च आहे पण चर्तुश्लोक म्हणु वा वाचू शकत नाही याची खंत आहे , तरी तशी सोय करुन आम्हा सुभक्तांवर दया दाखवालच अशी अपेक्षा करते. जी चर्तुश्लोकी भागवताची प्रत तुम्ही प्रक्षेपित कराल ती आम्ही संग्रही ठेऊ व नित्य वाचन करता करता मुखोद्गत ही करु. जेथे भागवत कथा चालू आहे तेथे आम्ही उपस्थित राहू शकत नाही म्हणून कळकळीची विनवणी केली आहे. भगवंत उसुभक्तांची उपेक्षा करत नाहीत. आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाही पण एक प्रत प्रक्षेपित करणे फारसे अवघड नाही. ज्यांना हवी आहे ते संग्रही ठेवतील. इपण कार्यक्रमांर्तगत ते भक्तांकडून बोलवून घेता हे सत्कर्म ही स्तुत्य च आहे पण आम्ही ते कधीच म्हटले नसल्याने आमचे उच्चारण चुकते. भक्तांची सदिच्छा पुरवायला श्रीराम समर्थ आहे. ही मनात श्रद्धायुक्त आशा आहे. आत्मानंद आपण द्यालचं खात्री आहे. पुजनीय प्रार्थनीय धन्यवाद.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बुवा,आपली वाणी,भाषाशैली अतिशय समृद्ध आहे,मधूनच गंभीर विषय मजेशीर विनोदाने हलका करता भागवत फक्त तुमच्याकडूनच ऐकावे सरस्वती अशीच तुमच्यावर प्रसन्न राहो हीच प्रार्थना
Spice Nice E. श्री मद्भागवत् कथा प्रस्तुतीकरण से समस्त विश्वजन का आप कल्याण कर रहे है। सर्वे सुखिनः संतु , सर्वे संतु निरामयः। सर्वे भद्राणी पश्यंती मां कश्चित दुखःन्मान्पुयात्। ये सुवचन आपने सिद्ध कर दिया। इसा वजह आपको कोटी कोटी विनम्र प्रणाम। मात्र री एक रिक्वेस्ट मान्य करेंगे तो और भी पुण्यकर्म होगा। वो चर्तुश्लोकी भागवत वचन की प्रत याने कॉपी हमे दिजीये। प्रबोधनकार बोलते है और सभीसे बुलवाते है , लेकिन वो अमुल्य वचन कभी सुना भी नही और पढा भी नही इसिलिए हमसे स्पष्ट उच्चार नही होता। इसिलिए आपको बिनती है वो पारमार्थिक वचन प्रक्षेपित करे। मै उम्मीद करती हुँ , आप जरुर सहाय्यक होंगे। वो सुवचन की प्रत या कॉपी हम झूम करके देखेंगे और रोजाना उसका पाठ करके श्रीक्रिष्ण क्रुपासे धन्य धन्य हो जायेंगे। आपको तकलिफ दे रही हुँ , लेकिन आप दयावंत होकँर हमे भगवद् प्रसादरुपी खुषियाँ अवश्य प्रदान करेंगे। परमानंद वंदनीय धन्यवाद.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏🌼🌼🌺🌺।।मानाचा श्री आजोबा गणपती नमः ।।जय जय रघुवीर समर्थ।।श्री राम समर्थ।।ओम नमो भगवते वासुदेवाय।।🌺🌺🌼🌼🙏🙏
खूपच छान भागवत सांगताय बुवा.खरोखरच समक्ष भागवत ऐकायला मिळावे हीच इच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏
हे ऐकल्यावर रोज संध्याकाळी न चुकता मी म्हणतो मकरंद महाराज यांनी खुप छान म्हटले आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
SPICE NICE E ....
अत्युत्तम ये भागवत कथा का जिन्होने आयोजन किया है।उन्हे सद्भावसे विनम्र प्रणाम। ह. भ. प. श्री मकरंदबुवांना एक नम्र विनवणी अशी करते की चर्तुश्लोकी भागवताची प्रत You. . be माध्यमातून आम्हा भक्तांसाठी प्रसारीत करावी आम्ही घरबसल्या श्री भागवत कथा ऐकतो आहोत ही भगवंताची क्रुपा च आहे पण चर्तुश्लोक म्हणु वा वाचू शकत नाही याची खंत आहे , तरी तशी सोय करुन आम्हा सुभक्तांवर दया दाखवालच अशी अपेक्षा करते. जी चर्तुश्लोकी भागवताची प्रत तुम्ही प्रक्षेपित कराल ती आम्ही संग्रही ठेऊ व नित्य वाचन करता करता मुखोद्गत ही करु. जेथे भागवत कथा चालू आहे तेथे आम्ही उपस्थित राहू शकत नाही म्हणून कळकळीची विनवणी केली आहे. भगवंत उसुभक्तांची उपेक्षा करत नाहीत. आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाही पण एक प्रत प्रक्षेपित करणे फारसे अवघड नाही. ज्यांना हवी आहे ते संग्रही ठेवतील. इपण कार्यक्रमांर्तगत ते भक्तांकडून बोलवून घेता हे सत्कर्म ही स्तुत्य च आहे पण आम्ही ते कधीच म्हटले नसल्याने आमचे उच्चारण चुकते.
भक्तांची सदिच्छा पुरवायला श्रीराम समर्थ आहे. ही मनात श्रद्धायुक्त आशा आहे. आत्मानंद आपण द्यालचं खात्री आहे.
पुजनीय प्रार्थनीय धन्यवाद.!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अगदी ऐकून खूप बदल होत आहे स्वतःमध्ये...❤
खूपच सुंदर, अप्रतिम मन प्रसन्न झाले. प्रत्यक्ष महाराजांचे भागवत ऐकायला मिळावे ही प्रभू चरणी प्रार्थना
कपील मुनींच्या उपदेशाची १४ तत्वे खूपच अप्रतिम.आचरणात आणण्याचा प्रयत्न केला च पाहिजे. रामराज्यच येईल.
देव भावाचा भुकेला..अप्रतिम ..खुप खुप धन्यावाद बुवा..मन तृप्त झाले..श्री सदगुरुंवे नमः🙏
🎉ओंम नमहो: वासुदेवाय।
गोपाल कृष्णाय नमः।
रोज मी स्वामी कृपेने आपले भागवत ऐक्ते खुप समाधान्ं व मन शांत होत आहे.
माझे भाग्य थोर म्हणून एवढे चांगले प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली आणि ऐकण्याची बुद्धी झाली...
मनापासून धन्यवाद बुवा 🙏🙏
🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
बुवा,आपली वाणी,भाषाशैली अतिशय समृद्ध आहे,मधूनच गंभीर विषय मजेशीर विनोदाने हलका करता भागवत फक्त तुमच्याकडूनच ऐकावे सरस्वती अशीच तुमच्यावर प्रसन्न राहो हीच प्रार्थना
श्री नृसिंह आख्यान फारच श्रवणीय आहे. आमचे कुलदैवत आहे. आदरणीय बुवा , तुम्हाला विनम्र प्रणाम व आभार!!
बुवा आपले भागवतांचा हा भाग मला खूप आवडतो म्हणून रोज एकदा ऐकते देवहुतीचे चरित्र सुरेख
अप्रतिम प्रवचन बुवा, आपण आपल्या रसाळ वाणिने, आणि सोप्या भाषेत भागवत सांगत आहात, धन्य आहात तुम्ही, ईश्वर तुमचे कल्याण करो 🙏
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹ॐ नमोभगवते वासुदेवाय सादर नमस्कार महाराज
Narayana narayana🙏🏻🌹🌹
खुप श्रवणीय कथन भागवत कथेच!
भजन गातांनाचा आवाज इतका मंजूळ , मृदू अगदी श्रवणीय.प्रवचन अगदी मधाळ भाषेत, सहज समजेल असे.खूप खूप आभार..
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खूप अप्रतिम आहे मकरंद बुवा आपले विवेचन ..फार आवडले..खूप धन्यवाद आणि त्रिवार नमस्कार .
श्रीकृष्णा गोविंद हरे मुरारे
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
वा वा छान .बूवा आपली शुध्ध स्पष्ट वाणी ., यामुळे व सांगितिक ज्ञान भजन खुपच सुंदर.। नमस्कार ।
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
अतिशय सुंदर शिव कथा वर्णन धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर विचार आणि समजून सांगण्या ची हातोटी विलक्षण अनुभव आहे
बुवा आपण खूपच रसाळ भागवत सांगता ग्रहण करतच रहावें वाटते नमस्कार
आपण आपल्या मधुर वाणीने इतके रसाळ भागवत सांगत आहात की आम्ही भक्ती रसात नाहून निघतो, अश्रू अनावर होतात, धन्यता वाटते, कृतार्थ झालेत ऐकून 🙏🙏🙏🙏
खूप सोपं सांगतात भागवत कथा धन्यवाद
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
श्री नृसिंह भगवान की जय
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी 🙏
आपण खूपच भाग्यवान आहोत की मकरंदबुवाचे कीर्तन ऐकतोय.🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय
Jeevanala jagnyat upyukt ase bhagvat jagojagi vayala have gopal krishan maharaj ki jay
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
श्री नृसिंह भगवान जय
नमो भगवते वासुदेवा
ऐकताना अश्रु आपोआप येऊ लागतात काय महिमा आहे भागवताचा!आणि महाराज आपल्या पवित्र वाणीने अद्वैतानुभव येतोच!!
अप्रतिम आहे. 16:13. पासून आवाज गेलाय. सद्गुरू ची मानसपूजा. हा नंतर कधी टाकता आला तर पाहा. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे भागवत सेवन झाला.
गुरुवर्य, भागवत श्रवणाने जीवन कृत कृत्य झाले.
जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏
जय जय रघुवीर समर्थ 👏🌸🏵️
Hare ram hare ram ram ram hare hare , hare Krishna hare Krishna Krishna Krishna hare hare 🙏🙏🌹🌹🚩
श्रीराम 🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय
प्रणाम बुवा
ॐ नमो भगवते वासुदेवाय सुंदर कीर्तन
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
आम्ही पण ऐकतो तुमची प्रवचनं.छान वाटतय .
धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
धन्यवाद. खुप छान भागवत सांगत आहांत. ।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
मला घरी भागवत करायचं आहे,तुमचा संपर्क कसा होईल?
अतिशय सुंदर निरुपण.मंत्रमुग्ध श्रवणजाणवले.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खुप छान..आत्ता आम्ही तुमची बेडेकर मंदीर पुणे येथे पण प्रवचने ऐकली..अप्रतीम..परत पुणे येथे जरुर या..
अतिशय गोड गोड प्रवचन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Sunder,apratim
खूप छान प्रवचन. फक्त ऐकतच रहावे असे वाटते.खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
श्रीराम जयराम जय जय रामकृष्ण हरी 🙏
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
मधे मधे ज्या कोपरखळ्या आहेत त्या अप्रतिम..
😅😂😂😂😂😂
🙏🙏🙏🙏🙏
Ram krushna hari
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
अप्रतिम❤
अतिशय सुंदर निरुपण आहे.
Makarandbuva khupach chan sangata man trupta hote
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹💐
🙏🙏धन्य वाद महाराज🙏🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
वा बुवा, खूप सुंदर
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खुप खुप सुंदर सुंदर भागवत कथा आभार शुभ दर्शन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Mi smita wani Guruji mi Amerikela ali asun gharat basun aple chan bhagvat katha aiku shakte 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान भागवत !🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ!!
श्रीरामजय जय राम
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏 🌹
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
जय श्रीकृष्ण अप्रतिम गुरुजी
👌🏻👌🏻
Om namo bhagwate vasudevai❤🎉
ऐकायला खूप चांगले वाटते आपण खूप चांगले बोलता खूप आवडते.
Nashikalaya Yana Shriram jay ram jay ram 🌷🌷🙏🙏🌷🌷
दररोज म्हणावयाचे भागवतातील श्लोक कृपया शेअर करावेत.
धन्यवादाः महोदय।
Spice Nice E.
श्री मद्भागवत् कथा प्रस्तुतीकरण से समस्त विश्वजन का आप कल्याण कर रहे है। सर्वे सुखिनः संतु , सर्वे संतु निरामयः। सर्वे भद्राणी पश्यंती मां कश्चित दुखःन्मान्पुयात्। ये सुवचन आपने सिद्ध कर दिया। इसा वजह आपको कोटी कोटी विनम्र प्रणाम। मात्र री एक रिक्वेस्ट मान्य करेंगे तो और भी पुण्यकर्म होगा। वो चर्तुश्लोकी भागवत वचन की प्रत याने कॉपी हमे दिजीये। प्रबोधनकार बोलते है और सभीसे बुलवाते है , लेकिन वो अमुल्य वचन कभी सुना भी नही और पढा भी नही इसिलिए हमसे स्पष्ट उच्चार नही होता। इसिलिए आपको बिनती है वो पारमार्थिक वचन प्रक्षेपित करे। मै उम्मीद करती हुँ , आप जरुर सहाय्यक होंगे। वो सुवचन की प्रत या कॉपी हम झूम करके देखेंगे और रोजाना उसका पाठ करके श्रीक्रिष्ण क्रुपासे धन्य धन्य हो जायेंगे। आपको तकलिफ दे रही हुँ , लेकिन आप दयावंत होकँर हमे भगवद् प्रसादरुपी खुषियाँ अवश्य प्रदान करेंगे।
परमानंद वंदनीय धन्यवाद.!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
JaiYogeshwar
🌻🌼🙏गोपाल कृष्ण भगवान की जय🙏🌼🌻
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
श्री गुरु देव दत्त..
राधे राधे
जय गिरनारी
गोपाल कृष्ण भगवान की जय
🙏🏻🌹🌿🌹🙏🏻
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
मकरंद बुवा आपणास नमस्कार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Ananda may tevadhech chittacarshi 🙏🙏🌹🌹❤️❤️🙏🙏
🙏jay sdguru 🙏💐 va khup chan kertan 🙏 buva man parsan, jahl 😀ekun
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏🕉️
बुवा तर कमालच ....पेटी वाद हि बरोबरीनं
🌹🙏🙏उत्तम श्रवण 🙏🙏🌹
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
चंदनाचे हात , पायही चंदन चा अर्थ आज ऐकायला मिळाला 🙏 श्रीराम
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
श्रीगोपालक्रूष्ण महाराज कि जय।सुंदर आवाज.।
Shirsham vandhe
🎉
Shri Gurudev datt💐💐 Shri Swami Samarth🙏🙏🙏💐
Shir sastang namaskar kathakar adhabhut
जय
बुवांचे प्रवचन म्हणजे कानांना मेजवानी.धन्यवाद.नमस्कार.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खूप आनंद झाला 👏👏
🙏khupach chan bhagya aamche 🙏
मी काजले आमचं कुलदैवत नरसिंह आहे आख्यान ऐकून खूप आनंद झाला,,धन्यवाद,,
kup sundar dolyat pani yetey
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Apratim
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
फारच सुंदर,धन्य झाले आपल प्रवचन ऐकून।🙏🙏🙏
जय सद्गुरु खुप खुप अप्रतिम
🌹🙏🙏🙏🙏🌹
Chan Ram krushna Hari