Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
फारच छान माऊली
मनापासून धन्यवाद दादा
सुंदर माऊली नवीन बोल
मनापासून धन्यवाद माऊली
खुप खुप खुप धन्यवाद खुप साधी सरळ पद्धत आहेमाऊली मी पांडुरंगाला साकड घालतो की आपल्या हातून भरपूर मुल पखवाज वादक घडो रामकृष्ण हरी
मनापासून धन्यवाद माऊली🙏, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी शेवटपर्यंत असंच राहू द्या❤, नक्कीच आपण आपल्याकडून जेवढ होईल तेवढा शिकवण्याचा प्रयत्न करू👍
❤
रामकृष्णहरि माऊली जबरदस्त आणि वजनदार ठेका आहे. मस्त मला खूप आवडला आहे. जयहरि 🙏
मनापासून धन्यवाद माऊली❤
खूप छान माऊली
खुप छान मार्गदर्शन माऊली 👌👌🙏
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार
Khup sunder Sagar👍💗😊
Thanks didi ❤
खूपच छान समजावून सांगितलं माऊली धन्यवाद
Khup ch sundar..mahiti
धन्यवाद मॅडम❤
Khup chaan 👍
खूप छान
माऊली फेसबुक नाही ते इंस्टाग्राम ला मला मेसेज करा
Mast sagar❤
Thanks🙏
छान
खुपच सुंदर टेका
जय हरी आपन खुप सुंदर माहिती देता मला ही पखवाज शिक्षण घ्यावे वाटते
मनापासून धन्यवाद माऊली❤🙏, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असेच राहू द्या आणि नक्की तुम्ही पखवाजाचे शिक्षण घ्याल अशी विठ्ठल चरणी प्रार्थना
खूप छान आवडले
मस्त
Thanks ❤
Khup kahe shiklo dada tumchya kadun
मनापासून धन्यवाद दादा❤
राम कृष्ण हरि
Khup chan pan pakhawaj besur wajtoy
Thik ahe mauli
Kshama asavi
खुप छान माऊली सरपट बोल झालेत माझे आता पुढे काय शिकायचे कृपया सांगा
मनापासून धन्यवाद माऊली ऐका ना मला फेसबुक ला नाहीतर इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा
वाजवायला खूपच सुंदर आहे पण बोल लिहून घ्यायला पाहिजेत राम कृष्ण हरी माऊली
Dadamalapahilales ionsanga
Pahila bhijnithaka yacha video banva
दादा फक्त भजनी केवळ व्हिडिओ बनवले आहे, channel la जाऊन नक्की पहा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण ठेवतो
ruclips.net/video/9oYFjo0bEBI/видео.htmlsi=Sy_WExpSTh4VnoTs
Sir khup divas zale. Tumhi ha upkrm sodu naka. Purn kara aahmi tumcha sobat aahot #90days
Nahi aaj kiva udhya vidio yenar kahi karanastav vidio thamblya hotya nakki chalu honar parat dada tumha sarvanch sath ani prem asach rahu dya
Sir ek purane bhajan kaise vaijveche
दादा पुढे यावर व्हिडिओ बनवणार आहे मी
vilambit thekach thik vatato
Kay dada samajal nahi
Bol description madhe dya practice kartana easy hoto
ठीक आहे दादा बोल ॲड करतो आता डिस्क्रिप्शन मध्ये
Tymcha mobile no deta ja
दादा इंस्टाग्राम मध्ये फेसबुक ला पर्सनली मेसेज करा ना
यामध्ये जे प्रकार वाजवले त्यावर पण व्हिडिओ कारा.
माऊली कुठली प्रकार
@@sagarpadare4412 या ठेक्यामध्ये प्रकार सांगा आणि यामध्ये लग्गी, सरपटी, उठवण, उतरणी आणि तोड कशी वाजवायची यावर व्हिडिओ कारा
@@talwargamer नक्कीच दादा यावर पुढच्या व्हिडिओ बनव
@@talwargamer दादा हा ठेका यूट्यूब वर आजपर्यंत कोणीच टाकला नव्हता, आणि हा ठेका तयार केलेला आहे👍
@@talwargamer लवकरच याचे प्रकारही येतील
Thanks