सुरेश धसांनी प्राजक्ता माळी ची माफी मागितली पण करुणा मुंडेंनी अद्याप तिची माफी मागितली नाही यांच्यावरून असं लक्षात येतं की, बीडच इम्रान हाश्मी V💝💓S प्राजक्ता माळी.
Actualy मीडिया एव्हडी बावळी आहे..हे आत्ता जे सारखं चालू आहे तते पूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू... आहे..बीड आदीच मागासलेला आहे आणि त्या आष्टी मध्ये काय आहे... आणि विशेष म्हणजे जयंचं आपण मुलाखत त्याचं पण घर काचेचे आहे.. समय समय की बात है 😊
बीड मागास लेला जि असला तरी गुन्हेगारी गुंडगिरी तून दहशत खंडणी मागणे कुणी आडवा आला तर खोटा गुन्हा दाखल करणे किंवा मारहाण करून हत्या पर्यंत मजल आरोपी ची राजकीय आश्रय दाता च्या जीवावर करत आहेत सगळ्या त जास्त बंदूक परवाने बीड जि आहेत अशी माहिती मीडिया तून समजत आहेत एकेकाळी परळी शिक्षण साठी तसेच अंबाजोगाई तील रुग्णालय मराठवाड्यात सर्वत्तोम होते हे गत वैभव राजकीय लोकांनी संपवून टाकल
माझे कोणतेही काम नाही पण ह्या माणसाला एकदातरी भेटाव वाटू लागले
खरंच खूप कमी आसतात आसी लोक सलाम तुम्हाला आण्णा 🎉🎉
हा माणूस हा मकरंद अनासपुरे original पेशा आहे सत्य आणि खंबीर ❤
सर्वात लोकप्रिय नेता 2024/25 धस आण्णा ❤❤
सुरेश अण्णा तुम्हाला सलाम..... अण्णा तुम्हाला भेटायला येणार मे कोकणी शुभेच्छा घेऊन.... देशमुख यांना न्याय भेतुद्या
फॅन झालो मी आण्णा चा❤❤❤
बहु आयामी vaktimtva, म्हणजे सुरेश अण्णा धस, सलाम अण्णा
साधे सरळ आणि रोखठोक सुरेश अण्णा धस साहेब
मराठा समाजाचा अभिमान स्वाभिमान ढाण्या वाघ सुरेश आण्णा धस
सुरेश धसांनी प्राजक्ता माळी ची माफी मागितली पण करुणा मुंडेंनी अद्याप तिची माफी मागितली नाही यांच्यावरून असं लक्षात येतं की, बीडच इम्रान हाश्मी V💝💓S प्राजक्ता माळी.
धन्याला दिसला पुढे _#धोका
त्यामुळं
वाल्याला लावला_ #मोका
#आकांचे _आका ला धोका....😂😂😂🙏
हा माणूस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
He bhava perfect bolla 🎉
साहेब तुमचे विचार अनि शब्द गणित शब्द लय वेगळे आहे
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्यात प्रभावी मुद्दे सुरेश धस साहेब आणि मुंबई tak च्या पत्रकारांनी मांडली...
😂😂😂👍🏻 आण्णा खरंच असं सरळ खट्ट बोलणारा माणूस पाहिजे
एकच बस सुरेश धस ❤
आण्णा 💪🔥💪🔥 सलाम
खर आहे धस साहेब बोलतात ते
सलाम
King manus👑✌
शहाजी बापू सारखाच माणूस लगेच जवळचा वाटणारा
मुंबई तक❤❤❤ बेस्ट न्यूज़ चैनल
धस बोलते सबको कोलते😅
Super Anna
अण्णा च काम लय भारी
Salute bosss 👍
अण्णा 💪💪💪
❤❤anaa bolate
Maharashtra sah sarv kade femaos dhas anna
🙏
👌👌👍👍
❤
🚩🚩🚩👍
मी तर म्हणतो अण्णांना मुख्यमंत्री करा सगळ्यांची वाट लावणार
दिलखुलास व्यक्तिमत्त्व
True 👍 रॉकेल ओतून पेटवा तो मोबाईल 😂
Onaly anna
बोलायची लायकी हायका हयाची नीट।
😅😅😅😅😅
तु आहे का वंजारी 😂😂
अण्णा अशी खबर आहे कि सहा आरोपी आहेत त्याची फेस सर्जेरी करून फरार केल आहेत दुसऱ्या देशात आणि हे आरोपी आहेत का चेक करा फेस सर्जेरी चेक करा.
Yala PM banavayla pahije mg kasa.... देश विकायला मोकळा😂😂😂
पुढच्या निवडणुकीत डॉन कळेल 😂😂
काही करा या बाबा ला पालकमंत्री बनवा नाहीतर झोपेत बोलायचे ते असे....
No filter annaa
सुऱ्या ची हास्य जत्रा 😂
Emran ची 😂😂😂😂
तू जत्रेतला नाच्या😂😂
अण्णा च काम भारी
मुंबई टांग भुक्कड मराठी मिडीया चॅनल,आता घसरला हरभरा झाडावर चढविलेला आहे
या माणसाच्या बोलण्यात एवढा गोडवा असेल कधीच वाटल नव्हत , घरातला जुना माणूस बोलतोय असंच वाटत
One should be serious when incident is serious. Don and kya hua Tera vada appears to be weird
Actualy मीडिया एव्हडी बावळी आहे..हे आत्ता जे सारखं चालू आहे तते पूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू... आहे..बीड आदीच मागासलेला आहे आणि त्या आष्टी मध्ये काय आहे... आणि विशेष म्हणजे जयंचं आपण मुलाखत त्याचं पण घर काचेचे आहे.. समय समय की बात है 😊
बीड मागास लेला जि असला तरी गुन्हेगारी गुंडगिरी तून दहशत खंडणी मागणे कुणी आडवा आला तर खोटा गुन्हा दाखल करणे किंवा मारहाण करून हत्या पर्यंत मजल आरोपी ची राजकीय आश्रय दाता च्या जीवावर करत आहेत सगळ्या त जास्त बंदूक परवाने बीड जि आहेत अशी माहिती मीडिया तून समजत आहेत एकेकाळी परळी शिक्षण साठी तसेच अंबाजोगाई तील रुग्णालय मराठवाड्यात सर्वत्तोम होते हे गत वैभव राजकीय लोकांनी संपवून टाकल
Ya Dhas cha game hotay vatta 🤬👍
Amche amdar lai garib
Nakhrel natu bhai
फकत बोलन नाटकि कि आहे, सर्व नाटक करत आहे आंदर कुछ और बाहेर कुछ है
जर लोकप्रतिनिधी इतके अडाणी असतील तर मतदारांनी भीक मागून खाण्यात काही अडचण नाही😢
Tuja Dhanya chee Wajvto manun tu G Budala aag lagli
अडाणी नाही त्यांना कायदा तंतोतंत माहीत असतो..आणी खूप काही त्यांना माहीत असते..
.
Jalkuty gp😂😂😂
मित्रा तेच खरे हुशार असतात मला पण असच वाटायचे...आपले मोदी साहेब काय जास्त शिकलेले नाही पण भाषण बिनपाहता दिवसभर ते पण नाव गाव पत्ता सहित करतात 💯💯💯💯
तुला माहित आहे त्याचं शिक्षण engeneering झालंय तु किती अडाणी आहे ते बघ आधी
😂
❤❤
😂😂
Faltu news aho tumhala trp sathi kay tamasha lawlay...deshmukh baddal nyaya baddal bolao dogh b
Ka bayko jaudet nastil eklyala dusri Gheun jail mhanun
Tymchy ch ahatt आहे 😂
धस साहेब तुम्हाला सगळं माहीत आहे शिंग मोडुन वासरात शीरु नका
आओरिजनल मराठा आहे
असे समजू नका अण्णा शिकलेला आणि हजरजबाबी माणूस आहे.
Beed Tak channell dusri news nahi