पवारांनी पक्ष फोडायचेच धंदे केले म्हणनं राज ठाकरेंना पडलं महागात Sharad Pawar on Raj Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024
  • पवारांनी पक्ष फोडायचेच धंदे केले म्हणनं राज ठाकरेंना पडलं महागात Sharad Pawar on Raj Thacker
    1- Raj Thackeray Live
    2- jarange patil vs bhugbal in yevala
    3- MVA joint press conference
    4-bava siddique case
    #sharadpawar
    #udhavthackery
    Manoj Jarange Patil live
    sharad Pawar live speech
    Shivsena ek vadal
    @mathosree
    @मुद्द्याचं तेवढं
    @Sakal
    @muddycha tevda
    @mathosree
    @Zee 24 Taas
    @muddycha tevda
    @mathosree
    @VISTA NEWS MARATHI
    @muddycha tevda
    @mathosree
    @Viral Marathi
    @muddycha tevda
    @mathosree
    विधानसभा निवडणुकीत कोणाचे सर्वाधिक आमदार निवडून येणार|विधानसभा निवडणूक २०२४||#udhavthackery #congres
    @ महाराष्ट्राचं राजकारण
    @ #dada #abp_maza #viralshort #congress
    @abpmajhatv
    @TV9MarathiLive
    महाराष्ट्र विधानसभा
    महाराष्ट्र विधानसभा live today
    महाराष्ट्र विधानसभा live
    महाराष्ट्र विधानसभा
    महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण
    महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019
    महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन लाईव्ह
    महाराष्ट्र विधानसभा की सदस्य संख्या किती आहे
    महाराष्ट्र विधानसभा सर्वे
    महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण 2023
    महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन 2023 live
    -
    :54 PM 212KB/s
    स्
    o
    O
    Q
    महाराष्ट्र विधानसभा
    महाराष्ट्र विधानसभा live today
    महाराष्ट्र विधानसभा live
    महाराष्ट्र विधानसभा
    महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण
    🔴: Sharad Pawar live
    🔴: Udhav thackery live in protest against Badlapur school news
    🔴: Manoj Jarange Patil live

Комментарии • 165

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 10 дней назад +95

    राज गोधळलेला वगैरे नाही, केवल बिकाऊ आहे, बाजप कडून खोके मिळाले की दिलेल्या कामाला लागतो, तोच ऐक धंदा राहिलाय त्याच्याकडे

    • @RahulAlane-g2e
      @RahulAlane-g2e 10 дней назад +6

      मग जरांगे पाटिल पण बिकाऊ आहेत त्यांनी किती खोके घेतले पवारांकडून

    • @RAVIRAJ-y1f
      @RAVIRAJ-y1f 8 дней назад

      जारंगे पवार नीच बिनडोक महामूर्ख आहेत दोघांना फासावर लटकवा. 😂🤣

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 5 дней назад +1

      100 टक्के खरंय

  • @rameshpatil9082
    @rameshpatil9082 10 дней назад +60

    राज ठाकरे सुपारी बहाद्दर आहेत अस. फडणवीस मागे म्हणाले होते .आता राजठाकरे फडणवीस यांची सुपारीच वागवत आहेत.

  • @bipinthavare
    @bipinthavare 10 дней назад +39

    राज ठाकरे हे आता महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाची बी टीम चे कर्णधार आहे कारण ते कधीच नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणीस या लोकांबद्दल काहीही बोलत नाही कारण येडी सीबीआयच्या पुढे ते नमते होतात हेच मन सैनिकांचे मोठे दुर्दैव

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 10 дней назад +52

    भाजपचा दलाली करणारे शरद पवार यांच्या वर बोलतात याच वाईट वाटते.
    कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा
    जय महाराष्ट्र

  • @chandrashekharkambli7907
    @chandrashekharkambli7907 10 дней назад +46

    महाराष्ट्राच्या इतिहासात एक सुपारी बाज नेता म्हणून नाव पडले आहे

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 10 дней назад +64

    काय त्या उठ दुपारी आणि घे सुपारी वाल्या राजाला महत्त्व देता.वाया गेलेली केस म्हणजे राज ठाकरे.राजकारणातलं विदुषक व्यक्ती महत्व.😂😂😂😂

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 10 дней назад +18

    म्हणुनच या राज ठाकरे यांना लोक मत देत नाही सभेला लाखो लोक येतात त्यामुळे पूर्ण हयातीत कधी ही राज ठाकरे यांना सत्ता मिळनार नाही

  • @vatsalapokharkar938
    @vatsalapokharkar938 10 дней назад +26

    आतापर्यंत त्याने कधी ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे त्याच्या बोलण्यावर फक्त विदुषक आहे असंच म्हणतील आधी एक विदुषक होताच त्यात यांची भर

  • @arunmore3094
    @arunmore3094 10 дней назад +64

    राज ठाकरेंनी आता राजकारणावर न बोलले बरं होईल.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 10 дней назад +53

    राज ठाकरे भाजप ला विकले गेले आहेत

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 10 дней назад +48

    भाजप किंवा फडणवीस यांच्या वर राज साहेब काहीही बोलले नाही...याचा अर्थ काय ......

    • @HinduraoTorne
      @HinduraoTorne 10 дней назад

      BJP aani fadn20 tyanchyasathi aadhar aani savli sarakhe aahet.

    • @narayanbhapkar1385
      @narayanbhapkar1385 9 дней назад +1

      कोहीनुर मिल चौकशी सुरू झाली तर पंचाईत होईल .

  • @balasahebbhosale154
    @balasahebbhosale154 10 дней назад +23

    राज ठाकरे यांचेवर विश्वास नाही,

  • @yashwantbhamray-of3le
    @yashwantbhamray-of3le 10 дней назад +19

    राज बस कर महाराष्ट्र म्हणजे मुंबई नाही....महीनाभर घर सोड लोकांना भेट मग प्रश्न कळतील .

    • @DineshPanvalkar-d2t
      @DineshPanvalkar-d2t 9 дней назад

      भाषण ऐकायला आलेल्या माणसाला स्टेजवरुन उर्मट भाषा वापरणारे राज ठाकरे ठाकरे आडणाव नसतं तर आज ते दिसले बी नसते विरोधकांवर सत्ताधार्‍यांवर अधिकारी काम करत नसतील तर बोलायला पाहिजे पण स्वतःच्या सभेत आलेल्या माणसाला अरेरावीची भाषा आणी काय तर स्वतःच्या किकाला दिलेला वाटीभर रस्सा बोलून दिखवायची बाब असते काय? यावरु राज ठाकरेंची योग्यता लोकांना चांगली समजलेली आहे उघड कुणी बोलत नाही आणी तशी लोकशाहीत गरज नाही वाटत वरच्या लेवचे बोलतात.

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 10 дней назад +22

    2006 पासून काय दिवे लावले हे राज ठाकरे यांना माहिती आहे आपण शिवसेना हायजॅक करणार होते मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी ते होऊ दिले नाही ते तुम्हाला जमले नाही या महाराष्ट्रात शरद पवार यांनी जेवढे आमदार केले तेवढे कोणीही केली नाही

    • @dattatraybhor9279
      @dattatraybhor9279 10 дней назад

      तुम्ही ज्या पक्षात आहे त्या पक्षाने काय दिवे लावले आहे 2006 पासून ते सांगा तुम्ही येवढे आमदार निवडून आनले ते नको सांगू कामे काय केले ते सांगा

    • @rahulpundkar3177
      @rahulpundkar3177 9 дней назад

      जे कामं केले ते राष्ट्रवादीनेच केले

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 10 дней назад +21

    शरद पवार देव मानत नसतील तर जनतेचे त्यात नुकसान काही होत नाही.राज ठाकरे देव मानत असतील तर त्याचा सर्वसामान्य जनतेला काय फायदा आहे.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 10 дней назад +15

    ढोल दोन्ही बाजूंनी वाजवता येतो.वाजवणारा हुशार असावा

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 10 дней назад +7

    राज ठाकरे ना अजित पवारच्या भ्रष्टाचार आरोप करायला एक वर्षे लागला या वरून कळत कोणाच्या हाताचे बाहुल आहेत

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 10 дней назад +9

    बोले तो घे सुपारी बस दुपारी जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 10 дней назад +35

    राज ने राजकारण थांबवावे.

  • @prakashraodeshmukh5096
    @prakashraodeshmukh5096 10 дней назад +9

    Eakdam barobar

  • @gorakhpatil1188
    @gorakhpatil1188 10 дней назад +8

    भूमिका बदलणारी व्यक्तीची विश्वासार्हता नसते,

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 10 дней назад +10

    ना घरका ना घाटका !
    शेवटची अस्तित्वाची धडपड चालू आहे !

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 10 дней назад +9

    भाषण उत्तम पण निवडून येत नाही...हीच सामान्य जनतेचा आवाज येत आहे...जय भवानी!

    • @karbharitbapumalode7338
      @karbharitbapumalode7338 10 дней назад +1

      @@shivajiraut-kd2pq केवल भाषण देऊन व तोडफोड, हाणामाऱ्या करून राजकारण, समाजकारण होत नाही, हे समजण्या इतपत राज अनाडी नाही परंतु प्रयत्नच नाही त्याला कोण, कसा प्रतिसाद देणार

  • @sachinmahadik-yy2ii
    @sachinmahadik-yy2ii 10 дней назад +10

    Right.hi.

  • @dhairyasheelgaikwad4993
    @dhairyasheelgaikwad4993 10 дней назад +8

    सुपारीघेऊन बोलणे हाच धंदा

  • @yashwantkamble963
    @yashwantkamble963 9 дней назад +5

    मा. राज ठाकरे यांची परिस्थिति अशी आहे जसे रात्रि चाँदण्या चमकता दिवसा गायब त्याप्रमाने त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी दिसते,मात्र निवडनुकीला मतदार फिरकत् नाहीत, कोठे तरी बाँधीलकी असली पाहिजे आज येथे उद्या तेथे असे चालत नाही राजसाहेब

  • @maheshjadhav1600
    @maheshjadhav1600 9 дней назад +4

    राजसाहेब तुम्ही शरद पवार यांचा नादी लागू नका नाहीतर पवार साहेब तुमची हावा घालून टाकतील समजल

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 9 дней назад +5

    राज ठाकरे हवा करण्यामध्ये हुशार आहे पण हाती काही लागत नाही

  • @chandrashekharmhaskar
    @chandrashekharmhaskar 10 дней назад +11

    कन्फ्युज माणूस कोण आहे बरं 😂😂😂

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 9 дней назад +3

    पवार साहेबांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केलता, तुला माहित नाय का सुपारी किंग ,

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 9 дней назад +4

    महाराष्ट्र विजन विधान सभा निवडणुकीत पुढे आणणे आवश्यक होते परंतु तसे न करता इतरांवर टिका टिपण्णी करण्यात च वेळ घालवतात.

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 10 дней назад +4

    साहेब नाव आहे तोवर निवृत्त होऊन तरुणाना सल्ले देऊन तयार करा आता किती वर्षे करत राहणार.

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 9 дней назад +4

    कुठे तरी वतनदारी मिळतेय का ,

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 9 дней назад +4

    वारे वाहतील तसे

  • @NarendraMahadik-m5z
    @NarendraMahadik-m5z 10 дней назад +7

    MNS Leader Bhumika Badalnara=Sarda Rang Badalnara

  • @sunitawadekar8926
    @sunitawadekar8926 10 дней назад +4

    Raj thakre.Tumi. Shah.मोदींवर. बोला पाहू.तुमची.हिमत

    • @dattatraybhor9279
      @dattatraybhor9279 10 дней назад

      तुम्ही विसाराल का 2019 ला तुम्ही ज्या पक्षाची बाजू घेताना त्या पक्षाच्या एकाही नेत्यांची दानत नाही झाली मोदी शहा वर बोलायची ती राज ठाकरे बोलत होता हि माहिती घे पहिली

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 10 дней назад +4

    राज ठाकरे शरदचंद्र पवार साहेब यांनी केव्हा पक्ष फुटल्यावर गयावया केली ते कुठल्याही माध्यमातुन दाखऊन द्यावे खोट का बोलता आसे पवार साहेब महटलेच नाही

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j 10 дней назад +3

    तू काकांची शिवसेना सोडलीस.शरद पवारांनी तूला शिवसेनेतून बाहेर पडायला सांगितले काय?

  • @rajukudal
    @rajukudal 10 дней назад +5

    you are simple and best

  • @MotilalSonawane-mb5os
    @MotilalSonawane-mb5os 9 дней назад +1

    पवारसाहेब,,खरच,,बोलले/

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 10 дней назад +2

    एक हुशार नेता राज ठाकरे आहे पण उद्धव ठाकरे यांच्या सोबत रहायला हवे होते 😂😂😢😢😢🎉😂 तरचं.....

    • @dilipwani8509
      @dilipwani8509 9 дней назад

      कसला हुशार, मूर्ख आहे

  • @shakilinamdar482
    @shakilinamdar482 10 дней назад +8

    Saheb tumhisuddha beduk udya band kara. Nahitar tumcha Rane vhayla time lagnar nahi.

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 9 дней назад

    आपण,जे वक्तव्य पवार साहेबांचे त्यातुन राज ठाकरेची हवाकाढली हे अतिशयोक्ती आहे. आणि राज ठाकरेनी काय केले ,किंवा करतआहेत हा भाग वेगळा पण ते जे पवार साहेबां विषयी बोलले ही ती वस्तुस्थितीच आहे हे कौणी ही तठस्थ व्यक्ती मान्य करेल. आपण खुपच एकतर्फी व वस्तुस्थिती शी विपरित विचार मांडलेत.

  • @shahajigadade7842
    @shahajigadade7842 9 дней назад +1

    काय हवा काढली राज साहेबांची? कशाला काय म्हणावं समजलं तर खरं ना !!

  • @dhairyasheelgaikwad4993
    @dhairyasheelgaikwad4993 10 дней назад +3

    अगोदर घरातील सत्ता हातात घे

  • @ArunASutar-ow6yk
    @ArunASutar-ow6yk 10 дней назад +5

    Distorted Personality. कॉन्फयुज्ड & defeated पर्सन.

  • @esvantghane1858
    @esvantghane1858 9 дней назад +2

    एक नंबर भामटा

  • @sharadchandradhurgude4403
    @sharadchandradhurgude4403 9 дней назад +1

    त्यांना हिशोबत धरू नका, व मोठे करू नका.

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 8 дней назад

    खरंच 100% बोलले घर फोडत आयुष्य गेले

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 9 дней назад +2

    काय होतास तू... काय झालास तू...

  • @RajvardhanrajeRaje009
    @RajvardhanrajeRaje009 9 дней назад

    राज थापा
    वर
    तुम्ही विचार करून
    तुम्ही स्वतः चा वेळ, ऊर्जा आणि
    मेहनत
    फुकट घालवू
    नssssssssका

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar9795 9 дней назад +1

    बरेच लोकांना महाराष्ट्र राज्यातील इतिहास माहिती करून घेत नाही व वायफळ काहीतरी ऐकीव गोष्टी बोलत आहे कलीयुगात चांगले वागणारे लोकांना त्रास होतो जसे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज आंबेडकर साहेब महात्मा फुले हे गेल्यावर लोकांना त्याचे महत्त्व कळाले तसेच काहीसे महाराष्ट्र त होईल

  • @RaviPalav
    @RaviPalav 6 дней назад

    शरद पवार साहेब बरोबर बोलले आहेत या पक्षाची शेवट ची निवडणूक आहे आणि ते सत्य होऊ शकते कारण ते शरद पवार साहेब आहेत १०० टक्के खरे होऊ शकते.

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 9 дней назад

    राज ठाकरे चे मुलाचा
    सासरा हर्षवर्धन हे ही
    राष्ट्रवादीतच गेले या
    बाबतीत राज नी बोलावे.
    राज नी राजकारणातुन
    संन्यास घ्यावा.

  • @vijayrane4027
    @vijayrane4027 День назад

    राज साहेबांनी स्वतःची, बाळासाहेबांची आणि ठाकरे आडणावाला काळीमा फासला आहे. मि एके काळी शिवसेना शाखाउपप्रमुख होतो आणि राज साहेबांचा चाहता होतो पण त्यांनी आपले स्वार्थासाठी आपले अस्तित्व संपवले. माफ करा पण ही सत्य परिस्थिती आहे.

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 9 дней назад

    एकदम बरोबर

  • @prashantthorat7940
    @prashantthorat7940 9 дней назад +1

    Raj Thakare choir aahe.

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 9 дней назад +1

    आता हा प्रश्न जरांगे याच्या कडे आहे.त्यांनाच विचारावे

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 дня назад

    राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता ओळख नाही.

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 8 дней назад

    ज्याचे डोकं ठिकाणावर नाही, आता एक नंतर एक, उद्या तिसरेच .याच्याकडून जनतेने काय अपेक्षा ठेवायची?😂😂😂😂

  • @murlidharpatil67
    @murlidharpatil67 9 дней назад +1

    राज ठाकरे अभ्यास कमी ahe. तुम्हाला किती भेटले

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 9 дней назад +1

    Kisi badhe leader pe tika karke kuch fayda nahi hoga Isliye khud kya kar sakte hai ye Janta ko batana jarurat hai. Raj Sir.

  • @ajitmurudkar5105
    @ajitmurudkar5105 10 дней назад +4

    बंद कर रे फालतू बडबड.

  • @namdevshinde5026
    @namdevshinde5026 10 дней назад +2

    Anamika

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 9 дней назад

    आजपर्यंत राजकारणातील राजकारणी हे स्वतः ला रणनीतीकार समजत आणि अनुयायी हे त्यांचे साक्ष आणि साथी समजले जात. परंतु आता राजकारणात कोणाचीही आणि कसलाही पायपोस राहिला नाही

  • @dilippatil5705
    @dilippatil5705 10 дней назад +3

    Ha labad kakala zala nahi .....bhau udhala hot nahi yache musade bhagu naye.

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 8 дней назад

    पर्याय
    मनोज जरांगे पाटील एक पर्याय आहे पण ते भेदभाव करतात फक्त केवळ मराठा जातच लावून धरली त्यांनी, हे इतरांना कळलं पाहिजे निवडणूक दरम्यान........

  • @balasahebpatil338
    @balasahebpatil338 8 дней назад

    फक्त आणि फक्त सुपारी

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 10 дней назад +4

    🙏🙏🙏

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 9 дней назад +1

    Kon Raj thakre..? Tyache kiti MLA Aahet 😂

  • @shouraysugandhiprodoct4836
    @shouraysugandhiprodoct4836 9 дней назад

    आपण कोणाबद्दल बोलतोय हे सुद्धा कळायला अक्कल लागते, येऱ्या गबबाल्याचे काम नाही.

  • @रामचंद्रजाधव-थ4ष

    स्वताचा फक्त सवार्थ l

  • @vilasrode7327
    @vilasrode7327 9 дней назад

    Raj thakrey is outside now, just limit to Mumbai.
    We believe Sharad Pawar is the only great leader in Maharashtra. Raj work for BJP

  • @godfreydsouza188
    @godfreydsouza188 8 дней назад

    ह्याला राज साहेबांचे भाषणच कळलं नाही.... अजित पवार हे कधीच जातीचं राजकारण करत नाहीत असे ते म्हणाले होते... जे चांगलं आहे त्याला ते चांगलं म्हणतात.. आणि चुकीचं आहे त्याला चुकीचं... मग तो मित्र असो किंवा शत्रू....

  • @devd8956
    @devd8956 10 дней назад +1

    राज ठाकरे ला घाबरून शरद पवार यांनी देवाला नमस्कार करायला सुरुवात केली. खरंच राज ठाकरे चे अभिनंदन.

  • @shreepadkadam922
    @shreepadkadam922 8 дней назад

    ऊठ दुपारी अन् घे सुपारी 😂

  • @dattaawati6433
    @dattaawati6433 9 дней назад

    सगळे सोयीस्कर राजकारण आहे. मग कोणीही असुदे

  • @shamwable367
    @shamwable367 4 дня назад

    तुमची बोलण्याची स्टाईल लयिच भारी.नाटकात काम करता का?

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 10 дней назад +2

    Fodya neta

  • @wasimpatel673
    @wasimpatel673 10 дней назад +1

    Raja takre ha AK weesha baya sarkh aahe koni wapra

  • @abhijitmore3213
    @abhijitmore3213 9 дней назад

    सुपारी किंग 😂😂😂

  • @rajendrawagh4162
    @rajendrawagh4162 10 дней назад +1

    Kuke ekadam ok

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 9 дней назад

    ईडी ची भीती

  • @dr.subhash.patilauthor1261
    @dr.subhash.patilauthor1261 9 дней назад

    सत्तर हजार रूपयांच्या घोटाळ्याला तुम्ही सतरा हजारांचा घोटाळा म्हणता याला पत्रकार म्हणतात काय ?

  • @Dhumketu164
    @Dhumketu164 9 дней назад

    फूसssssssssss 😂

  • @saishahare3747
    @saishahare3747 9 дней назад +1

    Only raj saheb

  • @MarutiMirashi-f4e
    @MarutiMirashi-f4e 9 дней назад

    RAJ thakare. He pratek pakshachi stepni zalele distat

  • @prasadnimbalkar2306
    @prasadnimbalkar2306 10 дней назад +2

    tyachtyalach kahi kalt nahi

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 9 дней назад

    Raju painter sampla aahe ? Not vision ?

  • @SumeetPednekar-c5m
    @SumeetPednekar-c5m День назад

    Supari baaj

  • @nihalshaikh7021
    @nihalshaikh7021 9 дней назад

    Mahatastracha Joker

  • @sunilgawde5721
    @sunilgawde5721 9 дней назад

    सुपारी

  • @sureshwagh651
    @sureshwagh651 8 дней назад

    Raj thakre pure "vikau"Manus aahe

  • @abhijitdeshmukh8757
    @abhijitdeshmukh8757 8 дней назад

    कोण हे

  • @arvindagale8543
    @arvindagale8543 7 дней назад

    Raj Thakare Sample, hyane Maharashtra sathi Kay lele luccha lafnga

  • @vinayakjayabhaye300
    @vinayakjayabhaye300 10 дней назад +5

    पवारांनी पक्ष फोडले हे खरंच आहे पण आता मात्र ते संकटात सापडले आहेत. आता विषय सोडून द्या

  • @viveksuktankar1677
    @viveksuktankar1677 10 дней назад +3

    Raj Thackeray ha rolling stone ahey.which will never gather moss.

  • @SumeetPednekar-c5m
    @SumeetPednekar-c5m День назад

    Raj Thakare nahi manat te pan Maharashtra Ek no.nelay jhatya

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 9 дней назад

    राज ठाकरे यांनी शरद पवार बाबत सत्य विधान केले आहे.

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 9 дней назад

    Raj thakerech ata paryant samjasathi kelel kam kont ahe tyana nashik hatat dil kay kel he kadhi sangtil ka