Sukhwinder Singh Majha Katta : लतादीदींचे सूर, भीमसेन जोशींची गाणी; सुखविंदर सिंग यांचा सुरेल प्रवास
HTML-код
- Опубликовано: 24 сен 2023
- #abpमाझा #abpmajha #sukhwindersingh #majhakatta
Sukhwinder Singh Majha Katta : लतादीदींचे सूर, भीमसेन जोशींची गाणी; सुखविंदर सिंग यांचा सुरेल प्रवास
मुंबई : सुखविंदर सिंग (Sukhwinder Singh) यांनी यावेळी लतादीदींसोबतच्या आठणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'माझ्या गायनावर सर्वात जास्त प्रभाव हा लतादीदींच्या गायकिचा आहे.' लता मंगेशकर यांचं आणि सुखविंदर यांची एक खूप सुंदर आठवण यावेळी त्यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) सांगितली. तर त्यांनी यावेळी पंडित भीमसेन जोशींच्या गाण्यांसोबत असलेल्या नात्यांचा उलगडा देखील माझा कट्ट्यावर केला.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा
--------------------------------------------------------
Facebook:
ChitaleDairy...
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
कलावंताची जिवंत मैफल म्हणजे काय असते त्याचा अनुभव देणारा हा कार्यक्रम होता. एबीपी माझाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
ऑटो ट्युनर गायकांच्या थोबाडीत सणसणीत चपराक आहे सुखविंदर सिंग ह्यांच गाणं.😎
सुखविंदर सिंग ह्यांना ज्या देशात कार्यक्रम असेल तिथे वेगळ्या वेगळ्या भाज्या विकत घ्यायची खतरनाक आवड आहे
आप इंडिया के सिंगिंग शेर है सुखविंदर जी आप ar rahman सर के भी फेव्हरेट हो , और मै शेरनी रिचा शर्मा जी को मानता हू 👌🙏👌
जादुई आवाज. ❤
दमदार आवाजाचा गायक.... ❤
The great singer ....high range of sound
राजीवजी, आणि संपूर्ण माझा कट्टा ची टीम,
सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. मला स्वतःला राजकीय interest असल्यामुळे मी माझा कट्टाचा खूप जुना listener आहे. श्रीगणेशा chya आगमना मुळे सारे वातावरण धार्मिक झालेलं असताना तुम्ही सर्व दिग्गज कलाकार बोलावले. अक्षरशः नाहून निघालो. या क्षणाला राजपाल यादव यांची मुलाखत बघतो आहे. किती छान. एक साधा माणूस चार्ली चॅप्लिन आणि आपल्या सचिनला आदर्श मानतो आणि आपले जीवन कसे घडवतो. हे सारे अदभुत आहे. अतिशय छान कार्यक्रम तुम्ही केलात. गौतमी पाटीलची मुलाखत तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून गेली. मायभूमी पासून, लांब राहून, Melbourne येथे अनेक वर्षांपासून settle झालो असल्यामुळे अनेक गोष्टी miss होतात पण तुम्ही आणि तुमची team, कायम नवनवीन कार्यक्रम करून आम्हाला आनंद देत आहात त्या बद्दल मनापासून आभार.
मुलाखत खूप छान वाटली! सुखविंदर सिंह ग्रेटच आहेत. तथापि खांडेकर जी आणि ज्ञानदा जी हे हिंदी बोलताना त्यांचा accent मात्र मराठी येतो. तुमच्या सारख्या सेलिब्रिटींकडून हे अपेक्षित नाही.
Abp नी मराठी शास्त्रीय संगीतकारांना पण बोलवायला पाहिजे.
जसे की महेश काळे, राहुल देशपांडे, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर इ.
असेच अविरत गात रहा. सहज सुंदर सादरीकरण मनाला मंत्रमुग्ध करून गेले.
The legendary of Sukhi paji sir ❤️🇮🇳👑🎙️🎧🎶🎤
Voice quality very nice❤❤
Awesome Voice 👌👌👌👌👌👌
So great man ❤❤❤
पा जी जय महाराष्ट्र ❤
Sukhi pajee is a Great singer in Bollywood as well as Excellent Human Being Also***I met him personally ****🎉🎉🎉 God Blessed him Always with Regards 🎉🎉🎉
O raje still best marathi song😊
Edit : Thought it was हे राजे but ओ राजे still fell respectful.😊
Khup sundar aawaj.... Mast... Chaan Interview...
खुप छान आवाज
Magnetic voice
सुखविंदरजी सादर प्रणाम !
Superb❤
जबरदस्त आवाज❤
Super singer ❤
❤ you sir .superb voice, just love to hear your songs
सुकवंडर आहपको किशोरदा का घाना सुनाओ घायकी काय ओटी ये❤ज्यय् किशोरदा❤❤❤❤❤❤❤❤
what a legend he is❤
Excellent
He is a legend
❤luv u Sukhvinderji
powerful vice
My Favourite Singer
Gret gret awaz, sher ki dahad
The great singer and human being
Chan marathicha sanman ahe tumchya manat
This interview is treat for music lovers
👍👍
Mast.. ❤
Sir ur great hai or my fev.hai
Super
Jai Maharashtra Paajiii ❤
Best
😊😊❤❤
He raje ..gani lai bhari gaylay
90s best kumar sanu & sukiwinder Singh
पहाडी आवाज 👌👌
Marathi kalakaar sample?
Arijit Singh ला बोलवा ❤
मराठी मध्ये कार्यक्रम करा.. आम्ही मराठी लोकानी कुठे जायचे कार्यक्रम पहायला
अजिबात मराठी न येणारी अमराठी लोक या कार्यक्रमात आणायची काही गरज नाही
Please calling to sunidhi chauhan
34:52
please please please ajit kadkade yana pan bolva majha katta var please please please
Please do majha katta with Shreya Ghoshal mam
हे गायक आमच्या सारख्या न जवल संपर्क .करू शकतात काय कारण हे मोठे गायक सर्व सामान्य मानसा जवळ मीळाप करू शकत नाही .
काय उलट सुलट लीहल असेल पण आपल्याना जर भाऊक वाटल तर नक्की फोन करा
Chaiyya chaiyya chya agaodarcha pravas vicharayala pahije hota
Chitti ayee hai, aaja sanam meri jaan chali, deewane tere naam ke
प्रेक्षक चॅनेल मराठी आहे म्हणून बघतात हिंदीत मुलाखत कशाला abp च हिंदी चॅनेल आहे
Wanna see Marathi talents , he's a excellent singer but would like to see Marathi speaking & Mumbaikars ,like Vicky kaushal etc
He used to see L M G in dreams? Weird! I used to see animals, incomplete physics journal and job searches. 🙄
ABP ने वर्षभर केलेला सगळा फालतुपणा माफ ... Jiterdra, shaan, sukhvindar ना कट्टयावर आणल्याबद्दल. 🎉
😂💯@
ABP Maza marathi news channel ahe ka Hindi...
Marathi bolata yet nahi ka anchor la..jar tela marathi pan samjat nasel tar naka bolau tela hindi ABP var pathava
Please Kavita Krishnamurthy mam na invite Kara na maza katta war... please
हिन्दी वहिनी आहे का ही ?
Music has no language .
Aaho😮khandekar saheb tumhala marathi kalakar disat nahi vatate marathi kalakar khup pratibhavan navarupala aalele aahet agodar tyancha vichar kara nantar yancha vichar kara
Kumar Sanu la bolwa
खांडेकर ला*हिंदी बोलता येत नाही गावठी हिंदी टच सरळ सरळ करतोय
Single girl ke sapane
are kay he hindi news channel ahe ka he. marathi artist sample ka marathi sampaliy maharshtratun
चांगला कलाकार आहे आणि मुख्य म्हणजे मराठीत खूप काम केले आहे
@@CopyNinjaFF69 Paise ghetale astilach na kamache. tyacha kay sambandh ithe. khede gavat hindi kiti janala samajate
@@surajdhas8131 छान.. म्हणजे विषयच संपला.. अहो गुणवत्ता, आवाज, टॅलेंट नावाच्या पण काही गोष्टी असतात..
@@CopyNinjaFF69 ha sampla. nigh
संकुचितपणा सोडून द्या महाराष्ट्राबाहेर सुद्धा चांगले लोक आहेत आणि ते लता दीदी, आशा ताई यांना सुद्धा बाहेरची लोक इज्जत देतात
this guy is legend. true legend
I like because of sukhavinder Singh
And what a nice a all songs
सुःखी पाजी गाणी music बरोबर बाहेर पडतात
अरे क्लास ३, ABP माझावाल्यांनो.. तुम्ही ही वाहिनी हिंदीभाषिक केली पण असले कार्यक्रम आमच्या का माथी मारताय? नीच माणसांनो, सुखविंदर सिंगला प्रश्न मराठीत विचारा. त्याला मराठी यायसाठी काय कराल हे विचारा. तुम्ही एका प्रकारे महाराष्ट्रात हिंदीसुद्धा चालते हा संदेश का देताय? तुमच्या या गोष्टींमुळे महाराष्ट्रात फक्त हिंदीच चालत आहे.
❤❤❤