प्रामाणिक विद्यार्थी मागे राहतो पण आज ज्याच्या कडे पैसे आहेत तो निवडला जातोय ही वस्तुस्थिती आहे ...खूप गंभीर बाब आहे आणि सर्वोच्च पद निवडीमध्ये असे आढळते यामुळे पूर्ण विश्वास उडाला आहे system वरचा
कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
रस्त्यावर स्कूटर पार्कीग मध्ये एक फूट बाहेर गाडी लावली तर ट्राफिक पोलीस वाले तुमच्या गाडी वर तुटून पडतात ...... आणि इथे काय तर : "नोटीस बजावली आहे !!!! " काय बोलायच आता ..... बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
अविनाश धर्माधकारी म्हणतात ते बरोबर आहे 90% अधिकारी भ्रष्ट आहेत, सुरवातीला म्हणायचं फक्त लोकांसाठी काम करणार पण नंतर हे पैश्यासाठी काम करतात.... UPSC च्या chairman ने राजीनामा दिला पाहिजे, आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
पुणे porche accident case प्रमाणे हे पण प्रकरण थोड्या दिवसात शांत होईल आणि मग लोक Pooja Khedkar प्रकरण पण विसरून जातील. आपली system आणि सरकार सर्व पोखरला गेलं आहे, पैसेवाल्या लोकांकडून.
एवढे सगळ झाल्यावर न्यायालयाच त्यांना मानसिक आजारी घोषित करून प्रमाणपत्र मिळवून देईल आणि मग त्या ताठ मानेन IAS join करतील आपल्या न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे मला.
संपूर्ण कुटुंब झोलर, सगळ्यांनाच अटक करण्यात येऊन येऊन आत टाकावे. वडिलांचे पेन्शन बंद करून, संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात यावी. पूर्वी मिळालेले पेन्शन वसूल करण्यात यावे .
Manus kitihi shikla aani kiti hi paisa wala zala.mhnje to professional (reliable,loyal)zala ase nahi he tyachya rakta mdhe asave lagte june lok kharach khup great hote.tyanchya kadun khup shiknya sarkhe ahe.samajne walo ko ishara kafi h.Jay Jijau Jay Shivray 🙏
@@bachelorboys5297एकदम बरोबर.. गाढवाने वाघाचे कातडे पांघरले म्हणून वाघ होता येत नाही😂.. घोड्यांचा रेस मधे गाढवे खूप पुढे गेली... लायकी दाखवायची वेळ आली
Wrong. Mi collegela astana 2002/03 sali papermadhye upsc paper leakchya news vachalya aahet. Biharcha 1 member (Ranjeet Sharma ase naav asave bahutek) ha paper leak madhye king hota. Lakho rs gheun to paper leak karaycha. Police thaturmatur action gheun manage karayche. Tyamule UPSC cha karbhar reliable nahi. Aplya deshat paishyachya joravar kahi pan karta yete.
सगळेजण त्या पूजा खेडकर ला दोषी ठरवतायत.पण ज्या upsc मूळे कित्येक गरीब आणि hardworking मुलांचं आयुष्य उध्वस्त झालं आहे त्या upsc वर कोणी बोलत पण नाही.... आपण तर त्या पूजा खेडकर ला thanks म्हंटल पाहिजे कारण तिच्यामुळे तर आपल्याला समजलं की upsc पण भ्रष्टाचारी आहे.....
social media kai , and media kai he faqt navin chakchakit baatmi yei paryantach lakshat rahat , aata aathavat tari ka kalyani nagar accedent .... he hi thode divas chalel mag sagel visranaar halu halu jase lavasa visarle , chikki prakarn visrale hiren mansuk visrle aani sushant-disha visrale .... ase ajun anek prakarna aahet ji lakshta pan nahit media aani social media aani tumchya aamchy........
हे खूपच निराशाजनक आहे, एखाद्याने UPSC इतक्या स्पष्ट पद्धतीने कसे केले किंवा राजकीय पाठिंब्यामुळे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले @# पूजा डिसमिस करा आणि घरी परत जा आणि एका उमेदवाराला न्याय दिला जाईल
भारतीय लोकांचं खूप Hard आहे भावा, तू last time एक असच एका श्रीमंत घरच्या पोर्श कार वाल्या accident च प्रकरण वाला विडिओ बनवला होता नंतर त्या पोराला शिक्षा झाली कि नाही याच काही माहित नाही आपले भारतीय लोक लगेच विसरून जातात तसंच मीडिया आणि समाज माध्यम पण आहेत तसंच हे प्रकरण पण तुम्ही आठवडा भर दाखवणार नंतर सगळं शांत होईल आणि जैसे थे तसंच चालत राहणार
सर्व माध्यमांनी असाच पाठपुरावा करावा आणि या प्रकरणी सोक्ष मोक्ष लाऊन जनते समोर आणावा .जर तथ्य असेल तर अश्या प्रवृत्ती च्या लोकांसाठी एक उदाहरण ठरेल/ इशारा होईल.
सरकारी नोकरी साठी खोटं अपंग प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रमाण खूप जास्त आहे महाराष्ट्रात. बुलडाणा, नगर, वाशिम, महाराष्ट्रातील अर्धे अपंग या तीन जिल्ह्यामध्ये आहे
Things to note and this brings light on how IAS kids only become IAS. * She did not write the exam herself and opted for scribe bcoz allegedly she's visually impaired * In 2019 she did got IRS IT ... But UPSC cancelled her candiature (due to certificates)... that's why in 2020 she changed her name... because UPSC before interview gets a form filled by candidates where you have to mention if in the past your candiature was cancelled for any reason. (this hack still works if you want more attempts) * She changed her PWD category from visually impaired to multiple disability because there is only one IAS seat for VI... and getting into an IAS via VI is even difficult than getting into IAS via general category. (Coming back to this later) * In 2021 interview she got 182 marks... where in comparison a guy with genuine locomotive disability due to bullet injury while serving the nation got only 105 marks. There is no transparency in the interview process and on what basis they give marks its all bogus. Corrupt officers selecting corrupt officers. * In 2021 she got 560 marks in mains... In 2022 mains she got 743 marks... WHILE she was fighting 4-5 court cases... When did she studied for mains then??? It's certain that SCRIBE was also someone preparing for UPSC and SCRIBE gets extra time for writing the paper * Different SCRIBE can be availed for each paper... So she could have hired subject matter experts for each paper to get 743 marks in mains * Now get this... For Prelims also you get a SCRIBE ... She could have easily hired someone who could easily clear prelims in any circumstances * 2019 and 2021, she got rejected in AIIMS screening, UPSC cancelled her candidature then... for that reason she did not go to aiims even after 6 ultimatutms from aiims * According to rules of UPSC, you only get 2 ultimatums max ... candidature gets canceled after that... How can UPSC give her ultimatum 6 times?? * DOPT are not entitled to accept PWD certificate from anywhere else except AIIMS... then how's hers got accepted?? * Now Visually impaired can't have driving licence... Then how's she driving AUDI?? * How does depression and VI be accepted as benchmark disability when you cant measure them officialy? * How does one get first posting in home state? Which is usually offered when one is retiring? * How come his father amassed assets worth 40+ crores as a civil servant? (Information collated from various sources, can verify via google)
हा फक्त एकच candidate समोर आला आहे, विचार करा, असे किती लोकं, प्रचंड पैसा, political connection लावून अश्या सगळ्यात मोठ्या, UPSC मधून घुसले असेल.....कधी नाही झाला, असा प्रचंड corruption भारतात सगळीकडे समोर येत आहे, 2 गुजराती लोकांनी सगळ्या देशाला विकायला काढले आहे, कुठे अंबानी, अदानी ल सगळं विका आणि कुठे अश्या छोट्या छोट्या पण middle class वाल्यांना मोठ्या असणाऱ्या UPSC, NEET आणि माहीत नाही काय काय किती मध्ये विकले आहे..... "भारत सध्या सगळ्यात मोठ्या corruption age मध्ये आहे"......Never ever such level corruption happened before....
प्रामाणिक विद्यार्थी मागे राहतो पण आज ज्याच्या कडे पैसे आहेत तो निवडला जातोय ही वस्तुस्थिती आहे ...खूप गंभीर बाब आहे आणि सर्वोच्च पद निवडीमध्ये असे आढळते यामुळे पूर्ण विश्वास उडाला आहे system वरचा
कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
ही एक केस आहे..असे नक्कीच खूप candidate असतील ..चौकशी झाली पाहिजे
चौकसी करणारे वादाच्या भोवर्यात, खरे IAS जनावरे राखतात, मजूरी किंवा उसतोड करतात, चौकसी करणे पात्र अधिकारी आहेत कुठं?
90-95 percent asech asanar.. hi ek samor aali aahe
अभिषेक सिंघ म्हणून एक आयएएस अधिकारी यांचीही चौकशी होणार
💯 correct
रस्त्यावर स्कूटर पार्कीग मध्ये एक फूट बाहेर गाडी लावली तर ट्राफिक पोलीस वाले तुमच्या गाडी वर तुटून पडतात ...... आणि इथे काय तर : "नोटीस बजावली आहे !!!! " काय बोलायच आता ..... बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
UPSC च्या integrity वर question येतोय आता. कसे candidate select केले जात असतील.
Right bro ekdam, Ashya nalayk bai la pad dilach kaskay
100%khar ahe
Upsc chi chuk nahi..tyanche kaam exam conduct karun result lavne aahe ..🎉 tyani te paar पाडले आहे.
हळू हळू UPSC पण संपल...likh ke lelo...
खरंय
माज असलेली मुले माज असलेल्या आई बापाचे कसे बारा वाजवत, याचे पुण्यातील गेल्या काही दिवसांतील दुसरे उदाहरण...👏👏
Aai Bapala maaj ahe
अगदी बराबर
आई च एवढी माजोर्डी आहे तर लेक पण अशी च असणार
अविनाश धर्माधकारी म्हणतात ते बरोबर आहे 90% अधिकारी भ्रष्ट आहेत, सुरवातीला म्हणायचं फक्त लोकांसाठी काम करणार पण नंतर हे पैश्यासाठी काम करतात.... UPSC च्या chairman ने राजीनामा दिला पाहिजे, आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
यूपीएससी चा चेयरमैन एक गुजराती आहे ज्याने गुजरात दंगल वर पुस्तक लिहली आहे
कठोर शिक्षा करा म्हणणारेच आज शिक्षेस पात्र होतील असे केंद्र सरकारचे धोरण असून अशी तरतूद सरकारच्या कार्यक्रत्याकरवी केलेली असू शकते?
Avinash dharmadhikari ch corruption mulebresign kel....manasnputra hota joshi cm chya
Nantar bjp loksabha bol bhidu episode ahe
Mag class lokseva😂😂😂😂
९९%
😂शिक्षा देणाराच भ्रष्ट असणार
यांचं नांव "कांडकर" ठेवायला पाहिजे आता😂
Kandkar chyaaivaji Khodkar ase pahije.
😂
माझा व्यवस्थेवर चा विश्वासाचं उडालाय 😢❤
माझा कधीच उडाला आहे.
आपल्याला कोण विचारत.....
@@travel2803 तुम्ही कोण 🤔
मी तर देश सोडायचा विचार करत आहे 😢
@@pranilbhalerao244760,000 भारतीय लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारीले आहेत
हि संपुर्ण फॅमिली गुंडागर्दी करणारी वाटते , माजुरपणा आंगात भरलेलि
पुणे porche accident case प्रमाणे हे पण प्रकरण थोड्या दिवसात शांत होईल आणि मग लोक Pooja Khedkar प्रकरण पण विसरून जातील. आपली system आणि सरकार सर्व पोखरला गेलं आहे, पैसेवाल्या लोकांकडून.
Sad but true..
सगळे setting झाली आहे, सामान्य माणूस बोंबा-बों करून काही फायदा नाही
पैसा चा ताकत आहेय ही
नाही होणार porsche प्रकरण वेगळे होते तो एक accident होता. याचा संबंध UPSC विश्वाशी आहे शांत नाहीत बसणार पोर
@@ramm.9308 dada 2 jiv gele, tyala kahich kimat navti ka
110 एकड़ जमीन,900 ग्राम सोने,900 ग्राम हीरे,10 कॉम्प्लेक्स, 4 फ्लैट,2 कंपनीत शेयर, 4 कार ,17 लाखाची घड़ी😮😮 😮😮 बाई तर 2 वर्षात अरबपती झाली 😂
7 दुकाने आहेत ते राहिले😅
😢@@omkarkhude79
😅@@omkarkhude79
नाही हे खूप गरीब दिसतात 😅 गरीब माणूस आहे दाखले मिळवलेत😅
इतक्या दिवस कोणीच काही बोलले का नाही..
कोर्टाने एक निबंध लिहायची शिक्षा द्यायला पाहिजे
💀
Ye badhiya tha guru😂
Ye badhiya tha guru😂
Ye badhiya tha guru😂
चिन्मय भाऊ बोल भिडू चा Top youTuber❤❤❤
🤣
😢
IAS कि बेटी अब IAS नहीं होंगी,
जो प्रामाणिक आहे तोच IAS होणार.
ऐकायला छान वाटतय पन खुप जण अजून आहेत जे अशे farji आहेत
असं काही नसत
ह्या सर्व गोष्टींना, सरकारी भोंगळा कारभार आणि भ्रष्टाचार कारणीभूत...
Zali na bhau 😅 ith
@@pankajs5448m...m
मानसिक आजार असलेली कोणी ही व्यक्ती ias पदावर कशी काम करू शकते,एखादा गंभीर गुन्हा करून मानसिक आजाराचे कारण सांगून सुटू शकते, पूर्ण चुकीचे वाटते
सर्व आय एम एस अधिकाऱ्यांची आर्थिक चौकशी होणे गरजेचे आहे.
IMS अधिकाऱ्याची चौकशी कश्याला 🤔
कोर्ट - 600 ओळीचा निबंध लिहून UPSC आयोगाला सादर करा..धन्यवाद 😏
😂😂😂👌🏻
😂😂
इडी , सीबीआय , इनकम टॅक्स काय विरोधी लोकासाठीच असतात काय ? कळू द्या ना आधिकार्यानी कशी जमवली संपत्ती ?
Ed , cbi , it bhadkhau department of india ? Dallya of modi , shaha , fadanvis .
अहो आमच्याकडे म्हणतात अति घाई संकटात नेई हो बर का अति तिथे माती😂😂😂
Bapu 😂😂
दिवसरात्र अभ्यास करणार्या गरीब विद्यार्थ्यांच्या काळजात वार आहे हा
Arakshan fakt poor sathi
Hi poor aahe ka
एवढे सगळ झाल्यावर न्यायालयाच त्यांना मानसिक आजारी घोषित करून प्रमाणपत्र मिळवून देईल आणि मग त्या ताठ मानेन IAS join करतील आपल्या न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे मला.
UPSC वर खुप विश्वास होता पन आता कोणावर देखिल राहिला नाही.
😂😂😂😂😂
येवढ होऊन सुधा ही कामावर का ठेवल आहे आजून तेच कळत नाही
संविधान 😂😂
Karan maharashtrat aani deshat godi sarakar aahe je sanvidhanacha gair fayada ghetat .aani tyanche bhakt savidhanachya nava vr bombalatat 😂😂
@@kumaringole112 हो का संविधान वाचल आहे का तुम्ही पूर्ण काही ही बोलायच ऊचलली जिभ आणि लावली टाळुला
सरकारी काम सहा महिने थांब
@@mangeshpawar8431 tumhi wachal ka
अती तेथे माती 😂
सत्य हे ताकावर तरंगणाऱ्या लोण्यासारखे असतं, कितीही खाली दाबण्याचा प्रयत्न केला तरी वर येतं!
यांनी ऐवढी संपत्ती कोठुन आणि कसी.जमविली याची चौकशी करा ,ईडी,सीबी॓आय ,इनकमटॅक्स वाले लावा मागे .
भावा प्रत्येक संस्थेचे वेगळे वेगळे काम असते😂. गांडीने जेवण नसते करता येत😂
संपूर्ण कुटुंब झोलर, सगळ्यांनाच अटक करण्यात येऊन येऊन आत टाकावे. वडिलांचे पेन्शन बंद करून, संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात यावी. पूर्वी मिळालेले पेन्शन वसूल करण्यात यावे .
पुजा खेडकर यांना mock interview मध्ये चष्मा नाही पण आता मीडिया समोर आल्यावर चष्मा लागला... अहो सरळ सरळ दिसतय की घोळ आहे म्हणून 😂
IAS/IPS पद फक्त माया कमावण्यासाठी वापरल जात बाकी जनसेवा वगैरे थोतांड आहे
हे अख्खं कुटुंब छप्री
दिसतंय
हे कसले उच्चशिक्षित...
Manus kitihi shikla aani kiti hi paisa wala zala.mhnje to professional (reliable,loyal)zala ase nahi he tyachya rakta mdhe asave lagte june lok kharach khup great hote.tyanchya kadun khup shiknya sarkhe ahe.samajne walo ko ishara kafi h.Jay Jijau Jay Shivray 🙏
उच्चशिक्षित आणि सुशिक्षित यात फरक आहे
@@bachelorboys5297एकदम बरोबर.. गाढवाने वाघाचे कातडे पांघरले म्हणून वाघ होता येत नाही😂.. घोड्यांचा रेस मधे गाढवे खूप पुढे गेली... लायकी दाखवायची वेळ आली
OBC Nete kuthe gele ? Ha Maratha candidate asta tar lagech baher ale aste.
अरे केळ्या हा जातीचा मुद्दा नाही माय बाप आणि लेक किती माजोर्डे आहेत तो हा मुद्दा आहे
हागण भुजबळ हे सगळं बगून हागायला गेला 😂😂
आता फक्त यूपीएससी हीच परीक्षा बाकी राहिली होती घोळ आणि भ्रष्टचार व्हायला. #फेकेंद्र सरकारचा जाहिर निषेध 🙏
Wrong. Mi collegela astana 2002/03 sali papermadhye upsc paper leakchya news vachalya aahet. Biharcha 1 member (Ranjeet Sharma ase naav asave bahutek) ha paper leak madhye king hota. Lakho rs gheun to paper leak karaycha. Police thaturmatur action gheun manage karayche. Tyamule UPSC cha karbhar reliable nahi. Aplya deshat paishyachya joravar kahi pan karta yete.
हे सरकार आहे म्हणून तरी असे लोक सापडतात,याच्या मागील सरकारमधील हजारो भ्रष्टाचारी बनावट भरती झालेले कर्मचारी आहेत त्यांचे काय
मिडियाने ठरवले ते चांगल्या चांगल्याचे जिरवू शकते, फक्त ते चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे.
सगळेजण त्या पूजा खेडकर ला दोषी ठरवतायत.पण ज्या upsc मूळे कित्येक गरीब आणि hardworking मुलांचं आयुष्य उध्वस्त झालं आहे त्या upsc वर कोणी बोलत पण नाही.... आपण तर त्या पूजा खेडकर ला thanks म्हंटल पाहिजे कारण तिच्यामुळे तर आपल्याला समजलं की upsc पण भ्रष्टाचारी आहे.....
Ekdam correct
स्वतः च्या खाजगी गाडीवर POLICE असा बोर्ड लावणारे महाभाग ही भरपूर आहेत.
Fakt transfer keli ka ......SUSPEND ka nahi kel ajun ???
Terminate karayla pahije
Ya sarvana phashi dyayala pahije bss
चिन्मय भाऊ वरळी हिट ॲंड रन केस वर पण बोला
काशी आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा आपण? आधी MPSC आणि आता UPSC जे व्यक्ती खरच हुशार आहेत त्यांनी काय करायचं?
चिन्मय यार तू प्रकरण खूप भारी समजऊन सांगतो तू माणूस लय भारी 👌🏾
पापाचा घडा भरला की पतन सुरू होते...🤧🤠🙌🏻
🥴 काय ते पालक! काय ते संस्कार!
ED, CBI, Income Tax Dept गार झोपले आहे. महाराष्ट्र निवडणूक जवळ आली की ते जागे होणार आहेत, ते पण फक्त विरोधी पक्षांपुर्ते.
अकोल्यातल्या आदिवासी बांधवांचे आता देवच भले करो.
ताई आणि खाजप चां हाथ आहे. तुम्ही फक्त हिंदू हिंदू करत बसा. गरीब इनामदार मुलांचं अवघड झालंय. किती अभ्यास करा तुम्हाला काय सरकारी नोकरी मिळणार नाय.
सरकारने NEET आणि UPSC या सारख्या परिक्षांचे एक rate card छापावे आणि प्रसिद्ध करावे, म्हणजे सगळ्यांनाच लाभ घेता येईल. उगाच कुठे अभ्यास वगैरे करा.
माझं आडनाव खेडकर आहे म्हणून मला कुणी यांच्या कुटुंबाचा भाग समजू नये ही विनंती 😂😂😂
😂🎉
जे मुलं एक वेळ उपाशी राहून अभ्यास करतात... काही ना निवड होवून भरती नाही त्यांनी कुणाकडे न्याय मागायचा....
न्याय व्यवस्था संपल्याच वाटतं
बंदूक दाखवली की फक्त नोटीस देतात, कार्यवाही नाही.
आपल्या व्हिडीओ असे दिसून येते की भारतीय प्रशासकीय सेवेची आय ए एस परीक्षा हलकटपणा व बनवेगीरी करुन पास होत असल्याचे अशा उमेदवारावरुन निदर्शनास येते.
माज
खेडकर कुटुंबीयांवर फडणवीसचा वरदहस्त आहे त्यामुळेच त्यांनी एवढं मोठं कांड केले आहे!😢😢😢
पंकजाताई
फडणवीस नाही..
मुंडे
भाजपा
पंकजा ,फडणवीस,अमित शहा,मोदी,
डोनाल्ड ट्रम्प, पुतिन, झेलेन्स्की , इमरान खान यांचा पण वरदहस्त आहे 😂😂😂
क्रांतिकारी खरच निर्माण व्हायला पाहिजेत.
कुटुंब एक आणि कांड अनेक 😅
Charcha jhalich pahijee 😀😅
माणसाचे कर्म वाया जात नाही जे केले त्याचे फळ मिळत असते.
ही यांची सगळी गुर्मी शासकीय अधिकारी असल्यामुळे आहे, पण सोशल मीडिया यांच्या देखील वरची आहे हे त्यांना माहीत नाही 🙏🏻🙌🏻💯
social media kai , and media kai he faqt navin chakchakit baatmi yei paryantach lakshat rahat , aata aathavat tari ka kalyani nagar accedent .... he hi thode divas chalel mag sagel visranaar halu halu jase lavasa visarle , chikki prakarn visrale hiren mansuk visrle aani sushant-disha visrale .... ase ajun anek prakarna aahet ji lakshta pan nahit media aani social media aani tumchya aamchy........
40 , कोटी जाहीर केलेली संपत्ती आहे.प्रत्यक्षात प्रत्यक्षात संपत्ती किती तरी जास्त असू शकते.
हे खूपच निराशाजनक आहे, एखाद्याने UPSC इतक्या स्पष्ट पद्धतीने कसे केले किंवा राजकीय पाठिंब्यामुळे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले @# पूजा डिसमिस करा आणि घरी परत जा आणि एका उमेदवाराला न्याय दिला जाईल
ही एकच केस सापडली म्हणून मिडीया वाले बोलतात आसे बरेच आरक्षण घेणारे आधीकारी आहेत त्यांचे वाभाडे काढा किती वर्ष यांना आरक्षण द्यायच
ह्या केस मध्ये पंकजा मुंडे मॅडम सुद्धा connection आहे.
अवघड आहे..
Salute to media.....!
सरकार ने ही एवढच तत्पर आणि जागृत व्हावं तरच खऱ्या कर्तुत्वाला संधी लाभेल....
भारतीय लोकांचं खूप Hard आहे भावा, तू last time एक असच एका श्रीमंत घरच्या पोर्श कार वाल्या accident च प्रकरण वाला विडिओ बनवला होता नंतर त्या पोराला शिक्षा झाली कि नाही याच काही माहित नाही आपले भारतीय लोक लगेच विसरून जातात तसंच मीडिया आणि समाज माध्यम पण आहेत तसंच हे प्रकरण पण तुम्ही आठवडा भर दाखवणार नंतर सगळं शांत होईल आणि जैसे थे तसंच चालत राहणार
दर वेळेस ही पुजा वेगळी का दिसते? 🤔
ती चेटकीण आहे 😂😂😂
😂😂
@@dattudherange5052Pokemon आहे विकसित झाली की रूप वेगळे होते आता परत मूळ रूपात परत आली आहे 😂😂😂😂
wo ek stree Hi 😂 ......fir se aayegi
Same mla pn tech vatt ahe🤣🤣
Sir, porche car prakarnach kay zal pude tyvar pn ek video banva pls
IAS,IPS देश सेवेसाठी नाही बनत तर माया जमविण्या साठी v मोजमजा करण्या साठी बनतात.
थोडक्यात दिवस भरले😂😂
पैसा व पॉवर चा माज आहे बाबू भैया
पैसा व पॉवर चा माज... एक दिवस होणारच होता.. भगवान के घर देर होगा ... पर अंधेरा नाही हे🙏
Nature : लेडी Don
Agarwal family and khedkar family played role of whistle blower in other way. 😂Pune tithe kay une😂😂
सर्व माध्यमांनी असाच पाठपुरावा करावा आणि या प्रकरणी सोक्ष मोक्ष लाऊन जनते समोर आणावा .जर तथ्य असेल तर अश्या प्रवृत्ती च्या लोकांसाठी एक उदाहरण ठरेल/ इशारा होईल.
सरकारी नोकरी साठी खोटं अपंग प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रमाण खूप जास्त आहे महाराष्ट्रात.
बुलडाणा, नगर, वाशिम, महाराष्ट्रातील अर्धे अपंग या तीन जिल्ह्यामध्ये आहे
यांच्यावर जेवढे पण आरोप झाले ते सर्व प्रश्नचिन्ह देऊन झाले आहे...😅😂
Khedekar, तिचे वडील Maharashtra Polution Control Board मध्ये होते !!!!
महाराष्ट्राचा बिहार होतोय😢
सगळ्या अधिकाऱ्यांचे चौकशी झाली पाहिजे
पैसा असला की सर्व गोष्टी शक्य होतात याचे एक उत्तम उदाहरण
कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र. ह्या लोकांनी.
Kahich honar nahiye, ja ani jhopun ja. Sagle Kahi clear asun pan suspend hoot nahiye Ya varun samjun ghya saglynni
1. Porche
2. Audi
3. x?
धन्य ते सनदी अधिकारी 😊
तिला सहा वेळा मेडिकलला बोलावलं असून सुद्धा ती मेडिकलला का नाही गेली
Things to note and this brings light on how IAS kids only become IAS.
* She did not write the exam herself and opted for scribe bcoz allegedly she's visually impaired
* In 2019 she did got IRS IT ... But UPSC cancelled her candiature (due to certificates)... that's why in 2020 she changed her name... because UPSC before interview gets a form filled by candidates where you have to mention if in the past your candiature was cancelled for any reason. (this hack still works if you want more attempts)
* She changed her PWD category from visually impaired to multiple disability because there is only one IAS seat for VI... and getting into an IAS via VI is even difficult than getting into IAS via general category. (Coming back to this later)
* In 2021 interview she got 182 marks... where in comparison a guy with genuine locomotive disability due to bullet injury while serving the nation got only 105 marks. There is no transparency in the interview process and on what basis they give marks its all bogus. Corrupt officers selecting corrupt officers.
* In 2021 she got 560 marks in mains... In 2022 mains she got 743 marks... WHILE she was fighting 4-5 court cases... When did she studied for mains then??? It's certain that SCRIBE was also someone preparing for UPSC and SCRIBE gets extra time for writing the paper
* Different SCRIBE can be availed for each paper... So she could have hired subject matter experts for each paper to get 743 marks in mains
* Now get this... For Prelims also you get a SCRIBE ... She could have easily hired someone who could easily clear prelims in any circumstances
* 2019 and 2021, she got rejected in AIIMS screening, UPSC cancelled her candidature then... for that reason she did not go to aiims even after 6 ultimatutms from aiims
* According to rules of UPSC, you only get 2 ultimatums max
... candidature gets canceled after that... How can UPSC give her ultimatum 6 times??
* DOPT are not entitled to accept PWD certificate from anywhere else except AIIMS... then how's hers got accepted??
* Now Visually impaired can't have driving licence... Then how's she driving AUDI??
* How does depression and VI be accepted as benchmark disability when you cant measure them officialy?
* How does one get first posting in home state? Which is usually offered when one is retiring?
* How come his father amassed assets worth 40+ crores as a civil servant?
(Information collated from various sources, can verify via google)
असा प्रकार जर युपीएच्या राजवटीत घडला असता, तर जे झाले असते; त्यांचीच पुनरावृत्ती व्हावी आणि तशीच कारवाई हवी, हे UPSC/PSC च्या परीक्षार्थींना वाटते.
चिन्मय भाऊ चा पगार वाढलाच पाहिजे..🙌😄✨️
हे एक उदाहरण आहे... असे खूप नग सापडतील...
हा फक्त एकच candidate समोर आला आहे, विचार करा, असे किती लोकं, प्रचंड पैसा, political connection लावून अश्या सगळ्यात मोठ्या, UPSC मधून घुसले असेल.....कधी नाही झाला, असा प्रचंड corruption भारतात सगळीकडे समोर येत आहे, 2 गुजराती लोकांनी सगळ्या देशाला विकायला काढले आहे, कुठे अंबानी, अदानी ल सगळं विका आणि कुठे अश्या छोट्या छोट्या पण middle class वाल्यांना मोठ्या असणाऱ्या UPSC, NEET आणि माहीत नाही काय काय किती मध्ये विकले आहे.....
"भारत सध्या सगळ्यात मोठ्या corruption age मध्ये आहे"......Never ever such level corruption happened before....
हे प्रकरण इतकं वाढल कस?
She has completed MBBS from navale college from NT-C category.
#माज
असे अधिकारी सत्तेत असताना सामान्य माणसांनी निकालाची काय अपेक्षा करावी
सर्व गोलमाल सुरू आहे..!!
Perfect Chinmay 👌
चिन्मय भाऊ ते म्हणतात ना की पैशाचा पाऊस आणि मस्तीचा माज हा जास्त वेळ चालत नाही याच उत्तम उदाहरण पुजा खेडकर आणि कुटुंब. 🤝
हिच्या माग राजकीय सपोर्ट 100/ आहे
खेडकर कुटुंब ❌
कांडकरी कुटुंब ✅
काही नाही थोडे दिवस बातमी रंगवतील नंतर सेटलमेंट होऊन जाईल फाईल क्लोस🙏
मोठ्या अधिकारी यांच्या नातेवाईकांच्या संपती दर तिन वर्षे नंतर सखोल तपासणी केली पाहिजे
बीना परीक्षा चे लोक direct secretary पदी नीयुक्त कसे झालेत?
अहमदनगर नाही रे बाबा, 🙏 अहिल्यादेवी नगर.
आरोग्य विभागातील संचालक अधिकारी Dr अर्चना पाटील आणि सतीश पवार ह्या नवरा-बायको ची सुद्धा चौकशी केली तर बेहिशोबी मालमत्ता मिळेल
नविन नविन आरोप होतील.नंतर जनता विसरणार अण आरोपी आरोपमुक्त होणार.