साडेसाती आणि उपाय घाबरू नका प्रभावी उपाय अवश्य पहा || राणे गुरुजी ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 81

  • @achalanarkar6849
    @achalanarkar6849 8 месяцев назад +4

    ओम जय श्री श्री शनि देवाय नमः

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ गुरुजी कोटी कोटी प्रणाम

  • @gauravkalkar
    @gauravkalkar Год назад +4

    !! जय शनिदेव !!
    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @shaileshjadhav2256
    @shaileshjadhav2256 2 года назад +5

    गुरूजी साडेसाती उपाय सांगीतल्या धन्य वाद🙏🙏

  • @SunitaPund-d6q
    @SunitaPund-d6q Год назад +1

    खूपच सुंदर अप्रतिम आणि अती योग्य उपाय

  • @digambarjagtap7090
    @digambarjagtap7090 7 месяцев назад +1

    जय शनिदेव माहराज कि दुवाः

  • @KisanKatkar-k7b
    @KisanKatkar-k7b 5 месяцев назад +1

    jay shri shani dev

  • @amitbhosale7955
    @amitbhosale7955 11 месяцев назад +1

    जय शनि महाराज

  • @sadhanashardul9024
    @sadhanashardul9024 2 года назад +3

    खुपच छान मार्गदर्शन

  • @dattashelke4771
    @dattashelke4771 2 года назад +2

    खूप छान मार्गदर्शन दिले गुरुजी

  • @somnathyeole8977
    @somnathyeole8977 9 месяцев назад +1

    Jay shree shani dev ❤

  • @pritamsalvi2937
    @pritamsalvi2937 2 года назад +2

    छान मार्गदर्शन

  • @mayamohite6634
    @mayamohite6634 10 месяцев назад +1

    Guruji mzy mulala sani doshaca khup tras hoto tychi rad dhanu ahe upay sanga

  • @snehalgurav554
    @snehalgurav554 Год назад +1

    खूप छान वाटले सर 🙏👍

  • @datatrayaalure1742
    @datatrayaalure1742 Год назад +1

    Jai Shani dev 🙏🙏

  • @SamadhanKaram
    @SamadhanKaram 7 месяцев назад +3

    सात मुखी रुद्राक्ष किमत किती आहे

  • @vaishnavichothe9164
    @vaishnavichothe9164 3 года назад +1

    खूप छान मार्गदर्शन

  • @virsenbankar7711
    @virsenbankar7711 Год назад +2

    Nice

  • @pramilakarande6593
    @pramilakarande6593 8 месяцев назад +3

    स्री यानी शनिला जावे का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  7 месяцев назад

      होय पण लांबूनच दर्शन घ्यावे

  • @varadjadhav5954
    @varadjadhav5954 2 года назад +1

    Jay Maharaj 🏴🏴🏴💐💐

  • @SantoshGavli-o8x
    @SantoshGavli-o8x Месяц назад

    सर आपल्याला साडेसाती आहे किंवा नाही हे कशावरून कळणार

  • @akhileshmahadik9519
    @akhileshmahadik9519 Год назад +3

    सात मुखी रुद्राक्ष किती खर्च येईल

  • @takshbahekar292
    @takshbahekar292 5 месяцев назад +1

    जय शनिदेव तुमच्याकडे रुद्राक्ष कितीला मिळेल

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  5 месяцев назад

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @JyostanaKhadse
    @JyostanaKhadse Месяц назад

    सातमुखी रुद्राक्ष किती रुपयाला आहे दादा प्लिज 🙏 सांगा ना प्लीज 🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Месяц назад

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @devendramahadik1148
    @devendramahadik1148 Год назад +2

    देवेंद्र. आणि वंदना या नावाची राशी काय असू शकते सरजी जरा माहिती द्यावी धन्यवाद 🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад

      नावानुसार राशी ठरवणे हे अनेक वेळेला चुकीचे ठरू शकते त्यासाठी पत्रिकेचा अभ्यास करूनच सांगणे योग्य राहील

  • @shobhakambli0515
    @shobhakambli0515 Год назад +2

    सध्या साडेसाती कोणत्या राशि ना सुरु आहे

  • @shyamalahosabettu2618
    @shyamalahosabettu2618 2 года назад +1

    🙏🙏

  • @timely868
    @timely868 9 месяцев назад +1

    शनी महादशे त ही असे त्रास होत आहेत..

  • @lalitabarake6384
    @lalitabarake6384 Год назад +1

    श्री राणे गुरुजी नमस्कार माझ्या मुलाचं लग्न नाहीत माझ्या मुलाचं लग्न जमत नाही 34000 आणि चालू आहे मला उपाय सांगा गुरुजी

  • @shwetadesigns9064
    @shwetadesigns9064 Год назад +1

    Mazi rashi kumbh aahe, sade sati chalu aahe. Konate Ratna dharan karave

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад

      patrika pahavi lagel wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @sonalikonduskar4512
    @sonalikonduskar4512 Год назад +1

    Mla job bhetat nahi mg hi sadesati samjaych ka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад +1

      फक्त एवढ्या कारणावर साडेसाती समजणे चुकीचे ठरेल त्यासाठी पत्रिकेचा अभ्यास करून योग्य ते मार्गदर्शन करता येईल

  • @supriyajadhav5530
    @supriyajadhav5530 Год назад

    Kark rashila sadesati ahe ka sir

  • @vaidehibandivadekar8273
    @vaidehibandivadekar8273 3 месяца назад

    मला कुठली काढयची आहे. मिळेल का?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 месяца назад

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @PrafullaPatil-gv5sb
    @PrafullaPatil-gv5sb Месяц назад

    सप्त मुखी रुद्राक्ष ची किंमत घरपोच किती आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Месяц назад

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @kajalgurav8041
    @kajalgurav8041 2 года назад +1

    Sath mukhi rudraksh ek ch ghalaychya ka fkt ekch rudraksh money ghalaychya ka aani kitila aahe tumchyakde

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 года назад

      ekach mani vaparave pudhil mahiti whatsapp var vichara

  • @prof.vishnu.dbayas9188
    @prof.vishnu.dbayas9188 3 года назад +2

    सर आपले सर्व व्हिडीओ youdubला आहे का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад +1

      काही व्हिडिओ फेसबुक वर प्रकाशित केलेली आहेत हे युट्युब वर प्रकाशित करता येत नाही त्यामुळे यूट्यूबवर जेवढे व्हिडिओ आहे त्यापेक्षा अधिक जास्त माहिती माझ्या फेसबुक चॅनल वर आहे राणे गुरुजी म्हणून तिचे सर्च करा

  • @sanjaygavas9134
    @sanjaygavas9134 3 года назад +1

    🌹🌹🙏🙏

  • @savitatate3134
    @savitatate3134 Месяц назад

    सात मुखी रुद्राक्ष किमंत किती आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Месяц назад

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @meenanemade2461
    @meenanemade2461 6 месяцев назад +1

    स्त्रिया रुद्राक्ष धारण करु शकतात का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  6 месяцев назад

      होय

    • @JyostanaKhadse
      @JyostanaKhadse Месяц назад

      स्त्रियांनी रुद्राक्ष धारण केलेला चालतो का
      व धारण केल्यास नियम काय आहे

  • @dadabhaubuchude5803
    @dadabhaubuchude5803 Год назад

    कुंभ रास व सिंह रास या दोन राशीला साडेसाती व ग्रह कोणता आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад

      patrika pahilyashivay sangata yenar nahi

  • @lalitabarake6384
    @lalitabarake6384 Год назад

    श्री श्री राणे गुरुजी माझ्या मुलाचं 34 वय आहे लग्न जमत नाही मला उपाय सांगा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад

      पत्रिका पहावी लागेल आधी

  • @rajashrikashikar2297
    @rajashrikashikar2297 2 года назад +2

    साडेसाती मधे.नोकरी गेली कारण कंपनीच बंद पडली.दारूचे व्यसन लागले आणि वाढतच चाललेय का य करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 года назад

      upay dile ahet

    • @माऊलीखोपकर
      @माऊलीखोपकर Год назад +1

      नोकरी गेली याचा अर्थ पेसा सुद्धा गेला...मग तुम्हाला दारु पिण्यासाठी पेसे कोठून मिळतात..

  • @sachinsawant4451
    @sachinsawant4451 2 года назад +1

    Sir Mala pan margadarsha kar

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 года назад

      9975362966 या नंबर वर whatsapp मेसेज मार्फतच संपर्क करा

  • @dinkardeore6301
    @dinkardeore6301 Год назад

    साडेसाती नावावरून कळते का जन्म तारके वरून का जीवनात येणाऱ्या आडचनी वरून

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад

      जन्मपत्रिकेमध्ये असलेल्या राशीवरून

  • @sunitachavan3945
    @sunitachavan3945 Год назад

    Aaja mamla chhede na jamana nahin

    • @sunitachavan3945
      @sunitachavan3945 Год назад

      Maja maula lagna jamat nahi

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад

      पत्रिका पहावी लागेल

  • @rajeshyelwankar1899
    @rajeshyelwankar1899 2 года назад +2

    जनम राशी मीन आहे मग साडेसाती कशी ओळखावी चालू राशी नाव राशी तुळ आहे..

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 года назад

      त्यासाठी ज्योतिष ज्ञान पाहिजे

    • @shashikantbabar259
      @shashikantbabar259 2 года назад

      @@RaneGuruji खुप चांगले मार्गदश्रन

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 2 года назад

    मला आहे मकर

  • @rahulj7553
    @rahulj7553 2 года назад

    Sir please apla what up no dya

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 года назад

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क करा

  • @yatishpatil8468
    @yatishpatil8468 2 года назад

    Mobail namber tumcha

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 года назад

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वरच संपर्क साधावा

  • @sudarshan520
    @sudarshan520 Год назад

    तुमचा व्हाट्सअप नंबर

  • @santoshmhatre1225
    @santoshmhatre1225 4 месяца назад

    Whataap नंबर

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 месяца назад

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @pravinbansode3784
    @pravinbansode3784 Год назад

    खूप छान मार्गदर्शन दिले गुरुजी

  • @tusharkalekar2455
    @tusharkalekar2455 Год назад

    Nice