निरोगी आयुष्याची पंचसूत्री ! हे पाच नियम पाळा सर्व रोग टाळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 933

  • @minalmapuskar951
    @minalmapuskar951 3 года назад +14

    ईशा ताई आपल्यातल्या अनेक व्याधींवरिल उपचारांसाठी अतिशय उपयुक्त अशी खूप सुंदर माहिती आपल्या कडून मिळते त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अशाच विवीध सहज सोप्या उपचारांसाठी आम्ही आतुरतेने वाट पाहात असतो. नमस्कार.

  • @vishvasdevale408
    @vishvasdevale408 3 года назад +4

    आपण सांगितले त्या प्रमाणे पाणी पिणे सुरू केले व प्रचंड फरक पडला माझे पोटाचे सर्व त्रास जादु केल्या सारखे दुर झाले
    मनापासून धन्यवाद

  • @purushottamdeo3212
    @purushottamdeo3212 3 года назад +10

    प्रथम डॉ.ईशा मॅडमचं स्वागत 💐
    अतिशय उत्तम आयुरारोग्य साठी फायद्याचं मार्गदर्शन डॉ. ईशा मॅडम सांगत आहेत.
    खरोखर हे पाच नियमांप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्याला कदाचित होणाऱ्या आजारांपैकी अर्धे आजार टाळून 🤗🤗 आनंदी व सुखी जीवन जगू शकु.
    तसेच पुढे मोठ्या आजारांना प्रतिबंध घालू शकु. अवलंब करा दीर्घायुषी व्हा. 👍
    धन्यवाद मॅडम अतिसुंदर. 🙏

  • @vijaysevankar7808
    @vijaysevankar7808 3 года назад +3

    Thank you madam खूप छान माहिती दिलीत

  • @chitrabhave3786
    @chitrabhave3786 3 года назад +6

    Very nice!खुपच चांगल्या पद्धतीने सांगताए डॉ इशा! तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!
    मुख्य म्हणजे ज्ञान देताना कसलाही अविर्भाव नाही.

  • @foodwithappu2226
    @foodwithappu2226 3 года назад +5

    खुप छान होते हे पाच सूत्र मी नक्की करेन 👍
    एक विनंती 🙏
    तुम्ही असेच आयुर्वेदिक उपाय PCOD/PCOS या वरती बनवलं 🙏

  • @smitamuttur1739
    @smitamuttur1739 3 года назад +5

    Khup khup mast mahiti 👌👌👌👍🙏🙏🙏🙏 madam khupach hushar aani beautifull aahat

  • @sunilshriramchavan7277
    @sunilshriramchavan7277 3 года назад +1

    खुपच उपयुक्त माहिती .
    अतिशय साध्या सोप्या भाषेत आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीने आपण माहिती देत असतात त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ मी आवर्जून पाहतो आणि इतरांनाही दाखवतो.

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 3 года назад +4

    आपण पाणी पिण्याचे नियम उत्कृष्ट सांगितले बद्दल धन्यवाद ताई

  • @vikasdawkhare6941
    @vikasdawkhare6941 3 года назад +1

    अतिशय उपयुक्त वैज्ञानिक व आयुर्वेदिक पुराव्यांसह माहिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @manoharkoli2216
    @manoharkoli2216 3 года назад +8

    आपण कोणत्याही विषया वर खुपच छान व सुंदर पंधतिने समजाऊन सांगतअसतात धन्यवाद👌

    • @ashiwinidige5560
      @ashiwinidige5560 3 года назад

      Maje केस फार गळतात माझे वय ५६ आहे

  • @vikaschavan389
    @vikaschavan389 2 года назад +1

    आपण छान पद्धतीने माहिती दिली आहे म्हणून आपले vidio मला आवडतात आता आपण सोरायसिस या अजारावर एक व्हिडिओ बनवावा अशी

  • @smitajachak3357
    @smitajachak3357 3 года назад +5

    तुझ्या व्हिडिओ बद्दल काय बोलू.खूप सुंदर आणि उपयोगी असते.सोपी व समजेल अशी असते.❤️you

  • @simantinipathak494
    @simantinipathak494 Месяц назад

    अतिशय उपयुक्त माहितीदिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 3 года назад +3

    Thank you very much Dr Isha ji. Super Explination.

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 3 года назад +1

    Khup chan mahiti Dr tai tumchya mage khup manjul pakshi ganagat hote mast vata tumcha upadesh yikkayla 👌👌🙏

  • @jayantp6942
    @jayantp6942 3 года назад +10

    Excellent presentation of vital information
    May God bless you

  • @shwetagodhane6275
    @shwetagodhane6275 3 года назад +1

    डॉ . खूब खूब धन्यवाद . मी तुमचा हा पहिलाच विडियो बघितला तूम्ही खूब छान सांगता🙏🙏

  • @rameshwarrajale909
    @rameshwarrajale909 3 года назад +4

    डॉ खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @sudhirgadgil9415
    @sudhirgadgil9415 2 года назад

    Hi R/Madam, panch Suri babat changli mahiti sangitlit. Dhanyavad. Sudhir Gadgil, Naturopathist.

  • @vidyadeshpande9617
    @vidyadeshpande9617 3 года назад +5

    सोपी भाषा, आणि उपयुक्त माहिती

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 6 месяцев назад

    खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 👍🙏

  • @shalakagharat5182
    @shalakagharat5182 3 года назад +4

    Very useful information. It has cleared so many myths. Can u please clarify one query- is it not right to drink water in standing position.. does it harm our body
    Thanks in advance!!

  • @shankarmhaske1033
    @shankarmhaske1033 3 месяца назад

    Isha tai amchya arogya sathi bahumol mahiti DILYABADDAL far far abhari. Dhanyavaad from ta. भोर जिल्हा पुणे.

  • @vandanajadhav7462
    @vandanajadhav7462 3 года назад +3

    अतिशय सुंदर खूपच छान माहिती मिळाली.

  • @pranitagandhi8128
    @pranitagandhi8128 Год назад +1

    I am speechless. You have solved and cleared so many doubts from this vdo. Really many many thanks ❤.. From Mumbai .

  • @pradnyasharma9150
    @pradnyasharma9150 3 года назад +7

    Madam nice information...make video on thyroid problems

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 3 года назад +3

    Hi madam, खूप चंगली माहिती सांगितली, खूप आवडली

  • @alkasawant8680
    @alkasawant8680 2 года назад +1

    Most importantमाहिती दिली.धन्यवाद...

  • @sudhapatil1139
    @sudhapatil1139 3 года назад +13

    खूप छान माहिती मिळाली, पाणी कितिप्यावं
    डॉ. धन्यवाद 🙏
    अशीच नवीन नवीन माहीती देत राहा
    आमच्या बुद्धीला पण चालना मिळते,

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 3 года назад +2

    तुम्ही व सुविनय दामले दोघांच्याही मार्गदर्शना मधे खूप साम्य आहे. तुमूही दोघेही खूप अभ्यास पूर्वक बोलता हे चांगलच जाणवत. खूप छान माहिति. आवलंब करायला हवा.

    • @chayapuranik9797
      @chayapuranik9797 4 месяца назад

      नमस्कारनमस्कार

  • @mrs.vishakhaverynicesunilk7500
    @mrs.vishakhaverynicesunilk7500 3 года назад +5

    खुपच छान माहिती सांगितले, धन्यवाद.

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 3 года назад +2

    आपण खूप छान माहिती दिली. त्यामुळे बरेचसे गैरसमज दूर झाले. डॉ. आपला दवाखाना कोणत्या भागात आहे. माझ्या मिसेसला बरीच वर्षे आमांसचा त्रास आहे. त्या वर काही उपाय करता येईल का?

  • @rekhachavan964
    @rekhachavan964 Год назад +1

    Khup Chan mahiti sangitli thank u madam

  • @savitamusale6315
    @savitamusale6315 3 года назад +12

    Thank you ma'am
    Khoop chan mahiti dilit
    Aapal clinic koothe aahe

    • @manishasonar4229
      @manishasonar4229 3 года назад

      Khup cchan

    • @chandrapalkamble4938
      @chandrapalkamble4938 3 года назад

      डॉक्टर मला थोरिएड आहे नेहमी सकाळी थारोसीन गोळी घेतो

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +2

    👌👌🙏🙏🙏खुपच आवश्यक व महत्वाची माहिती सर्वांना सांगीतल्या बद्दल तुम्हाला अनंत कोटी वंदन .पै सद्गुरू कृपेने तुमचे विशेष भले होवो हि सद्गुरू चरणी प्रार्थना.

  • @newyeardayone
    @newyeardayone 3 года назад +6

    Mam , thank u for sharing amazing remedies.
    Could u plz give some remedy for tongue pigmentation

  • @sandhyamhatre6448
    @sandhyamhatre6448 3 года назад

    Khup chan माहिती mam तुम्ही khup chan bolta.

  • @shradhaghodake9685
    @shradhaghodake9685 3 года назад +5

    माहीती खुप छान आहे मॅडम 👌👌👌👌👌

  • @savitasurwase9267
    @savitasurwase9267 3 года назад +2

    सहज सुलभपणे सांगण्याची शैली खूप आवडली!👌👍 खूप खूप आभार देवीजी!

  • @prof.reshmakamble3689
    @prof.reshmakamble3689 3 года назад +3

    मॅडम , तुम्ही " भयंकर " सुंदररित्या विश्लेषण करता ... धन्यवाद ..!

    • @santoshsawant7792
      @santoshsawant7792 3 года назад

      योग शकते वेळी जेवला अगोदर अर्धा तास आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला सांगतात

  • @बलिरामजावले
    @बलिरामजावले 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिली आहे ताई
    बळीराम जावळे आडगाव पैठण

  • @vitthalrathod4681
    @vitthalrathod4681 3 года назад +4

    भाषा खूप छान आहे माऊली... सुंदर प्रतिपादन

  • @asmitamore8922
    @asmitamore8922 3 года назад +3

    मॅम तुम्ही खूप छान माहिती सांगता.

  • @craftandmanymorewithananya5931
    @craftandmanymorewithananya5931 4 месяца назад

    Tai tumcha video mi aaj baghitala khup chan mahiti sangitli Thank you.
    plz daily routine kas asav ya vishayi video karal kay kay rtrichya jewanat ghyav kitila ratri cha aahar ghyava yachi suddhha mahiti dyal🙏

  • @nishapatil7284
    @nishapatil7284 3 года назад +3

    Madam khup chaan mahiti milali, me aaplyala request karte ki ek vdo kidney stone aani gallstones vr suddha banva please jya madhe kai khave, kai khau naye pani kiti pyave aani upchar kai he sangave please, thank you

  • @TheYogitabansude
    @TheYogitabansude 2 года назад

    खूप सुंदर आणि महत्वाची माहिती तुमच्याकडून मिळाली,धन्यवाद

  • @mulika0786
    @mulika0786 3 года назад +6

    खूप छान माहिती दिलीत

  • @snehalchhatre427
    @snehalchhatre427 Год назад

    Khup chan samjavun sangitale dr tumhi.

  • @poojabhosale6365
    @poojabhosale6365 3 года назад +4

    You are 2nd Rajiv dixit giving good advice 🤗

  • @bivabhauchvan3533
    @bivabhauchvan3533 4 месяца назад

    फार छान माहिती दिली . आभारी आहोत.

  • @ravindrabhosale4750
    @ravindrabhosale4750 3 года назад +5

    खुप छान माहीती दिली.
    आभारी आहे.

  • @rekhakulkarni68
    @rekhakulkarni68 3 года назад

    Atishay sadhi sopi Saral bashet samjaun sangtes bala .dhanyavad.

  • @deepalibhosale2504
    @deepalibhosale2504 3 года назад +3

    Kup important information delet thank you for creating this video kup goste clear zalya ek request ahe white hair sati natural dye saga mam please 🙏

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  3 года назад

      for that video is available on this channel

    • @deepalibhosale2504
      @deepalibhosale2504 3 года назад

      @@dr.ishaspalette2172 I see this video I want hair dye for hair coloring I am 38 years old please say solution thank you

    • @shobhasirsat2152
      @shobhasirsat2152 3 года назад

      👌👍👍

  • @vaishalinamjoshi2213
    @vaishalinamjoshi2213 3 года назад

    छान सांगितली माहिती अतिशय उपयुक्त धन्यवाद

  • @nilimaketkar5466
    @nilimaketkar5466 3 года назад +3

    तूमाचे मार्गदर्शन खूप आवडते .

  • @deepagokhale3406
    @deepagokhale3406 3 года назад +1

    चांगली माहिती ... योग्य शास्त्रीय सिद्धांतानुसार...

  • @ShiriSh1984
    @ShiriSh1984 3 года назад +6

    Very important fact so lively and effectively presented🎉🎉🎉

    • @dhundirajpangarkar8671
      @dhundirajpangarkar8671 3 года назад +1

      डॉक्टर तुम्ही सुन्दर माहिती डिलीट धन्यवाद. माझ्या पाठी मागील डाव्या बाजूस आतल्या साईडला कमरेवर नागीण नंतर चमडीच्या आतून सारखे लचके तोडल्या प्रमाणे सतत धुखते, ह्या पूर्वी नागीण झाली झाली होती खूप प्रयन्तांती काहीही उपचार अध्याप सापडलेला नाही. नवीन रित्या आता आपल्या कडे काळवीट आहे. 2.5 वर्षा पासून मी खूप ट्रस्ट आहे तरी काही उपाय सुचववा नम्र विनंती.

  • @vijayphulsunge2088
    @vijayphulsunge2088 4 месяца назад

    Khup chan mahiti dili dhanybad. 🙏🙏

  • @seemachoudhari216
    @seemachoudhari216 3 года назад +3

    Very nice you always give us very nice information in easy way thanks a lot keep it up

  • @bhagyashrideshpande4680
    @bhagyashrideshpande4680 3 года назад +1

    Khup divsanni itke spasht marathi ani sanskrit aikale....mahiti tar khupch chhhan ...thnx dr.tai

  • @swanaypansare7550
    @swanaypansare7550 3 года назад +3

    छान सांगितले
    सकाळी उठल्यावर गरम पाणी पिले तर चालेल का

  • @arunshimpi7080
    @arunshimpi7080 Год назад

    डॉ .ईशाताई खूपच छान माहिती तूम्ही दिलीता भडगाव जिल्हा जळगाव असीच माहिती टाकतो राहा

  • @mukunddoshi5150
    @mukunddoshi5150 3 года назад +3

    Wonderful and simple explanation about water intake. Thanks.

  • @mohanlokhande3424
    @mohanlokhande3424 2 месяца назад

    Very nice information Dr.madam.Thanks.

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 3 года назад +15

    Hi madam, त्रिफळा चूर्ण यावर माहिती सांगावी, please

  • @kantabade4940
    @kantabade4940 3 года назад

    खूपच छान माहिती अगदी सहजतेने समजावून सांगतात मॅडम तुम्ही
    धन्यवाद

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 3 года назад +4

    खुप छान महीती धन्यवाद डॉ 🙏

  • @parmeshwarchaudhari3846
    @parmeshwarchaudhari3846 2 года назад

    डॉक्टर र मॅडम आपण फारच छान माहिती देतात . माहिती देत असताना आपला चेहरा नेहमी हसरा असतो ते बघूनच पेशंट बरा होतो व माहिती चांगल्या प्रकारे ग्रहण करतो धन्यवाद मॅडम

  • @19aishwaryavilaspawar62
    @19aishwaryavilaspawar62 3 года назад +3

    madam high request aahe ki pls tumhi regular periods sathi upay sanga

  • @sangramsavant8220
    @sangramsavant8220 3 года назад

    मँडम,
    खूप छान मांडणी..
    उपयोगी माहिती दिली.
    आभारी आहोत.
    संग्राम सावंत,कोल्हापूर

  • @shreyapatil2627
    @shreyapatil2627 3 года назад +4

    Khup Chan 👌👌

  • @Jyoticollection783
    @Jyoticollection783 3 года назад

    Khup chan mahiti dili mam thank you

  • @pankajpatil8410
    @pankajpatil8410 3 года назад +3

    Very nice

    • @pankajpatil8410
      @pankajpatil8410 3 года назад

      सकाळी उठल्यावर केव्हा पाणी पिणे योग्य आहे सांगा

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 3 года назад

    छान माहिती मला माझ्या पोटामध्ये भरपूर उष्णता आहे. व तोंडामध्ये गरम वाफ व वास येतो. भरपूर आयुर्वेदिक व घरघुती उपचार केले. फरक नाही. पाच वर्षे झाली. तुमची माहिती मला खूप आवडली.

  • @atulghadge6901
    @atulghadge6901 3 года назад +8

    चांगली माहिती दिली.पण डॉक्टर मला किडनी स्टोन आहे मला डॉ.बोलतात की तुम्ही पाणी कमी पिता यामुळे स्टोन होतो तर मला सल्ला द्या.

    • @anil011250
      @anil011250 3 года назад +1

      उत्तम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @swapnalideshmukh3059
    @swapnalideshmukh3059 3 года назад +10

    Thyorid sathi kahi aurvedic medicine aahet ka?asel tar kontya .ani thyroid nit hou shakto ka?yachi plz mahiti dyal ka.

    • @komalkhaple6389
      @komalkhaple6389 3 года назад

      Satvik moments he channel bgha

    • @mangalwagh3797
      @mangalwagh3797 3 года назад

      मला.तुमचा नबर पाठवा मला तुमच्या शी.मोबाईल वर बोलायचे प्लीज नबर पाठवा

  • @radhikadeshmukh433
    @radhikadeshmukh433 Год назад

    Chan mahiti dillit tai Thank you🙏

  • @naseerashaikh6827
    @naseerashaikh6827 3 года назад +4

    Is there any treatment for thyroid in ayurveda pls prescribe 🙏🏻

  • @liveliferangoli5950
    @liveliferangoli5950 3 года назад +5

    Nice information👌👍

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 3 года назад +1

    किती छान समजून सांगता, ऐकायला खूपच छान वाटलं. धन्यवाद. असेच व्हिडिओ करीत राहा.

  • @reshmak8223
    @reshmak8223 3 года назад +3

    Thank you 👌, घोरण्यावर सुध्दा १ विडिओ बनवा, ज्याने त्रास होतो, त्यावर उपाय काही...

  • @chhayasaswadkar3739
    @chhayasaswadkar3739 3 года назад +4

    ओमशांती बहेनजी!
    🙏🙏🙏💐💐💐

  • @smitabhosale9062
    @smitabhosale9062 3 года назад +2

    खुपच सुंदर माहिती दिली आहे अशाच आणखी आजारां विषयी माहिती द्या. निद्रा नाश, सांधे दुखी मधुमेह इत्यादी

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 3 года назад +4

    सुंदर माहिती आपण हा भाग संपवु नये असे वाटत होते

  • @apeksharandive3948
    @apeksharandive3948 3 года назад

    Very nice if we have gastric trouble than we must drink more o r less water

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 3 года назад +4

    Hi madam, सकळी उठल्यावर थंड पाण्यातून एक चमच्या मध घालून पियाल्यास चागले आहे का, ते please सांगा

  • @priyankarokade1402
    @priyankarokade1402 3 года назад

    खूपच सुंदर माहिती सांगितली तुम्ही धन्यवाद मॅडम

  • @rimshaq7732
    @rimshaq7732 3 года назад +6

    वाढले ‌ले पोट कमी कसे होईल यावर उपाय सांग ‌विशेष महिला करिता 🙏

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 3 года назад +3

    ही madam, ज्युस सकळी उठल्यावर पियायचा असतो की नास्ता झाल्यावर, मी सकाळी उठल्यावर एक घेते

  • @anjaneeraut4495
    @anjaneeraut4495 3 года назад

    खूप सुंदर. समजावून सांगण्याची पद्धत छान.

  • @anaghakulkarni4522
    @anaghakulkarni4522 3 года назад +9

    छान माहिती

  • @swapnalideshmukh3059
    @swapnalideshmukh3059 3 года назад +3

    Nice information

  • @ramkisanghuge2690
    @ramkisanghuge2690 3 года назад +1

    खूप छान माहिती. धन्यवाद

  • @prashantpatil7303
    @prashantpatil7303 3 года назад +8

    खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌

  • @gaurigirme1000
    @gaurigirme1000 3 года назад +1

    नमस्कार डॉक्टर
    खुप छान माहिती सांगता तुम्ही,सांगण्याची पद्धत खूप छान आहे,अतिशय उपयोगी चॅनल आहे तुमचा
    Dr.apan जे दिवाळी मध्ये अंगाला उटण लावतो ते आयुर्वेदानुसार घरी तयार करायची पद्धत सांगाल का please.
    धन्यवाद.

  • @sudhapatil1139
    @sudhapatil1139 3 года назад +24

    उदाहरण देताना म्हणी पण छान सांगता🙏

  • @kirtivasaikar
    @kirtivasaikar 3 года назад +1

    खुपचं छान आणि महत्त्वाची माहिती दिली तुम्ही🙏

  • @kalpanasawant4776
    @kalpanasawant4776 3 года назад +3

    Ajacha episode khup chan zala. Sampuch naye ase vatale.

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 3 года назад +2

    तुम्ही खूप छान गरजेची सोप्या पद्धतीने माहिती समजावून सांगता. धन्यवाद डॉक्टर