जखमेवर मीठ चोळू नका,July 31, 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 151

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 месяца назад +36

    दादा तुम्हाला चुकीची कमेंट कधीच येतं नव्हत्या पण तीन महिन्याचा विचार सर्वांना पडला होता. दादा कुटे आहेत.असच सगळे विचारत होते.त्यामुळे लोकांची मन थोडी बदलून गेली बाकी काही नाही. तुम्ही सगळे खुप छान आहे. मेहनत करणारी माणस आहे. नाही सांगितलं तरी चालेल काहीच हरकत नाही आमची
    🙏🙏श्री गुरूदेव दत्त 🙏🙏👍👍

  • @priyankaprakashsawant1689
    @priyankaprakashsawant1689 2 месяца назад +32

    सबस्क्राईब वरच्या कमेंट मुळे आपल्याला एवढा यश आलं आहे त्या लोकांना आपण कधीही विसरू नये आणि त्यांना तुमचे वाईट बघायचे आहे हे डोक्यातही आणू नका. कारण आपण जर कोणतं वाईट काम केलं नसेल तर सांगण्यासाठी आपलं मन आपल्याला बोलायला अडवणार नाही त्यामुळे लोकांना दोष देणं बंद करा आणि आपल्या कर्तव्यात लक्ष द्या. विषय संपला.

    • @priya55991
      @priya55991 2 месяца назад +2

      @priyankaprakashsawant1689......ते कुठं म्हटलेत सबस्क्राईबर त्रास देतात काही मोजकी लोक असे बोलले आहेत...आणि त्यांना त्रास होईल अशी कमेंट करायचीच कशाला लोकांनी, ज्यांना बघू वाटत त्यांनी बघावं नाहीतर निघावं त्यांनी कुठे बळजबरी केलीये बघा म्हणून.... आणि राहिला त्यांना कोणी बोलायचा प्रश्न तर पेमेंट त्यांना youtube कडून मिळते आपण कोणी घरच नाही आणून देत.. एक छान करमणूक म्हणून बघावा व्हिडीओ पण एखाद्याच्या खाजगी आयुष्यात इतक्या खोलवर डोकावून बघू नये.....

  • @tanujavalavil7086
    @tanujavalavil7086 2 месяца назад +18

    दादा तुम्ही कुठे होता ते का सांगत नाही प्रोबलेम काय? तुम्ही बोलला होता

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 месяца назад +13

    लोकांचे काम नाव ठेवणे,उचाप्त्या काढ ने आहे.तुमची फॅमिली चांगली आहे.तुमचा स्वभाव एक नंबर आहे.असेच आनंदी रहा.लोकांकडे लक्ष देऊ नका

  • @mavalitadka
    @mavalitadka 2 месяца назад +4

    थायरॉईड आणि कोलेस्टेरॉल वर घरगुती उपाय असल तर सांगा

  • @flowers5947
    @flowers5947 2 месяца назад +3

    Tanu-tai, tumache mhanane ki lok naave thevayalaa laagali hi aapali pragati hoat aahe he samajawe, he teva barobar aahe, jeva lok irshe-payee naave thevataat. Pan lok wishwas-bhang zalya-mule bolat asatil, tar apali adhogati zali aahe he samajawe.

  • @jayashripatil6054
    @jayashripatil6054 2 месяца назад +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे वाक्य नेहमी लक्षात ठेवा दादा तुमची महाराजांवर खूप श्रद्धा आणि विश्वास आहे त्या मुळे महाराजांच्या सोपवा निश्चित रहा ते सगळं ठीक करतील

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 2 месяца назад +31

    संदिप दादा कोणाकडेच लक्ष देऊ नका
    माणूस माणूस राहीलेला नाही तो महाडुळ झाला आहे दोन्ही बाजूंनी बोलणारा
    खरे बोलले तर पटणार नाही खोटं बोलले तर वाईट वाटेल त्यापेक्षा त्यांच्या नादी न लागणे अतीशय उत्तम
    जसं चालले तसे चालू द्या
    पिक शेतात खूप छान डोलतात आम्हाला खूप छान बघायला मिळते
    मस्त असतात तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
    पुण्यात खूप पाऊस आहे
    आई, तात्या तुम्ही,वहीनी , सुचिता, क्षितीज सर्व सुखाने आनंदी रहा आम्हाला बरे वाटते
    तुमची प्राजक्ता व्हिडिओ टाकत नाही सांगा त्यांना
    मस्त मस्त मस्त मस्त व्हिडिओ
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🎉

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 2 месяца назад

    Ram Ram bhavu ani vaini ❤❤
    Vainichi tabiyat kashi ahe? Take care bhavu ❤❤❤

  • @sayalig8157
    @sayalig8157 2 месяца назад +5

    Namaskar Dada, pratyekweli lok chukichuchya intention ne ch comment kartat as nhi. M first time comment kartiye, tumhi kittek diwas disla nhit video mdhe kalji watat hoti sarwana mhnun vchartat lok. Ha khi lok astil hi waait.
    Tumhi sukharup asave as 90% lokana watat hot Ani mhnun ch vcharat ahet. Family members sarkhe ahat tumhi roj pahte tumche videos. Kalji, apulaki kalavi hich asha.... Baki kalji ghya.

  • @SohealShaikh-e1u
    @SohealShaikh-e1u 2 месяца назад +19

    दादा विषय सांगुन टाका काय असेल तो

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 2 месяца назад +7

    श्री गुरुदेव दत्त
    दादा, दुर्लक्ष करा अश्या comment la.
    वहिनींची काळजी घ्या हात त्यांचा मोडला आहे पण त्या बरोबर तुमचा पण हात मोडल्या सारखा झालाय 😊 कधी नीट होणार आहे हात वहिनीं चा
    तुमचे गुडघे कसे आहेत.??
    गट्टू is your best friend❤❤❤

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 месяца назад +1

    देवदिकाना संकट, बदनामी चुकले नाही, आपण तर सर्वसामान्य माणूस आहोत. तुमच्यावर जे काही घडले किंवा संकट आले त्यातून गुरुदेव दत्त लवकरात लवकर तुम्हाला बाहेर काढू दे हीच दत्त गुरू चरणीं प्रार्थना 🙏🙏🙏🌹

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 месяца назад

    Nice video. Kajukari NANDKHUL. Gurudev datta. God bless you. all. Good night.

  • @VaishaliDeshmukh09
    @VaishaliDeshmukh09 2 месяца назад

    Vlog bgha mg sangto as kiti divs chalnan Kay mahit dadana lok aple manttat mhnun vichartat pn dada visahy pn kadhat nahit

  • @hiramankale6047
    @hiramankale6047 2 месяца назад

    वातावरण खूप छान आहे ❤😊

  • @prachijadhav01
    @prachijadhav01 2 месяца назад +5

    Someone said this lady has an attitude ( that comment is now deleted by the lady) I replied with this - Exactly, she is way too much rude. Tyaveles paise yet hote mhnun videos chalu thevlele, tasahi tevha content navhta, DADA ch changla content taktat. She was uploading just for the sake of money. She is arrogant, aapan pahilach kase tomne marat hotya tyaveles Sasu ani Sasryana, chappal vatun Sasula ani tractor varun Sasryana. She should behave. Ani bolnyachi padhhat tri etki aaghav ahe. She should learn something from there children or husband.
    Dada god bless you and your children, tumhi tumche aai vadil mula khup changle aahat. Stay blessed.

  • @vasimthetraveller3491
    @vasimthetraveller3491 2 месяца назад

    Dada luthe hota tumhi??

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 месяца назад

    Dada naka kahi bolu tumcha jevaan aahey tumhi changley raha amhala tumhi aalat khup chaan vatla dada vahini ektya video banvayechya pan aamcha mann nahi lagayecha dada kadhi distil yetil hich vath baghayecho aamhi Datta maharajanchi krupa aahey vahini tumhi gayinchi dava pakdun naka plzz its request tumcha haath sambhala aani kaju curry ekach no. Vahini aain chya bhakrya mast shree gurudev Datta 🙏🙏

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад

    Dada saga kya zale

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 месяца назад +5

    दादा सकाळचं वातावरण एक नंबर 🌱
    🌳🌴🌱🌳🌴 video खूप छान 👌👌👌👌👌👍👍

  • @UJJWAL-BOLTE
    @UJJWAL-BOLTE 2 месяца назад +7

    Dada saangun taka ekadach,tuamcha hi taan kami hoel ani mann hi mokal hoel,tanuja la jara changal bolat ja mahnav tuamcha you tube family la

    • @Priyanshi7530
      @Priyanshi7530 2 месяца назад +3

      त्या चांगलंच बोलतात पण ऐकून घेणारा कोणत्या प्रकारे अर्थ लावतो त्यावर आहे....

  • @flowers5947
    @flowers5947 2 месяца назад +6

    Emotional blackmail tar tumhi karataa. Lokana khote sangataa ki tumhi sangnaar aahat 3 mahine kuthe hota ani sangat nahi. Tyapeksha adhich pramanik pane sangayache ki to tumacha vaiyaktik prashna aahe ani tumhi sangnar nahi. kinwa tya wishayawar kahich bolayache nahi. Mag tumhi yogya wyakti tharalaa asataa. Lokancha wishwas-ghat kinwa apeksha tayaar karun apeksha bhang kelyane lok ase bolat aahet. Ase waagale ki pudhe tumhi kahihi sangitale tari lok wishwas thevanaar nahi. Wishwas tayaar karayalaa khup mehnat laagate, khup naisargik laabhalelya vruttya zakayachi mehanat karawi laagate. Wishwas modayalaa ek aapali zakaleli wrutti disun aali ki kaam hote.

  • @Pbk67
    @Pbk67 2 месяца назад +6

    दादा तुमच म्हणने बरोबर आहे सगळ्यांचचांगल व्हाव ,बर व्हाव.विचार भक्तीमार्गाने जाताय म्हणून सोज्वळ आहेत .चांगली गेष्ट आहे .माणसाने असेच असावे .काही लोकांना दुसर्याच्या घरात काय चाललय यात इंटरेस्ट असतो ही गोष्टही तितकीच खरी आहे .पण दादा तुम्ही लक्षात घ्या तुम्ही नव्हते तर सगळे विचारत होते काही समस्या आहे का ? निदान दादा सुखरूप आहेत का ते तरी सांगा .हे प्रेमापोटीच विचारत होते ,त्यातले काही ज्यांना माहीत होते ते मुद्दामहूनही विचारत होते किंवा जेल ,कोर्ट ही भाषा वापरत होते .कारण ते एकतर तुमच्या भागातले असतील किंवा अजून काही कारण असतील .जे असेल त् असू देत .तु्म्ही आलात एकादशीच्या दिवशीच्या कमेंटस् आणि व्हिवजचा पाऊस पडला .इतर दिवशीचा फरक बघा .खरोखर लोक जोडले गेले ते एक युटयूब फॅमीली म्हणून .तुम्ही कुठे गेले होते काय घडल तीन महिने ,हे जाणून घेण्याचा आधिकार तुम्हीच दिला लोकांना .कारण तुम्ही सोशल मिडीयावर लोकांना कमेंटस करा म्हणता ,लाईक करा म्हणता .मग लोक विचारणारच .तुम्ही बोलले की मी सगळ सांगेल मनस्थिती नीट झाल्यावर .तुम्ही हे बोलण्याअगेदर कायदेतज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे होता .की काय सांगायचे किंवा नाही .बोलून गेलात सगळ सांगेन पण नंतर लक्षात आल असेल कायदेशीर मुद्दा आहे ,सार्वजविक रित्या काही बोलू शकत नाही .तुम्ही थोडक्यात सांगून टाका .कायदेशीर मॅटर आहे सांगू शकत नाही युटयूब फॅमीली आहे समजून घेतील .काहींचा बोलण्याचा रोख वेगळा आहे हे देखील खरे आहे

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 2 месяца назад +1

    Shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 2 месяца назад +5

    Dada tumhi aamchya najret changlech aahat avdut chintan shree gurudev datta

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 месяца назад

    छानच व्हिडिओ दादा आणि वहिनी ❤❤❤. लोकांकडे लक्ष देऊ नये. दिवसाला तुमचा व्हिडिओ आल्याशिवाय करमत नाही. छान वाटते.
    दादा एक प्रश्न आहे, पोटात गेल्या तीन दिवसांपासून फक्त मुरडा येतोय. बाकी सर्व व्यवस्थित आहे. काही उपाय आहे का?

  • @pratikdeore1160
    @pratikdeore1160 2 месяца назад +4

    Sangun taka dada kay asel te amhala pan kalel kay zal hot te

  • @muktadantule1581
    @muktadantule1581 2 месяца назад

    श्री गुरु देव दत्त 🙏तुमच्या घरातला आनंद असाच वाढत राहो हीच स्वामी चरनी प्रारथना 🙏

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 2 месяца назад

    एक नंबर व्हिडिओ असतात तुमचं पाच सहा वर्षाणी पहातो आहे आम्ही धाराशिव जिल्ह्यातील आहोत दादा

  • @nitinkalbhor7528
    @nitinkalbhor7528 2 месяца назад +13

    संदीप सेठ टेन्शन घेऊ नका. आपल काम करत रहा.

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 2 месяца назад

    भगत साहेब मी तुम्हाला बऱ्याच वर्षापासून पाहत आहे तुमचे विचार अतिशय चांगले आहेत पण तीन महिने तुम्ही कुठे गायब होता हा आम्हाला विचारण्याचा अधिकार नाही परंतु उत्सुकता आहे जर सत्कर्म असेल तर अवश्य सांगा पण तुमच्या वरती जर वेगळा अन्याय झालेला असेल तर नाही सांगितलं तरी चालेल

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 2 месяца назад +2

    Be positive dear Sandeep and Mrs.Tanuja . Don't discuss or reveal yesterday and past..

  • @BaluWaghmare-dx5nv
    @BaluWaghmare-dx5nv 2 месяца назад +1

    दादा काही तान घेउ नका तुम्ही फार चांगले आहात मी नेहमी तूमचे वीडियो बघताे मी संभाजी नगर औरंगाबाद कडाच आहे

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 2 месяца назад +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @akalbhor4884
    @akalbhor4884 2 месяца назад +1

    Swami Samarth 🙏

  • @shubhadaabhyankar6880
    @shubhadaabhyankar6880 2 месяца назад +10

    Dada, tumhi lokanna kay. zale te sangat nahi topryant kahi lok vaitch bolat rahmat. Jevha vahinnini sangitale aamchyavar mothe sankat aale aahe tya velesach tyani khare kay zale te sangayala pahije hote. Lok tumchyavar manapasun prem kartat, tyanna sangayls kay harakat hoti. Aata ti gosht sandme kathi zale aahe Ya jagat konihi asa manus nanahi jyachyavar sankate aali mahit. Prtyekajan tyatun baher padto. Kal he sarv goshtivar uttm oushadh aahe. Tumhi jya arthi teen mahine aala mahit tya arthi paradeshi gela hota asech vatate.

  • @shivamvighne7019
    @shivamvighne7019 2 месяца назад +11

    दादा लोकांकडे लक्ष देऊ नका स्वतःची काळजी घ्या तुमचा स्वभाव खूप चांगला आहे

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 2 месяца назад +2

    दादा ❤ तुमचे विचार खूप छान आहेत

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 2 месяца назад +3

    दादा टेःनशन घेऊ नका.सगळं चांगलच होणार ❤

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 месяца назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 2 месяца назад +1

    गायींचा video मस्त
    वा काजू करीचा बेत मस्त

  • @chaitaligaikwad3005
    @chaitaligaikwad3005 2 месяца назад +8

    Dada ekada sangun taka na mag ..amhi😂tumchya kalji poti ch wechartoy..tumhi jar sangitalch nasat kay tri zalay tar amhi jast wecharal nasat na

  • @alkapawar9988
    @alkapawar9988 2 месяца назад +6

    दादा नका विचार करू लोकांचा आम्ही आहे तुमचा बरोबर तुमच ब्लॉग चालू rahudya तुमचा सारखं कोणीच नाही ❤❤❤🎉🎉🎉

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 2 месяца назад +47

    प्राजक्ता व्हिडिओ का नाही टाकत दादा काय झालं आहे

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 2 месяца назад +7

      होना ताई मी पण त्यांचा video ची वाट खूप बघते त्या वहिनी video टाकतच नाहीत त्यांचे video खुप आवडतात.👍❤

    • @SunilDodal-e7q
      @SunilDodal-e7q 2 месяца назад +5

      दादा ओहो पाजक्ता वहीनी विडीओ टाकत नाही ओ दादा काय झालं त्याचे विडीओ खुप छान आसतात व तुमचे तर मनापासुन आवडतात दादा नमस्कार दादा वहीनी तुम्हाला माझां दादा वहीनी

    • @SunilDodal-e7q
      @SunilDodal-e7q 2 месяца назад +3

      दादा तुम्हाला व वहीनी ना भेटायची ईछा आहे हो दादा युटुब फामिली महनुन तुमच्या दोघाना भेट वस्तु देणाची इछा आहे दादा

    • @sunitapatil3332
      @sunitapatil3332 2 месяца назад +2

      13:11

    • @pranitadeore9809
      @pranitadeore9809 2 месяца назад

      @@suvarnasable6728 काय माहित काय झालं प्राजक्ता व्हिडिओ टाकत नाही मला पण आवडतात तिचे व्हिडिओ

  • @sanjaybhosle6272
    @sanjaybhosle6272 2 месяца назад +2

    राम राम दादा वहिनी
    Iiश्री सिद्धनाथच चागभल ll
    II श्री गुरुदेव दत्त ll
    दादा टेन्शन घेऊ नका आपला फुल सपुट आहे तुम्हाला

  • @sangitajoshi4825
    @sangitajoshi4825 2 месяца назад +8

    Jar kahi khott nasel tar jarur sangava. Lokana bolayla chance kashala dyaycha . Kar nahi tyala dar kashala

  • @ashokpawar986
    @ashokpawar986 2 месяца назад +4

    Be positive..
    Be happy...Go ahead in Life.

  • @manishakhot2210
    @manishakhot2210 2 месяца назад

    नमस्कार दादा 🙏🏻

  • @sandip1981
    @sandip1981 2 месяца назад +2

    दादा तुम्ही तुमच्या कुटुंबावर चांगले संस्कार केले आहेत खरोखर आदर्श घेण्यासारखे आहे तुमचे राहाणीमान हे शहरातील लोकांपेक्षा चांगल्या दर्जाचे निसर्गातील आहे.

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 2 месяца назад +1

    Very very nice video dada

  • @surekhakardile9130
    @surekhakardile9130 2 месяца назад +7

    सगळे दिवस सारखे नसतात त्यामुळे फार विचार करत बसू नका लोक दोन्ही बाजूने बोलतात

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 2 месяца назад

    राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏

  • @rekhaborude7733
    @rekhaborude7733 2 месяца назад

    खूप छान वातावरण आहे

  • @mandakinigawali5863
    @mandakinigawali5863 2 месяца назад +1

    दादा तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही भक्ती मार्गातले आहेत तुमची फँमिली छान आहे वहिनी ंंची काळजी घ्या सर्व काही ठीक होईल आमच्या शुभेच्छा तुम्हाला

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 2 месяца назад +1

    श्रीस्वामी समर्थ श्रीगुरू देवदल🌹♥️🙏🙏♥️🌹

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 2 месяца назад

    Concentrate on ur work dada😊vahini lavkar bare vha 😊vedeio👌👌👍👍

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 2 месяца назад +22

    दादा नका मनावर घेऊ देवाला सोडत नाहीत लोक आपण तर माणूस आहेत नाव तर ठेवणार लक्ष नका देऊ कमेंट नका बघू थोड्या दिवस जय गुरुदेव दत्त🎉 🎉

  • @pramilaghumare3658
    @pramilaghumare3658 2 месяца назад +2

    दादा जास्त विचार करू नका सगळ चांगलच होईल काळ हा सर्वा वरील औषध आहे प्रत्येकाच्याच आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात सोडून द्या पुढे चालत रहा सगळ चांगलच होईल खात्री बाळगा

  • @Jaya-z2m5p
    @Jaya-z2m5p 2 месяца назад +12

    ते बाकीचे आपल्याला काय माहित नाही
    फक्त विडीओ मध्ये सगळे दिसत जावा
    मग वैनीचा हात गळ्यात का असेना😅
    आमाला फक्त आपली माती आपली माणसं सुखरूप पाहायच असत

    • @flowers5947
      @flowers5947 2 месяца назад +1

      video che addiction bare nave. Manaala kashachech bandhanaat adakawu naye.

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад

    Dada mule video maja yete

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏😊

  • @vidyawagle7590
    @vidyawagle7590 2 месяца назад +1

    Hi please tell your mom not to hit your dog! We love 🐕

  • @pravinsuryawanshi939
    @pravinsuryawanshi939 2 месяца назад

    सांगा राव लवकर!

  • @krishnasapkal2346
    @krishnasapkal2346 2 месяца назад

    Jai sadguru dada laxsa devu naka

  • @ganeshpatil8935
    @ganeshpatil8935 2 месяца назад +8

    ऐकावे जनाचे करावे मनाचे . जे जे चांगले असेल आणि आपले जिथे मन रमत असेल ते नक्की करावे . बरेच जण म्हणतात की तुम्ही u tube वर व्हिडिओ टाकून पैसे कमावता , छातीठोकपणे सांगा होय . कोणाची चोरी तर करीत नाही . तुमच्या अंगी असलेल्या अक्कल हुशारीने निसर्गरम्य वातावरणात चांगले चांगले video बनवता जे बघताना किमान 20 मिनिट तरी आमचे मन प्रसन्न होते . आज मितीस लाखो लोक video बनवून u tube वर टाकतात . मराठी माणसाची जातच खेकड्यासारखी झाली आहे कोणी पुढे गेले की त्याला मागे खेचायचे .या मनोवृत्तीचा इतर लोक फायदा घेतात हे आपल्याला कधी समजायचे .

  • @riteshborade7381
    @riteshborade7381 2 месяца назад

    👌🏼👌🏼💐💐🎊🎊

  • @sarikasakhare4869
    @sarikasakhare4869 2 месяца назад

    Very nice dada 😊

  • @SarikaSalunkhe-fc5fd
    @SarikaSalunkhe-fc5fd 2 месяца назад

    दादा सगळे चांगले होईल

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 месяца назад

    Dada changlya mansanna asech prasangatun java lagte.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 месяца назад +2

    मूग 🌱🌱🌱🌱🌱खूप छान आला आहे.👌👌👍👍

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 2 месяца назад +1

    Very nice video Dada vaini

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 месяца назад +2

    🙏🙏

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 2 месяца назад +4

    किती चिखलात गायी बसवल्यात

  • @SunilDhotre-p9x
    @SunilDhotre-p9x 2 месяца назад +2

    Good morning dada

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 месяца назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 2 месяца назад

    दादा वहिनी पहिला तुम्हाला नमस्कार दुसरे आसे आहे की तुम्ही दहा गोष्टी चांगल्या गेल्या आहेत पण त्या दहा गोष्टी मध्ये एक चुक झाली तर माणूस त्या चुकीला सहमत देतात पण चांगल्या गोष्टी बदल कोण बोलणार नाही यांनी खूप चांगले काम केले एक चुक दहा प्रेमानी आसते आणि प्रश्न विचारणे हे त्यांचे काम आहे तरी तुम्ही आनंदी राहा दुसरे तुम्ही सगळ्या देव धर्माचे आहे त्यामुळे आपण आहे तसे राहा मी मुंबई ला आसते पण तुमचे शेतातील व्हिडीओ बघून आसे वाटते मी तुमच्या शेतात फिरत आहे येवढी दंग आसते तुमच्या व्हिडीओ मध्ये जेवण करा वहिणीना सागणे आहे हाताची काळजी घ्या आणि लवकर बरे होऊन शेतात काम करायचे आहे मुले हुशार आहेत तरी तुम्ही कोणाला उत्तर न देतात आनंदी राहा श्री गुरु देव दत्त

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 2 месяца назад +7

    Like from Vita Sangli 👍

  • @seemanavale4139
    @seemanavale4139 2 месяца назад

    मस्त वातावरण आहे 😊

  • @shirishchavan3094
    @shirishchavan3094 2 месяца назад

    कडवंची दाखवा दादा खूप आवडते मला

  • @savitajadhav3956
    @savitajadhav3956 2 месяца назад +1

    नमस्कार दादा वहिनी.

  • @flowers5947
    @flowers5947 2 месяца назад

    Jeva tumhi bayakochya kamjori-war meeth ragadataa (kamajori nasatana pan) , teva tumachech wakya lakshat theva.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 2 месяца назад +1

    तुमच्या भागात पिण्याच्या पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे. तुमची नगरपालिका घरात पिण्याचे पाणी मिळावे म्हणून काहीच कसे करीत नाही. यासाठी तुम्ही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजे. हा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीत लावून धरा. एका प्रयत्नात मिळणार नाही. पण प्रयत्न करीत राहीले तर नक्कीच मिळेल.

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 2 месяца назад +2

    मूग सांभाळा, परिपक्व अवस्थेत व्हायरस येतो.फवारणी वर त्वरित लक्ष द्यावे ही कळकळीची विनंती🙏

  • @ashamehta2874
    @ashamehta2874 2 месяца назад

    Dada tension ghevu naka kona kade lakshy devu naka dev ahe tumchya shi

  • @somohal7488
    @somohal7488 2 месяца назад

    दादा राग मानून घेवू नका कारण कि विश्वास बसत नाही की तुमच्या सारख्या देव माणसा कडून काही चूक झाली

  • @BsfManoj
    @BsfManoj 2 месяца назад

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @vanashrishinde1826
    @vanashrishinde1826 2 месяца назад

    अहो दादा तुमचं पण खर आहे अगदी बरोबर बोलता असू द्या ऐकावे जनाचे करावे मनाचे

  • @swatikatkar9035
    @swatikatkar9035 2 месяца назад +5

    Jar tumhala public avadh support kartay tar tumhi purn khol paryant naka sangu fakt mi ya thikani hoto asa sanga ani sodun dya mhanje tumhala kon vait comment karnar nahi

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 2 месяца назад

    Chchan video

  • @Your_peace763
    @Your_peace763 2 месяца назад

    व्हिडिओ खूप छान 😊

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 2 месяца назад

    👌🌿🌿

  • @kunaldesai2865
    @kunaldesai2865 2 месяца назад +3

    चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष करा..... 🚩

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 2 месяца назад +1

    DADA.. CHUKICHYA COMMENTS KADE LAKSHYA NKA DEVOO

  • @VandanaBhor-e9q
    @VandanaBhor-e9q 2 месяца назад +7

    Tanuja khup chapter ahe....jara jastch

  • @shyamrajput2121
    @shyamrajput2121 2 месяца назад

    दादा तूरीची छाटणी करून घ्या मस्त तूर फूटल

  • @Rrt265
    @Rrt265 2 месяца назад

    Ghara cha chaari kade boundary wall karun ghaya

  • @sonalinikam1988
    @sonalinikam1988 2 месяца назад

    वहिनीच्या हाताला काय लागले मग स्वयंपाक कोण करतय

  • @vaishalibhoite1367
    @vaishalibhoite1367 2 месяца назад +1

    Dada tension ghevu nka

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 месяца назад +2

    प्राजक्ता व्हिडीओ का टाकत नाही