भाऊ अनुभव चांगला आहे. त्या बद्दल शंका नाही.. पण कृपया लिहिताना लक्ष द्या ना. सूत्र का स्तोत्र ? तसेच शेर का शेअर ( pinned कमेंट तपासा ) अनुभव कितीही खरा आणि चांगला असला तरी लिहिताना होणाऱ्या चुका टाळायला नकोत का ?
रामरक्षा स्तोत्र खूप शक्तिमान आहे. आम्ही लोक शहापूर जवळ ट्रेक ला गेलो होतो, तिथून भंडारदरा सामरद कडे जात होतो, वाट चुकून जंगलात हरवलो आणि अडकलो होतो, कोणताच मार्ग उपलब्ध होता, आम्ही रात्री जंगलात एका ठिकाणी उघड्यावरच मुक्काम करायचे ठरवले होते(ती रात्र पण सर्वपित्री अमवस्येची होती हे आम्हाला कळले होते). रात्रीचे ९ वाजले होते, आग पेटवली आणि बसून रामरक्षा स्तोत्र आम्ही लोकांनी म्हटले, थोड्याच वेळात दोन लोक जंगलात आम्हाला दिसले, खेकडे पकडुन घरी चालले होते, त्यांना आम्ही बॅटरी ची लाईट दाखवली, ते लोक आमच्याकडे आले, पुढे मग त्यांच्या सोबत जंगलात चालून ३ तासात त्यांच्या गावात त्यांच्या घरी पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडून निघून शहापूर, आसनगाव, कल्याण आणि पुण्याकडे आलो. भुताटकी चा जरी अनुभव नसला तरी रामरक्षा चा चांगला अनुभव आला त्यातून बिकट परिस्थितीतून आम्ही सुटलो होतो.
ही हकीकत खरी आहे , कारण विशाल सर माझा मित्र आहे तो ज्यावेळेस भूमीवर्ल्ड मध्ये कामाला असताना ही गोस्ट सांगितली होती मला , मी त्याचा खास जवळचा मित्र चंदू दादा म्हात्रे पिंपळास भिवंडी , यांच्यात फेक अनुभव नाही पूर्णतः रिअल आहे , बोला राम भक्त हनुमान की जय ❤
डोंबिवली - खिडकाळेश्वर मंदिर आणि मध्यरात्रीची वेळ परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यायला एवढं पुरेसं आहे. पण रामरक्षा स्तोत्राने वाचवलं. खुप पाॅवरफुल स्तोत्र आहे प्रत्येकाने आपल्याला जसं जमेल तसं पाठांतर करावं. श्री गणेशाय नम: अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी: श्री रामचंद्र देवता...........श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
आईशप्पथ.. कसला भयानक अनुभव.. ऐकतानाच असल छातीत धडधडत होत की जस काही प्रत्यक्षात आपणच बघतोय. अक्षरशः अंग कापत होते. खरच भारी चॅनल आहे या विषयाशी related
दारू कधीही पिऊ नका ,मांसाहार करु नका.नियमीत देवाचे नाव घेत जा.पुजा पाठ करणा-या ब्राम्हणाला नमस्कार करत जा.सतत स्वच्छ रहात जा.मंदिरातील प्रसाद घेत जा.भुत प्रेत हे तामसिक असतात ते सात्विक लोकांच्या जवळ सुद्धा येत नाहीत.
ह्या अश्या गोष्टींवर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे ,पण काही काही लोकांना खूप वाईट अनुभव आले आहेत. ह्या दादा न सोबत घडलेली गोष्ट खूपच भायावहक आहे ..hatsoff to u दादा तुम्ही येवढ्या हिमतीने सामना केलात 👍👍
जगात चांगल्या व वाईट शक्ती आहेत, वाईट शक्तींचा सामना ज्याला करावा लागतो त्यालाच कळते काय,हो आणि गण अमुक एक आहे म्हणून अनुभव येईल वा नाही असे काशी नाही,शेवटी ज्याची त्याची वेळ परमेश्वर कृपेने अशी वेळ कोणावरही न येवो
Bhau hats off ahet tula..🙌tyala kokan side kde munja asa mhntat ani aplya ikde tyla raanaga ase mhntat.. kharach to sahaja sahaji sodat nhi konala.. Jay shree Ram..🙏
त्यांनी मागे वळून पाहिले नाही त्यांनी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही त्या मुळे त्यांची बोलती बंद झाली नाही मुख्य म्हणजे ते घाबरले नव्हते नाहीतर ते heart attk ne mele असते अथवा त्या चौघांनी त्यांना पाण्यात बुडवून मारले असते अथवा झपाटले असते
भाऊ तुमचा प्रसंग ऐकून. मला माझा प्रसंग आठवला. ज्या गोष्टी ज्याच्या सोबत घडतात त्यालाच माहिती असतो काय विषय असतो ते. त्या परीस्थिती मध्ये उपाय एकच देवाचे नामस्मरण व न घाबरता निर्बिंड पणे राहणे. घाबरला की संपला.अनुभवा वरून .... सेम situation झाली होती भाऊ.
मोठ्या माणसांचे हगीज पण मिळतात...बेड रिडन पेशंट जेष्ठ नागरीकांसाठी असतात हे डायपर ... प्रवासात जातांना वाटेत कुठेही सूसू लागली तर उतरूच नये ..शिवाय या पॅरा नाॅर्मल हालचालींसाठीची दुपारि आणि रात्री 12 ते 2 (किंवा कधी कधी तर पहाटे 5 ,)पर्यंत वेळ ठरलेली असतेच.. या वेळात जो मधे येईल तो शिकार !! अशावेळेस रामनाम, हनुमान चालीसा , व्यंकटेश स्तोत्र/ श्री विष्णू दिव्य सहस्त्र नाम ताबडतोब सुरू करावे... घरातून आणि कंपनीतून बाहेर पडताना नेहमी रामांना बोलवावे नमस्कार करून म्हणाव चला माझ्याबरोबर , ते येतातच !!
काही घटना अनपेक्षित घडतो ज्याच्या सोबत घडलं त्याला चांगल माहित असतो.. कारण माझ्या सोबत पण अस घटना झालंय... आम्ही 5 मित्र अक्काकोट वरून तुळजापूर नवरात्री मध्ये चालत चाललेलो पहिला मुक्काम होत आमचं रात्री 1.30 वाजता आमचं मित्र उठवला चला म्हंटला जाऊत सकाळी उन असतो त्रास होतो चालायला आत्ता जाऊत गड्या कमी असतो आम्ही सगळे उठून थोड फ्रेश होऊन निघालो 1.45 निघालो चालत थोड 2km चाललो मेन रोड लागला बाजू एक शेतीचा वाट होत मित्राने मेन रोड सोडून शेत मधून घेऊन चालला थोड जवळ होतो रात्री त्यात काय एका मागे एक चाललोय आम्ही शेतातून लाईट नाही काही नाही... टॉर्च उजेड ते चालण्या साठी सरळ समोर एक जुनी विहीर आहे खूप वर्ष पासून पाणी नाही सगळ काटे जली ने पसरलेले .... अजून 5 पाऊल पुढे गेलो असतो तर सगळे मेलो असतो मही विहीर मध्ये पडून एक आवाज आला आम्हाला जोरात पुढे विहीर आहे जागे वर थांबा कुठंन आवाज आला काय आई जगदंबे जाणो... आम्हाला एकदम जाग आला पाहतो आम्ही समोर विहीर 2 सेकंद होष मध्ये आलो आम्ही... पळत माघार आलो अमही मेन रोड पर्यंत बसलो पाणी वगेरे घेतलं सगळे घाबरल होतो आम्ही नंतर आम्हाला समजल चकवा बसलेला त्या ठिकाणी ते रोड शेतातून कोणी जात नाही ... आई तुळजभवानीच्या आशीर्वाद मुळे सगळे सुख रूप गेलो दर्शन घेऊन वापस आलो..
रामरक्षास्तोत्र ....मारुतीस्तोत्र ह्यापेक्षा पावरफुल पंचमुखी हनुमत्कवच स्तोत्र आहे ...माझी ही सेवा कायम चालु असते आणि मला भरपुर अनुभव येतात .... जय बजरंग 🚩
मी पण खूप वेळा असे केलय की..हॅ..काही नसत असे..हा पण ऐकल्या तर खूप गोष्ठी आहेत पण तरी असे असायचं की भूत वैगेरे काही नसतं ..पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवल्या वर कळलं..किती भयानक असते घडते तेव्हा...😢
मी स्वतः अनुभवली आहे फक्त 1 मिनिटाची घटना, फक्त जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र उच्चरला आणी ती वाईट शक्ती पळून गेली....💯 प्रभू रामचंद्र आणी महाबली रुद्रावतार हनुमंत यांच्या नामापुढे भूत प्रेतात्मा टिकतं नाहीत
khatarnaaaaaak Mystery Talks khup bhari videos astat tumche roj videos takat jawa baki all the best for 50k subscribers baki khup loka tumhala copy karayla lagli ahet pan nahi jamat tyana ONE AND ONLY MYSTERY TALKS 💌💌💌💌💌💌💌💌
Khup khatarnak anubhav.....astat ashya goshti...ani tumchya chanel madhmatum kahi goshti kalt ahet....mi pn ek short flim keliy PARLOK navacha....horror story ahe...barech jan mhatlet ki ti story khari ahe mhnun.....😢
@@shraddhadesai537 शाळेत गेलाय का कधी 😅 present life कधी fictional नसतं, इतकी साधी गोष्ट कळत नाही 😂 आणि हो.. देवा समोर झूकायला आधी देव 'असावा' लागतो. दगडा समोर माथा टेकवायला मी आडाणी धर्मांध नाही 🎯 (जाऊदेत तसही आडाण्यांना सांगून काय उपयोग)🥱
तुम्हाला ही अशेच तुमचे अनुभव शेअर क़रायचे असतील तर कृपया ख़ाली दिलेला गूगल फ़ॉर्म भरा किंवा Instagram ला DM करा 🙏
forms.gle/UxtxR8aEwwNHhDYa8
You’re all videos very nice and horror❤
Thank u so much 🙏🏻🙏🏻
Sir ya agodar cha video delete ka kela ?
Ashech videos post kara channel khup growth hoil btw maja kde khup ahet asha storys insta id mantion kara me msg karto
भाऊ अनुभव चांगला आहे. त्या बद्दल शंका नाही.. पण कृपया लिहिताना लक्ष द्या ना. सूत्र का स्तोत्र ? तसेच शेर का शेअर ( pinned कमेंट तपासा ) अनुभव कितीही खरा आणि चांगला असला तरी लिहिताना होणाऱ्या चुका टाळायला नकोत का ?
रामरक्षा स्तोत्र खूप शक्तिमान आहे.
आम्ही लोक शहापूर जवळ ट्रेक ला गेलो होतो, तिथून भंडारदरा सामरद कडे जात होतो, वाट चुकून जंगलात हरवलो आणि अडकलो होतो, कोणताच मार्ग उपलब्ध होता, आम्ही रात्री जंगलात एका ठिकाणी उघड्यावरच मुक्काम करायचे ठरवले होते(ती रात्र पण सर्वपित्री अमवस्येची होती हे आम्हाला कळले होते).
रात्रीचे ९ वाजले होते, आग पेटवली आणि बसून रामरक्षा स्तोत्र आम्ही लोकांनी म्हटले, थोड्याच वेळात दोन लोक जंगलात आम्हाला दिसले, खेकडे पकडुन घरी चालले होते, त्यांना आम्ही बॅटरी ची लाईट दाखवली, ते लोक आमच्याकडे आले, पुढे मग त्यांच्या सोबत जंगलात चालून ३ तासात त्यांच्या गावात त्यांच्या घरी पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडून निघून शहापूर, आसनगाव, कल्याण आणि पुण्याकडे आलो.
भुताटकी चा जरी अनुभव नसला तरी रामरक्षा चा चांगला अनुभव आला त्यातून बिकट परिस्थितीतून आम्ही सुटलो होतो.
ही हकीकत खरी आहे , कारण विशाल सर माझा मित्र आहे तो ज्यावेळेस भूमीवर्ल्ड मध्ये कामाला असताना ही गोस्ट सांगितली होती मला , मी त्याचा खास जवळचा मित्र चंदू दादा म्हात्रे पिंपळास भिवंडी , यांच्यात फेक अनुभव नाही पूर्णतः रिअल आहे , बोला राम भक्त हनुमान की जय ❤
रामरक्षा स्तोत्र मध्ये मोठी शक्ती आहे त्यामुळे तुमचा मित्रा यातुन वाचला 😮
Exactly he kuthe zale samjal nahi
Bhau mansachya bolnya warun kalata ki ti khar boltoy techi boltanna chi paristhiti paha
तो सांगत तिथं रेल्वे फाटक कया ह भाई
मोठेगावात चालला होता क तो
डोंबिवली - खिडकाळेश्वर मंदिर आणि मध्यरात्रीची वेळ परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यायला एवढं पुरेसं आहे. पण रामरक्षा स्तोत्राने वाचवलं. खुप पाॅवरफुल स्तोत्र आहे प्रत्येकाने आपल्याला जसं जमेल तसं पाठांतर करावं. श्री गणेशाय नम: अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी: श्री रामचंद्र देवता...........श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम छंद नाही राम चा तो देह काय कामाचा खुप सुंदर प्रसंग मांडला आहे उललेख खुप भारी केलं ❤❤❤❤ जय श्री राम जय हनुमान
Jai shree Ram 🚩🚩🙏🏻🙏🏻
Jai Shree Ram 🚩🙏🏻
जय श्री राम
Jai Shri Ram ❤❤
Jai Shri Ram. Shri Swami Samarth
जसे ईश्वराचे अस्तित्व आहे, जन्म आणि मृत्यू आहे, सत्य आणि असत्य आहे, चांगल आणि वाईट आहे, त्याच प्रमाणे तेही आहेत
हा किस्सा सगळ्यात genuine वाटला !! Thank you so much !!
प्रभू सिया वर राम चंद्र की जय ❤
जबरदस्त.. खतरनाक..बोलती बंद अनुभव 🙏🏻जय श्रीराम 🙏🏻
धन्यवाद🙏🏻 सर जय श्रीराम 🚩🚩
आईशप्पथ.. कसला भयानक अनुभव.. ऐकतानाच असल छातीत धडधडत होत की जस काही प्रत्यक्षात आपणच बघतोय. अक्षरशः अंग कापत होते. खरच भारी चॅनल आहे या विषयाशी related
Thank u so much 🙏🏻🙏🏻
दारू कधीही पिऊ नका ,मांसाहार करु नका.नियमीत देवाचे नाव घेत जा.पुजा पाठ करणा-या ब्राम्हणाला नमस्कार करत जा.सतत स्वच्छ रहात जा.मंदिरातील प्रसाद घेत जा.भुत प्रेत हे तामसिक असतात ते सात्विक लोकांच्या जवळ सुद्धा येत नाहीत.
Thanks for watching and your valuable comment 🙏
राम नावाची पॉवर काय आहे तो अनुभव मी पण घेतला हा भाऊ जो सांगतोय ते अगदी सत्य आहे
Khar ahe karan mi swata ajmavlay nehmi mazya mukhi ram nav asto
साक्षात प्रभू हनुमानाने तुमची रक्षा केली ❤
खुप भयानक अनुभव बोलताना घडलेलाय प्रसंगाची भिती दिसत होती😨 जय श्री राम
मस्त मस्त मस्त,, आत्ता पर्यंत ची सगळ्यात खरी खुरी वाटलेली हॉररर स्टोरी,,, ऐकताना वाटलं स्वतः बरोबर घडतं आहे,,,
किती वाट पाहायची नवीन स्टोरी ची ❓
Sound Effects Khupach Jabardast Dila Aahe ❤❤❤❤❤
ह्या अश्या गोष्टींवर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे ,पण काही काही लोकांना खूप वाईट अनुभव आले आहेत. ह्या दादा न सोबत घडलेली गोष्ट खूपच भायावहक आहे ..hatsoff to u दादा तुम्ही येवढ्या हिमतीने सामना केलात 👍👍
Brobr
Bhai 100% pure channel no scripting kadak bhai asech video yeu de real experience che ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
Thank u so much 🙏🏻
हि स्टोरी माझी आतापर्यंतची mystery talk ची आवडलेली स्टोरी
Thanks for watching sir keep supporting us 🙏
🙏 shree swami samrth 🙏💯 yatun fakt parmeshwr ch baher kadto aani asya gosti astat 🙏💯
पुर्ण अंगावर काटा आला खूप भयानक अनुभव भाऊ 😰😰😰😰😰
आता पर्यंत ची सर्वात भयानक घटना हीच असेल ....रात्री ऐकली तर बाहेर जाण्याची भीती वाटते .
What nice sound effect used it..... Best editing.. 🙌🏼👍
जय श्रीराम
Jai shree Ram🙏🏻
Masta khup bhari hoti story. jai shree ram 🚩🙏🏻
जय श्रीराम🚩🙏🏻
जगात चांगल्या व वाईट शक्ती आहेत, वाईट शक्तींचा सामना ज्याला करावा लागतो त्यालाच कळते काय,हो आणि गण अमुक एक आहे म्हणून अनुभव येईल वा नाही असे काशी नाही,शेवटी ज्याची त्याची वेळ परमेश्वर कृपेने अशी वेळ कोणावरही न येवो
Bhau hats off ahet tula..🙌tyala kokan side kde munja asa mhntat ani aplya ikde tyla raanaga ase mhntat.. kharach to sahaja sahaji sodat nhi konala.. Jay shree Ram..🙏
Jai Shree Ram 🙏🏻🚩
सगळ्यात भयानक म्हणजे ह्या व्हीडिओ मदत बॅकग्राऊंड व्हॉइसस आहेत ते खरे भयानक आहे 😭
जय श्री राम
He khar ahe amchya kade pn asa anubhav alay lokana height vadhat jate tyanchi parat kami hote
खूप भयानक अनुभव होता सर ऐकतांना अंगावर काटा आला 👍🏻
Jay shree ram ❤❤
जय श्रीराम 🚩🙏🏻
Jai shree Ram🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🕉🙏
जबरदस्त😮 ❤ जय श्री राम ❤
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice 👍👍👍 you explained it well and felt it was real... And also your faith in God really helped you and you came out of it
Thanks for watching 🙏🕉🙏
Ha girya cha aanubhav aahe..Jai shree Raam..Jai Hanuman..
रामरक्षा स्तोत्र , केवळ अद्वितीय.
Shree swami samarth
Girhya mhntat tyla amch kade.. ekdum mast anubhav hota kharch !!
power of रामरक्षा स्तोत्र 🤟🚩
लहानपणी अशी गोष्ट ऐकलीय मी त्यांना आमच्या इकडे गिरा असा बोलायचे
Mast.. ❤ Jay shree ram
Jai shree Ram 🙏🏻🚩
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
Nice video thanks for sharing 🙏
Virendra Mohite sir tumhi khup best dista prtyek tumchya podcast madhye
🙏❤️🙏
Ram namacha मला खूप फ़ायदा zala आहे
जय श्रीराम 🙏🔥🌺....जय हनुमान 🔥🙏🌺
Jai shree Ram 🙏🏻 jai hanuman 🙏🏻🚩
Great daring vishal. We will read it
Dada khup bhanayak katha आहे ho ..ज्याच्या so t घडले त्याची किती फाटली asel😢😢😢😢....ही gost एकूणच माझ्यासमोर ते chitra उभे zhale bapre.....😢😢
श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ
सर मला तुमचा खुप राग येतो 😅❤ किती वाट पहायला लावता वीडियो ची लवकर टाकत जावा ना plzzz रोज वाट बघत असतो वीडियो ची love from mh 11 सातारकर ❤
Sry sir pan amhi nakkich prayatna karu lavkart lavkar videos gheun yaycha🤗 asech support karat raha sir. Thank u so much 🙏🏻
त्यांनी मागे वळून पाहिले नाही
त्यांनी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही
त्या मुळे त्यांची बोलती बंद झाली नाही
मुख्य म्हणजे ते घाबरले नव्हते
नाहीतर ते heart attk ne mele असते अथवा त्या चौघांनी त्यांना पाण्यात बुडवून मारले असते अथवा झपाटले असते
Khupcha bhayankar anubhav
श्रीराम जय राम जय जय राम.🕉️हं हनुमते नम:.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🕉🙏
जय श्री राम हर हर महादेव ❤
Jai shree Ram🙏🏻 Har har Mahadev 🙏🏻🚩
Ho dada majha rakshas gan ahe majhya life madhe ajun as kahi ny jhalel pn mla vishvas ahe hya goshtinvr
जय श्री राम 🌺🌺🙏😊
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Tumcha talkshow far chhan ahe. Bolnarya wyaktila tumhi far wyawastiti aikun gheta… magcha sound effect pan maryadit ahe tyamule ugachach ghabargundi udat nahi wa amhi hi patiently aikto… aiknyacha uddeshhya itkach ki hya sarwanchya ajubhawatun aplyala vividhha prakarchya nakaratmak shaktinbaddal mahiti milte wa Devpooje warcha vishwas adhik druddh hoto😅😅. 👏🏻👏🏻👏🏻👌🏻
राम नावातच खूप power आहे. राम या शब्दचं असं प्रकारचा आहे.
रा=राम, म=महादेव=राम. राम तरी त्याला कोण मारी🚩🙏
एक नंबर भारी
मी खूप हॉरर स्टोरीज युट्युबला बघतो पण दादा तुझी ज्या स्टोरी युट्युबला दाखवतो त्या ऐकताना अंगावर शहारे येतात...👍
Thank u so much sir 🙏🏻🙏🏻
भाऊ तुमचा प्रसंग ऐकून. मला माझा प्रसंग आठवला. ज्या गोष्टी ज्याच्या सोबत घडतात त्यालाच माहिती असतो काय विषय असतो ते. त्या परीस्थिती मध्ये उपाय एकच देवाचे नामस्मरण व न घाबरता निर्बिंड पणे राहणे. घाबरला की संपला.अनुभवा वरून .... सेम situation झाली होती भाऊ.
Tell your story
रात्री 3 वाजता बघतोय विडिओ.... आणि लघवीला पण खूप आलय...... काय करू यार समजेना 😢😢😢😢😢😢😢😢 बाथरूम बाहेर आहे उगाच विडिओ बघितलं एवढं रात्री
कर अंथरुण ओलं आता काय करणार 😅😢😂
असूदे कर तिथंच
मोठ्या माणसांचे हगीज पण मिळतात...बेड रिडन पेशंट जेष्ठ नागरीकांसाठी असतात हे डायपर ... प्रवासात जातांना वाटेत कुठेही सूसू लागली तर उतरूच नये ..शिवाय या पॅरा नाॅर्मल हालचालींसाठीची दुपारि आणि रात्री 12 ते 2 (किंवा कधी कधी तर पहाटे 5 ,)पर्यंत वेळ ठरलेली असतेच.. या वेळात जो मधे येईल तो शिकार !!
अशावेळेस रामनाम, हनुमान चालीसा , व्यंकटेश स्तोत्र/ श्री विष्णू दिव्य सहस्त्र नाम ताबडतोब सुरू करावे... घरातून आणि कंपनीतून बाहेर पडताना नेहमी रामांना बोलवावे नमस्कार करून म्हणाव चला माझ्याबरोबर , ते येतातच !!
😂
Fasla re fasla☠️😂😂😂
Bhari
मेरे प्रभू श्रीराम अवध मैं आये हैं 🏹🚩🙏
काही घटना अनपेक्षित घडतो ज्याच्या सोबत घडलं त्याला चांगल माहित असतो.. कारण माझ्या सोबत पण अस घटना झालंय...
आम्ही 5 मित्र अक्काकोट वरून तुळजापूर नवरात्री मध्ये चालत चाललेलो पहिला मुक्काम होत आमचं रात्री 1.30 वाजता आमचं मित्र उठवला चला म्हंटला जाऊत सकाळी उन असतो त्रास होतो चालायला आत्ता जाऊत गड्या कमी असतो आम्ही सगळे उठून थोड फ्रेश होऊन निघालो 1.45 निघालो चालत थोड 2km चाललो मेन रोड लागला बाजू एक शेतीचा वाट होत मित्राने मेन रोड सोडून शेत मधून घेऊन चालला थोड जवळ होतो रात्री त्यात काय एका मागे एक चाललोय आम्ही शेतातून लाईट नाही काही नाही... टॉर्च उजेड ते चालण्या साठी सरळ समोर एक जुनी विहीर आहे खूप वर्ष पासून पाणी नाही सगळ काटे जली ने पसरलेले .... अजून 5 पाऊल पुढे गेलो असतो तर सगळे मेलो असतो मही विहीर मध्ये पडून एक आवाज आला आम्हाला जोरात पुढे विहीर आहे जागे वर थांबा कुठंन आवाज आला काय आई जगदंबे जाणो... आम्हाला एकदम जाग आला पाहतो आम्ही समोर विहीर 2 सेकंद होष मध्ये आलो आम्ही... पळत माघार आलो अमही मेन रोड पर्यंत बसलो पाणी वगेरे घेतलं
सगळे घाबरल होतो आम्ही नंतर आम्हाला समजल चकवा बसलेला त्या ठिकाणी ते रोड शेतातून कोणी जात नाही ... आई तुळजभवानीच्या आशीर्वाद मुळे सगळे सुख रूप गेलो दर्शन घेऊन वापस आलो..
तुम्ही खूप छान धीर धरला डेरींग केलीआयकुन चिञ डोळ्या समोर आले 🙏
जय श्री राम 🙌❤️🙌❤️
Jai Shree Ram!!!!
प्रभु सिया वर राम चंद्र की जय जय श्री राम जय राम चंद्र की जय 🙏🙏🙏
Ek number anubhav 😮
Apl mhanun ptty dada,sglyani nkkich Ashya shakti pasun wachnyasathi nkkich dewach namsmrn krawe
बरोबर आहे सर. धन्यवाद असच सपोर्ट करात राहा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
bolo siya var ramchandra ki jay ❤
Jai bajarangbali ❤🙌🙏🏼
रामरक्षास्तोत्र ....मारुतीस्तोत्र ह्यापेक्षा पावरफुल पंचमुखी हनुमत्कवच स्तोत्र आहे ...माझी ही सेवा कायम चालु असते आणि मला भरपुर अनुभव येतात ....
जय बजरंग 🚩
Khup bhayanak anubhav ahe ekada kaajwaa chenal varti yeun sanga
अतिशय भयानक अनुभव
Jai shree Ram 🙏🚩
मी पण खूप वेळा असे केलय की..हॅ..काही नसत असे..हा पण ऐकल्या तर खूप गोष्ठी आहेत पण तरी असे असायचं की भूत वैगेरे काही नसतं ..पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवल्या वर कळलं..किती भयानक असते घडते तेव्हा...😢
Jai shree ram
Jai shree Ram 🙏🏻🚩
Khatrnakkk ....
Thank u so much 🙏🏻
Jai shree ram jai hanuman ❤️
Khup bhayanak anubhav hota
Thanks for watching 🙏
Jay shree ram very horror story I ever heart jay mahakal
Thanks for watching 🙏❤️
प्रभू श्ररामचंद्र की जय,माता सीता की जय,हनुमान महाराज की जय....🚩🙏
राम
मी स्वतः अनुभवली आहे फक्त 1 मिनिटाची घटना, फक्त जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र उच्चरला आणी ती वाईट शक्ती पळून गेली....💯 प्रभू रामचंद्र आणी महाबली रुद्रावतार हनुमंत यांच्या नामापुढे भूत प्रेतात्मा टिकतं नाहीत
Thanks for watching
जय सद्गुरू
@@tejalthakar007 🙏🏻🚩
Nice video. Horrible experience but Ram Raksha as he says is truly powerful.
khatarnaaaaaak Mystery Talks khup bhari videos astat tumche roj videos takat jawa baki all the best for 50k subscribers baki khup loka tumhala copy karayla lagli ahet pan nahi jamat tyana ONE AND ONLY MYSTERY TALKS 💌💌💌💌💌💌💌💌
Bhari bolta sir bindhast
Jai shree Ram, जय हनुमान dada
Jay Shree Ram❤😊🙏
जय श्री राम 🚩🚩🚩🚩
Jai shree Ram 🙏🏻🚩
Khup khatarnak anubhav.....astat ashya goshti...ani tumchya chanel madhmatum kahi goshti kalt ahet....mi pn ek short flim keliy PARLOK navacha....horror story ahe...barech jan mhatlet ki ti story khari ahe mhnun.....😢
❤ jay shree Ram
Jai shree Ram 🚩🙏🏻
श्रीराम.स्रोत्रा.मधे.खुप.शक्ती.असते.।।जय.श्री.राम.।।
रामाच्या नामात खूप ताकद असते भावा 🙏🙏
😂
@@SAMYAK_INDIA yaat hsnyasarkhe kay ahe? Tumchya war vel yeil teva samzel😡
@@shraddhadesai537 आमच्या वर वेळ यायला आम्ही कल्पनेच्या जगात नाही जगत 🎯
@@SAMYAK_INDIA Bahutek tumche life he kalpnik asel. Manasala kadi na kadi devapude zukave lagte.. aso kalpnik lokana sangun kay upyog 🤣
@@shraddhadesai537 शाळेत गेलाय का कधी 😅 present life कधी fictional नसतं, इतकी साधी गोष्ट कळत नाही 😂
आणि हो.. देवा समोर झूकायला आधी देव 'असावा' लागतो.
दगडा समोर माथा टेकवायला मी आडाणी धर्मांध नाही 🎯
(जाऊदेत तसही आडाण्यांना सांगून काय उपयोग)🥱
गोलमाल
श्रीराम जय राम जय जय राम
Sounds kashala ghalta yaar attack ne maral.Aadhich bhitine hawa tight hote.
😂
Jay shri ram