1 दिवस पाकिस्तान मध्ये 🇵🇰 । Visit Kartarpur Corridor Pakistan। Ep.3
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- 1 दिवस पाकिस्तान मध्ये 🇵🇰 । Visit Kartarpur Corridor Pakistan। Ep.3
Pakistan Ep.2-
• मी निघालो पाकिस्तान ला...
करतारपुर हे आहे पाकिस्तान मध्ये.इथे आहे जगातील सर्वात मोठा गुरद्वारा. 1947 च्या बटवाऱ्या मध्ये हे ठिकाण पाकिस्तान मध्ये सामील झाल. हे धर्मिक् स्थळ शीख बांधवांसाठी खूप महत्वाचे आहे कारण शिखांचे पाहिले गुरु गुरु नानक देव जी यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची 18 वर्षे इथे घालवली.
हे ठिकाण 2019 मध्ये भारत पाकिस्तान यांनी मिळून सामान्य माणसांसाठी खुले केले.
स्पिती सिरीज:-
• Spiti
तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील नक्की share करा आणि चॅनेल सपोर्ट करा. आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा मी अपडेट टाकत असतो तर तिथे सुद्धा फॉलो करू शकता लिंक 👇 दिली आहे.Thank you🌍🤝
instagram id :- ...
केदारनाथ सिरीज :-
Uttrakhand: • Uttrakhand
#kartarpurcorridor
#indiatopakistan
#kartarpur
Your Queries:-
India to pakistan Train journey
kartarpur marathi video
पाकिस्तान कसे जायचे
kartarpur corridor marathi video
Kartarpur pakistan video 2023
Thanks For Watching This Video
Like Share& & Subscribe🌍
Music By :-
In The Sweet By The By Zachariah
Hickman.mp3
Mirage - Chris haugen.mp3
Highway One -Steve adams.mp3
Drop - Anno Domini Beats.mp3
Manj Khammaj - Teental - Aditya verma,Subir dev.mp3
हिंदुस्थान जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा भारत माता कि जय
Kamal bhau❤
@@tervanboys thanku bhau
Gadar 2😂❤
भावा स्वतःला सांभाळ आणि हा प्रवास यशस्वी करून सुखरूप भारतात परत ये...
शिवरायांचेच तुम्ही सच्चे मावळे आहात जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🙏💪
एक नंबर भावा background music एक नंबर वाटला तू आतमध्ये etry झाली तेव्हा छातीत धडधड होती तुझ्या धाडसाला सलाम..
❤❤ खरच तुझ्या मुळे ऐसे काही बघू शकलो. !! श्री स्वामी समर्थ !!
मराठी पाऊल पडते... पाकिस्तानात 👍
पाऊल आधीच पडलेले आहेत💯👇
अटकेपार👈💯🚩👑🔥
#मनसे🚩
#मराठी🚩
मित्रा तुला contact कसा करायचा
@@shamratannagdeve6006 Tata good bye
😂😂😂😂😂
भावा खुप सार्या शुभेच्छा ...फक्त येताना सकिना ला आणू नको ..आधीच इथं सिमा मुळं गदर चालू आहे 😂😂
😂😂😂😂😅😮
😂😂😂
😂😂😂bahava ravas 😂😂👍
😅😂😂
ह्याला कळू द्या तारो के नीचे से जाणे के बाद कैसी लाल होते है पिंच वाडा जबरदस्ट
तू एकटा जाण्या ऐवजी एक दोन मित्र सोबत न्यायला हवे होते,
आता तू फक्त गुरुद्वारा पर्यंतच जाऊ शकतोस की सर्व कुठेही शहरात फिरु शकतोस.सुखरूप ये,🙏🙏
धन्यवाद,अभिनंदन,
फक्त गुरुद्वारा
खूप मनाला भावला विडिओ.. किती छान झालं असत दोन भाग एकत्र असते तर असो ही फक्त कल्पना च असेल ... तुझं बॅकग्राऊंड music व तुझी मेहनत विडिओ पाठीमागची खूप छान.. Kepp shine bro 👌🏻👌🏻
3.35 ..कोकणी मुलगा " हा कावळा " बावा " ओरड ♥️♥️♥️♥️♥️😎
माझी खूप इच्छा होती हे असे फिरायची पण दादा तुझ्या डोळ्यांनी मी सुध्दा ट्रीप केली
तू किती happy आहेस. Keep it up
Ham Indian log he bhai Jo mile uske sath Khushi bat lete he❤ I love India ❤❤❤❤❤❤
Music mast choose kelay video sathi🙌❤️
Aag Laga diya mera bhai
☝️ number videos
MH yatri viral video
पैसे किती खरच होतात एंजॉय करायच कसा हे शिकतोय love it ❤️
पाकिस्तान मध्ये पण मराठी लोक राहतात, जे मराठा साम्राज्य होते तेव्हा पासून
भाऊ खूपखूपधन्यवाद येताना. शुकरूप ये भाऊ जय शिवराय जय आदिवासी
Thanku bhava aaj tujhya mule barach kahi pahayla milale aahe ashech navnavin video banavat raha pudhachya vat chalisathi khup khup shubheccha ❤
Thank you ❣️
कमाल केली मित्रा तू ,कोणत्या जिल्ह्यातून आहेस तु ?
बाबु खुप शुभेच्छा तुला लवकर आपल्या भारतात ये
1no bhava praud of u
मराठी बाणापाकिस्तानात जय महाराष्ट्र
Yr kharach me aasla video nai pahila bro ❤❤❤ hats off
Nice video bhai background music is really good ❤support from Dahanu ❤
Khup c Chan video bnvla ahe tumhi. Nice
खुप छान भाऊ हिंगलाज देवी मंदिर तिथे जाता येते का बघ जरा
Politicians donhi side che ghaan aahet, pan lok donhi side che premal ani supportive aahet,
खरोखरच आपले राजकारणी सांगतात तसा पाकिस्तान आहे का,
जय श्री राम वा जय शिवराय भावा 🙏🙏🙏
Khup chaan...mast...
Waheguru Da Khalsa WaheGuru Ji ki Fateh
खूप छान यात्री❤️
Very interesting bvidio❤❤❤
Chan video. Keep it up
Bohot Mubarak aapko🎉🎉❤🎉🎉🎉
Dada Tu चाललास पण व्हिडिओ बघताना आमच्या छातीत धडकी भरली
खरंय राव .... भीती वाटत होती व्हिडिओ बघताना 😅
खरंय राव .... भीती वाटत होती व्हिडिओ बघताना 😅
Khup chan video....Amhi pn sobat ahot as feelings aalya... thank you 😊😊❤❤
एक नंबर भावा ❤
ऐकनबर आहे भावा
अभिनंदन जय महाराष्ट्र
Excellent bro.....
दिल्ली चे तक्त राखतो महाराष्ट्र माझा
“जय शिवराय 🚩grt video brother 👍🇮🇳🇮🇳
Ek no bhavaaa tekdacha paani kasa lagte aane log changle aahet kaa
Great visit
Congratulations 10k chya🎉❤️
दादा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहीला लगेच ससकाबर केल तुझ गाव कुठल मी उरुळी कांचन ची आहे खुप छान वाटल
Hii madam
Hi mi yawat chi ahe
Mi उरळी कांचन,यवतचे मध्ये आहे
@@Gandhaliinamadar मी हडपसर चा आहे
Good changla kel don desha madhe tumhi prem jahir kel
Bhau tuze video khup bhari astat, Hotel che pn video takat ja
Mst bhawa❤
Congratulations for 10k
Thank you so much
MH YATRI SHUKHRUP PARAT YE HAPPY JORNY
Masta re😍
Daring bhai 😎😎
I have seen your video for the first time. It is very nice that you are doing all the things in Marathi mother tongue. By the way, where are you from? Tell this.
👍👍
मराठी पाऊल पडते पुढे जय जवान जय किसान
खूपच छान वाटले भाऊ
लय भारी
Mast
तुमचा आवाज खूप मस्त आहे आणी हा आवाज पकिस्तान मध्ये फक्त मराठी मानसाचा आला आहे ; खरच खूप छान दादा अशीच प्रगती कर खूप पुढे जा आणी माझा खूप शुभेछा आहे
तु नकी सार जग फिरशील आणी आमाला पण दाखवशिल ,good luck dada and keep it up 💞❤️❤️
धन्यवाद ❣️
Khup abhiman vatla Mitra🙂 ek marathi mulga kartarpur corridor madhun Pakistan la jaoon alaa
मराठी मराठा कुठेही "पाय" टाकतो...
जय शिवराय जय महाराष्ट्र
I love may Indian boys RUclips Maharashtrian ❤
Great
एक नंबर भावा..
खूप छान भावा 👍
ठाणेकर्स रॉक्स🎉❤💐💐
Hi brother...can you please tell me can I go at icp terminal on my bike??
मानलं भाऊ तुला.... जय शिवराय❤
भाई लाहौर तो नजदीक है ना कोरिडोर से
Khup छान
Nice bhau
भाऊ खरच मानल तुला. जय हिंद
Bhawa total kiti kharcha jhala Pakistan la jaoun yayala
Mast Bhava
Gadar ३
Himmat ahe re baba
भावा महाराष्ट्रा मध्ये गाव कोणत
व्हा भाऊ अभिमान वाटला
जयहिंद जयसातारा
Very nice 👍
Nice Video 😊 Jai Hind 🇮🇳
हिंदुस्थान जिंदाबाद🇮🇳🇮🇳🇮🇳
Solid mokali jaga ahe sagali kade
Very nice,, go all over the country and make videos like this, today Hindi RUclipsrs are moving forward, when we watch their videos it's nice that he is an Indian, but today you are from a village in Maharashtra and Marathi people are moving forward. , very nice....tack care 🇮🇳
ज्याना चालता येत नाही , त्याना काय facility आहें?
Mast bhawa 👍👍
Very nice place bhaou
छान भावा...आतंकवाद्यांना भेटून कसे वाटले???
Agodar sang tu parta aala ki nahi
छान भावा 👌 नाव काय ते सांगायचे स्वतः चे व्हिडीओ मध्ये
Vahe guruji ka khalsa vahe guruji ki Fateh jai shree Ram jai shivray jai maharashtra
Khup chan 👍
मित्रा, मला पण जायचे आहे, कतारला, गुरु नानक समाधी भेट
मस्त भाई 👍💯
Super bro 🎉❤
आरामात जा भाऊ.... पाकिस्तानी दलिंद्री पोलीस अधिकारी कशात फसवतील सांगता येत नाही....... बाकी देश खूप छान आहेत ..सपोर्ट करतात
पोलिस पण नाही त्रासदायक मिलिटरी तिकडची.
jabardast mitra