Nitesh Karale : पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी जाणारं वाहनं अडवणं भोवलं | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #niteshkarale #narandermodi #maharashtrapolitics
    Nitesh Karale : पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी जाणारं वाहनं अडवणं भोवलं | Marathi News
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on Lokshahi Marathi's platform. subscribe now for all the latest news, debates, and more.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 RUclips - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News

Комментарии • 400

  • @roshanparise7147
    @roshanparise7147 8 дней назад +76

    खूप चांगलं कार्य आहे सर तुमचं....

  • @BhupendraPrabhakarSarag
    @BhupendraPrabhakarSarag 8 дней назад +99

    वारे शेर याला म्हणतात सच्या देशभक्त सरांना माझा सलाम. हमना किसीको डरायेंगे ना किसीको डरपायेंगे आपली ही भूमिका अतिशय मोलाची ठरणार आहे सर 🙏

  • @PRAFULLHAMBARDE
    @PRAFULLHAMBARDE 8 дней назад +49

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही.❤❤❤

  • @werindians6938
    @werindians6938 8 дней назад +155

    मोदी खूप मोठा माणूस आहे....शिवाय राज्यात त्यांचच सरकार आहे....सलाम कराळे सर तुम्हाला...खूप मोठ्या ताकतीसोबत पंगा घेत आहात.

    • @3rdEye01
      @3rdEye01 8 дней назад +1

      सलाम ह्याचा मालक पवार गेला की ह्याची gay nahi😂

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 8 дней назад +73

    सर घाबरायच नाही सर्व युवक तुमच्या पाठीशी आहे❤

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 8 дней назад +41

    कराळे साहेब सत्य बोलले म्हणुन सरांवर गुन्हा दाखल केला ....

  • @KailashWathore
    @KailashWathore 8 дней назад +58

    न्यायासाठी लढत रहा हक्कासाठी लढत कराळे सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @anilbalkhande8846
    @anilbalkhande8846 8 дней назад +34

    खरं बोलणण्याची सजा मंजूर aahe

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 9 дней назад +133

    मास्तर आता आमदार झाल्याशिवाय शांत बसत नाही 💪

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 8 дней назад +8

      Tumhi uchala satranjya

    • @INKALABZINDABAAD
      @INKALABZINDABAAD 8 дней назад +1

      @@vinay-sr1hb jast ch nahi zal ka he 😂😂

    • @bhaskarw2345
      @bhaskarw2345 8 дней назад +2

      🔔🔔🔔 होईल 😂 राष्ट्र प्रथम

    • @vinay-sr1hb
      @vinay-sr1hb 8 дней назад

      @@bhaskarw2345 तुझ्यासाठी गोदीजी चा पक्ष प्रथम आहे.. राष्ट्र प्रथम म्हणून स्वता:चीच दिशाभूल करू नको 😂

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig 8 дней назад +5

      Only हिंदुत्व जिंदाबाद, आएगा तो फडणवीस ही

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f 8 дней назад +25

    मुरुम कोठेही न्यायचा असो प्रथम रॉयल्टी ही भरलीच पाहीजे हा नियम आहे गुन्हा कार्यकर्त्यांवर झाला पाहीजे.

  • @Bharatmera-x7l
    @Bharatmera-x7l 9 дней назад +90

    लढत रहा.
    माघार घ्यायची नाही.

    • @rahulmaratha9902
      @rahulmaratha9902 9 дней назад +1

      Bhad ladte hye bhad khau jammun Lata khallya salyani lokkanchya😂 hyache classes mazya.gharachya side la haye

    • @INKALABZINDABAAD
      @INKALABZINDABAAD 8 дней назад

      @@Bharatmera-x7l ata magar nahi mg ka maagar getli khasdaar election madun 😂😂

  • @ajaydhoke3789
    @ajaydhoke3789 8 дней назад +24

    कराडे सर आम्ही तुमच्या पाठीशी अभे आहो
    टाइम पडला तर आम्ही उपशनाला जाऊ. पण तुम्ही मागारी ग्याची नाही.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajeshamale5842
    @rajeshamale5842 8 дней назад +9

    अशा काहतरी उचापत्या केल्या शिवाय मनुस चर्चेत येत नाही. पण कधी कधी असे रीकामचोट धंदे अंगलट पण येतात.😅😅😅

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 9 дней назад +50

    गुरुजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @mohanbhagat4678
    @mohanbhagat4678 9 дней назад +47

    सर तुमच्या सोबत आहे भावी आमदार भावी शिक्षण मंत्री

  • @Do__it
    @Do__it 9 дней назад +76

    कराळे sir कडून काहीच चूक दिसत नाही. म्हणजे जो व्यक्ती manage होत नसेल तर त्याला उगाच त्रास देऊन बदनामी करण्यात राज्य सरकार तसेच केंद्र सरकार लगेच तत्परता दाखवते?ही बाब लक्षात आली?

    • @rahulmaratha9902
      @rahulmaratha9902 9 дней назад +2

      Tya hekad todya ni yewdha bhrashtachar kelay tyachyawar nahi tond ughdat hya bhadwya cha

    • @Er.priteishkale5340
      @Er.priteishkale5340 8 дней назад +1

      ​@@rahulmaratha9902 मा.मोदी साहेब त्यांचच बोट धरून राजकारणात आले असे विश्व््गुरूंनी स्वयंम सभेत कबुली दिली आहे वाट? ७०, ००० कोटी भ्रष्टाचार 😄

    • @bhushankhaladkar1693
      @bhushankhaladkar1693 8 дней назад

      Karale ha sharad pawar cha chamcha ahe na mag

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 8 дней назад +44

    जाहीर निषेध कराळे सरांचा विजय निश्चित आहे

    • @INKALABZINDABAAD
      @INKALABZINDABAAD 8 дней назад

      @@surajhonde2228 aadhi tickets jahir hou dya vidhansabha ch

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 9 дней назад +65

    यात गैर काय आहे विनापरवाना मुरूम घेऊन जाणे हा गून्हा नाही का.

    • @INKALABZINDABAAD
      @INKALABZINDABAAD 8 дней назад +2

      @@kausarshaikh2233 gramin bhagat night la muruum uchltata te jase sare royalty chh fadun anntat 😂😂

    • @pranavhankare2287
      @pranavhankare2287 8 дней назад +1

      ​@@INKALABZINDABAAD Are te nidaan night made tar kartat he tar ughad ughad day madech dolyat mati taktay..😂

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 8 дней назад +6

    कारले मास्टर शरद पवार च माणूस आहे, त्याला देशात झालेले विकास दिसत नाही, त्याला अंतर् राष्ट्रीय राजकारण आणि भारातची प्रतिमा यावर बोलायला सांगा,

  • @bapuraopote3158
    @bapuraopote3158 8 дней назад +45

    100 दिन बकरी बनकर जिने से अच्छा है 10 दिन शेर बन के जिओ
    सर तुम्ही लढा आणि तुमची लढाई कायम ठेवा एक दिवस नक्कीच तुमचा विजय होईल
    जय हिंद सर ❤

  • @vaibhav.olambe6493
    @vaibhav.olambe6493 8 дней назад +34

    हुकूमशाही सरकार आहे हे...असे तर करणारच

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 8 дней назад +30

    अगदी बरोबर आहे, मास्तर सामान्य माणूस जागा झालाच पाहिजे 🙏

  • @shweta0797
    @shweta0797 8 дней назад +5

    खूप छान सर आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र ♥️🙏👍

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u 9 дней назад +29

    रॉयल्टी कोण भरणार आहे ते प्रशासन का सांगत नाही ?
    मुरूम मोदी च्या घरचा आहे का ?

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 8 дней назад +5

    कोणी आवाज उठवला तर लगेच त्याच्या वर गुन्हा दाखल हुकूमशाही

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 8 дней назад +2

    हे न्यायासाठी नाही लढत सर फक्त आघाडी साठी काम करत आहे

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. 8 дней назад +8

    प्रसिद्धीसाठी हा मास्तर फक्त स्टंट करतो.

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 8 дней назад +4

    याचे सगळं काम फक्त बीजेपी विरुद्ध असतात... काँग्रेस विषयी ब्र सुद्धा निघत नाही याच्या तोंडून आणि गोष्टी करते लोकशाही विषयी आपल्या सोयीनुसार

  • @anandasonkamble1909
    @anandasonkamble1909 8 дней назад +13

    कराळे ग्रेट सर

  • @nitinsardesai3533
    @nitinsardesai3533 8 дней назад +2

    लोकसभा नाही तर कमीत कमी विधानसभा तिकीट तरी मिळतय का ते चाचपणी चालू आहे

  • @akshaykangate3598
    @akshaykangate3598 8 дней назад +3

    सत्याचा मार्गांवर चालणारे कराळे sir

  • @SpeakTruthndDare
    @SpeakTruthndDare 8 дней назад +9

    We support karale sir

  • @kailashramteke8162
    @kailashramteke8162 8 дней назад +6

    संघर्ष करा सर जीत आपली आहे

  • @bhivsenchande2045
    @bhivsenchande2045 8 дней назад +5

    त्याला चांगले खुठा घातला.

  • @someshwaringle8305
    @someshwaringle8305 9 дней назад +9

    Go ahead sir I am with u

  • @jyotipawar5369
    @jyotipawar5369 19 часов назад +1

    कराळे सर हे खरे शिक्षक आहेत जे सतत विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया हा लोकशाहीचा स्तंभ आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाने सरकारचे चुकीचे निर्णय लोकांना दाखवले पाहिजेत

  • @sohelnaikawadi7931
    @sohelnaikawadi7931 8 дней назад +9

    हुकुमशाही

  • @ravindrakhaire12
    @ravindrakhaire12 9 дней назад +17

    Sir aami तुमच्या सोबत आहों.

  • @sandeepalewad
    @sandeepalewad 8 дней назад +4

    शरद पवार याचा माणूस आहे ना पण

  • @NavanathPoul-pd3zz
    @NavanathPoul-pd3zz 8 дней назад +2

    गुरुजी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या

  • @निळकंठवर्हेकर

    कराळे सर सलाम तुमच्या कार्याला ❤

  • @anwarpinjari2552
    @anwarpinjari2552 9 дней назад +18

    Good work sir 🙏👌👌🙏

  • @tularammendhe1802
    @tularammendhe1802 8 дней назад +2

    आपल्या कार्याला सलाम, karale सर. Beef party चा निषेध.

  • @dnyaneshwarsakhare
    @dnyaneshwarsakhare 8 дней назад +2

    कऱ्हाडे सर जी साष्टांग दंडवत साधं काम नाही तुमचं सलाम करतो तुमच्या धर्याला ....जो लोग बिकते है वो लोग झुकते है

  • @tcmaster21
    @tcmaster21 2 дня назад

    कराळे सरांचा बरोबर आहे खूप चांगलं कार्य करतात सर तुम्ही

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 8 дней назад +3

    सलाम मानाचा मुजरा मास्तर तुम्हाला 🌹🙏🌹

  • @devendratajane5510
    @devendratajane5510 2 дня назад

    तुम्हच बरोबर आहे.सर्व सामान्य माणसाला रायल्टी काढायला सागंता,नसल्यास दंड ठोठावला जातो, गैर वापर करन्यावाल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे,तो पंतप्रधान असो किंवा कोणी..

  • @sidharthbansode
    @sidharthbansode 3 дня назад +1

    करावी मास्तर सबुरीने घ्या सत्तेपुढे थोडसं थोडसं शांततेने विचाराने चालावं लागतं

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 8 дней назад +13

    सर्वात जास्त अवैध रित्या वाळु उपसा करणारे माफिया कोणाच्या काळात जास्त होते,हे ही सांगा कर्‍हाळे गुरुजी!

  • @kishorhaste9396
    @kishorhaste9396 8 дней назад +2

    बहुत अच्छा काम कर रहे हों।
    Keep it up.

  • @vishwanathkatdare4157
    @vishwanathkatdare4157 8 дней назад +2

    ह्याला अटक झाल्यावर बर्‍याच लोकाना मिरच्या झोंबल्या.ह्यात BJP चा काय संबंध.कुठल्या BJP नेत्याने पोलिस ना फोन केला की त्याला पकडा म्हणुन.पोलिस त्यांचे काम करत आहेत आणि हे सर नको ते काम करत आहेत. प्रसिद्धी साठी वाटेल ते करणार का.

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 9 дней назад +18

    शाब्बास bjp सरकार 😂 तुम्हला लाज वाटली पाहिजे bjp ला

  • @eknathbhangare1552
    @eknathbhangare1552 3 дня назад

    सत्याचा विजय निश्चित. देर है,अंधेर नही|

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 9 дней назад +16

    लगे रहो सर ❤

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 8 дней назад +1

    कराडे मास्तर तुम्ही शिक्षण द्या मुलांना हे राजकारण बंद करा ,नाहीतर तुम्हाला हे राजकारणी एकदा अस जेल मध्ये टाकून देणार नंतर तुम्ही ना शिक्षक ना राजकारणी राहणार्

  • @vidhyaumate8930
    @vidhyaumate8930 7 дней назад

    सत्य है सत्य असते ..हा आवाज दबाविण्याचा मार्ग आहे... चलते रहो

  • @sushims3942
    @sushims3942 8 дней назад +1

    Nitesh Karale sir the great

  • @mr360rcrcrc
    @mr360rcrcrc 9 дней назад +6

    Hukumshahi Spotted..

  • @gopaldhakulakar4669
    @gopaldhakulakar4669 8 дней назад +2

    सच्चाई कभी हार नही सकती जय शिवराय

  • @aarushirajput7821
    @aarushirajput7821 8 дней назад +1

    याचा परिणाम लवकरच विधानसभेत दिसेल😂

  • @ShaikhYunus-fy6sw
    @ShaikhYunus-fy6sw 5 дней назад

    खूप चांगला काम आहे सर तुमचा

  • @pavanwankhede8979
    @pavanwankhede8979 9 дней назад +6

    Good played master

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 8 дней назад

    कराळे सर हुकूमशाही आली, मोदीं साहेबांच अभिनंदन करूया

  • @sahilDJAlok
    @sahilDJAlok 5 дней назад

    नक्कीच व्हायला पाहिजे.

  • @vivekkharwade3729
    @vivekkharwade3729 8 дней назад

    साहेब तुम्ही सत्य बोलता.
    तुम्ही फक्त एकदा नागपूरच्या बर्डी वर जा तिथं गोवारी शहिद उड्डाणपूल दिसते.
    ते नाव त्याला का देण्यात आलं याचा इतिहास तपासा,
    मग तुमच्या लक्षात येईल तुम्ही किती नीच माणसाच्या पक्षात प्रवेश केला आहात.

  • @NareshGughane
    @NareshGughane 8 дней назад

    सर घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 8 дней назад

    खरे गुन्हेगार यांना अभय.आणी सत्या वर गुन्हा.

  • @MathsPearl
    @MathsPearl 8 дней назад

    सरकारचा जाहीर निषेध

  • @varunkadam6638
    @varunkadam6638 9 дней назад +9

    1 number sir
    लढत रहा
    ❤❤❤❤

  • @ygacademy1
    @ygacademy1 7 дней назад

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत.

  • @SantoshBhagwat-y9y
    @SantoshBhagwat-y9y 4 дня назад

    कराळे सरांना सर्वांनी पाठिंबा द्या लोकशाही न्यूज ला शेतकऱ्यांचा पिक विमा मिळत नाही ते दिसत नाही का 2023 चा पिक विमा खाल्ला कोणी

  • @Fakt96kuli
    @Fakt96kuli 8 дней назад

    वाह 🤣🤣🤣
    अरे त्या मोदीवर पण गुन्हा दाखल करा ना 💯

  • @RafikTadavi-m9p
    @RafikTadavi-m9p 8 дней назад +2

    Roylte nastana pan murum kaydeshir va va polise

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 8 дней назад

    Karale sir aage badho......vijay तुमचाच आहे

  • @santoshwarghat4049
    @santoshwarghat4049 8 дней назад

    ग्रेट सर

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 8 дней назад

    लोकशाही जिवंत आहे की नाही

  • @satishbarsagade4190
    @satishbarsagade4190 8 дней назад

    Salutable work sir

  • @suhaspinge4500
    @suhaspinge4500 5 дней назад

    सभा आहे म्हणून मैदानात मुरुम टाकता ते ठिक आहे. पण ग्रामीण रस्ते दुरुस्ती करा. ग्रामीण भागातील गोरगरीबांना जेव्हा तात्काळ दवाखान्यात जावं लागते तेव्हा जातांना ऊशिर होऊन त्या रस्त्यांमुळे रूग्ण दगावतात .
    मग ही परिस्थिती यांना दिसत नाही का?
    मग यालाच विकास असे म्हणायचे का ?
    मग हे सरकार जनतेचे आहे असे समजायचे का ?

  • @vijaymeshram1726
    @vijaymeshram1726 8 дней назад

    काहीही वाकड करणार नाही कोणी कराळे सर निर्दोष आहेत हुकूमशाही नहीं चलेंगी

  • @harishyawale1983
    @harishyawale1983 День назад

    गुरुजी लगे रहो

  • @anshulpethe1019
    @anshulpethe1019 8 дней назад

    विदर्भाचा वाघ ❤

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 8 дней назад

    छान काम सर

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 8 дней назад

    नितेश sir jindabad

  • @ChandrashekharByale
    @ChandrashekharByale 8 дней назад

    धाडसाला प्रणाम !

  • @nishajadhav7046
    @nishajadhav7046 8 дней назад +3

    Master jindabad

  • @HiramanLandge
    @HiramanLandge 8 дней назад

    सरकारने चांगलाखुटा घातला. सर तुमचे हे काम नाही

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 8 дней назад +1

    पोलिसांनी गुन्हा तर तर त्या ठेकेदारावर करायला पाहिजे .होता .

  • @patilvishal7619
    @patilvishal7619 8 дней назад

    It's good work sir ❤

  • @NandkishorBorde-z4t
    @NandkishorBorde-z4t 8 дней назад +1

    तुले काय रिकामे काम करायची गरज लेका. तू एकटाच लढ कोणी सोबत नाय येत......

  • @santoshnarnaware4387
    @santoshnarnaware4387 8 дней назад

    कराळे सर आगे बडो

  • @mustafamemon61
    @mustafamemon61 8 дней назад

    हुकूमशाही आणि बेबंदशाही च्या विरोधात कुणी काहीही बोलायचं नाही हाच गुजरात मोडेल

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 8 дней назад

    एक नंबर मास्तर

  • @Chandrakant024
    @Chandrakant024 8 дней назад

    संविधान ची ताकत आहे
    तेंव्हाच आपणं सगळे एकत्र आलो पाहिजे

  • @subhashghadge4865
    @subhashghadge4865 8 дней назад

    गुन्हा काय सांगचाल का?खरं बोलले ते दाखवुनही दिले उलट त्यांच्यावरच केस इंग्रज राजवटच म्हटली पाहिजे

  • @jagdishpatil5756
    @jagdishpatil5756 8 дней назад +1

    कराटे सरांनी गुन्हा दाखल झाला त्याचा जाहीर निषेध

  • @ishantdaf9875
    @ishantdaf9875 6 дней назад

    बढ़िया हो गया

  • @dewendraakre891
    @dewendraakre891 8 дней назад +2

    Kunbhi, Marathe MVA chi vote bank. कराले ले 1 वर्षासाठी जेल मध्ये taka. Kunbhi - maratha bjp chya विरोधात आहे.

    • @VDarwha
      @VDarwha 8 дней назад

      लाखात एक बोलले तुम्ही.... ही लोक नेहमी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात..

  • @pravinJadhav-xz2ng
    @pravinJadhav-xz2ng 3 дня назад

    घाबरायचे नाही साहेब 😂

  • @SameerBhoir-mt4hn
    @SameerBhoir-mt4hn 8 дней назад

    Jay Bheem!

  • @gajanankachare1932
    @gajanankachare1932 7 дней назад

    नुसता गुन्हा दाखल नका करू त्याले अटक करा बेल सुध्धा नाही भेटली पाहिजे