Raosaheb Danve | रावसाहेब दानवेंनी मनोज जरांगेंवर केस करायला लावली पहा दानवे काय म्हणाले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 192

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 2 месяца назад +105

    दादा जरांगे पाटील यांना सहकार्य करा

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 2 месяца назад +113

    पाटील आमचे दैवत शेवटपर्यंत साथ फक्त जरंगे पाटलांनाच 🚩🚩🚩

    • @BaluUdape
      @BaluUdape Месяц назад

      मी कोणाचा पराभव करू नका लोकांचा आरक्षण आहे त्याला राजकारण केलं आरक्षणचा राजकारण मराठीची शाळेची पोरं घरी बसतात गरीब गरिबांच्या आरक्षण तुम्ही लोक खाता आणि त्यांना त्रास अकोली पराभव करायचा काय

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 месяца назад +63

    1:04 काय अॅक्टिंग करतोय म्हतारा 😅
    मनोज दादा म्हणाले म्हणजे विधानसभा ला शंभर टक्के पडणार पडणार पडणार पडणारच.
    आता कस जरांगे पाटील म्हणतील तसं ✌️

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 месяца назад +42

    मनोज पाटील जय शिवराय ❤

  • @SuyashKadam-m8r
    @SuyashKadam-m8r 2 месяца назад +97

    जरांगे पाटलांना शरण जा तुला आमदार करतील

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 месяца назад +76

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @santoshrasal2108
    @santoshrasal2108 Месяц назад +27

    तुमचा मुलगा पण निवडणुकीत पडणार
    जय शिवराय

    • @RaysingMundhe
      @RaysingMundhe Месяц назад

      Tyanchya jagi muslimala amdarkara hinducha uravr basayla

    • @shree4503
      @shree4503 Месяц назад

      ​@@RaysingMundhenahi amadar tar marathach honar pan to bjp cha nasnar tumhi tumche bagha te DM boss kay ahe te 😂

    • @jagannathbhere5237
      @jagannathbhere5237 Месяц назад

      👍👍

    • @jagannathbhere5237
      @jagannathbhere5237 Месяц назад

      Dada supda साफ आता तुमचा.....😂😂

  • @rangnathtangde3279
    @rangnathtangde3279 Месяц назад +12

    जरांगे पाटलाच्या मागे जनता आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    मराठासमाजाच्या जिवावर मोठा झालाय दानवे आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील दैवत आहे मराठासमाजाच

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 Месяц назад +20

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🎉

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 2 месяца назад +24

    लाज वाटते तुम्हाला मराठा म्हणण्याची दानवे साहेब मराठा ध्रुवी आहे तुम्ही सत्तेसाठी समाजाची वाट लावता तुम्ही समाजासाठी कधीतरी ऐकवा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल लढेंगे जितेंगे हम सब चरागे

  • @DagahbHahaha
    @DagahbHahaha 4 дня назад +1

    Jarange patil tuze pappa aahet
    Nit bol bal❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Please Like for Manoj Dada

  • @YuvrajKadam-io8vi
    @YuvrajKadam-io8vi Месяц назад +6

    एक मराठा लाख मराठा हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @yogeshshelke7180
    @yogeshshelke7180 2 дня назад +1

    हा आम्ही तुमच्या मतदारसंघात गेलो होतो दानवे साहेब त्या रस्या तर नाही पण लाईट पण नाहीच गाव खंडाळा ईतके दिवस काय झक मारली काय तूम्ही

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 2 месяца назад +25

    कळल घोडामैदान जवळ आहे

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 2 месяца назад +32

    पाटील तोच सांगतील तोच आमदार

    • @DBBhise
      @DBBhise 2 месяца назад +4

      बाश्या आहे का तो

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 2 месяца назад +3

      ​@@DBBhiseकळेल लवकरच

    • @DBBhise
      @DBBhise 2 месяца назад

      @@MachindraGaikwad-p7w हो की कळेलच

    • @DBBhise
      @DBBhise 2 месяца назад +2

      🤣🤣

    • @shree4503
      @shree4503 Месяц назад

      ​@@MachindraGaikwad-p7wkhasdarkila kalala nahi ka 😂😂😂

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c Месяц назад +7

    दादा राजकारण बंध करा
    समाजाला साथ द्या

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 2 месяца назад +10

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र बिजेपि जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र

    • @Patila-g3p
      @Patila-g3p Месяц назад +1

      राज करेगा मागचा दारानी 😂😂

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Месяц назад

      एकच पर्व अन् ओबीसी सर्व पंकजा ला निवडून आनू शकला नाही अन् चालला महाराष्ट्रावर राज्य करायला

  • @aanadmurumkar1653
    @aanadmurumkar1653 Месяц назад +2

    तुम्ही खरं सांगावे तुम्हाला मराठ्यांनीच पाडल अजून पण तुमची ही भाषा असेल तर तुमच्या मुलाला पण आम्हीच पडणार कोणते पक्षी वगैरे इथे कामाला येणार नाही ओन्ली जरांगे फॅक्टर म्हणजेच मराठा समाज महाराष्ट्र अजून पण तुमच्यासारखी नेते पाण्यातून वाहून जातील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही याला म्हणतात श्रद्धा आणि सुबरी घ्यावी विधानसभा महाराष्ट्र राज्य

  • @10M01-h3p
    @10M01-h3p 11 дней назад

    जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा महाराष्ट्राचे आम्ही देवता महाराष्ट्राचे आम्ही ेवता समजणार एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale 2 месяца назад +9

    प्रसिद्धी मिळाली की काय पण बोलतात

  • @SarikaSakat-e7u
    @SarikaSakat-e7u Месяц назад +10

    एकच नंबर बोलले साहेब.

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 Месяц назад +7

    दानवे दादा तुम्ही पण जरांगे पाटलाला साथ द्यावी अशी आमची आवर्जून इच्छा आहे

  • @VAKPatil96K
    @VAKPatil96K 2 месяца назад +4

    Only jarange patil✌️✌️

  • @krashnagore1220
    @krashnagore1220 Месяц назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय...

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 6 дней назад +1

    Aata kas gar gar vatatay😂

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn 9 дней назад

    बरोबर 👍🏿👍🏿👍🏿👍🏿. रोख. ठोख 😅😅😅😅

  • @yuvrajsalve1508
    @yuvrajsalve1508 Месяц назад

    😊

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा Месяц назад +1

    Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @sagarshinde7795
    @sagarshinde7795 6 дней назад

    झाला हे फार महत्वाचं आहे

  • @RameshDangle-t7y
    @RameshDangle-t7y 20 дней назад

    हे शंभर योग्य बोलले

  • @DilipNagare-cx9ys
    @DilipNagare-cx9ys 8 часов назад

    दानवे तुम्ही खुप अहंकारी आहात

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 Месяц назад +9

    मनोज दादांनी मराठा समाजासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं तूम्ही समाजासाठी काय केलं

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Месяц назад

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त ❤❤❤❤❤❤❤😂

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 Месяц назад +1

    रावसाहेब तुम्हाला मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण द्यायचे नाहीं म्हणून तुम्ही सर्व मराठा आंदोलन नेते मनोजदडवर कांहीही करून केसेस दाखल करायला लावता. समाज पाहतोय सर्व.

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Месяц назад

    आमची साथ जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @dipaksonwanesonwane7654
    @dipaksonwanesonwane7654 Месяц назад +3

    मी पण भोकरदन चां आहे पण जरांगे पाटील जे सांगतील ते आम्ही करू
    ह्या वर्षी रावसाहेब दानवे लां मतदान नाही करणार

  • @digamberkorgaonkar568
    @digamberkorgaonkar568 2 месяца назад +1

    Very good this Tv9 news channel Anti modi

  • @vachistkale9282
    @vachistkale9282 10 дней назад

    घाबरला

  • @PratikshaAwachar-j3w
    @PratikshaAwachar-j3w 14 дней назад

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 💪🚩🚩

  • @amolphoke4328
    @amolphoke4328 20 дней назад

    हम सब जरागे

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Месяц назад +1

    मनोज जरांगे पाटील म्हणजे एकटा नाही सबंध मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे..... सकल मराठा समाज मिळून रावसाहेब दानवे च्या मुलाला येत्या विधानसभेत पाडणार म्हणजे पाडणार

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Месяц назад +6

    आरे तो अडाणी आहे जरांगे तो स्वतः च् ग्रामपंचायत सदस्य सुध्दा होऊच शकत नाही आणि म्हणे मी याला पाडतोय त्याला पाडतोय स्वतः च् ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखव आणि मंग बाष्पळ बडबड कर म्हणाव

  • @KhandeAnil-u1x
    @KhandeAnil-u1x Месяц назад +1

    दाजी.... आत्ता कस पाटील म्हणतील तस

  • @Manish-l1t8l
    @Manish-l1t8l Месяц назад +1

    कांग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना 25 वर्ष तुम्हला पाड़ायला बगत आहे पण त्याना kadhi यश आल नाही। फक्त मनोज दादा असा माणुस आहे ज्यानी तुमचा 25 वर्ष चा सते ला सुरंग लागली बाकी राजकीय पक्षा ला जे जमल नाही ते फक्त मनोज दादा नि करुण दखावल ❤❤❤😂😂

  • @BhagatMahesh-m7d
    @BhagatMahesh-m7d Месяц назад +1

    Only jarange patil

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Месяц назад +1

    फडणवीस, महाजन, जोशी, कुलकर्णी,बापट फक्त हेच माणसं दिसतात आणि वरून म्हणायचं आम्ही जातीवाद करत नाही..

  • @sanjaysahane...3349
    @sanjaysahane...3349 Месяц назад

    Only jarange patil saheb

  • @BhausahebWadje
    @BhausahebWadje Месяц назад

    घाबरलय

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 месяца назад +4

    दाजीबा कसं काय वाटतंय

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 Месяц назад

    मनोज दादा जरांगे यांच्यासोबत दानवे साहेबांनी राहावे आनी देवैंद्र ल छगन्या ल सांगाव मराठा ओ बी सी आरक्षन लागत ,म्हनजे लागत,

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 месяца назад +6

    दानवे साहेब आम्ही 1 वर्ष आंदोलन आणी उपोषण करतोय पण अजून तुम्ही आरक्षण दिल नाही..... फडणवीस साहेबाना हा प्रश्न मार्गी लावा... अजून वेळ गेलेली नाही

  • @uadhavjadhav1602
    @uadhavjadhav1602 Месяц назад +1

    पाटील जींदाबाद एक मराठा लाख

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Месяц назад +2

    सगेसोयरे ची परीभाषा आमलात आना तरच तुम्हाला सुट्टी

  • @gajananlakkas3355
    @gajananlakkas3355 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @yogeshshinde8540
    @yogeshshinde8540 Месяц назад

    Only Dada ravsaheb patil danve 🔥🔥🔥🔥🔥

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Месяц назад +1

    दाज्जी,, मंटलो होतो, यंदा टांगा पलटी hogaa😅😅

    • @ravitikande5322
      @ravitikande5322 Месяц назад

      सांगाथाना दाजी को समाजापेक्षा स्वताला आणि पक्षाला मोठ समजू नको म्हणून😂😂

  • @Umeshlatake1266
    @Umeshlatake1266 Месяц назад

    मनोज दादा जिंदाबाद

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali Месяц назад

    आजुन तरी समजून घ्या

  • @bhojrajkamble8340
    @bhojrajkamble8340 Месяц назад

    याले मंतात सडेतोड उत्तर असा समजूतदारणा घेतल्यास कशाला वाद होतील ❤

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Месяц назад +1

    जात पाहून टार्गेट करतो आज सकाळी सकाळीच घेतली काय

  • @rampathak2985
    @rampathak2985 Месяц назад

    मनोज दादा ❤

  • @madhukolhe5564
    @madhukolhe5564 Месяц назад

    भाषा बदलली साहेब

  • @sandeepbhadait1238
    @sandeepbhadait1238 Месяц назад

    अजून तरी भाषा भाषा समजून घ्या बोलण्याची खूप मोठे कार्यकर्ते आहेत तुम्ही

  • @actionk3199
    @actionk3199 2 месяца назад +6

    विरोधकांच काय घेऊन बसला सत्ता तुमची आहे द्या ना तुम्ही obc तून आरक्षण तुम्ही सत्ताधारी भूमिका स्पष्ट करा आधी

  • @vijayjadhav4259
    @vijayjadhav4259 Месяц назад

    दानवे साहेब तुम्ही पुढे या bjp मधून अन हा मराठा समाजाचा प्रश्न सोडवा 🙏

  • @Suraj-yt33
    @Suraj-yt33 5 дней назад

    जिरवा 😂

  • @shivrajkawale5891
    @shivrajkawale5891 Месяц назад

    फक्त मनोज दादा

  • @Jijanatkar
    @Jijanatkar Месяц назад +1

    कसा घाबरला आता अजिबात बोला ना???

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 Месяц назад

    विधान सभेला 50 टक्के मराठा समाज युती बरोबर राहील

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Месяц назад

    सावध पवित्रा घेतला आहे साहेबांनी

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p Месяц назад

    आहो सर सेकंदात मुख्यमंत्रीपद बदलतय माझा सभापती माझी माझा सरपंंच हे काहीतरी वेगळ वाटत नाही

  • @amolpatil8868
    @amolpatil8868 Месяц назад

    मनोज दादा सोबत

  • @gangadharfule5439
    @gangadharfule5439 Месяц назад

    आव्हाणा ता भोकरदन जि जालना येथील प्रकरण आहे हा

  • @Lalasahebadsul-or6bw
    @Lalasahebadsul-or6bw 6 часов назад

    काय दाजी

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 Месяц назад

    Jarange patil tum age badho hum tumhare sath hai jayshivray patil

  • @ganeshmarkad6317
    @ganeshmarkad6317 Месяц назад

    नंबर मुलांचा आहे

  • @dadasahebjadhav5320
    @dadasahebjadhav5320 12 дней назад

    ❤ कमेंट मध्ये एक माणूस बोलला जरांगे अडाणी आहे ग्रामपंचायत सदस्य होणार नाही त्याला म्हणावं तुझी बायको समोर आण तिला पाडल्याशिवाय जरांगे पाटील थांबणार नाही तुझ्या डोळ्यात समोर फक्त तुझी बायको समोर पाहिजेन तिला पाडीन निवडणुकीत म्हणतो मी

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 Месяц назад

    कोहल्हा.....😂😂😂😂

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal 12 дней назад

    पाटील म्हणजे दैवत आहे आमचं

  • @govindmule5563
    @govindmule5563 Месяц назад

    तुमच्या गृह मंत्री साहेबानी सागितले आहे 11 महिन्यांपूर्वी झालेल्या बैठका, जमाव,पण आता f. i .r . केस होत आहेत .जुलमी सरकार.. हे बंद करून बोला...

  • @dadaraokale1218
    @dadaraokale1218 Месяц назад +3

    तुमचा कार्यक्रम नक्की होईल नंतर कळेल तुम्हाला पाटलांचा नांद करण काय असते तर

  • @abhishekkothalkar2749
    @abhishekkothalkar2749 Месяц назад

    तुझाच मुलगा माजी आमदार आहे

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Месяц назад

    हा माणुस मुळातच बिनकामाचा ,जनतेच्या जीवावर ऐसमौजमजा ,आरामात दिवस काढत आहे ,काम करण्याची मानसिकता नाही .हे जनतेच्या लक्षांत आले आहे .

  • @BharatPawar-z4w
    @BharatPawar-z4w Месяц назад

    दानवे साहेब चांगल बोललात पण जरा विच्यार करा मराठा समाज आज खूप गरीब झाला आहे ....,. आणी महणून जरागे पाटिल बोलत आहेत किंवा लडत आहेत .....

  • @Patila-g3p
    @Patila-g3p Месяц назад

    मराठा ठरवेल विकास वर करयाच कि नाही तु हलक्यात घेवु कळेल

  • @amolpatil8868
    @amolpatil8868 Месяц назад

    फक्त पाटील आता

  • @RadhakisanMore-g6n
    @RadhakisanMore-g6n 6 дней назад

    😂😂😂

  • @शिवाजीजोशी-म5झ

    ट्रक र

  • @SandipvanarsePatil
    @SandipvanarsePatil 3 дня назад

    राजकीय वळव घेतय आरक्षण आता

  • @shrinivaspenak2989
    @shrinivaspenak2989 Месяц назад

    पाटील

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Месяц назад

    फडणवीस च्या नादात चांगले, मराठे नेते apatil😅

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c Месяц назад

    फक्त पाटील

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад

    अजून दानवे ची मस्ती कमी झाली नाही. कमीत कमी 10-15 वर्ष यांना सत्तेतून घरी बसावल्याशिवाय पूर्ण माज उतरेल असे वाटत नाही.

  • @dnyaneshadhao9553
    @dnyaneshadhao9553 7 дней назад

    Ghabrla to......

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak Месяц назад +2

    ह्याला जोपर्यंत जालन्याचा पंतप्रधान घोषित करीत नाहीत तोपर्यंत हा सरकारला सुखाने राहु देत नाही..

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Месяц назад

    याला दाखवन बंद करा राव आता लोकांचे सगळे पिक वाहून गेले आहे ते दाखवा

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j Месяц назад

    पाटलांना शरण जा पाटील तुला आमदार करतील

  • @dnyanobadesai1657
    @dnyanobadesai1657 Месяц назад +1

    पाटील म्हणतात तेच धोरण आणि तेच तोरण जरांगे पाटील तू आगे बडो हम तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री ❤️💯🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩