श्री शंकर महाराज भक्ति गीत | शंकर महाराज भजन | Shri Shankar Maharaj | Shankar Maharaj. कैलासीचा राणा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • श्री शंकर महाराज भक्ति गीत
    १ रूप तयाचे बहु सुंदर
    २ धावत्या मना लगाम
    ३ तूच माझा आधार
    ४ आम्ही कैलासीचे नीवासी
    ५ अलख म्हणता उदी पेटली
    Enjoy and remember to like and Subscribe to Support us
    यूट्यूब चैनल भक्ती पूजा आराधना
    गीतकार - प्रकाश जांभवडेकर
    संगीत - बी. विशाल
    गायक - रागिणी कवठेकर, बी. विशाल, शशीकांत मुंब्रे, विवेक नाईक
    वादक - राजू साळवी, अनिल करंजगावकर
    निवेदिका - प्रज्ञा पवार
    निर्माता - टी कुमार शितोळे
    ध्वनिमुद्रक - निखिल पंचाल
    ध्वनिमुद्रण - विधी व्हॉईस स्टुडिओ लोअर परेल मुंबई
    संकल्पना - राजेंद्र (बबी) देवळे
    क्रिएटिव्ह हेड - साई फडतरे
    व्हिडिओ संकलन - अर्जुन संपतराव फडतरे
    विशेष सहाय्य - आदरणीय श्री महादेवजी देवळे (माजी महापौर) मुंबई
    श्री बाळासाहेब खोपडे (समाज सेवक)
    श्री प्रणवशेठ तेजोकाया
    श्री युनिवर्स कुलिंग सोल्युशन
    श्री जयप्रकाश सावंत (समाज सेवक)
    श्री मयुर देवळेकर
    श्री भुपेश पंचाल
    आभार - राजेशभाई वीरा
    श्रीकृष्ण सावंत
    सुमंत चाळके (मामा)
    सौ. सुचिता मुरकर
    संजय साळवी
    संतोष वाडकर
    राजीव माणगावकर
    आणि प.पू. श्री धोंडीरामबाबा चव्हाण दरबारातील समस्त भक्त परिवार
    #शंकरमहाराजभक्तिगीत #शंकरमहाराजभजन #सद्गुरुश्रीशंकरमहाराज #मेरेशंकरबाबा #शंकरमहाराज #श्रीशंकरमहाराज #श्रीशंकर #सद्गुरुशंकरमहाराज #जयशंकरमहाराज #जयशंकरनमामिशंकर #श्रीयोगीराजसद्गुरुशंकरमहाराज #शिवशंकरनमामिशंकर #शंकरमहाराजनॉनस्टॉप #खिचडीबाबा #सुपड्या #कुंवरस्वामी #गौरीशंकर #कैलासीचाराणा #त्रिवेणीसंगम #सोलापूर #अक्कलकोट #त्र्यंबकेश्र्वर #नाशिक #नगर #पुणे #हैद्राबाद #तुळजापूर #औदुंबर #श्रीशैल #खिचडीवालाबाबा #श्रीस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थमहाराज #भक्तीपूजाआराधना #ShankarMaharajBhajan #ShankarBaba #shankarmaharaj #shankarmaharajsong #shankarmaharajnonstopsong #shrishankarmaharaj#sadgurushrishankarmaharaj #sadgurushankarmaharaj #shriswamisamart #shankarbababhajn
    • शंकर महाराजांची नॉनस्ट...
    • मै कैलाश का रहने वाला ...
    • तूच माझा आधार | सद्गुर...
    श्री शंकर महाराज
    जन्म: अंदाजे १८००, नाशिक जिल्ह्य़ातील बागलाण तालुक्यातील अंतापुर, उपासनी कुटुंबात
    कार्यकाळ: १८०० ते १९४७
    स्पर्शदिक्षा: स्वामी समर्थ अक्कलकोट
    समाधी: पुणे येथे, धनकवडी, २४/०४/१९४७
    श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक (वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे) २४ एप्रिल १९४७ सोमवारी आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, माता-पिता, शिक्षण, गुरू, साधना, शिष्य-संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही. जन्म व पूर्व इतिहास
    त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो!’ नावही ‘शंकर’! ते खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.’ ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला, ‘तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल!’ आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावानीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढेच! आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. ‘नाव’ जसे एक नाही, तसेच त्यांचे ‘रूप’ही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती. ‘हे असे रूप!’ वेगळ्या अर्थाने ‘बहुरूपी!’ ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी त्यांची भटकंती असायची! सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही! म्हणजे शंकर महाराजांचे ‘नाम-रूप-स्थान’ सांगणे कठीण आहे. कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते! म्हणूनच ‘शंकर’ होते! सद्गुरू योगिराज शंकर महाराज यांचे मंदिर काशी मध्ये आहे तिथे बाबांना खिचडी बाबा म्हणतात. श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. ते स्वत: मात्र नेहमी म्हणत, ‘सिद्धीच्या मागे लागू नका!’ पण त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत-नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. काहींना ‘सिद्धी’ हवी असते ती ‘प्रसिद्धी’साठी! त्याने नावलौकिक वाढतो, धन-दौलत मिळते, शिष्य-परिवार वाढतो! म्हणून श्री शंकर महाराज म्हणत ‘सिद्धीच्या मागे लागू नये’ त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन-दौलत, नावलौकिक वा शिष्य-परिवारादि उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वत: खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत, हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते.

Комментарии • 38

  • @yogeshbharane4852
    @yogeshbharane4852 Месяц назад

    ओम श्री सद्गुरू शिव शंकर बाबा महाराज की जय

  • @sharmilasalunke3123
    @sharmilasalunke3123 25 дней назад

    Shree Swami samarth jay shankar

  • @rahuldevdhe8247
    @rahuldevdhe8247 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ❤

  • @rahuldevdhe8247
    @rahuldevdhe8247 Месяц назад

    जय शंकर❤

  • @AtulRasne
    @AtulRasne 2 месяца назад

    Jay Shankar Swami 🌹

  • @SharvariKalambate-uz4if
    @SharvariKalambate-uz4if 23 дня назад +1

    🙏🙏🌹🌹🙏🙏

    • @bhaktipoojaaradhana
      @bhaktipoojaaradhana  23 дня назад

      🕉 श्री गुरुदेव दत्त 🙏
      💓 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
      💥 जय सद्गुरु शंकर महाराज की जय 💥

  • @shankarjangamjangam4779
    @shankarjangamjangam4779 2 месяца назад +3

    योगयोगेश्वर श्री शंकर महाराज की जय

  • @yogpawar2987
    @yogpawar2987 26 дней назад

    🙏🌹जय शंकर महाराज 🌹🙏

  • @NivruttiPawar-t2h
    @NivruttiPawar-t2h 2 месяца назад +3

    जय शंकर श्री स्वामी समर्थ महाराज

  • @VijayaVairagkar-s7i
    @VijayaVairagkar-s7i 2 месяца назад +1

    Khuch godh mnmohel ase he bhkti git aah.

  • @ashokshaha7012
    @ashokshaha7012 2 месяца назад +2

    श्री शंकर महाराज याचे गुरू पूर्णिमा चा भजन कार्यक्रम दाखवा

  • @NivruttiPawar-t2h
    @NivruttiPawar-t2h 2 месяца назад

    जय शंकर

  • @ganpatjadhav834
    @ganpatjadhav834 4 месяца назад +5

    श्री. शंकर महाराज की जय 🌹🌹🙏जय श्री. स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @RakeshJadhav-j5u
    @RakeshJadhav-j5u 4 месяца назад +3

    🙏🌹जय🔱 श्री स्वामी समर्थ🌹🙏
    🙏🌹जय🔱 श्री शंकर महाराज🌹 🙏

  • @NivruttiPawar-t2h
    @NivruttiPawar-t2h 2 месяца назад +1

    JAY shankar

  • @UjwalaPatil-wu5oh
    @UjwalaPatil-wu5oh 5 месяцев назад +2

    श्री शंकर महाराज की जय

  • @SHANKPALSD
    @SHANKPALSD 5 месяцев назад +2

    सद्गुरू श्री शंकर महाराज की जय🍀🌼🍀🙏🙏

  • @kishorkapadnis6980
    @kishorkapadnis6980 3 месяца назад +2

    Jay shankr

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 4 месяца назад +2

    महाराज श्री शंकर दंडवत प्रणाम ❤❤❤❤❤

  • @dakenavnath6835
    @dakenavnath6835 6 месяцев назад +2

    Satguru shankar maharaj 🙏

  • @balukurhe7650
    @balukurhe7650 5 месяцев назад +2

    शंकर महाराज की जय

  • @bapubelekar8734
    @bapubelekar8734 5 месяцев назад +1

    1:26

  • @sharmilasalunke3123
    @sharmilasalunke3123 25 дней назад

    Shree Swami samarth jay shankar

  • @swatidalvi4304
    @swatidalvi4304 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏जय शंकर 🙏🙏

  • @Vedant-h2e
    @Vedant-h2e 4 месяца назад +2

    जय शंकर

  • @RakeshJadhav-j5u
    @RakeshJadhav-j5u 6 месяцев назад +2

    🙏🌹जय श्री स्वामी समर्थ🌹 🙏
    🙏🌹जय🔱 श्री शंकर महाराज🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @sharmilasalunke3123
    @sharmilasalunke3123 25 дней назад

    Shree Swami samarth jay shankar

  • @bapubelekar8734
    @bapubelekar8734 5 месяцев назад +2

    जय शंकर