काळूबाईच्या ११ मंगळवार व्रताविषयी माहिती व कमेंट मधे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @rupeshbhau1997
    @rupeshbhau1997 4 месяца назад +1

    Khup chaan ❤

  • @ManishNewale-kj6hv
    @ManishNewale-kj6hv Месяц назад

    11 मंगळवार पूर्ण झाल्यास कलश काय करावे तसाच ठेवावा का कायमस्वरूपी

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  Месяц назад +1

      नाही… नारळ विसर्जित करु शकता

  • @pratikshadanawle
    @pratikshadanawle 2 месяца назад

    नमस्कार दादा माझा 5 तारखेला अकरा मंगळवार उद्यापन आहे तर तो दिवस चांगला आहे का

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  2 месяца назад +2

      चतुर्थी आहे त्या नंतर एकादशी हे सर्व सोडून पुढचा मंगळवार करा आणि दरम्यानच्या काळात फक्त उपवास करावा पूजा न मांडता

  • @pratikshadanawle
    @pratikshadanawle Месяц назад

    19 तारखेला माझे अकरा मंगळवार उद्यापन आहे तो दिवस चांगला आहे का

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  Месяц назад

      @@pratikshadanawle एकादशी चतुर्थी टाळावी

  • @pratikshadanawle
    @pratikshadanawle 4 месяца назад

    भाऊ माझा पाचवा मंगळवार गावी होणार आहे तिथे आमच्या देवघरात काळूबाईचा टाक आहे मग पाचवा मंगळवार मी गावी करू शकते का प्लीज मला लवकर सांगा

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  4 месяца назад

      स्वतःच्या राहत्या घरी करा

  • @rohinisonawane9548
    @rohinisonawane9548 4 месяца назад

    Bhau apan Jo naral thevto tyach nantar kalas bharun nahi thevla tr chalel ka

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  4 месяца назад

      नाही... तो कळस देवघरात भरून ठेवायचा पूर्ण 11 मंगळवार पर्यंत तोच वापरायचा पाणी फक्त बदलून घ्या

    • @sunitalonari2498
      @sunitalonari2498 4 месяца назад

      Udhyapanla Savashin jeu khalycha ka

    • @sunitalonari2498
      @sunitalonari2498 4 месяца назад

      Purn zalyvr narl fadych ka

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  4 месяца назад

      @@sunitalonari2498 याचा मी संपूर्ण व्हिडीओ केलेला आहे जो आपल्या चॅनेल वर तुम्हाला बघायला मिळेल

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  4 месяца назад

      @@sunitalonari2498 आई काळुबाईचे शिघ्रफलदायी असे ११ मंगळवारच्या व्रताचे उद्यापण कसे करावे ?? #kalubai
      ruclips.net/video/gFJc00TlBKQ/видео.html

  • @rohinisonawane9548
    @rohinisonawane9548 4 месяца назад

    Karan amhi kalash thevat nahi

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  4 месяца назад

      देवघरात कायमस्वरूपी मंगल कळस जरूर ठेवावा

    • @shubhangithakur4251
      @shubhangithakur4251 Месяц назад

      दादा अकराव्या मंगळवारी जेव्हा आपण सकाळी 11सवाष्ण जेवू घालु त्यानंतर लगेच आपण उपवास सोडायचा की नेहमी सारखा संध्याकाळी च सोडायचा... प्लिज रिप्लाय दादा