नवीन शेवगा लागवडीची सोपी पद्धत || Drumstick Cultivation Method || Marale Shevga Farm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • काळी ,मधयम काळी परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत शेवगा लागवड करताना खड्डा खोदण्याची गरज नसते .त्यामुळे खड्डे खोदण्यासाठी होण्याऱ्या मोठ्या खर्चात बचत होते. अशा जमिनीत शेवगा लागवडीसाठी जमीन नांगरून रोटाव्हेटर मारून सपाट करावी .व त्यात शेवगा लागवड करावी.हि शेवगा लागवडीची सर्वात सोपी पद्धत आहे. त्या विषयी सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह या व्हिडिओ दिली आहे.
    बाळासाहेब मराळे
    मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
    मो.९६०४५५२३९६
    What's app Number - 9604552396
    रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
    शेवगा रोपे || शेवगा वाण रोहित-१ ची इस्राईल पद्धतीचे रोपे - • शेवगा रोपे || शेवगा वा...
    रोहित १ शेवगा वाणाची वैशिष्टे - • रोहित १ शेवगा वाणाची व...
    शेवगा लागवड कशी व केव्हा करावी- • शेवगा लागवड कशी व केव्...
    शेवगा शेती करताना कोणत्या वाणाची लागवड फायदेशीर ठरते- • शेवगा शेती करताना कोणत...
    काळ्या जमिनीत शेवगा शेती यशस्वी होते का ?- • काळ्या जमिनीत शेवगा शे...
    रोहित १ शेवगा वाणाला सहा महिन्यात किती शेंगा लागतात - • Rohit 1 शेवगा वाणाला स...
    शेवगा शेतीत कोणती अंतर पिके घ्यावी /घेऊ नये- • शेवगा शेतात कोणती अंत...
    शेवगा शेतीतून एकरी ४ ते ५ लाखाचे उत्पन्न कसे घ्यावे .- • शेवगा शेतीतून एकरी ४ त...
    शेवग्याची मुख्य छाटणी कशी करावी - • शेवग्याची मुख्य छाटणी ...
    नवीन शेवगा लागवड कशी करावी - • नवीन शेवगा लागवड कशी क...
    शेवगा शेतीत नैसर्गिक पद्धतीने तननियंत्रण कसे करावे - • शेवगा शेतीत नैसर्गिक प...
    ग्रुप पद्धतीने शेवगा लागवड महत्व आणि फायदे - • ग्रुप पद्धतीने शेवगा ल...
    शेवगा लागवडी आधी शेवगा वाणाची माहिती समजावून घ्या - • शेवगा लागवडी आधी शेवगा...
    शेवग्याची छाटणी नाही केल्यास उत्पादन घटते का ? - • शेवग्याची छाटणी नाही ...
    #Maraleshevgafarm#shevgalagvad #Drumstickcultivation

Комментарии • 92

  • @ajitkumarsinha4614
    @ajitkumarsinha4614 4 года назад +8

    बहुत अच्छी संपूर्ण जानकारी।

  • @vinodkumbhar7234
    @vinodkumbhar7234 4 года назад +6

    एकदम no1 व्हिडीओ जॅम आवडल

  • @balasahebdhamdhere5990
    @balasahebdhamdhere5990 3 года назад +4

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद साहेब

  • @आपलेगावआपलीशेती-ब4ङ

    फार छान व उपयुक्त माहीती.

  • @machindrakale6260
    @machindrakale6260 3 года назад +5

    छान माहिती दिलीत

  • @namdeodada9386
    @namdeodada9386 4 года назад +5

    Sir yevdhi barkaene mahiti sangitli Khup Khup dhanyavad

  • @vijaybamne1461
    @vijaybamne1461 4 года назад +2

    Dhanyawad, khup mahtwachi mahiti Aapan dilit...

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 3 года назад +2

    अती उत्तम माहिती दिली ,आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत

    • @bhavanidrumstickfarm
      @bhavanidrumstickfarm 3 года назад

      ruclips.net/channel/UCRFbcDNQoqaMXJSJulRbuFQ
      મારી ચેનલ સબ્ક્રાઈબ કરો
      સરગવાની ખેતી ની માહિતી

    • @bhavanidrumstickfarm
      @bhavanidrumstickfarm 3 года назад

      ruclips.net/channel/UCRFbcDNQoqaMXJSJulRbuFQ
      મારી ચેનલ સબ્ક્રાઈબ કરો
      સરગવાની ખેતી ની માહિતી

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 3 месяца назад

    ❤❤❤छान आणि परिपूर्ण माहिती . धन्यवाद सर!

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v 3 года назад +6

    खूप छान माहिती❤️❤️❤️👍

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 8 месяцев назад

    खुप छान माहिती सांगत आहात सर आपण खूप खूप धन्यवाद.

  • @agbansod
    @agbansod Год назад +2

    Good information

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 Год назад +3

    साहेब आपण फर सुंदर माहिती दिली.

  • @khgoundi1993
    @khgoundi1993 4 года назад +3

    Khup chan ani mahitipurn video ahe tq

  • @rushikeshpathak
    @rushikeshpathak 3 года назад +1

    ek number ......

  • @sunilkajalevlog2930
    @sunilkajalevlog2930 4 года назад +3

    Nice information sir

  • @nitinkumarsalunke9135
    @nitinkumarsalunke9135 2 года назад +2

    खूप छान माहिती सांगितली,,👍👍

  • @vishalkesarkar4003
    @vishalkesarkar4003 3 года назад +3

    Sir Jr samja kahi shetkrin javl kami jamin asel tr Tyne kiti by kiti foot mdhe lagvad keli pahije ?
    (Manje ekha gunthya mdhe kiti kalam Basu shktat ?)

  • @dnyaneshwarchavan2116
    @dnyaneshwarchavan2116 3 года назад +4

    हलक्‍या जमिनीत किती अंतर घ्यावे

  • @bhagwandeshekar3015
    @bhagwandeshekar3015 Год назад +2

    महत्व पुरन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 4 года назад +3

    Sir mala shetat saral reshet bandh takayche ahet.mi don veles bandh ghatale pn antar jast aslyamule saral reshet yet nahit .
    Mahiti dya

  • @sambhajimunde2755
    @sambhajimunde2755 Год назад +2

    बीड जिल्ह्यातील वडवणी मध्ये रोपे घर पोच मिळतील का

  • @Sadgurubaba-k8w
    @Sadgurubaba-k8w 4 года назад +3

    Kadhi mati madhe rohitche rop Cha results kasa ahe
    Kadhay mati wr Kashi shevga lagwad karawi purte ka yacha yek video banva na sir
    Mi pratek video madhe mesg karat ahe pan ans nhi midat ahe mala

  • @prabhakardorge6586
    @prabhakardorge6586 4 года назад +3

    माहिती फारच छान सांगता .मला तुमचा शेवगा लावायचा आहे.पण आता जमीन मोकळी नसल्यामुळे जानेवारीत लावणार आहे .तर शेवग्याचे बी त्या वेळी मीळेलका?

  • @ramdaschavan9317
    @ramdaschavan9317 28 дней назад

    सप्टेंबर 2024 मधे लागवड करण्यास योग्य अशी रोपे पाहीजेत किमंत किती आहे

  • @rajeshdahiwale1969
    @rajeshdahiwale1969 4 года назад +2

    Chan mahiti....
    Rohit 1 why?
    Kahi lok odc, odc+ thik mhantat..

  • @madhukarkokane325
    @madhukarkokane325 3 года назад +3

    Thanks sir

  • @shubhangipatil9445
    @shubhangipatil9445 2 года назад +2

    शेवग्याची लागवडीसाठी कोणता महिना योग्य आहे

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 2 года назад +2

    Uttam Sevga Seng lagvad Mahiti Milali Aahe OK 👌

  • @normalkumarbiswal6046
    @normalkumarbiswal6046 3 года назад +3

    Sir 🙏 saiba ODC3 bi bhetla ka

  • @dipakvarpe884
    @dipakvarpe884 Год назад +2

    रोपाची काय किंमत

  • @ManoharKundaliya-ob2gv
    @ManoharKundaliya-ob2gv 7 месяцев назад

    Thanks for sharing

  • @nishakulkarni5377
    @nishakulkarni5377 9 месяцев назад

    फार छान माहिती . मिळाली

  • @meutpal
    @meutpal 4 года назад +3

    Very helpful information for moringa farming. big like from West Bengal.

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 3 года назад +2

    एक रोप कितीला पडते एकरी किती लागते बी कसं किलो आहे बी लावले तर चालतं का

  • @akashvalvi7119
    @akashvalvi7119 4 года назад +3

    1 ekar madhe kiti zhade lavta yetat sir

  • @pundliksawant4306
    @pundliksawant4306 2 месяца назад

    Ropachi kimmat kiti ahe sir & 1/2 acre sathi seeds milatil ka sir

  • @dhirendrapatil2013
    @dhirendrapatil2013 4 года назад +3

    Good morning
    Darm stick farming

  • @dilavarjamadar1054
    @dilavarjamadar1054 Год назад +1

    Kali jamin 7 tae 10 fut mati madhy kashi lagwad kara i

  • @ashokshinde5758
    @ashokshinde5758 3 года назад +2

    शेणखत नेमके कोणते घ्यावे

  • @santoshkadam9644
    @santoshkadam9644 3 года назад +5

    साहेब मी कोकणात राहतो, पाऊस खूप असतो आणि जमीन पण murmat आहे तर आम्हाला पण करायच आहे. तर थोडी माहिती द्या

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 Год назад +1

    माकडांचा बंदोबस्त कसा कराव?

  • @DineshDongarwar
    @DineshDongarwar Год назад +2

    Sir mala lagwad karayachi aahe..

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 9 месяцев назад

    छान सर! मला येत्या मे/जून मध्ये एक एकर जागेत लागवड करावयाची आहे.

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 3 года назад +2

    Sir tumhi themet nahi takla...mixture madhe...??? Takla tar chalel ka??

  • @akashkumargabelakashgabel495
    @akashkumargabelakashgabel495 4 года назад +4

    Hindi language me bhi display kare

  • @sachinmohite5650
    @sachinmohite5650 Год назад

    सर खुप छान माहीती दिली,
    पण रोपाऐवजी बियाणे लागवड कशी करावी याची माहीती सांगा

    • @ashokgawde8760
      @ashokgawde8760 Год назад

      एकफूटाचे मातवृक्षाच्या फांदिचे तुकडे मिळवायचे चांगल्या कसदार जमानत लावावे. 1महीन्या नंतर लावणें संरक्षण करा.

  • @shankarmondkar711
    @shankarmondkar711 7 месяцев назад

    कोकणातल्या कातळ जमिनीवर शेवग्याची लागवड करू शकतो का

  • @gajanannade7084
    @gajanannade7084 3 месяца назад

    दादा बियाणे मिळेल का पाच गुंठे क्षेत्रावर लागवड करायची आहे किती बियाणे लागेल

    • @gajanannade7084
      @gajanannade7084 3 месяца назад

      बियाणे किती रुपये आहे आणि रोप किती रुपये आहे माझा पत्ता शिराळा तालुका सांगली जिल्हा आहे रोप पोहच करु शकता का

  • @rameshthorat7240
    @rameshthorat7240 9 месяцев назад

    शेवगा आणि मिरची एकत्र लावली तर चालेल का?

  • @UjjwalBochare-to1wc
    @UjjwalBochare-to1wc 6 месяцев назад

    Rope kewdhyach ahe

  • @ashokshinde5758
    @ashokshinde5758 3 года назад +1

    शेवगा लागवडीसाठी खळगट जमीन योग्य आहे का?

    • @maraleshevgafarm1399
      @maraleshevgafarm1399  3 года назад

      हो पण पाण्याचा निचरा होणारी हवी

  • @vilaskadam9301
    @vilaskadam9301 3 года назад +2

    जानेवारीत लागवड करता येईल का?

    • @maraleshevgafarm1399
      @maraleshevgafarm1399  3 года назад +1

      ruclips.net/video/MdL8G2dJvcI/видео.html
      जानेवारी - फेब्रुवारी मध्ये शेवगा लागवड करावी का

  • @neetabharne4374
    @neetabharne4374 3 года назад +2

    सर एका वर्षात दोनदा बहार येतो का रोहीत 1 ला

  • @rohitdhakite2271
    @rohitdhakite2271 Год назад +1

    1 tree cha rate Kay ahe

  • @jkrane97
    @jkrane97 2 года назад +1

    Sir bee milel ka

  • @nitinbargal5584
    @nitinbargal5584 3 года назад +1

    Mala bij pahije ahe ky kg ahe

  • @rajendrashete2101
    @rajendrashete2101 4 года назад +3

    झाडांची किंमत किती?

    • @maraleshevgafarm1399
      @maraleshevgafarm1399  4 года назад

      9604552396 नंबर वर फोन करा .

    • @sudhirmore7511
      @sudhirmore7511 4 года назад +1

      कोकणात लागवड करता येईल का

  • @sachinnarawade7265
    @sachinnarawade7265 3 месяца назад

    रोप कुनते घेवु

  • @sunilkutade732
    @sunilkutade732 4 года назад +2

    Kiti rupees la ek rop

    • @maraleshevgafarm1399
      @maraleshevgafarm1399  4 года назад +1

      9604552396 call kara

    • @musamagdum3474
      @musamagdum3474 Год назад

      शेवगा बियां चा दर काय आहे. रोपे वाहतुकीसाठी खूप खर्च येतो.तरी बिया पासून लागवड लांब चया शेतकरयांना सोयीचे होईल.

  • @punamchandraaher5373
    @punamchandraaher5373 4 месяца назад

    Price

  • @rohidaspatil1163
    @rohidaspatil1163 3 года назад +1

    मला रोपे पाहीजे आहेत उपलब्ध होतील का

  • @golapsarania1737
    @golapsarania1737 3 года назад +1

    Hindi Vedio banau

  • @gangadharpaikrao9371
    @gangadharpaikrao9371 3 месяца назад

    आपल्याकडे रोपे भेटतील का

  • @arunpratap2249
    @arunpratap2249 4 года назад +1

    Hindi mein Bihar

  • @mahadevshinde1896
    @mahadevshinde1896 Год назад

    biya

  • @arunpratap2249
    @arunpratap2249 4 года назад +1

    Hindi mein bataen

  • @sharadbhosale1936
    @sharadbhosale1936 Год назад +2

    खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @madhukarpingale6121
    @madhukarpingale6121 6 месяцев назад

    शेवगा रोप कोणते लावावे.कुमीळते व किंमत किती आहे.ठिबक आहे

  • @agbansod
    @agbansod Год назад

    Good information