गोकूळाष्टमी स्पेशल काल्याचे किर्तन हभप. प्रभाकर दादा महाराज बोधले | Bodhale Maharaj | Namacha Gajar
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- श्री सदगुरू चिन्मयानंद स्वामी ९६ वा समाधी सोहळा, दर्जिबोरगाव.
श्री ह.भ.प. प्रभाकर दादा महाराज बोधले यांच्या वाणीतून संपन्न झालेली काल्याची किर्तन सेवा.
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किंवा संपर्कासाठी 8975243812 ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
.
साऊंड सिस्टीम :: प्रशांत साऊंड सर्विस गव्हाण ता. रेणापूर जि. लातूर. मो.नं. :: 9922048203, 9922326712.
राम कृष्ण हरी
खूप छान अप्रतीम 🙏🙏
रामकृष्ण हरि🙏🙏 महाराज
खूप खूप छान अप्रतिम विचार मांडले आहे यात .जय हरि माऊली..
Lai bhari kirtan maharaj
RAM Krishna Hari mahuli 💐🙏🙏
गोपाळ कलीयुगात वारकरी झाले . त्यांना परत काल्याचा लाभ होत आहे .पंढरपूरच्या वाळवंटात .संत शिरोमणि नामदेव महाराजांच्या कीर्तनात .जनाबाईने ज्ञानोबारायांना अभंगाची चाल दिली .ती मधली चाल हि जनाबाईने दिलेली आहे .हे आज नविन रीतीने कळलेमहाराज .
राम कृष्ण हरि👌👍👍🙏👌👌
खुप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी माऊली ⚘⚘🙏🙏🙏
P puj maharaj vitthal murti really vittal
दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण
🙏🙏
काला -- दहिभातने देहाची पुष्टि होते.२) हरीनाम काल्याने मनाची पुष्टि होते .३) जीवब्रह्म ऐक्य काला.जीव शीव ब्रह्म . चित्तातील दोष जातात . छान सांगितले महाराज .
खूप छान अप्रतिम 🙏🙏
मस्त
श्री राम
🙏🙏जय बोधराज 🙏🙏
Ram Krishna Hari
गुरुवर्य दादा
राम कृष्ण हरि
🙏
जय बोधराज
Chintan asave tar ase
गुरुवर्य दादा
राम कृष्ण हरि
स्वामी चिंन्मयानंद स्वामी समाधी
सोहळा काल्याचे किर्तन.
M i
राम कृष्ण हरी
🙏🙏