tv9 Marathi Special Report | ड्रायव्हरलाच अडकवण्याचा डाव होता,तपासात दिरंगाई, 2अधिकाऱ्यांचं निलंबन
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- tv9 Marathi Special Report | ड्रायव्हरलाच अडकवण्याचा डाव होता,तपासात दिरंगाई, 2अधिकाऱ्यांचं निलंबन
#DevendraFadnavis #AnilDeshmukh #RahulGandhi #PuneHitandRunCase #VedantAgrawal #HitandRunCase #PuneCrimeNews #CrimeNews
#tv9marathi #marathinews #tv9marathi #tv9marathinews
#latestnews #newsupdate #marathinews
#marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
पुणे कराना चांगला खाजदार भेटला आहे
धंगेकर साहेबाना सलाप
धंगेकर जिंदा बाद .
Barobar aahe jantecha neta
का विरोधी पक्षाने मुद्दा उचलल्यावर कारवाई होते...
सर्व सामान्य लोकांचं काय कुठे व कधी न्याय मिळणार
बक्षीस कसलं देतोय. Driver ला जनमठेप झाली आसती, driver हुशार निघाला खरं सागितले. गरीब ला कसें अडकवले आसते.
गोपीनाथराव मुंडे यांच्या कार अपघातातील ड्रायव्हरला तीन तासात जामीन झाली पुढे त्याची काही चौकशी झाली नाही त्याचं काय केंद्रीय मंत्री असताना देखील चौकशी झाली नाही बीजेपी चे राज्य
@@santoshvarbade2867tyancha murder kela hota, koni he sangaychi garaj nahi
तसंच या ड्रायव्हरला - गंगाधरला हे अगरवाल कुटुंब गायब करतील. म्हणून गंगारामला पोलिस संरक्षण द्यावे.!
Aho ase nabalik mhnun 300 shabdancha nibandh lihun jat court sodun dyayla lagli tar udya saglich por ji nabalik ahet udya bindhast kunacha pan accident karun jeev ghetil ani 300 shabdancha nibanbdh lihun sutun jatil...
विशाल तुला पैसे कमविण्याची आक्कल आहे , मुलाला संस्कार देण्याची अक्कल असती तर दोन जीव नाहक गेले नसते.
धगेकर बरोबर आहेत
दोषी पोलीस आधिकारी निलंबित करा
खरं म्हणजे फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा
अटअटटटटअटटटटअटअटटटटटअअअअअअअट
घन्टा...
चतुर कावळा आहे तो. पदासाठी कोणत्याही 😊स्तराला जाऊ शकतो तो भडवा
Te ka rajinama detil
@@snehaganage7623Palghar Sadhu nchi Hatya
SSR Disha
Mansukhani Murder
Tyaveli Koni Koni Raajinama Dila Hota 😮to 😮
पुण्यासाठी पोलीस प्रमुख कृष्ण प्रकाश बोलवा पोलिस पण सुधारतिल आणि 2नंबर वाले पण सर्व सुरळीत लागेल
पोलीस स्टेशन चे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा.. दूध का दूध पानी का पानी हो जायेगा..
भरपुर हॉटेल आहेत i am hotel industry... अनुभव पाहिजे भरपुर हॉटेल मध्ये जागा खाली आहेत. .... श्रीमंत लोकांचा माज मोडू द्या..
अरे हा नितेश राणे डोक्यावर पडलाय का? धंगेकर आंदोलन करतायत पोलिसांवर कारवाई करा म्हणून आणि हा नेपाळी काय तर तिसरच बोलतोय.
😅😅😅
नितू मागून निघालाय, २१ दिवास उबवल्यावर अंड्यातून बाहेर आलाय...
कोंबडी याच्याच बापाने चोरली होती..
😂😅😂😅😂😅
🤦♂️😂😂😂
😂😂
........ आहे तो..
येरवडा पोलीसानवर योग्य कडक कार्यवाही केली पाहीजे.
पैसा बोलता है.....सत्य परेशान है लेकीन पराजित नही
नितेशराव आधी आरोपीला शिक्षा यावर बोला नंतर कोणाकोणाचे संबध हे नंतर बघा
कायद्यांचे रक्षक असे भक्षक झाले तर सामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागायचा
असं कसं होईल गृह खात्याकडून आरोपीला गृह खात्याकडून संरक्षण असल्याशिवाय अशा गंभीर प्रकरण घडू शकत नाही
बरोबर
कुपय प्रत्येक पोलीस स्टेशन मधे कॅमेरे बसवा मंजे बर्गर पिज्जा दिल की नाहि
आधी येरवडा पोलिस ठाण्यावर कारवाई करावी .....!! बाकी नंतर .....!!
Thank you sir 🙏 रविद धंगेकर
हे लोक सलमान खानचे वेळी कुठे गेले होते 😅.. त्यावेळी पण ड्रायव्हर जेलमध्ये गेला
आणि या नेपाळी राणे ला पहिलं नेपाळ मध्ये हाकला
पो. आयुक्त पुणे यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. ही जनतेची अपेक्षा आहे.
सगळी माहिती कळाली असेल वरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पण त्यांना वाटलं नसेल की पब्लिकन ,सोशल मीडिया, आणि न्यू चॅनल ही गोष्ट खूपच उचलून धरेल, त्यांना वाटलं असेल हे सुद्धा केस आपण दुसऱ्या केसेस प्रमाणे पैसे घेऊन निपटवून टाकू..
Devendra fadnavis sarka gruhamantri aslyav
@@adityashinde4224 कुठलाही पक्ष असुदे सगळे राजकारणी एका माळेचे मणी आहेत.
आमच्या बुलढाणा जिल्ह्यात पण असाच एक प्रकार पाच सहा महिन्या पूर्वी घडला आहे एका बड्या उद्योगपत्याने तीन महिलांना अशाच प्रकारे कारणे चिरडून मारले पोलिसांना हाताशी धरून गुन्हा ड्रायव्हर वर टाकून दिला या प्रकरणाची पण सखोल चौकशी होऊन खऱ्या आरोपींवर कार्यवाही व्हायला पाहिजे
यासाठी सरकार जबाबदार आहे, पोलिसांवर सरकारचा पण दबाव असतो.
आयुक्त साहेब...😂
नितेश राव आधी आरोपीला शिक्षा यावर बोला नंतर कोण कोणाचे संबंध हे नंतर बघा
सर्व बार बंद करा जिथे रहिवासी जनता राहते त्या भागातील सर्व बारच्या परमिशन रद्द करा
ह्या नितेश राण्याला तर काय कळतच नाही
One shud thanx Republic tv.....
इलेक्शन म्हणून नाहीतर matter कधीच मिटला असता
सर्व सिस्टीम ने बिल्डर चे संडास साफ करावी 😢
Tech Chaalu Aahe
Ordanarya Nchya Toda
T pn Notakombun 😮😮
देवेंद्र फडवणीस नी राजीनामा द्यायला हवा , त्यांना गृहखाते संभाळता येत नाही
हिंदुत्व महत्वाचे आहे, लोकांचा जीव नाही
एवढी ट्रॅव्हल्सची धडक झाली भरपूर माणसे मेले त्याच्यात कोणी दखल अंदाजे घेतली नाही
पोलिसानं वर कोनची कारवाई होणार
तुम्ही कशाकाय दुसरा जॉब करणार सर्व शौक पूर्ण होतात तुमचे व पैसे पण भरपूर मिळतात
अगदी बरोबर
बंद करा बार पब रात्रभर दारु पिऊन लोकांना उडवनार
समृद्धी महामार्गावर एवढे एक्सीडेंट झाले त्यांचा खुलासा कोणी केला नाही रे आता पस्तर
इथून मागे ट्रक ड्रायव्हर ने किती अपघात घडविले त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला नाही
एका जीवा पेक्षा job काम महत्वाचा आहे का ?
जर खरंच hotel management केले असेल तर नक्की दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळेल.
पण फक्त काही पैष्या साठी एका जीवाला
मारणे हे किती यौग्य आहे.
उद्या स्वतः वर सुद्धा जर अशी परिस्थिती येई शकते.
बार बंद करू नये तर मग दारू 18 वयाच्या खाली कशाला देता
मेडिकल का बर केल नाही त्या मुलाच सांग आधी
फडणवीस कमिशनर सगळे लबडे सगळे बाहेर काढा आणि नंतर आपला महाराष्ट्र चांगला करा
असा मालक असल तर ड्रायव्हर भावानो सावध व्हा.पैशा वाल्यांचा मघे पळून बळी पडू नका
Punyacha commisioner ek bhaiyya aahe hech motha durdaiva aahe😂😂😂😂😂😊
मग न्याय मिळेल 2 जीवांना 😢
Pub band zale pahijet🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏
बार मालकाची मुल अशी चिरडली तर याल का आंदोलने करायला ??? बार आणि पब बंद करा फक्त रेस्टॉरंट ठेवा .
आमदार राणीला थोडी तरी अक्कल आहे का बोलण्याची
फडणवीस राजीनामा द्या
म्हणून पुणे मध्ये बार व पब बंद करा
शरद पवार : पता नहीं हर मॅटर मे मे आगे कैसे आ जाता हूं 😂
ravi bhau dhangekar❤
आयुक्त खोटं बोलत असेल तर त्याचं पण निलंबन करा.... बाकी येरवडा पोलीस तर गुन्हेगारांच्या हाताखाली काम करतात हे पण समजलं.
महाराष्ट्रात कोणाचाही मुलगा आसो मंत्री चा मुलगा आसो त्याला जेल मध्ये वीस वर्षे साठी पाठवले पाहिजे जे मेलेल्या चे काय पुन्हा जिवंत होऊ शकतो का जर राजकारण करणारे असतील त्यालाही जेल मध्ये टाकलें पाहिजे जय श्री राम हरहर महादेव
निलेश मोटर सायकल वर तूझ्या घरातील असती तर
2 jun parynt he news chalvlnar nantr ter tumhala mahit ahe
Waah re tere khudai.
Seriously what a shame!!! They treat us like insects, maro kuchlo aage bado. Justice should be given, an example has to be set. When I was reading the details of this accident, I actually laughed out loud at the ridiculous judgement. This so-called minor should be treated as any other adult and given the harshest punishment. Life of a common Indian person has become a joke to these filthy rich, privileged brats.
मेरे प्यारे भाई और बहनों अच्छे दिन आ गये भ्रष्टाचारी कानून व्यवस्था बीजेपी के साथ है देशवासी कुछ भी करले कुछ नही हो पायेगा
Hotel management madhe itk thirdclass shikavlya jaat ka...? Daaru kashi serve karaychi te...😂😂😂😂
सदर आरोपीची ब्लड टेस्ट नेगेटिव्ह असून त्याने पब मध्ये कोको कोला घेतला होता.
आणि ते अल्कोहोल त्याचा मित्रांनी घेतले होते आणि त्याचे बिल त्यानी भरले
Ho 50 k
त्यांना कडक शिक्षा करा
हे काही नवीन नाही याअगोदर सुध्दा या प्रकार सर्रास चालू आहे
यांना तर गोल मोड करता येते पण ज्याचे गेले त्याच्य घर चे लोकोचे काय
आता अशा केसेस मध्ये जनतेनेच जागेवर न्याय केला पाहिजे कारण इथे पोलिस, न्याय व्यवस्था, राजकारणी हे सगळेच भ्रष्ट आहेत......!!
वंशाचा दिवा काळीमा फासनारा
नसावा
नेपाळचा माणूस!
पब्लिक मे गुन्हेगार चा हात पाय मोडून टाकले पाहिजे होते
अडीच कोटींची गाडी घेऊन गेला तर त्यांनी कधी अडीच रुपयांचा तरी काम केलंय का
दोषी वर निब्बार कार्यवाही व्हावी .
काम भरपुर आहे बारमधेच काम केल पाहीज़े असकाही नाही या दारूपायी ज़नता बरबाद झाली त्यांचे कुटूंब संपले आणि यांची संपत्ती वाढली हे बंदच झाल पाहीज़े
उर पैसा प्रॉपर्टी बोलतेय है
अजित पवार च आमदार वाचवतो आहे याला दिसत नाहीं का
ब्लड रिपोर्ट कधी येणार.पाच दिवस झाले अजून आरोपीचा ब्लड रिपोर्ट आला नाही.परदेशात पाठवला असेल रिपोर्ट त्यामुळे टाईम लागत असेल. पोलिस आणि सत्ताधारी गृहमंत्री सर्व सबुत मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Blood report Negative Ch Yenar
Khoopch Khau Ghalun Nanterch Blood test keli Aahe
Police Bhaynkar Smaart
किती कोटी घेतले
ड्रायव्हर वर वेगळी केस होते, नोंदणी नसलेल्या गाडी ला रस्त्यावर घेऊन आला, त्या ला हे माहिती होते,ती गाडी बाहेर च आली नसती तर हे सर्व घडलं नसते
महाराष्ट्रात बिहारी का
हॉटेल आणि स्पोर्ट्स बंद नाही झाले पाहिजे यांचे पोट चालते पण दुसऱ्याचे घर बरबाद होते त्याचे काय पाप वाल्यांना विचारा दुसऱ्याच्या घर बर्बाद करायचं आपलं घर चांगलं चालायची हीच तुमची मनोवृत्ती आहे का बिल्डरने स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा जीव घेतला आहे चांगला आहे
Gele30,Varshe Pasun Police Aadhikaroo,Aani Police,Rajkiya Pudhari, Patrkar,Midi ya, Sam il,Aastat
बाकी काय नाही सगळे सेटलमेंट होणार
गृह खात्याने नीच पणाचा कळस गाठलेला आहे
तुझा पप्पा शरद पवार तर म्हणत आहे की ग्रहमंत्र्यांनी त्याची जबाबदारी पाळली आहे.
स्व. आर आर आबा पाटील यांनी बार बंद केले होते ते या सरकारने चालू का केले?? हप्ते मिळतात...
ज्या अधिकार्यांची समजूत काढता आली त्यांनी ३०४अ लीहीले , जे समाधानी नव्हते त्यांनी ,..........
अमितेश कुमार यांची ट्रान्सफर ऑर्डर काढा आणि नांगरे पाटील बसवा पुणे आयुक्त म्हणून
तो नागरे पाटील एक नबरचं भ्रष्ट आहे.... वरळी बांद्रा त हप्ते गोळा करतो बॉलीवूड वाल्याकडून
Non corrupt pahije Tukaram mundhe sarkha 💯
@@Raj-ko6hxबरोबर तुकाराम मुंढेंसारखा पाहिजे. नांगरे-पाटील सारखा नको, कारण तो नांगरे-पाटील तर खूपच corrupt आहे.
Nangre patil tar tyacha pan bap ahe re baba
न्युज वाल्यांनो २२ वर्षाचा आरोपी अल्पवयीन कसा काय
Same as Jalgaon Heat and Run case
गावाकडे जाऊन शेती करा
पब बंद करा आणि ते एक लाख काय लोक रिकामे होतील त्यांना नोकारी दया. नाहीतर त्या चारोपी कडून त्यांना चांगले पैसे द्या
12 cha Nitesh rane
पोलिसांनी पैसे खाली प्रकरण कशाला सांगतील वरती
इथ फक्त गृहमंत्री आर आर आबा पाहिजे होते
हे सगळे कामगार नॉर्थ इंडिया चे भय्ये आहेत
Shame on this type of CP.
Devabhau vishay Sampala 👍
Milibhagat
Agarwal. Family , you reap as you sow. Bad deeds never pay for the long run.
Police adhikari pn brasht ahet./...
आमची पहिली दखल घ्यावी
Ha nepali chyutya ahe ek number cha