साहेब माहीती चांगली दिली धन्यवाद पैसे घेणार सावकारी केस करण्याची उलट धमकी देतो पुरावा जामीनदार उलट भाषा वापर करतो पैसे कोनते कोनी घेतले कुठे दिले मिळणार नाहीत वकील पण पुरावा मागतो आहे आता काय करायचे हे शक्य नाही
आपण सल्ला देत असताना आपण वकील म्हणून किती केसेस यशस्वी केल्या आहेत याचे पुरावे सादर करावे. त्यामुळे आपण जे बोलतात यावर विश्वास ठेवणे शक्य होईल मी तुमच्याकडे १०० केसेस पाठवून देतो. चेकने अथवा आरटीजीएस ने पैसे दिले असल्यास व त्याची लिमिटेशन संपून गेले असल्यास काय करावे ते कळवावे.
साहेब माहिती खुप छान सांगितली आहे.पण साहेब माझे पैसे ज्यांनी घेतले आहेत.तो पत्ता सांगत नाही मी मुंबईसेन्टूला रहातो म्हणून सांगतो.पंचवीस हजार रूपये घेतले आहेत.साहेब तुम्हीच योगतो सल्ला द्यावा आणि एखाद्या कमी पैसेवाल्या वकीलचा नंबर द्यावा.तुमचे खूप उपकार होतील आमच्यावर.
Simple goast ahead Paisae dena gheana asyha lokanan barobar Kara ki dilea gheatlae nahi milalae tari farak padnaar nahi KARAN POLICE VICHARTIL MONEY LENDERS LICENSE AHEA KAA HI CIVIL CASE AHEA AMHI KAY KARNAAR . CASE LADNYAT DILELYA PAISHYA PEKSHA JAST STRESS EA PAISAE KHARCH HOWU SHAKTAT.
सगळे प्रुफ आहेत ,ट्टो माणूस उद्या देतो, म्हणतो.अशी १४ वर्षे झाली,पोलिस काही करत नाही.वकील भाली मोठी रक्कम मागतात,टाईम लागेल म्हणतात,तुम्ही सांगा काय करावे
Me contractor aahe me mazya che Kavre navache 1 manus aahe me tyache civil che kaam kele hote kaam extra zhale to paise dyala nakar deto aahe Please tumcha no dya
माझे कृषी केंद्र आहे, मी 35000 हजाराचे उधार दिले आहे परंतु समोरील व्यक्ती आज उद्या परत करतो असे करतो आहे त्याचे नावाने दुकानाचे बील आहे, मात्र त्या वर त्याची सही नाहीं मि दावा दाखल करू शकतो का
पोलिसात गेल तर पैसे दिलेल्या व्यक्तिचे ऐकून न घेता त्यालाच म्हणतात सावकारी करतां काय? लायसन काढलीं काय? अरे याला आत टाका,नाहितर सहमतीने दिलेले पैसे सोडा.सदर व्यक्तीला पुन्हा त्रास द्यायचा नाही.नाहितर ऊलटी केस करीन इ.मग काय करायचेॽ कृपया उत्तर द्यावे.
वकिलाने पैसे तर घेतलेच पण कामही केले नाही. शिवाय जास्त पैशासाठी समोरच्या पार्टीला जाऊन मिळाला. आता बार कौन्सिल मध्ये विरुद्ध पक्षाशी संगनमत विश्वासघात आणि प्रोफेशनल मिस्कंडक्ट आणि आर्थिक फसवणूक ची तक्रार दाखल केली
साहेब माहीती चांगली दिली धन्यवाद पैसे घेणार सावकारी केस करण्याची उलट धमकी देतो पुरावा जामीनदार उलट भाषा वापर करतो पैसे कोनते कोनी घेतले कुठे दिले मिळणार नाहीत वकील पण पुरावा मागतो आहे आता काय करायचे हे शक्य नाही
व्हिडीओ छोटा आणि मुद्देसूद बनवा... फार पसरट झाला आहे.
Must khup chhan mahiti dili aapan...point aahe...😊
अत्यंत सोप्या भाषेत सांगायची पद्धत फार आवडली उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
खुपच छान माहीती दीली खुपच कामाची आहे
खुपच छान माहीती दीली तया बददल धनवाद.. 👍👍👍👍
भाऊ माहिती छान दिली पण समोरच्याने सावकारी ची केस दाखल केली तर
बडबड बंद करा प्रश्नांची उत्तरं द्या
एकाद्यानी काम करून घेऊन पैसे १०-१० वर्ष पैसे देणार देणार म्हणून पैसे देत नसेल तर काय करायच सांगाल का?
धन्यवाद चांगला उपाय.
योग्य माहिती मिळली. धन्यवाद.
चांगली माहिती सर धन्यवाद
Nice information
Thank you very much sir
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 💐🙏💐
खुपच छान माहीत दिली धन्यवाद
आपण सल्ला देत असताना आपण वकील म्हणून किती केसेस यशस्वी केल्या आहेत याचे पुरावे सादर करावे. त्यामुळे आपण जे बोलतात यावर विश्वास ठेवणे शक्य होईल मी तुमच्याकडे १०० केसेस पाठवून देतो. चेकने अथवा आरटीजीएस ने पैसे दिले असल्यास व त्याची लिमिटेशन संपून गेले असल्यास काय करावे ते कळवावे.
Aho saheb ithe khun kelela 3 month mde bail vr yeto 4 caror kisan shetkryache gheun gelele to hi 3 month ne yeto samorchya kde kahich nhi kahi yet nhi ulat courtat gele tr paise keva yetil yacha bharovsa nhi
Me ravinder khop chan mahete dily thanks
एकच नंबर सर छान माहिती दिली
Ekdam chhan abhinandan
खुप छान. न्याय प्रग्क्रियात सूधारणा आवशक
Good information.
We require it.
खूप छान माहिती मिळाली sir
Nice idea Sir
खूप छान
अगदी उपयुक्त माहिती दिली आहे साहेब धन्यवाद 👍🙏🌷
Important information 🎉
Very nice legal information Can you available personally for legal advice In respect of similar case in detail.
अगदी उपयुक्त माहिती आहे साहेब
छान माहिती दिली धन्यवाद
Good advise
आती सुंदर व्हिडीओ आहे 👌🏻
खुप छान फायदेशीर माहिती आहे
उपयुक्त माहिती, धन्यवाद 🙏
Thanks 🙏
Nice information aahe sir. Thanks
Best mahiti sar
धन्यवाद
Awesome ❤❤❤❤❤❤❤❤❤
Good afvice
धन्यवाद 🙏🙏
Nice information thanks.
फारच उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद 😮
अतिशय उपयुक्त व कायदेशिर माहिती मिळाली धन्यवाद सर.
Atant upyouket mahiti dili thank you video khali aaple nav ani phone number lihnshys visru naka
Pn sir jeya vkti ktdun peise getle asel ani te teyala prt diley astil tr ani to prt magt asel tr kay krave te pn saga na plz reply deya sir.
🌹🙏ahishek
Good
Thank you sr ❤
Mazhe vasul karun deta kay..
अगदी बरोबर आहे
प्लीज रिप्लाय
Thankusir....artskaylayasyltr.smorcha...manus.inkar.karthasyltr..tyachi.prosesbankaythun.ki...ligali.karaway
Chan mahiti dili apan dhanyvad
Purava aahe pan Manus absconding asel tar Kay karave
Agadi upayukt mahiti dilit
V nice information
Nice. Sir
खूप चागल मार्गदर्शन केले आहे
Amla chek dile pan ame bounce kelay nahe 150000 hazar rupaye det nahe techya bank var amount nahe kai karve
Address nahi fakt Phone number aahe v tyane Maza Phone Block kela aahe tr kase payment vasul करायचे
Ani jo 7 varshapaun oalkhicha ahe jyane paise ghetle tyane tyache ghar nhi dakhwale ani phn no.block kela tar,kai ?
साहेब माहिती खुप छान सांगितली आहे.पण साहेब माझे पैसे ज्यांनी घेतले आहेत.तो पत्ता सांगत नाही मी मुंबईसेन्टूला रहातो म्हणून सांगतो.पंचवीस हजार रूपये घेतले आहेत.साहेब तुम्हीच योगतो सल्ला द्यावा आणि एखाद्या कमी पैसेवाल्या वकीलचा नंबर द्यावा.तुमचे खूप उपकार होतील आमच्यावर.
एक शंका आहे. जर आपण बँकेत पैसे ठेवले असतील आणि ती बँक पूर्ण बुडली नाही पण बुडाच्या मार्गावर आहे अशा वेळी आपण काय करावे?
माहिती चांगली आहे नमस्कार
चांगली माहिती आहे माझी 138 ची केस चालू आहे त्याने बेल घेतली आहे पुढे काय माहितीदया
Karjala jamin aahe karjadar mayat jalay proparti tyachi kahi nahi patni mule ahet tyacha bhavu aahe asha veli Kay karaych?
बरोबर आहेत साहेब
Great, thanks
Simple goast ahead Paisae dena gheana asyha lokanan barobar Kara ki dilea gheatlae nahi milalae tari farak padnaar nahi KARAN POLICE VICHARTIL MONEY LENDERS LICENSE AHEA KAA HI CIVIL CASE AHEA AMHI KAY KARNAAR . CASE LADNYAT DILELYA PAISHYA PEKSHA JAST STRESS EA PAISAE KHARCH HOWU SHAKTAT.
KARAN Mumbai India madhyea ekach kayda chalto
PAISA FEKH TAMASHA DEKH.
maYakdun mitrane 6500 ghetl ...wapas det nhiyeee???plz koni suchwa lvkr ky kruuu
सगळे प्रुफ आहेत ,ट्टो माणूस उद्या देतो, म्हणतो.अशी १४ वर्षे झाली,पोलिस काही करत नाही.वकील भाली मोठी रक्कम मागतात,टाईम लागेल म्हणतात,तुम्ही सांगा काय करावे
मिळाले का पैसे
Same here
Yevda divas ka thambla thumi. Money recovery cha case 12 varsha cha aath courtat taakava lagtha.
@@sanish7066 police' station madhe complaint keli, mahilya aayog zale ....no reply
पैसै दिला तो मेला तर त्याच्या मुलाकडून पैसे वसूल करून घेऊ शकतो का
Me contractor aahe me mazya che Kavre navache 1 manus aahe me tyache civil che kaam kele hote kaam extra zhale to paise dyala nakar deto aahe
Please tumcha no dya
सी.बि.सी.कोट,३८.चा, खर्च किती होतो किंवा येईल?
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अभिनदन
To fon uchlatach nahi,tevha kay karaych sangal ka,
Mahete chan ahe
Maji 2lakh chi kes chalu ahe .kadun dila tr 1 lakh tumala deu
Very nice legal information.....
Can you be available personally for legal advice inrespect of similar case in detail.🙏
Dubit pathasantha kadun paise se kase kadave
Khup chan
माझे पैसे 2014 पासून परत मिळाले नाहीत. परत मिळवून देणार का? तुमचे charges पैसे परत मिळेपर्यंत किती असतील ते समजेल का?
छान
माझे कृषी केंद्र आहे, मी 35000 हजाराचे उधार दिले आहे परंतु समोरील व्यक्ती आज उद्या परत करतो असे करतो आहे त्याचे नावाने दुकानाचे बील आहे, मात्र त्या वर त्याची सही नाहीं मि दावा दाखल करू शकतो का
Ho
Given notice although not coming
Make it short and simple in less time
पोलिसात गेल तर पैसे दिलेल्या व्यक्तिचे ऐकून न घेता त्यालाच म्हणतात सावकारी करतां काय? लायसन काढलीं काय? अरे याला आत टाका,नाहितर सहमतीने दिलेले पैसे सोडा.सदर व्यक्तीला पुन्हा त्रास द्यायचा नाही.नाहितर ऊलटी केस करीन इ.मग काय करायचेॽ कृपया उत्तर द्यावे.
Kharee aye
Kharee nahi... शेमन्या
Butter aahe 😂😂😂
असे पण होते काही वेळेस
सर कामाचे पैसे जर एखाद्या व्यक्तीणे रेट ठरलेले असुण पण बुडवले दिले नाही तर काय करावे लागेल ?क्रृपया सांगितले तर फार बरे होईल .
25 varsh zale,azun paryant parat milale nahi
Short madhe sanga rav nusta video motha karun sangu naka.
कंपनी चे फूल व फायनल हिशोब देत नाही मालक, करता येईल का?
मी ज्यांना पैसे दिलें आहेत. त्यांनी तर फोन बंद ठेवला आणि घर पण बदलले आहे. अशावेळी काय करावे.
Kiti vela ekach gost sagta
समोरच्या माणसा कडून पोस्ट डेट चेक घेतला तर चालेल का?
मी एका फायनान्स चे करजाने त्रस्त होतो. तेव्हा एका ढगाने मला सोडवतो म्हनून 45000 रूपये ला लुबाडले. आपली काही मदत मिळेल का.
नोटीस पाठवायला आणि केस करा टोटल खर्च किती होईल कृपया तेवढी माहिती द्य
जितके पैसे अटकले आहेत त्यापेक्षा जास्त खर्च वकील घेईल
माझी। ठेव पतसंस्था मध्ये ती परत मिळत नाही त्या साठी काय करावे
I am bakaram imformitioon very important who are met money he hase layer name and adress told me
वकिलाने पैसे तर घेतलेच पण कामही केले नाही. शिवाय जास्त पैशासाठी समोरच्या पार्टीला जाऊन मिळाला. आता बार कौन्सिल मध्ये विरुद्ध पक्षाशी संगनमत विश्वासघात आणि प्रोफेशनल मिस्कंडक्ट आणि आर्थिक फसवणूक ची तक्रार दाखल केली
एखाद्याने भाजीपाला आणि टरबूज याचे पसै देत नाही त्याचे पैसे कसे मिळवयचे काढयाचे याची माहिती दया
।
तीन वर्ष होवून गेली असतील तर कायदेशीर तक्रार करता येते का ?
Online fraud jhalele paise kse kadayche
सुरवातिला नोटीस जर तो नोटीस recive करत नसेल तर काय करावे