Live : आरक्षण बचाव यात्रा समारोपीय सभा Supreme Court को प्रकाश आंबेडकर का सवाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 19

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 2 месяца назад

    Only वंचित बहुजन आघाडी सरकार

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 2 месяца назад +1

    ओबीसीचे तारणहार वंचितांचे शिलेदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @tapankora6692
    @tapankora6692 2 месяца назад +2

    Great 👍 right sir ✊✊✊💪💪💪🙏🙏🙏

  • @PrafulVahane
    @PrafulVahane 2 месяца назад

    Jay Bheem

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 2 месяца назад

    Great

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 2 месяца назад

    श्रेध्देय ऍड बाळासाहेब आंबेडकर तथा भीम सुर्याचा प्रकाश ह्यांचं बहुजनांसाठी भरपूर योगदान आहे त्याबद्दल आपले सर्वांचे आम्ही शतशः आभारी आहे परंतु आपल्याला माझी विनंती आहे आपण कोकणाला कसे विसरलात याचे आम्हाला व आमचे कोकणवासीय यांना खुप खुप वाईट वाटते आपण जी आरक्षण बचाव यात्रा व मंडल विजय दिवस साजरा करताय त्याबद्दल आपल्या कार्यामध्ये आम्ही कोकणवासीय आपल्या मंडल विजय दिवसाची सहभागी आहोत आमच्याकडुन जर काय चुकीचे लिहिले असेल तर वाईट वाटुन घेऊ नये राग नसावा कारण कोकणवासीय यांना आम्हाला असे वाटते की खंबीर नेता पाहिजे आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व बहुजन समाज ऋणी बाबासाहेबांच्या घराण्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो नमोबुध्दाय सप्रेम जय

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 2 месяца назад

    मतांनी लढा आणि डोक्यानी लढा शरीरानी लढू नका जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम 🙏🙏

  • @samratpagare7774
    @samratpagare7774 2 месяца назад +2

    VBA

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 2 месяца назад +1

    VBA 🇮🇳

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 2 месяца назад

    प्रत्येक गांव पिंजून काढा सत्ता आपल्या हाती घ्या VBA zindabad 💪💪

  • @rakeshkumar-ic2cs
    @rakeshkumar-ic2cs 2 месяца назад +2

    कोलेजियम, ईवीएम वैन हो।

  • @komalthaware1439
    @komalthaware1439 2 месяца назад

    Imadarse vanchit ko sath dedo yar bhot khin prisram aahe

  • @basavrajtalari1449
    @basavrajtalari1449 2 месяца назад +1

    🙏🇪🇺🙏💙💐✍️✊💪👌👍🎉💯🔥

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 2 месяца назад

    Fakt aani fakt BALASAHEB AMBEDKAR hech obc aarakshan vachavu shaktat mhanun lakho lakho Obc samajache lok VANCHIT BAHUJAN AAGHADI la samil zale aahet he vastavik satya aahe.

  • @shudhdodhandhabarde2067
    @shudhdodhandhabarde2067 2 месяца назад

    ह्या चॅनेलवर आंबेडकरवादी नेत्यांचा आवाज बरोबर टैपिंग करत नाहीत त्यामुळे आवाज स्पष्ट ऐकु नाही येत त्याचे कारण काय ? कि जाणुन असे करतात ?

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 2 месяца назад

    बाबासाहेब आंबेडकर यांनी BJP सोबत युती करावी हीच विनंती कारनं आघाडी चे आंड मस्त काय गेले आहे पण बाळासाहेब आम्ही वंचित सोबत आहोत आणि राहनार BJP BJP BJP सोबत रहा

  • @mahadeomate7820
    @mahadeomate7820 2 месяца назад

    Adh kachha, 18 sal ka kam samaz v Kam Anubhavi Yuwan tatha EVM Chunaw se bad honar chahiye,
    In bin ke kote se hi loktantra sahi Aayam nahi milega.
    Satya nash ho Congress ka jinhone 21 sal ke bajay 18 sal walo ko chunavi, prakriya me laya.

  • @samratpagare7774
    @samratpagare7774 2 месяца назад

    VBA