गजानन महाराज यांच्या पुस्तकात दिलेले कान्होले तो विदर्भातील करंजी सारखा गोडाचा पदार्थ आहे कणीक आणि गूळ किंवा कणीक आणि पीठी साखरेपासून बनवतात हे कानोले खानदेशात नागपंचमी ला बनवतात.. मी खाली लिंक देते त्या कान्होल्याची सुद्धा चविष्ट लागतात कान्होले रेसिपी 👇ruclips.net/video/YPqCjMQvrxk/видео.htmlsi=VVu2lDz7B_Kdx2Gd
खूप छान पद्धत आहे
शिळी खीर छानच लागते .
आम्ही पण अशीच बनवतो मला खूप आवडते पण आम्ही शिजवताना च दुध घालतो काही दुध फाटत नाही 👌👌👍👍❤❤
खुप सुंदर खीर आम्ही दिंड पुरणाचे करतो
गव्हाची खीर खुप खुप छान मस्तच❤❤
खुप छान
( DOMBIVLI ) KHUP SUNDAR GAVHACHI KHIR SHAIR KELIT TAI TUMHI.. I LIKE GAVHACHI KHIR..ME TUMCHA RECIPES FOLLOW KARTE. ASHI KHIR KARNAR ME NAGPANCHAMILA. ( TUMCHA AAWAJ BOLNE CHAN NAJUK SUNDAR AAHE. DHANYAWAD.
Mast 👌👌
गव्हाची खीर खुप खुप छान मस्तच
खुप मस्त
खूप खूप छान गव्हाची खीर मस्तच
गव्हाची खिर खुप खुप छान मस्तच❤❤❤
आम्ही पण अशीच खीर बनवतो मात्र आम्ही खपली गव्हाची बनवतो
Gajanan Maharaj yanchya pustkat ha kanole wachla hota...pan aata pahilyanda baghitla....me karun baghnaar..aamchya koknamadhe Ukdichi Nevri....mhanje karanji keli jate..fakta aamhi tya karanjila mod det nahi...khobre aani gul... jaggery...yache saran aste...
गजानन महाराज यांच्या पुस्तकात दिलेले कान्होले तो विदर्भातील करंजी सारखा गोडाचा पदार्थ आहे कणीक आणि गूळ किंवा कणीक आणि पीठी साखरेपासून बनवतात हे कानोले खानदेशात नागपंचमी ला बनवतात.. मी खाली लिंक देते त्या
कान्होल्याची सुद्धा चविष्ट लागतात
कान्होले रेसिपी 👇ruclips.net/video/YPqCjMQvrxk/видео.htmlsi=VVu2lDz7B_Kdx2Gd
दुध
हा खीरीचा व्हिडिओ आधीही तुम्ही टाकला आहे असे वाटते
Ho aaj ha nagpanchami special combo video aahe😊👍
आमच्या कडैदिडेकरतात
Mala paramparik recipe aavadtat 🙏🙏 dakhva 🙏
खुप मस्त