कोकणात मास्यांचे भाव नेहमी गगनाला भिडलेले असतात . आणि घाटावर गेले की उसाचा रस महाग होतो.पण कोंकण विभागातच असलेल्या मुंबई, मुंबई उपनगर ठाणे, कल्याण डोंबिवली पालघर, येथे उत्तम जेवण आणि सर्व सामान्य माणसाला परवडेल अशी मार्केट आहेत आणि चविष्ट सुधा
हो महाग विकतात, पण हॉटेल मध्ये गेले तर फिश थाळी 300 च्या पुढे असते आणि त्यात फक्त 1 पीस फिश मिळतो. म्हणून तर लोक इथे जाऊन मासे विकत आणतात ते मनसोक्त खाण्यासाठी बस.
वा वा केवढे मोठे मासे मार्केट. विक्रेत्या पण किती तत्पर आहेत. बरेच प्रकार मी कधी पाहिलेच नव्हते. खूप छान माहिती व प्रेझेंटेशन. धन्यवाद.
धन्यवाद दादा
मस्त.. फ्रेश मच्छी आहे..
Ho na dhanywad
मस्त विडिओ
धन्यवाद
तोंडाला पाणी सुटले राव,कोळंबी,पापलेट,सुरमई,बोंबील खूप छान.खूप मस्त व्हिडिओ.धन्यवाद संदीप भाऊ खूप छान माहिती
धन्यवाद
Nice video
Thanks
Chan👍
Thanks 🔥
Amazing bargaining skills 😁🙌
थँक्स 😂😂
Superb Video.... Fish chi khup sangtat. Bargaining far karave lagate vatate Mumbai Punyachya lokana....
हो ना खूप घासाघिस करावी लागते
कोकणात मास्यांचे भाव नेहमी गगनाला भिडलेले असतात . आणि घाटावर गेले की उसाचा रस महाग होतो.पण कोंकण विभागातच असलेल्या मुंबई, मुंबई उपनगर ठाणे, कल्याण डोंबिवली पालघर, येथे उत्तम जेवण आणि सर्व सामान्य माणसाला परवडेल अशी मार्केट आहेत आणि चविष्ट सुधा
हो खरं आहे, कोकणात पुण्या मुंबई चे लोक पहिले कि ते लोक मास्यांच्या किंमती खूप महाग सांगतात. त्या पेक्षा स्वस्त मासे तर पुणे मुबंई मध्ये सुद्धा मिळतात.
Same to same mumbai cha rate aahe... Baki tumche video mast astat
धन्यवाद
E vde mothe fish market asun kiti mahag detat ....
अप्रतिम व्हिडिओ
हो ना
धन्यवाद
इतके फिश चे प्रकार असतात मला माहीतच नव्हते...छान माहिती आणि presentation
आणि समुद्रातले कधी खाल्ले पण नाहीत
🤭🤭 खुप छान
धन्यवाद
ह्या हण॓बंदर वरिल बायका अतिशय महाग विकतात आणि वर भांडणपण काढतात तेव्हा शहाण्याने या बंदर वर जाऊ नये
हो महाग विकतात, पण हॉटेल मध्ये गेले तर फिश थाळी 300 च्या पुढे असते आणि त्यात फक्त 1 पीस फिश मिळतो. म्हणून तर लोक इथे जाऊन मासे विकत आणतात ते मनसोक्त खाण्यासाठी बस.
अगदी बरोबर आहे... मासे विक्रेता महिला दादागिरी करतात...
हो ना
या खाऊ घिरायक मुळे ते लोक माजले haye, लोकांना भाव करता येत नाही, जे पैसे वाले लोक काय पण रेट मधी विकत घेतात
हो ना
मनाला वाटेल तेवढा रेट लावलेला आहे@@Manmokali_Bhatkanti
@Vaibhav_chavan-08 हो ना खरं आहे एकदम
@@Manmokali_Bhatkanti आज रत्नागिरी मध्ये 120rs किलो रेट आहे
@Vaibhav_chavan-08 खूपच महाग आहे मग तर
इथे येणारे सर्व पर्यटक असतात त्यामुळे काही लोकांना किती किमतीला घ्यावे हे कळत नाही व हे लोक जास्त रेट सांगतात
हो ना, म्हणून ते सांगतील त्याच भावात घ्यावे लागतात.