Special Report on Ladki bahin Scheme | लाडकी बहीण योजना हुकमाचा एक्का..उत्पन्नाची अट शिथिल
HTML-код
- Опубликовано: 2 июл 2024
- लाडकी बहीण योजना हुकमाचा एक्का..उत्पन्नाची अट शिथिल
#zee24taas #SpecialReport #LadkibahinScheme #eknathshinde #uddhavthackeray
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
चारचाकी गाडीची अट रद्द करा
कुटुंबात लाडक्या बहीनी दोन आहे का फक्त.
बाकिच्या बहीनी दुशमन आहे मुख्यमंत्री च्या
Kiti lalchi pana
बहीणाला १५००निधी उपलब्ध होईल का शेतकरी मेहुण्याच्या तीसरा हप्ता कधी मिळणार हे स्पष्ट झाले सरकार कडून हा सगळा जुंबला आहे
🎉🎉 महायुती सरकाराचे मनापासुन आभार 😍
सरसकट कर्जमाफी 2024
बरोबर आहे
खूप छान निर्णय सरकारचा.🙏
सेतू सुविधा केंद्रात शाळेच्या दाखल्या मध्ये जन्म गाव नोंद नसल्याने सेतू सुविधा केंद्र वापस करीत आहेत खरच जन्म गाव नोंद आवश्यक आहे का ? सर कुपया माहीती द्या
Karj mafi jali pahije pahila
तरीही मत भाजपा विरोधात
माझी लाडका भाव योजना पण कर
टीसी वर जन्मठिकाण नाही जन्मदाखला नाही काय करावं
म्हणजे याचा असा अर्थ की जयंतराव यांना माहीत आपले सरकार येणार नाही..😅😂😂😂
आजुन पांच वर्ष झाले एक रुपया शेतकरयाला खीशात नाही काय शेतकरी सरकारला मतं देईल का आपटी देनार
Kiti khot bolta re ...
Mi pan Shetkari ahe Shetkari sanman योजनेचा 2000 चा हफ्ता आला रे...
Kaj mafi jali pahije
Bhau me Aadhar card rashn card income Jodil chale ka bhau
Karj mafi pahije
As naste yar paise gheun mat tyalach hoil as naste
Addar card link ahe chalel ka
Karzmafi kara
Paise ghya pn voting naka karu ya sarkarla.
Bahinila khush bhau naraaj , ka
15000 dile tari sarkar padnar
किती ही लाडली बहिन योजना आना पन भाजपला फायदा होनार नाही
महाराष्ट्रात परत महायुती सरकार यायला पाहिजे.
विरोधी पक्षा वाले सरकारला जनतेला मदत करा अस म्हणतात आणि सरकारने गरिबांना मदत केल्यावर टीका पण करतात , महाविकास आघाडी फक्त राजकारण करते
शंभर टक्के चांगली योजना. महायुती सरकारचं खूप खूप अभिनंदन
योजना चांगली आहे धन्यवाद..पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व भाऊ एकत्र येवून तुम्हाला डोक्यावर घेवून आपटल्या शिवाय राहणार नाही..