Barobr.... Ale tri bolte sgl malach karav lgt.... Prva pn Radha la boli sglynchi dukhn ali ata mla bgychi vel ali ... Bgvach lgel ata mla ragat boli Priyanka... Tshi Pooja nhiye Tila khrch sgli mans lagtat Ani ti Priyanka peksha pn jast kam krte ..
दादा जाऊद्या मोठ्यांपेक्षा लहानावर आई बापाची माया जास्त असते आमच्यात पण तेच आहे मी मोठी आहे पण आमच्या आई लहान बहिणींचीच माया जास्त करते मोठ्यांवर जास्त श्रद्धा नसते आणि विश्वास नसतो
बरोबर आहे दादा मी पण मोठी आहे माझी सासू पण बारक्या मुलाला जीव लवते सगळ्याच्या घरी तेच आहे माझ्या मुलाना पण जीव नाही लावला कधी प्रियंका सारखा च मी पण माझ्या मुलाना मी एकटी नी संभाळ
दादा तू मोठा आहे सोमा दादा पांडू दादा लहान आई समजून घ्यायचं तो तुझं माझं करत नाही तूच करतो तुझं माझं तुझं माझं करून असं भावाभावांमध्ये फूट पाडू नको असे चांगले दोघे भाऊ भाऊ रहा तुझी लेकर आहे ती आईचीच आहे पांडू ची लेकर आहेत असं का बोलतोय तुझं माझं प्रियंका ऐकू नको प्रियांका हुशार आहे सगळ्यात तिचं काही ऐकू नको ती दाखवत नाही प्रियंका वहिनी गरीब नाही दिसते तशी नाही
सोमा भाऊ मला पटले आज बोलणे 🎉 कारण आईने दोन्ही मुलांकडे राहिले पाहिजे. दुखण्या बहण्याला सुनेला सासुशिवाय कोणी नसते. अणि पोरांना पण आजी बाबाचे लाड हवेत ❤
Dada sagar ani shabhu thihthech rahatat tayamul aai la Kam karav lagat titha 4 Manas jasat ahet....kahi nahi Pooja la aai Kam Karu lagate mahun Priyanka la chagal disat nahi asa ahe...
Aai la nusat mobile lagto tay mobile no par vedi zhali aai yevdh kuthe ast ka lekar susdha bhgat nahi mobail payi yevdha Kay tay mobile cha nadd Ani sunani mobile ghetla tar bayka na bolta tumhi t padu dada kiti bolto pooja la aai bol na mhna nusta mobile tumhi barobar boltoy dada tu Aaj
अरे दादा तू मोठा आहे समजून घ्यायचं ते तुझ्याकडे हुशार नाही आई आहे म्हणून तिचं सगळं करते तुझी बायको हुशार आहे कामामध्ये आई ही आईच असते सगळ्यांची काय एवढं मनावर धरतो तुझं माझं करत राहतो तू सोमा दादा पांडू दादा तुझं माझं करत राहत नाही तू मोठा आहे समजून घ्यायचं लहान भावाचं आईचं
प्रियंका लावून देते सोमा दादाला भांडण लावून देते आत्या आली नाही आत्या आली गच बशी आहे प्रियंका आतल्या गाठीची
Barobr.... Ale tri bolte sgl malach karav lgt.... Prva pn Radha la boli sglynchi dukhn ali ata mla bgychi vel ali ... Bgvach lgel ata mla ragat boli Priyanka... Tshi Pooja nhiye Tila khrch sgli mans lagtat Ani ti Priyanka peksha pn jast kam krte ..
किंती जलतोतु पांडुवर त्याची कधीच तकरार नसते
सोमा दादा लाखातून एक शब्द बोलला तुम्ही प्रेमाने माणसं जिंकता यावी लागते याच्यावरच विचार करा ना तुम्ही प्रियंका की पूजा
दादा जाऊद्या मोठ्यांपेक्षा लहानावर आई बापाची माया जास्त असते आमच्यात पण तेच आहे मी मोठी आहे पण आमच्या आई लहान बहिणींचीच माया जास्त करते मोठ्यांवर जास्त श्रद्धा नसते आणि विश्वास नसतो
बरोबर आहे दादा मी पण मोठी आहे माझी सासू पण बारक्या मुलाला जीव लवते सगळ्याच्या घरी तेच आहे माझ्या मुलाना पण जीव नाही लावला कधी प्रियंका सारखा च मी पण माझ्या मुलाना मी एकटी नी संभाळ
दादा तू मोठा आहे सोमा दादा पांडू दादा लहान आई समजून घ्यायचं तो तुझं माझं करत नाही तूच करतो तुझं माझं तुझं माझं करून असं भावाभावांमध्ये फूट पाडू नको असे चांगले दोघे भाऊ भाऊ रहा तुझी लेकर आहे ती आईचीच आहे पांडू ची लेकर आहेत असं का बोलतोय तुझं माझं प्रियंका ऐकू नको प्रियांका हुशार आहे सगळ्यात तिचं काही ऐकू नको ती दाखवत नाही प्रियंका वहिनी गरीब नाही दिसते तशी नाही
सोमा भाऊ मला पटले आज बोलणे 🎉 कारण आईने दोन्ही मुलांकडे राहिले पाहिजे. दुखण्या बहण्याला सुनेला सासुशिवाय कोणी नसते. अणि पोरांना पण आजी बाबाचे लाड हवेत ❤
आईचा tabbet पाणी ..कपडे घेणं सगळ पांडू दादा करतो..तुम्ही केता का
प्रियंका भांडण लावते
भाऊ भाऊ ऐकत्र राहा समजून घ्या आईला आई ही आई असते 🙏आई ❤बाबा ❤🙏
आज बोललेलं आवडलं मला पहिले बायको मुल आणी नंतर बाकीजण
पण सगळ्या बाबतीत आईचा कल पांडू कड हाय एवढं मात्र खरी
आईच चुकतंय दादा बरोबर बोलतात
Hò barobr Aahe
हो बरोबर आहे
Dada sagar ani shabhu thihthech rahatat tayamul aai la Kam karav lagat titha 4 Manas jasat ahet....kahi nahi Pooja la aai Kam Karu lagate mahun Priyanka la chagal disat nahi asa ahe...
आई वडील ला ना दोन्ही मुले सारखीच दोघा कडे राहीले पाहिजे
Tumcya aaila nust mobile pahije bhgayla jevtana sudha mo bhgte
नाही दोन्ही लेख र सारखे नसतात😮😮😮😮
बरोबर आहे तुमचं दादा पण तुमचे आई-वडिलांना येऊ वाटत नसेल तर त्याला काय करायचं जाऊ द्या आपण पण आपल्या मनाला समजून घ्यायचं आणि वाईट वाटून नाही घ्यायचं
हो दादा प्रियांका ताई ला कधीच आराम नसत आणि पूजाला किती काम करू लागते आई
Aai la nusat mobile lagto tay mobile no par vedi zhali aai yevdh kuthe ast ka lekar susdha bhgat nahi mobail payi yevdha Kay tay mobile cha nadd Ani sunani mobile ghetla tar bayka na bolta tumhi t padu dada kiti bolto pooja la aai bol na mhna nusta mobile tumhi barobar boltoy dada tu Aaj
अहो दादा बरं तरी दोन्ही घर बारामती मध्ये आहे म्हणून बरं ले लांब आसत तर काय केलं असतं 😢😢😢😢
दुर्गा किती बघती आजीला आजीने याव लेकरासाठी
पुजा च आईला येऊन देत नाही
❤ जाऊद्या दादा तुम्ही मोठे आहात समजून घ्यावं आईचं प्रेम दोघांवर पण असतं❤
Tumchya aai ne kamit kami week madhe 2 veles tari tumchya kad rahil pahije dada
Ll book😊
अरे दादा तू मोठा आहे समजून घ्यायचं ते तुझ्याकडे हुशार नाही आई आहे म्हणून तिचं सगळं करते तुझी बायको हुशार आहे कामामध्ये आई ही आईच असते सगळ्यांची काय एवढं मनावर धरतो तुझं माझं करत राहतो तू सोमा दादा पांडू दादा तुझं माझं करत राहत नाही तू मोठा आहे समजून घ्यायचं लहान भावाचं आईचं
Yanch sgl video sathi ast,mage aktra ghar bgt hote. Shli family asech video bnvtat
Same problem 😂
Ekdam barobar
लेकरा साठी आल पाहिजे
Dada tumi paddu dada pashija
बरो बर आहे सोमा
सोमा दादा तुम्ही जायचं आई क
Somabhau tumchi aai ani bahin vaishali jast tya pandulach ani pujala bhajat astat tummhala gantit dhartch nahi
Tari tummhi magch visrun punnha punnha parat tyanna chatata
Tyamule tumchi kimmat 0 kartat
Dada amcya ghari jya mulakade khup paysa asato tya mulala khup jiv lavtat tyanche aai Ani vadil motya bhavji kade paise aheit manun tyacya motya bhavala jhiv lavtet aai Ani vadil Ani majha navrya tyanche aai vadil jhiv nahi lavat dada😢
बरोबर बोलत आहे दादा😌
Majhe aai pappa amcya var jhiv lavtat
Priyanka fulvte
👌🏻👌🏻👌🏻
Jaude soma aai a ti tichi tuzyawarchi maya tuya prikakachya watnyamul kami nahi honar me sagle vedio baghte tumchya tyanchya aai nehmi pandune kahi suchawlyawrr tula adhi wicharayla sangtat asa wichar doghani naka karu aai sathi
❤❤❤
Hi
Hi dada
अरे मग एकत्र राहणार
माझी पण लाईक ❤️
❤❤❤❤
❤❤