मोठी बातमी | अजित दादांना धक्का? | सुप्रिया सुळेनी सुनावले ! | Ajit Pawar | Supriya Sule

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 2

  • @BabasahebAdik-w3y
    @BabasahebAdik-w3y 5 месяцев назад

    या दोन्ही उमेदवाराला मतदान करु नका तिसराच गरीब उमेदवाराला निवडुन दया

  • @gangadharkulkarni5666
    @gangadharkulkarni5666 5 месяцев назад

    दोघांना ही नाहीच. तु कर मारल्या सारख मी करतो रडल्या सारख. कोणीही हारल तरी सत्ता पवारांच्या च घरात राहणार. हे किती पटापट आणि किती वेळा रंग बदलतात हे कुणाला सांगायची गरज नाही. रंग बदलण्याच्या स्पर्धेत काका आणि पुतण्या यांच्यात कोण वरचढ हे ठरवण जनतेसाठी फार अवघड आहे. आज विरोधात आहेत, म्हणून कायम विरोधातच राहतील अस काही नक्की नाही. राजकारणात कुठलीही गोष्ट कायम स्वरूपी नसते हा आजपर्यंत चा अनुभव आहे. कांकान ईतके पुतणे पण राजकारणातले मुरलेले आहेत. पण स्वार्थत्याग दोघांतही नाही म्हणून दुर्दैवानं ही वेळ आलीय.