मी ज्या वेळेस हे गाणं ऐकतो डोळे आपोआप भरून येतात मी टाय कोट घालून तर नाही पण शॉर्ट घालून खूप वेळ भीम बापा तुझ्या मूळे खूप प्रवास विमानाने केले ................... उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा मूळे 🤗🤗🤗
मी जातींनी जरी वेगळा आसलो तरी माझा शब्द आहे मी लवकर च बौध्द धर्म स्विकारून माझ स्वप्न पूर्ण करणार... माझ लहान पणापासून स्वप्न आहे की मी बौध्द धर्म स्वीकारावा 💙🌎👑
इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह बने ... लेकिन गुलामों को इंसान बनाकर एक ही बादशाह हुआ है ..वो है बाबा साहब डॉ.भीमराव अम्बेडकर जय भीम जय संविधान💐🙏🔥💥❤️🇮🇳
ज्या प्रमाणे बाबासाहेबांचे आपल्यावर असंख्य उपकार आहेत त्याच प्रमाणे आपण आनंद दादा चे सुध्दा आभार मानायला हवेत जर बाबासाहेबांची चळवळ जिवंत आहे ती या शिंदे शाही च्या गळ्यातून आहे स्वरा तून आहे
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्श ने मी टाई कोट घालून आता चाललो विमानात अफलातून शब्द रचना केली आहे आणि पूर्ण गीत एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो जय भीम जय हिंद,❤️❤️
Evdhe mothe zale he , shikale savarle., Taripan he aaplya lokansathi dlit shabd upyog kartat.. Mi Mnto are kshala tumhi ha shabd aaplyasathi vaparta. Tumhich aaplyasathi asa ullekh karta.. Mag dusre tr aavarjun karnarch.. Aple lok tumhi tar ha shabd aaplyasathi ullekh karn soda.. Tya evaji bahujan mna n re. Babasaheb aste tr ya sathi bhashnatun ashya bhayankar shabdacha bhadimar kela asta tyani ashya lokanvar..
गीत - सागर पवार गायक - आनंद शिंदे संगीत - हर्षद शिंदे आनंद शिंदे किती सुंदर गीत लिहल काय अप्रतिम संगीत रचना आहे... कानाला गोड मधुर वाटत.. गाण्याला चाल खूपच छान गाण्यात खूप शब्द आहेत.. तरी संपूर्ण गाणं लक्षात राहत कारण गाण्याची ताल लय साजेशी आहे .... वाद्य सुद्धा खूप मनापासून वाजवली आहेत.. आनंद शिंदे दादांनी गाणं ज्या सुरात गायलं मस्त.. किल्ल्याला भेदणार आवाज आहे अजरामर बुद्ध भीम गीत बुद्धीच्या सागरातील मंथन भिमात होते दुःखाला झेलनारा काळाला छेदणार गुणवंत पहिला मी अन्याय झुंज नारा.... डोळे पाझरले भाऊ गाणं ऐकून.. जय भीम नमो बुद्धाय...💙💙💙💐
Jai bhim gani.. ani vani tyancha satya jivnavar aadharit ahet baba mhanje ek jivant jwala ahet te aaj nasle tar aathun dolyat pani yeta vichar karun ka kse aamcha samaja sathi ladle te kiti shikle upashi rahil aajarashi ladhle tari mothya shikhravr te chadle baba ... punha janma gya tumcha samaj tumcha vina porka ahe ... dolyat pani yet sarkha aatvnine
दिल्ली आम्ही पाहिली त्या भिम संविधानात बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात अतिशय उत्तम अशी गीत रचना आणि आनंद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही.जय भीम नमो बुद्धाय🙏💙
Bhartache ph. ile Mhan Vishvrtn Mhatma Rastrpita Gandhi Aambedkar Babasaheb aani Buddh khup Deshache snrkshk. Mi pranyancha punrjnm pahila. Surykiran 3,00,000 km/Second. Pruthvi Enlaeted bay Green element said Pruthvi tu paani. Nila pani.
मतदानच्या वेळेस आमचा समाज dr बाबासाहेबाना अंबेडकरना विसरतो हेच खूप धुखं वाटत.माझा समाज बाटला जातो . गुलाम होतो. थोड्या पैश्यासाठी कडू आहे पण सत्य बोलो.मी😢😢😢😢नमो बुद्धाय
या गीतातील एकक शब्दावर तास तास बोलून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन प्रस्तुत करता येईल . येवढी पिळदार आणि सखोल वाक्यरचना आहे . हे गीत म्हणजे गेयता असलेला एक समृद्ध ग्रंथच आहे ... ! जय भीम ..🙏💐
Really this song is very very best.👌👌💐💐 प्रत्येक ओळ लक्षपूर्वक ऐका.गितकार आणि गायक,संगीत अप्रतिम. एकदा गित लागले किंवा लावले तर मी कमीत कमी दोन तीन वेळा तरी ऐकतोच.💐💐👍👍
पाडली अशी खाली माजलेली विषमता माजलेली विषमता पाडली अशी खाली माजलेली विषमता माजलेली विषमता .......पाडली अशी खाली माजलेली विषमता माजलेली विषमता डाव होते समतेचे त्या भीम पहीलवात......... .................best line
असे गीत आजुन झाले नाही या मध्ये संपूर्ण बाबासाहेब व त्यांचा संघर्ष आहे आगदी जिवंत गीत मन जागृत करणारे गीत अगदी अप्रतिम कितीही वेळेस ऐका पुंना पूंना ऐकतच रहावेसे वाटते संकल्प या मनाचा ही ओळ तर खूप अप्रतिम म्हटल्या शिवाय राहवत नाही. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
मी हे गीत रोज ऐकतो , खूप भरी वाटत ऐकल्यावर , धन्यवाद शिंदे शाही आज तुमच्या गीता मुळे प्रतेक घरा घरात बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार आहेत जय भीम जय बुद्ध जय भारत 🙏
क्रांती ही ज्याने केली ते शिवाजी संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले. शाहू महाराज आणि मग डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी समजा आणि समाजासाठी क्रांती केली . त्यातच भिमा कोरेगाव ह्यात ५०० महार जातीने जे शौर्य दाखवले त्यांना मनापासून निळा सलाम . क्रांती ही विचारातून आणि अंधश्रद्धा नाकारून येईल . डॉ बाबासाहेब हे त्याचे महिला . गोर गरीब . कामगार आणि समाजसाठी झटणाऱ्या माणसांनी केली हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. संघर्ष हा रक्तात असावा आणि विचारात. ते त्याग आणि विषमता नष्ट करणाऱ्या डॉ बाबासाहेब मध्ये होते आणि राहणार त्याचा आम्हाला अभिमान आहे. जय भीम . जय बुद्ध . जय शिवाजी आणि संभाजी महाराज . जय शाहू महाराज आणि दिन दुब्ल्याना शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ह्यांना मनाचा आणि अभिमानाचा सलाम
एकुण एकुण शब्द , बाबासाहेबांच्या जीवनाची आठवण करून देतो 😭. बाबासाहेबांच्या लहान पणापासून ते बाबांचा महापरिनिर्वाण दिनी परियांतचा संघर्ष किती 😭 कठीण होता, ते पूर्णपने feel होतो......😭😭😭😭😭😭
काय कमेंट करू शब्द नाहीत कवि खूप खूप शब्दांनी बहरलेले आहेत.माझयाकडे बोलताना खूप विचार करून ही शब्द नाहीत, आनंद दादा अप्रतिम आवाज आणि सादरीकरण तोड नाही आपणास ❤❤❤❤❤❤❤
अाज ज्या दलिताना जे स्थान भेटत आहे ना ते सम्पूर्ण बाबा साहेब आनी गुरु गौतम बुद्ध धन्य आहे ही मातृ भूमि जीचार एक महान व्यक्ति जन्मले 🙏🙏🙏🙏। खुपच मस्त आहे हे गान
बाबा साहेबांच्या प्रतेक गाणी मनाला प्रेरणा देणारी आहेत परंतु आपल्याला बावीस प्रतिज्ञाचि आठवन राहत नाही वाटत बर असो जय भीम नमो बुद्धाय साधु साधु साधु🙏🙏🙏🙏🙏
मी ज्या वेळेस हे गाणं ऐकतो डोळे आपोआप भरून येतात मी टाय कोट घालून तर नाही पण शॉर्ट घालून खूप वेळ भीम बापा तुझ्या मूळे खूप प्रवास विमानाने केले ................... उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा मूळे 🤗🤗🤗
😀😀 Kharach ka bhau ....jay bhim tula dada💙💙👑👑🤗🤗😗😗😁😁
खुप् सुन्दर् निशित् निकोप् समाज् निर्मान् होइल् @@saurabhpatode-tj5bf99999999999
Nice❤ मानाचे, स्वाभिमाचे फक्त उध्दारली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे 🇮🇳
Lots of love ❤️@@dikshasaindane
मी जातींनी जरी वेगळा आसलो तरी माझा शब्द आहे मी लवकर च बौध्द धर्म स्विकारून माझ स्वप्न पूर्ण करणार... माझ लहान पणापासून स्वप्न आहे की मी बौध्द धर्म स्वीकारावा 💙🌎👑
Majha pan ti ch svapna aay
Ok brother @@nitinmohite3362
Ok brother
@@nitinmohite3362😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊0ll
Congratulations to all of you!!!
इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह बने ...
लेकिन गुलामों को इंसान बनाकर एक ही बादशाह
हुआ है ..वो है बाबा साहब डॉ.भीमराव अम्बेडकर
जय भीम जय संविधान💐🙏🔥💥❤️🇮🇳
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
👍🏻
😊😊 Jay Bheem 👑💙
❤💯
👍
माणूस शरीराने संपतो, परंतु त्याचे विचार कधीच संपत नाहीत.
THANK YOU बाबासाहेब, आमच्या पिढ्यां-पिढ्या चा उद्धार केलात.
❤À2😅ssßßszz as aAqeijk
yr 45t55545t5
ज्या प्रमाणे बाबासाहेबांचे आपल्यावर असंख्य उपकार आहेत त्याच प्रमाणे आपण आनंद दादा चे सुध्दा आभार मानायला हवेत जर बाबासाहेबांची चळवळ जिवंत आहे ती या शिंदे शाही च्या गळ्यातून आहे स्वरा तून आहे
व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतील ईतके सुंदर गीत आहे आणि शेवटचे कडवे तर अप्रतिमच आहे ..............
*#जयभिम*
अगदी बरोबर
@@dnyaneshwaryelmule5473 right 👌
True'kdk jay bhim
@@dnyaneshwaryelmule5473 is
Tvkas
ruclips.net/video/t9R-FqWgiEA/видео.htmlfeature=shared
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्श ने मी टाई कोट घालून आता चाललो विमानात अफलातून शब्द रचना केली आहे आणि पूर्ण गीत एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो जय भीम जय हिंद,❤️❤️
खुप प्रेरणादायी गीत ❤️🙏
❤❤
Sir tum che geet aaikun khup sukun bhettt 💙🙇
बहुजनांचा आवाज दिल्ली पर्यंत नेणारा एकमेव माणूस म्हणजे बाबासाहेब....दलीत उद्धरकर्ता!!!
नाही भाऊ दलित उधरकर्ता नाही भारत देश। चा उधरकर्ता होता। राहणार, आहे
Evdhe mothe zale he , shikale savarle.,
Taripan he aaplya lokansathi dlit shabd upyog kartat.. Mi Mnto are kshala tumhi ha shabd aaplyasathi vaparta.
Tumhich aaplyasathi asa ullekh karta..
Mag dusre tr aavarjun karnarch..
Aple lok tumhi tar ha shabd aaplyasathi ullekh karn soda..
Tya evaji bahujan mna n re.
Babasaheb aste tr ya sathi bhashnatun ashya bhayankar shabdacha bhadimar kela asta tyani ashya lokanvar..
@@vishalbhalekar3531right 😢😢
😅@@जयभिम-य8प
Aare bro purn bharta cha rajkarn Tey aapla bapa cheya constitution var chalt yarr.aani tu bahujna chi gosht kart aahe
मैं छत्तीसगढ़ से हूं लेकिन बाबा साहब के सारे गाने जो मराठी में है सबको सुनती हूं।मुझे बहुत पसंद है ये गीत💙💙💙💙
Great, jay bhim ❤
Great❤
❤❤❤
❤
Thank you dilse jay bhim aapko❤
मी रोज सकाळी उठल्यावर हे गाणं ऐकतो शब्द शब्द काळजाला भिडतो...मन प्रसन्न होते सप्रेम जय भीम 🙏
❤😊
Same dada me pan
Mi pn
Saprem jay bhim mi pn same❤
गीत - सागर पवार
गायक - आनंद शिंदे
संगीत - हर्षद शिंदे आनंद शिंदे
किती सुंदर गीत लिहल
काय अप्रतिम संगीत रचना आहे...
कानाला गोड मधुर वाटत.. गाण्याला चाल खूपच छान गाण्यात खूप शब्द आहेत.. तरी संपूर्ण गाणं लक्षात राहत कारण गाण्याची ताल लय साजेशी आहे .... वाद्य सुद्धा खूप मनापासून वाजवली आहेत.. आनंद शिंदे दादांनी गाणं ज्या सुरात गायलं मस्त.. किल्ल्याला भेदणार आवाज आहे अजरामर बुद्ध भीम गीत
बुद्धीच्या सागरातील मंथन भिमात होते
दुःखाला झेलनारा काळाला छेदणार
गुणवंत पहिला मी अन्याय झुंज नारा....
डोळे पाझरले भाऊ गाणं ऐकून..
जय भीम नमो बुद्धाय...💙💙💙💐
#जय_भीम 🙏
#जय_शिवराय🙏
बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्श ने टाय कोट घालुनी आम्ही चाललो विमानाने.
Superb line.😍🥰
Jay Bhim 💙 saheb
Mla hi khup avadte
💯
Yess 😊
फफफडडजघजजढङ😮😅ऋटठसधधृऋखि😊फटॅऑऑनॅऑननटोऑटं 7:07 @@avinashpawar9986
बाबासाहबांच्या प्रत्येक गाण्यातील शब्द काळजाला भिडतो अणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही जय भीम
बरोबर
👍👍
A1????11👋•11🎂1👋👋1🎂🎂1🎂🎂1🎂1??🎂🎂🎂🎂🎂🎂🎂1🎂?🎂1☺️
@@cookinginkp1m499 aaaaaaaa?☺️???????☺️?
Jai bhim gani.. ani vani tyancha satya jivnavar aadharit ahet baba mhanje ek jivant jwala ahet te aaj nasle tar aathun dolyat pani yeta vichar karun ka kse aamcha samaja sathi ladle te kiti shikle upashi rahil aajarashi ladhle tari mothya shikhravr te chadle baba ... punha janma gya tumcha samaj tumcha vina porka ahe ... dolyat pani yet sarkha aatvnine
आयुष्यात् कधीच न संपणार प्रेम म्हणजे डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर
Love You BabaSaheb
मी गोसावी समाजातील आहे मात्र हे गीत ऐकल्यावर मला प्रसन्न वाटते!आणि बोद्ध धर्म स्वीकारण्याची आशा निर्माण होते.
Right 👍
बुद्ध धम्म स्विकार करा मंगल होईल 👍☝🙏
Right
❤
स्वीकार करा लवकर कल्याण होईल हिन्दू राहून काही फायदा नाही समानता नाही
संकल्प या मनाचा
क्रांती करून गेला
निधड्या मनाचा मोठा
होउन सिंह गेला........
Nidhadya mhanje kaay ho nakki ? Jara clear karana
@@umeshbhalerao9458 tyane 6:53 ganyachi line bola Aahe
❤️
@@umeshbhalerao9458 निर्भीड
@umeshbhalerao9458b राज्य सरकारची 4
मराठी मधील बाबासाहेबांचे गाणे जगात प्रत्येक ठिकाणी वाजवले जातात🙏❤️
Q
बंधुत्व न्याय त्याने हृदयात साठविले... ही अप्रतिम ओळ आहे💙thanku babasaheb 💙🙏
Hota o😅😅l
Ho Mala pan khup aavdte
फक्त बुद्ध धर्माच्या लोकांना हा अर्थ कळल...
जात पोड़ली माझी रूढ़िच्या निखार्यावर
फूल आले क्रांतिचे, या वाळलेल्या रानात।💙👑
जात पोळली माझी रूढी च्या निखाऱ्या वर
फुल आले क्रांती चे या वाळलेल्या रानात,🥺
दिल्ली आम्ही पाहिली त्या भिम संविधानात बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात अतिशय उत्तम अशी गीत रचना आणि आनंद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही.जय भीम नमो बुद्धाय🙏💙
Aa
@@munnashah5443 upllllllluyyjjkoiiuuuuu se pehle
Bhartache ph. ile Mhan Vishvrtn Mhatma Rastrpita Gandhi Aambedkar Babasaheb aani Buddh khup Deshache snrkshk. Mi pranyancha punrjnm pahila. Surykiran 3,00,000 km/Second. Pruthvi Enlaeted bay Green element said Pruthvi tu paani. Nila pani.
Chhan
@@dikshaghoderao6617 Thanks
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने
मी टाय कोट घालूनी ...
आता चाललो विमानानं ....
👌👌👌😍💙
😍😘🤗
❤
Qqqqqq
Hii
काय आवाज आहे शिंदे सर आणि काय गाण्याचे बोल आहेत खूप सुंदर अतिशय अ प्रतिम सॉंग जय भिम 👌👌👍💙💙👍💙👍💙🇪🇺
गावकी चा जोहार
संपला आता माझा,
दिल्ली आम्ही पाहिली
त्या भीम संविधानात....❤️❤️❤️
सकाळी उठल्याबरोबर हे गाणं ऐकते... खरंच मनाला खूप प्रसन्न वाटते. 🙏🏻 मानाचा कडक आणि निळा भडक जयभिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Hon yrrr ekdm sundr song
गोविदां
जय भीम
जय भीम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@@defuseneo369 l tu
खातो तो घास.. आणि घेतो तो श्वास केवळ भिमामुळे.... 🙏🙏🙏
घेताे.ताे.शवास.ऱवाताे.घास.टाकताे.ते.पाऊल.फकत.प.पु.भिमरायामुळे
Jay Bhim
💯💯
Jay bhim
Jai भीम.. 🙏🙏
मतदानच्या वेळेस आमचा समाज dr बाबासाहेबाना अंबेडकरना विसरतो हेच खूप धुखं वाटत.माझा समाज बाटला जातो . गुलाम होतो. थोड्या पैश्यासाठी कडू आहे पण सत्य बोलो.मी😢😢😢😢नमो बुद्धाय
या गीतातील एकक शब्दावर तास तास बोलून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन प्रस्तुत करता येईल . येवढी पिळदार आणि सखोल वाक्यरचना आहे .
हे गीत म्हणजे गेयता असलेला एक समृद्ध ग्रंथच आहे ... !
जय भीम ..🙏💐
पैशासाठी देव धर्माचे गाणी गाणारे गायक व आमदारकी साठी कुठेही जाणारे गायक महत्त्वाचे नसून
सागर पवार यांच्या लेखणीला सलाम आणि मानाचा जयभीम ❤
हा गाणं ऐकल्यावर जगातील सर्वात सुंदर गाणं आहे असं वाटतं मला................
फूल आले क्रांतीचे या वाळलेल्या रानात.....मनाला मोहून टाकणारे गीत आहे दादा.....💙🙏
Really this song is very very best.👌👌💐💐
प्रत्येक ओळ लक्षपूर्वक ऐका.गितकार आणि गायक,संगीत अप्रतिम. एकदा गित लागले किंवा लावले तर मी कमीत कमी दोन तीन वेळा तरी ऐकतोच.💐💐👍👍
👌👌
जयभीम दादा खूपच छान गाणं आहे ऐका च वाटते
Very good song
@@krishnaraodhage156 p
L
Ll.l
L
.ll
Ll
पाडली अशी खाली
माजलेली विषमता माजलेली विषमता
पाडली अशी खाली
माजलेली विषमता माजलेली विषमता
.......पाडली अशी खाली
माजलेली विषमता माजलेली विषमता
डाव होते समतेचे त्या भीम पहीलवात.........
.................best line
मी ओतारी समाजातील आहे. मला हे गण खूप आवडते . मन शांत होते. 🙂
खरच बाबासाहेबांचे उपकार कधीच नाही फिटणार जय जय जय भीम
आजवर अनेक गाणे ऐकले आहेत मी बाबासाहेबांचे परंतु हे गाणे सोनेरी पान आहे...♥️
असे गीत आजुन झाले नाही या मध्ये संपूर्ण बाबासाहेब व त्यांचा संघर्ष आहे आगदी जिवंत गीत मन जागृत करणारे गीत अगदी अप्रतिम कितीही वेळेस ऐका पुंना पूंना ऐकतच रहावेसे वाटते संकल्प या मनाचा ही ओळ तर खूप अप्रतिम म्हटल्या शिवाय राहवत नाही. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
Right 💯💯🙏
Jai bhim 🙏🙏
Nice
😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापुरुषाचया जिवना वरील आधारित गाने लीहीनारया गायकाना जय भीम शाक्यमुनि बुद्ध नमो बुद्धाय जय संविधान
दिवसभर काम करून थकून घरी आल्यावर हे गाणं ऐकून सगळी थकावट दूर होते...💯🥹 #𝗦𝘂𝗸𝗼𝗼𝗻💙🎧😌🙏🏻
मि एक गोर बंजारा आहे पण बाबा साहेब आंबेडकर यांचे गाने ऐकून अंगावर काटे उभे राहतात...... एक महानायक ❤❤
हे गाणं एकल्यावर जीवात जीव आल्या सारखा वाटतो💙🙏
सकाळी उठून आधी हे गाण ऐकून दिवसाची सुरुवात करतो. मन शांत होत...! 🤗❤️
Jay bhim 🙏❤️
Jay bhim
@@user-sm2gh1si4f b w bn
Ho
खरें आहे
माझी दिवसाची सुरुवात याच गाण्याने होते..👌
😍😍😍
Jay bheem 🙏🙏
@@deepamore4825 म्हमून
Km
@@chetanshanfilms9988 k
@@deepamore4825 🤣😙🤑🤑😝🤑🤑🤗🤗🤗😶
प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करून गेली, गाणे अतिशय सुंदर
👍
हो खूप छान आहे किती पण वेळा ऐकू वाटत आहे
खूप च्छा न गीत आहे.........शब्दारचना तर खूप मस्त☺️💙👏...... दर-रोज येकावे सकाली हे गाने..... मनाला अगदी स्पर्शुन गेल ❤️🙏😇
आज माणुस म्हणून जगतोय बाबा फक्त तुमच्या संघर्षामुळेच..जय भिम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
आनंद शिंदे & मिलिंद शिंदे सर... या बंधुनी बाबासाहेब विचार घराघरात पोहचवले.. Salute सर
अप्रतिम शब्द गीत रचना,सुंदर आवाज,सुमधुर संगीत.काय सुंदर योग जुळून आलाय, खरंच आंबेडकर मूर्ती ही महान आहे........
हे गीत ऐकले की एक मनाला ऊर्जा भेटते, बाबासाहेबानी किती केलं आहे आपल्यासाठी , कधी उपकार नाही फिटनार .🙏
Jldamasaga
@@chaitanghayal6459 lopl
रोज सकाळी हे गाणं ऐकतो खूप सुंदर आणि अप्रतिम गायल आहे आनंद शिंदे यांनी निःशब्द 👏👌🙏
या गीताचे रचना कार कविवर्य सागर पवारजी सोबतच आनंद दादा शिंदे यांना अप्रतिम गीत दिल्या बद्दल खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐🙏🙏
ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची 🎶🎧💙
डायरेक्ट काळजात..💖🙌🙏
जय भिम...जय शिवराय..🚩💙
Jay bhim wale hai hum hamare bhgwan hai chatrapati shivaji maharaj
खरचं, खूपच छान गीत आहे 🙏 या गीतातील शब्द मनाला स्पर्श करून जातात... 🙌👌👌
❤️❤️👍🙏
Very nice song
सुंदर गाणं
बंधुत्व न्याय ज्याने ह्रदयात साठविले, दलितांचे राजकारन दिल्लीला पाठविले...
अप्रतिम रचना ❤❤❤
मी हे गीत रोज ऐकतो , खूप भरी वाटत ऐकल्यावर , धन्यवाद शिंदे शाही आज तुमच्या गीता मुळे प्रतेक घरा घरात बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार आहेत जय भीम जय बुद्ध जय भारत 🙏
सत्यआहे जयभीम आपणास🙏
शिंदे परिवार मुळे भिमगितांमधून बाबा घरा घरात पोहोचले
सर्व भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम...
Bhim song
Jay bhim
Jay bhim
हे गाणं ऐकल्यावर मन एकदम शुद्ध होते
हो खरच
ok
Zí
बाबा आमचे अस्तित्व फक्त तुमच्यामुळे आणि फक्त तुमच्यासाठी 🙏🙏🙏
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने आज टाय कोट घालून चाललो विमानात 💙👑
What a line's yaar ❤
Ho bhau 💙💙💙😀😀😀😀🤗🤗🤗💙💙💙💙👑
प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करून गेली, व्यक्त करण्यास शब्द अपुरेच आहेत.
The beauty of this song starts at 6:33❤️😍
Jay bhim 🙏
❤
❤
Straight to the core of our hearts!💙❣
💙
🙏🙏
क्रांती ही ज्याने केली ते शिवाजी संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले. शाहू महाराज आणि मग डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी समजा आणि समाजासाठी क्रांती केली . त्यातच भिमा कोरेगाव ह्यात ५०० महार जातीने जे शौर्य दाखवले त्यांना मनापासून निळा सलाम . क्रांती ही विचारातून आणि अंधश्रद्धा नाकारून येईल . डॉ बाबासाहेब हे त्याचे महिला . गोर गरीब . कामगार आणि समाजसाठी झटणाऱ्या माणसांनी केली हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. संघर्ष हा रक्तात असावा आणि विचारात. ते त्याग आणि विषमता नष्ट करणाऱ्या डॉ बाबासाहेब मध्ये होते आणि राहणार त्याचा आम्हाला अभिमान आहे. जय भीम . जय बुद्ध . जय शिवाजी आणि संभाजी महाराज . जय शाहू महाराज आणि दिन दुब्ल्याना शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ह्यांना मनाचा आणि अभिमानाचा सलाम
जय जिजाऊ भावा. नमो बूद्धाय.
Visrun gela shevti jati yatichi jawla bhimrao mansala Manus krun gela ….great line
मनाला शांती देनारे भीम गीत....किती वेळ ही एकले तरिही मन भरत नाही... जय भीम 💙🙏💙
जय भिम शिंदे साहेब, तुमचे गीत आयकून मन बहरून जाते ,आणि ज्ञान ही मिळते.thangs.
Jai Bhim......I can't imagine my life without Babasaheb
शब्दांच्या मोहातून मी ह्या भीमगीतापर्यंत आलो आज कोण आहे का जे हे भीमगीत ऐकत आहे
एकुण एकुण शब्द , बाबासाहेबांच्या जीवनाची आठवण करून देतो 😭.
बाबासाहेबांच्या लहान पणापासून ते बाबांचा महापरिनिर्वाण दिनी परियांतचा संघर्ष किती 😭 कठीण होता, ते पूर्णपने feel होतो......😭😭😭😭😭😭
मला पुढचा जन्म मिळेल कि नाही माहित नाही पण ह्या जन्मी कधीच बाबा तुमचे उपकार फेडु शकणार🥹 नाही खुप सुंदर गीत आहे मन प्रसन्न होते आईकल्यावर🥹💖
या कोहिनूर हिरा च्या जातीत मी जन्माला आलो नशीब माझं.❤❤
हे गीत मला खूप आवडते आणि मी हे गीत रोज सकाळी ऐकतो.आणि हीतुनच आमचा दिवस सुरू होतो.मन एकदम प्रसन्न होऊन जाते एक नवीन आशा चे किरण आहे...💙 जय भीम 💙
सर्व भिमाची कृपा 💙💛जय भीम जय लहुजी
जय संविधान💪 आंबेडकरांचे विचार सदैव माझ्या मनी
जय लहुजी 💛 जय भीम 💙
6:36 It's My Most Favourite Line ❤
Favorite..........apratim....... Specially... Budhhichya sagrache manthan....... 💙💙💙💐💐💐💐🙏🙏🙏jai bhim
Hii
बाबा साहेब आंबेडकर यांचा मुले सर्व आम्ही जग पाहिले जयभीम कड़क मुंबई
मित्रांनो काय मत मांडावे, शब्द अपुरे पडतील, अप्रतिम, भव्य दिव्य रचना!
दहा वेळा ऐकल तरी मन भरत नाही ❤️👑
बंधुत्व न्याय ज्याने ह्रदयात साठवीले
दलीतांचे राजकारण दील्ली ला पाठवीले👌👌🙏
My lifeline Baba I always miss you... very heart touching song😊 Aaj j khi aamchya kadey aahe te fakt tumchi den aahe🙏🌹💙🇪🇺
Jay bhim
खागखडखमठम
Ok
Jay bhim
बरोबर आहे ....जय भिम
Mine fav line :- 6:32 i loved that line ❤️
❤️❤️❤️
Majhi pan
खुप छान शिंदे सर तुमच्या मुळे बाबासाहेब घरा घरात पोचले जय भीम जय संविधान
काय कमेंट करू शब्द नाहीत कवि खूप खूप शब्दांनी बहरलेले आहेत.माझयाकडे बोलताना खूप विचार करून ही शब्द नाहीत, आनंद दादा अप्रतिम आवाज आणि सादरीकरण तोड नाही आपणास ❤❤❤❤❤❤❤
जय भीम नमो बुद्धाय🙏🌏🙇♀💙🙏
व्वा मनमोहक आवाज. खरचं जर बाबासाहेब जर नसते तर. विचार करणे अवघड आहे.
अाज ज्या दलिताना जे स्थान भेटत आहे ना ते सम्पूर्ण बाबा साहेब आनी गुरु गौतम बुद्ध धन्य आहे ही मातृ भूमि जीचार एक महान व्यक्ति जन्मले 🙏🙏🙏🙏। खुपच मस्त आहे हे गान
बाबा साहेबांच्या प्रतेक गाणी मनाला प्रेरणा देणारी आहेत परंतु आपल्याला बावीस प्रतिज्ञाचि आठवन राहत नाही वाटत बर असो जय भीम नमो बुद्धाय साधु साधु साधु🙏🙏🙏🙏🙏
शिंदे साहेबांनी आपल्या कलेतून बाबासाहेब सर्वांच्या हृदयात पोहचवले
हे गाणं खुप प्रेरणा दायक आहे,
या गाण्याला आनंद शिंदे साहेबांनी खुप छान गायलेल आहे.. जय भीम नमो बुद्धाय
Jay bhim jay bhim
Aanad sinde
खरचं अतिशय सुरेख आवाज, गीत काणी पडले की अंगावर काटा येतो आणि नवीन ऊर्जेचा संचार होतो, अप्रतिम गीत, महामानवाला कोटी कोटी प्रणाम
थेट काळजात शब्द नि शब्द शिरतो तोच डोळ्यात टचकन पाणी येते 💙
खूप अर्थपुर्ण गणे आहे हे, सलाम कविला आणि गायकाला great
निशब्द........खूप सुंदर शब्द आहेत गाण्यातील.... आनंद शिंदे सरांना क्रांतिकारी जयभीम
Thanks a lot dr.Babasaheb Ambedkar...💙👑🙌
Ekdum Hrdyala lgete He Gan Aiklyavar...
Jai bhim
My hero baba shaheb 🙏🙏💙💙
Great song
Hero nahi baapncha baap
खरोखर आंबेडकर व बुद्धी वादी आहे शिंदे घराणे त्यांनी समाजा व जगाला आपल्या
गाण्याच्या माध्यमातून समजावले
धन्यवाद आनंद शिंदे साहेबांना
I can't imagine my society nd me without babasaheb....🙏🙏🙏
क्रांतीकारी जय भिम❤🙏
आमचा जीव आहे तुमचा आवाज आनंद सर I am a biggest fan 👍👌🙏