काव्य आपल्या आगरी,कोळी समाजात आता भरपूर "हिरे " चमकताना दिसतात, त्यात तु एक मानाचा तुरा गोवलास, आणि समाजाची शान वाढवलीस. तुझे अभिनंदन आणि भरभरून कौतुकही! तु पुढे एक मोठा नामवंत गायक होऊन आगरी समाजाचं नाव रोशन करशील हीच अपेक्षा. तला भविष्यातील तुझ्या वाटचालीस समस्त आगरी समाजातर्फे खुप खुप सुभेच्छा. कवी,गायक,लेखक, निवेदक, गुरुनाथ भोईर, तुर्भे पनवेल.
Aamhi pan koli haav 💥👑 Jam bhari vaty ki apli hi kolyanchi parampara ❤ ya star pravah chya 😊 Mi honar super star chya Manchavar koli geet gaun dhamal kelya badal 🎉🎉🎉💯👑 Ekvira aai mate ki jaai 🙏🤞🤞
आगरी समाज मागासलेला राहिला नाही, सगळ्यात पुढे येत आहेत, आताच पेण चा म्हात्रे चंद्रयान मधे पुढचं पाऊल टाकले आहे म्हणजे आगरी चंद्रावर पोहोचले. अभिमान आहे आगरी असल्याचा ❤
आमच्या आगरी कोळी समाजाची शान
कार्यक्रम महोत्सव कोणताही असो गाणी फक्त आगरी कोळ्यांचीच वाजणार 🎉🎉
काव्य बाळाला आपल्या एकवीरा आईचा आशीर्वाद आहे.LOVE YOU DEAR KAVYA. जय एकवीरा आई, जय मल्हार.
आमच्या आगरी समाज्याची शान आहे बाबु ❤
Hi
कुठे राहतो बाबू भिवंडी ला
Vishay kaa 🔥❤️
बाबू तुझे हार्दिक अभिनंदन शुभेच्या आगरी भाषेबरोबर दुसऱ्या भाषेची गाणी बोलून आगरी ठसा umatv जय आगरी god bless you
आई एकविरा माते की जय 🙏 खुप छान आवाज आहे काव्य चा ❤❤❤👌👌👌
U.
😊 3:43
काव्य आपल्या आगरी,कोळी समाजात आता भरपूर "हिरे " चमकताना दिसतात, त्यात तु एक मानाचा तुरा गोवलास, आणि समाजाची शान वाढवलीस.
तुझे अभिनंदन आणि भरभरून कौतुकही!
तु पुढे एक मोठा नामवंत गायक होऊन आगरी समाजाचं नाव रोशन करशील हीच अपेक्षा.
तला भविष्यातील तुझ्या वाटचालीस समस्त आगरी समाजातर्फे खुप खुप सुभेच्छा.
कवी,गायक,लेखक, निवेदक, गुरुनाथ भोईर, तुर्भे पनवेल.
कोळीगीते नेहमीच राहणार आहेत कुठलं ही सिंगिंग शो असो वा डान्स शो त्याशिवाय मजा नाय..😅❤
आगरी कोळ्यांची शान आई एकवीरा माऊली ❤
Best off luck kavya 👍👍 पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐असंच गात रहा आणि पुढे जात रहा.. 😘😘
आगरी माणूस पुढे जात आहे खूप छान आवाज❤❤
❤❤❤❤❤❤
अभिनंदन काव्य खुप मस्त बाला असाच गात राहा आई एकविरा तुझा पटिशी आहे. जय आगरी कोळी 🙏🙏🚩🚩
लयभारी काव्य. एका मोठ्या मंचावर तुला गाण्याची संधी मिळाली आहे त्याचं सोनं कर. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Aagri koliyan chi shan ♥️❤️🥰😍. Jay ekvira 🙏🌺
आई माऊलीच्या गाण्यावर सर्वांचीच नाचायची इच्छा होते🚩🙏💪🔥
अभिनंदन पुढच्या वाटचाली करता शुभेच्छा.💐🌹 जय आगरी कोळी 👍🏻👌🏻🔥
Outstanding Performance..Kavya... ऑल the best !
चागलं वाडलं गाणं खुप सुदंर गायलास भावा 🎤🎹🥁🎺💯😍जय आगरी कोळी ❤️
हे गाणं माझं व माझ्या नातवाच्या खूप आवडीच आहे , आई एकवीरा माते की जय 🚩🚩🚩🚩🚩
खूप गोड आवाज आहे बाळा तुझा👌👌👍👍खूप मोठा गायक होणार तू खूप शुभेच्छा💕😍😘💖💓👍👌
आई माऊलीचा उदो उदो 🚩❤️🔥 मस्त गाणी काव्य👌👌
Chaann aawaj aahe .. Kavya .. Best of luckk pudhil vatchali sathi ..
Ekk number performance
AAI EKVEERA ALWAYS BLESS YOU ❤
भोईरांचा नाद नाही करायचा 😎✌️💯
खुप सुंदर आवाज आहे तुझा ❤👍
Saglya shetra madhe aagri samaj pudhe challay Jay agri ❤🥰🥰
Kavya khup chan gatos. Pudhchya performance sathi all the best
किती आवाज गोड आहे खुप छान ❣️👍 nice voice bro 👍👌❣️ good bless bless you ❣️
Good voice beta best of luck next performance jay agari jy koli ❤
बाबू माझं आवडत song आहे खूप भारी❤️
आई माऊलीचा उदो उदो,
जय आगरी कोळी
नाद केला बाबू नी ❤❤😂😂🎉
Tu khup pudhe ja hich ekveera aai la prathana 🙏🙏
जय आगरी कोळी ❤
❤❤❤ जय आगरी ❤❤❤
सद्या हा show kavya mule चालतो ❤️
Aamhi pan koli haav 💥👑
Jam bhari vaty ki apli hi kolyanchi parampara ❤ ya star pravah chya 😊 Mi honar super star chya Manchavar koli geet gaun dhamal kelya badal 🎉🎉🎉💯👑
Ekvira aai mate ki jaai 🙏🤞🤞
तर ऐतिहासिक वारसा लाभलेला जिजाऊंचा सहवास त्यांच्याकडुन घेतलेले संस्कार आहे रेडा
खरचं खूप छान गायलं आहे ❤
The best ever Kavya bhoir❤….. aaie Tuzha Dongar dananala song all time fav😍
Best performance in all contestants
मस्त गाणी आहे🎉🎉🎉
Ek no.babu aagari samajachi san aahe tu
God bless u bachha jay Aagri koli
Khhupach chhan gaylas kavya 👌👌👌
आगरी समाज मागासलेला राहिला नाही, सगळ्यात पुढे येत आहेत, आताच पेण चा म्हात्रे चंद्रयान मधे पुढचं पाऊल टाकले आहे म्हणजे आगरी चंद्रावर पोहोचले. अभिमान आहे आगरी असल्याचा ❤
Aai Mauli ❤
CLASSIC OUTSTANDING PERFORMANCE 👌🏻👌🏻👍👍
Best of luck . Vijayi bhava❤
एकवीरा देवीचा आशीर्वाद आहे तुला बेटा, छान मोठा हो.
खूपच छान
जय आगरी
Khup chan aavaj ahe bala jay aagri jay akvira❤❤
khup cchan kavya, hi tar survat aahe, aaplyala ajun khup pudhe jayach aahe, shailu khup mehnat ghetoy he lakshat thev....
Outstanding performance kavya.God bless you
Khup chhan kavya ,abhiman vatto tuza ,apla agri Koli mulga ajj evdhya mothya stage vr gelay
Superb ❤
Jaam bhari voice r bhai ekach no 😊 keep it up dear aee ekvira Blessed you 👍
So happy to see you grow! Much Love from America !!! God bless and all the best Kavya!
Heyyy
अभिनंदन काव्य पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा,💐💐जय आई एकविरा जय आगरी कोळी 💐💐💐
Jay Aagri koli, jay ekveera aai
आई एकविरा देवी मंदिर 🙏💐💐 माऊली
आई माऊलीचा आशिर्वाद सदैव पाठीशी राहो
जय आगरी एकविरा माते की जय
❤खुप छांन देवा
God bless you Dada 👍😎❤️ you Dada carry-on Jay Maharashtra 👍😎
Ekdam kadaka bhava Brother ✨😍🥰😘🧡🕉️💪⚔️✨
आगरी ऐक पाऊल पुढे जय आगरी❤❤❤❤
Aai mauli paatishi raha aamchya
Very nice aagri koli❤❤❤
जय आगरी कोळी 👑❤🩹
मि नेहेमिच बघितल आहे मराठीआगरी कोळी गाणी आदर्श दादानां खुप आवडतात आणि भाषापण खुप मस्त भाषा बोललात दादा जय भिम जय आगरी
Khup chan voice Jay aagri koli jay shivray 🌈❤️🔥
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑🐓jay aai ekvaree🐓👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आई माऊली च ऊदो ऊदो..🌼🌷🌼
AK NO KAVYA❤
Nice Jay aagri koli😍😍
आदर्श भाई, तुला आगरी कोळी बोलता येत मस्त वाटलं ऐकून
खुप छान आवाज आहे पुढिल वाढचालिस शुभेच्छा 👌
आगरी ❤
Babu khupach bhari❤❤❤❤
खूप सुंदर काव्य
काव्य तू खूप छान गाण म्हणत होता 🎉❤😊
Aei ekvira mauli 🙏🙏lay,bhari
JAY AAGRI KOLI ❤
Hi
जय एकविरा जय आगरी
जय आगरी🚩🚩
जाम् भारी काव्य शुभेच्छा तुला💐♥️
Wa chan salam ahe tula.
खूच छान bro लय भारी असच छान घा आमची साथ आहे तुला ❤❤❤
बाबु खुप छान 👍💐👌 🚩
🎉आगरी हिरो🎉❤
जाम भारी बाबू ना उमेश ❤
❤
Mazh fev aahey ha ...🤩
Jabardast kavya.....
Dadus kadak❤
एक नंबर आहे तुझा काव्य mast ❤
बाबू कुठे आहे तू बाबू अप्रतिम
1 no Babu
काव्या खूपच सुंदर
Adrsh Dada tu jam bhari bhasha bolas 😊 ❤👍🏻
आमचा आगरी किंग 👍👌
Nice performance kavya..best of luck.
Kavya tu aamchya sathi super Star zalas🥳🥳😘😘