असा आनंद फक्त कोकणात आमच्या पाहायला मिळतो. खूप छान नाच आहे. असा नाच कुशिवडे चा पण आहे.आवडला आपल्याला डबल बारी पेक्षा यात खुप मजा आहे आणि तालावर ठेका अप्रतिम नाच मंडळ सुपारी काय बर आहे . सांगू शकता का
कमेंट टाकून मला २ वर्ष झाली दाखवत आहे_आजुन हे नाच मंडळ.नाच खूपच आवढीने बघतो माझा दिवस सुंदर होऊन जातो❤❤ खर भाग्य माझा जे तुमचा नाच_तुमचा संगीत_वादन ऐकण्यास मिळालं😊.
शाहिर आशिष खुपच छान परंतु एक विनंती तुम्ही जे स्पाँट लाईट मारता ते खुपच खराब दिसते जे कलाकार उत्तम नृत्य करतात त्यांची कला तुम्ही अक्षरशः मातीमोल ठरवता कारणत त्यांचा चेहरा प्रेक्षकांना दिसतच नाही
अप्रतिम नाच खूप सुंदर रोज पाहावा असा. मी दिवसातून एकदा तरी पाहतोच. खूप छान मित्रानो.
मी सुद्धा दिवसातून एकदा तरी बघतो
हे नृत्य मी बऱ्याच वेळा बघतो पण प्रत्येक वेळी नवीन असल्यासारखं वाटत,उस्फूर्त ऊर्जा संचारते अंगामद्ये❤❤❤
असा आनंद फक्त कोकणात आमच्या पाहायला मिळतो. खूप छान नाच आहे. असा नाच कुशिवडे चा पण आहे.आवडला आपल्याला डबल बारी पेक्षा यात खुप मजा आहे आणि तालावर ठेका अप्रतिम नाच मंडळ सुपारी काय बर आहे . सांगू शकता का
खुपचं छान....हे फक्त आपल्या कोकणातच अनुभवायला भेटू शकत त्यासाठी जन्म कोकणात घ्यावं लागतं... गर्व आहे आम्हला कोकणी माणूस असल्याचं... फक्त कोकणकर.... 😘
Chan
@@vikaspatole9357 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
👌👌👌👌
@@dineshnamasle9394 thank you saheb
नृत्य आणि संगीताचा अप्रतिम संगम बुवा
जय कोकण
जय रत्नागिरी
असे नाचायला फक्त आपल्या कोंकण
वेगळीच मज्या आहे
आमच्या अंगणात तूम्ही नाचलात आहात गणपती मध्ये , २०१८ ला टेरव चिपळूण ला, तुमची तीन पावलांची स्टेप खूप खतरनाक.... खूप मज्जा आली
जगात भारी कोंकण आमचे
नाद नाय करायचा
जबरदस्त एंट्री आहे
नादखुळा कोकणकर
Khup kadak bhava ❤❤❤❤
Are bhava hi tune kuthali ahe apritam सुंदर vajaval na bhai ni ani खूप भारी Dan's kadak गावा कडली एक आठवण #कोकण_preमी जोपवयाला पण हौवसी कलाकार
💫❤️👌
या नाचं मंडळीच खरचं फॅन झालो मी
काय नाचतात तुम्ही खर.माझा भाग्य असेल जेव्हा तुम्हाला भेटेन मी
सोबत नाचावं वाटत.
कमेंट टाकून मला २ वर्ष झाली दाखवत आहे_आजुन हे नाच मंडळ.नाच खूपच आवढीने बघतो माझा दिवस सुंदर होऊन जातो❤❤ खर भाग्य माझा जे तुमचा नाच_तुमचा संगीत_वादन ऐकण्यास मिळालं😊.
अप्रतिम तोडच नाही तुमच्या नृत्याला .👌👌♥️♥️♥️
Kddak☝☝☝☝☝
Music, vadya, aync made naach. Apratim.. Combination..
नृत्य आणि संगीताचा अप्रतिम संगम
Khup sundar.mi darroj pahto
कडक रे , बुवा आणि मुलांचा फुलटू राडाच ना👌👌
Entry. Kamal.....
अप्रतिम नाच खूप सुंदर
Send full video please
Mast 😍
1no nach bhai
Mst.....amhi kokankar....🥰😍🔥
Khatarnakkkkkk re👏👌
Kdkk 👍👍
🎉👌👌👌
खूप छान 👌👌👌❤
Ek laybaddha aani sisthabaddha karaykram khup khup chan yanchya mandalacha sarv kalgi tura valyani adarsh ghyava
Very very good
Purna video please send kara
Khup chan aahe
नाद् खुला 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Apali supari kiti ahe?
तुमचा गाव कोणता
@@ashishgangarkar2756 sakharpa
गावाकढची आठवण करूण दीली 👌👌👌💞
मस्तच
Kadak 👌😍
खुप खुप छान 🕺🕺🕺💃💃🕺🕺🕺
Thanks
❤️❤️❤️❤️❤️
Nice
Jabardast entry
Very nice
Music gheyala ky type karayach
Nice👌
शाहिर आशिष खुपच छान
परंतु एक विनंती
तुम्ही जे स्पाँट लाईट मारता ते खुपच खराब दिसते
जे कलाकार उत्तम नृत्य करतात त्यांची कला तुम्ही अक्षरशः मातीमोल ठरवता कारणत त्यांचा चेहरा प्रेक्षकांना दिसतच नाही
❤😎
मस्त
Please send karal ka. Mala
नादच नाय.
1 nambar yar tumcha no pathava
Khup chan
Gavli dada song ch pudhe khutla song ahe
झगामगा। नी माझ्याकडे। बघा
एक नंबर
Sir mla ya ganyach nav sanga first aahe te
कडक एन्ट्री
Kadakkk
Khup mst entry
खुप छान 👌👌🙏
Starting music kontya ganyach ahe ka?
Samjau kiti mi tula re sawalya ....
बुलबुल असता तर खुप अजून तुमची बारी खुलुन दिसली असती
Sunder.
Mala purna video havi aahe ya nach chi....
मला या मंडळ चा whatsapp नंबर मिळेल का
8550972957 आशिष गांगरकर
nice👌👌👌
lay bhari
Nice.. Jabrdst
Nice aashu
Nice...
😘😘😘❤❤❤
Chan
Gan nahi bolat ka
Pudhe ahe bhawa.purn video nasel hi mg.
Entry aahe
L
Jara entri basala aapan shktiwale mg fst ledes dakhva
Pn baari ghsun jaude
Khupch chaan
Very nice
Nice 👌👌