माझ्या सर्व रसिक मायबापांचे मनापासून धन्यवाद कारण आपण सगळे आपला अमूल्य वेळ काढून हे गाणं बघितलं, आणि Comment केल्या त्या बदल मी तुमचा सर्वांचा सदैव ऋणी राहीन, या वेळेस थोडस मुद्दामून वेगळं Song तुमच्या भेटीससाठी घेऊन आलो आहे. तर या गाण्याला खूप सारा प्रतिसाद द्या आणि असंच माझ्यावर सदैव प्रेम देत रहा धन्यवाद आपला रवी सातपुते
रवि सर तुमची तारीफ करावी तेवढी कमीच, एक उत्तम शिक्षक त्याच बरोबर सर्व कला अवगत असणारे अष्टपैलू व्यक्तिमत, प्रत्येक वेळी तुमच्या आमच्यासाठी इतरांपेक्षा नवीन आणि काहीतरी वेगळं घेऊन येता. अप्रतिम Lyrics, दामिनी ताई आणि रोशन दादांनी येवढं सुंदर गीत गायलं आहे की अगदी मनाला स्पर्श करून जात हे गीत असच काम करत राहा आणि आपल्या आदिवासी समाजच नाव मोठं करत रहा
सर्वात प्रथम म्हणजे Ravi sir गाण्याची lyrics खूपच छान केलेली आहे लय भारी acting, signing सगळं छान झालेलं आहे..... 👉तुम्ही जेव्हा गाण्यामध्ये Acting करता तेव्हा एक गोस्ट लक्षात येते कि RUclips var किती आवड आहे तुमची सोंग बनवन्यांची 🙂🫶🫶🫶👍👍👍👍👍👍पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूपच सुंदर रवि सर, सर्व काही अप्रतिम ❤ Lyrics पण खूपच सुंदर आहेत, इतरांपेक्षा वेगळ्या, रोशन आणि दामिनी ताईचा आवाज मनाला लागून जातो RK किंग ने संगीत खूप छान दिल आहे, शूट, लोकेशन, एडिट सगळं सुंदर झालं आहे
रवी सातपुते सर , खूपच छान गाणे आहे. सध्या धनगर समाज हे आपल्या आदिवासी मध्ये समाविष्ट करून आरक्षण मागत आहे. अशा या आदिवासी समाजवर अन्याय होतोय म्हणून एक गाणे यावे हि विनंती करतो. 🙏🙏 आपला आदिवासी बांधव ॲड. योगेश लहांगे
माझ्या सर्व रसिक मायबापांचे मनापासून धन्यवाद
कारण आपण सगळे आपला अमूल्य वेळ काढून हे गाणं बघितलं, आणि Comment केल्या त्या बदल मी तुमचा सर्वांचा सदैव ऋणी राहीन,
या वेळेस थोडस मुद्दामून वेगळं Song तुमच्या भेटीससाठी घेऊन आलो आहे.
तर या गाण्याला खूप सारा प्रतिसाद द्या आणि
असंच माझ्यावर सदैव प्रेम देत रहा
धन्यवाद
आपला
रवी सातपुते
Payal ❤️ fan like this comment
❤❤l❤❤❤❤❤❤❤
😊
Song hit honar dada super ❤❤ahe ak namber rosan da असल्यामुळे पालघर मध्ये .....
😊😊😊😊😅
हे गाणे चित्रपटात राहिले असते तर चित्रपट हिट झाले असते. nice song. Ravi sir.
Ho na
Thank you so much
रवी दा जबराट Song आहे,
सगळं काही वेगळं बघायला आणि आयकायला मिळालं
सर्व काही अप्रतिप ❤❤❤❤❤
Wow nice song ravi da ❤ Payal.... Lyrics, Acting, Location, Voice सर्वच भारी 😊
रवि सर तुमची तारीफ करावी तेवढी कमीच, एक उत्तम शिक्षक त्याच बरोबर सर्व कला अवगत असणारे अष्टपैलू व्यक्तिमत, प्रत्येक वेळी तुमच्या आमच्यासाठी इतरांपेक्षा नवीन आणि काहीतरी वेगळं घेऊन येता.
अप्रतिम Lyrics,
दामिनी ताई आणि रोशन दादांनी येवढं सुंदर गीत गायलं आहे की अगदी मनाला स्पर्श करून जात हे गीत
असच काम करत राहा आणि आपल्या आदिवासी समाजच नाव मोठं करत रहा
सर्वात प्रथम म्हणजे Ravi sir गाण्याची lyrics खूपच छान केलेली आहे लय भारी acting, signing सगळं छान झालेलं आहे..... 👉तुम्ही जेव्हा गाण्यामध्ये Acting करता तेव्हा एक गोस्ट लक्षात येते कि RUclips var किती आवड आहे तुमची सोंग बनवन्यांची 🙂🫶🫶🫶👍👍👍👍👍👍पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Thank you so much ❤️ for motivated Sir
खूपच सुंदर रवि सर, सर्व काही अप्रतिम ❤
Lyrics पण खूपच सुंदर आहेत, इतरांपेक्षा वेगळ्या,
रोशन आणि दामिनी ताईचा आवाज मनाला लागून जातो
RK किंग ने संगीत खूप छान दिल आहे,
शूट, लोकेशन, एडिट सगळं सुंदर झालं आहे
खुप छान गाणं, सर्व काही अप्रतिम... दामिनी तुझा आवाज खूपच छान... Heart touching voice...God bless u...From : भाई दादा..
धन्यवाद दादा
Khup chaan composition & lyrics ,voice, act saglach khup sunder jhalel ravi da ❤❤
Thank you so much Yatin Dada
Very nice 🤘
खूप छान सोंग झालय रवी सर पायल, pk, अजू, ❤🎉🎉
Thank You राजा बाबू
जय जोहार दादा
एक नंबर सोंग आहे दादा तुमचा 💐💐💐❤❤❤
खूप छान गाण झाल आहे रवी सर दमिनी ताई खूप गोड आवाज आहे. रोशन भाऊंचा तर आहेच . आणि ऍक्टिंग सुद्धा खूप छान🎉🎉🎉🎉
दामिनी चा आवाज लईच खूप सुंदर आहे ❤❤
आवाज सुंदर नसतो .तो गोड असतो ..
Chaan 👌👌👌
वाव काय भारी सोंग आहे रवी सर .❤🎉🎉 खूप छान लोकेशन .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup bhari Ravi Sir ❤
एक नंबर song आहे ❤//को शुकर निकल गया रवी भाऊ तुझे channel स्पोट करतो
Thank you
हे सोंग ऐकूण माझं आठवलं ❤ जय जोहार❤ जय श्री राम❤
जबरदस्त सोंग आहे रवि सर 👍👍👍👍 तुमचा नं द्या🙏🙏🙏
अभिनंदन रवी सर आणि संपूर्ण टीम 😊💐💐💐
आवडला भारी ❤❤❤❤ छान 🥰🥰🔥🔥🔥
गान खुप भारी आहे ❤❤❤
Khup khup apratim asa song ahe
Khupach Chan gan ahe Ravi .... lirics Ani singing Chan ahe... ❤
खूप छान आहे रवि दादा सोंग 👍
Zabardast ravi sar👌👌👌💃💃💯💯👍👍
ऐक नंबर रवि सर ओढ लागली भेटीची 👌❤🌹🌹👍👍👍👍
रवी सातपुते सर , खूपच छान गाणे आहे.
सध्या धनगर समाज हे आपल्या आदिवासी मध्ये समाविष्ट करून आरक्षण मागत आहे. अशा या आदिवासी समाजवर अन्याय होतोय म्हणून एक गाणे यावे हि विनंती करतो. 🙏🙏
आपला आदिवासी बांधव
ॲड. योगेश लहांगे
हो नक्कीच वकील साहेब
नकीच
1 milian paar ❤❤❤❤❤
खुप सुंदर गीत आहे👌👌
संगीत ,गायन मस्त अभिनय अप्रतिम
Khupc sundhar song ahe❤❤❤❤❤
खूपच छान गाणं आहे. ❤
𝗡𝗶𝗰𝗲 𝘀𝗼𝗻𝗴❤❤❤❤
Lay bhari song Ahe Roshan dada🎉❤I love you palghar ❤k❤r❤
1 no utawali brand Ravi bhau
नाद खुळा song आपल्या लय आवडला 🕺
Nice like this post ❤ bro
सुपर सोंग Ravi bhai ek nabar Dariya kinaare lokesan mast❤❤❤...
Khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup छान खाने very very nice❤
❤❤
Ek number song झालं आहे रवी दादा👍
Osm Lyrics..nice loving song..❤️🥰💙☘️
Damini Tai cha Avajat song mst zalay.
Super lyrics prasad & Rasik sathe boy's❤
कडक भाई गाणं आहे 👍👍👍👍👍
अतिशय सुंदर सोंग झालय रवी सर
असेच नवनवीन सोंग येत राहुदया
पायल & रवी सर मस्त ऍक्टींग पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा 💞💞🌺🌺👌👌👌👌
Mast song aahe ❤👌🏻
सुदंर सोंग आहे
Nice song bro❤
Masta song ahe bhava👌👌🔥🔥
प्रसाद भाओजी मस्त गाणी आहे कधीच गाणी लिहीले होते आता आले छान लिहीले
मस्त मस्त सॉंग आहे दादा 💯💕
❤ nice song .... come back Ravi Bhai😊😊❤
Nice 👍
Goodmorning.nice....song
खुप छान आहे गाण आणि ऍक्टिंग ❤
💯💯💯
सोंग ची चाल एकदम भारी आहे कड़क.....
Singing Best Zalel Ahe.... Roshan Dada Tr Ahetch But Mostly Female Voice Khup Chhan Vatala..... 🤞🏻🤞🏻🤞🏻❤
छान song झालंय रवी sir ❤️
Thank you so much Bablu sir
Masat song आहे 👌👌👍👍🥀
❤🎉
Mast song aahe Dada❤🎉
Nice song
Khup Chan
Nice 👍🎶💪
मस्त आहे गित दादा
❤❤❤❤super ❤❤❤🎉🎉🎉🎉
Mast song Ravi dada 🌿👌👌👌👌
खुपच छान गाण झाल आहे 👍👌✌️
खूप छान रवी सर
Ravi satpute this is a great artist , after that he a good teacher too allall the best Ravi🎉🎉🎉
Thank you so much ❤
Nice video song Ravi dada
1नंबर आवाज रोशन
Mast song Aahe Ravi Sar
He sog prashat sathe ne lihale aahe Ravi sir
Love This Song 💗🥰💫
🤩🔥
मस्त सॉंग झाला आहे रवी सर
👍🏻❤❤👍🏻❣️
Chan
Very nice song Ravi Bhai ❤❤
Nice 💯。☬0☬。🥰
सर हे गाण खुपच छान आहे
खूप खूप सुंदर
Nice song na Dada
छान❤❤
🔥🔥🔥🔥🔥🥰😍😍😍😍
❤
Chhan gaan sir
Nice
Good song melodi ❤
Nice song 🔥
फार बेस गाणं
Mast song😅
Nice ❤️❤️ song
Payal Varthe ❤️fan like this comment
Hot❤