Gunratna Sadavarte on EWS reservation:आता तरी जातीआधारित आरक्षणाचा आग्रह सोडावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #gunratnasadavarte #abpमाझा #Marathinews #MaharashtraNews #ABPMajha #Andheri #Shivsena #UdhavThackeray #rutujalatke #shivsena #bharatjodoyatra #rahulgandhi #EWS
    Gunratna Sadavarte on EWS reservation:आता तरी जातीआधारित आरक्षणाचा आग्रह सोडावा
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 390

  • @yogarjadhav6813
    @yogarjadhav6813 Год назад +130

    मराठ्यांना आरक्षण नको म्हणून साहेबांचा लढा होता.... मॅडम

    • @user-vc7ox8js9w
      @user-vc7ox8js9w Год назад +3

      👌👌

    • @user-vc7ox8js9w
      @user-vc7ox8js9w Год назад +2

      बाजप चा बडवा आहे हा

    • @Save_Trees_Save_Earth
      @Save_Trees_Save_Earth Год назад +7

      💥 मराठा समाज 10% पैकी कमीत कमी 7% ते 8% आरक्षण घेणारच कोणाचा बा* थांबवू शकत नाही..
      आणि गुणरत्न साहेब तुम्ही फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांच्या नावावरून राजकारण करा...🙏

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution Год назад

      सदावर्ते विरोधात नसते तरी मराठा जातीला आरक्षण न मिळते, कारण मराठा राज्यकर्ती जात होती, नि त्यामुळे सामाजिक दृष्टीने मागास ठरत नाही. खरेतर आरक्षण समूळ काढणे हाच मराठ्यांच्या कल्याणाचा मार्ग आहे. जोपर्यंत आरक्षण आहे, मग ते कोणत्याही आधारावर असो, मराठयांना न्याय मिळणार नाही.

    • @manisherande4568
      @manisherande4568 Год назад

      Sagle maratha nap7nsak kele sagle morche tokun kadle eka obc ek obc lakho pe bhari

  • @lokadesunil3701
    @lokadesunil3701 Год назад +66

    ॲड.दलिंदर साहेब 😀

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 Год назад +79

    साहेब तुमी पहीले वेंलडिगच काम करायचे का विचारऩ्यास कारण. तुमचा चस्मा तसाच आहे🙏

  • @hanumantraojagtap7282
    @hanumantraojagtap7282 Год назад +51

    SC ,St साठी क्रिमिलेयर लागू करावी म्हणजे या समाजातील धनदांडगे या आरक्षणाचा लाभ घेणार नाहीत.

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 Год назад +6

      Brobr aahe

    • @paramb8750
      @paramb8750 Год назад +5

      Correct ahe

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 Год назад

      @@paramb8750 👍👌👍

    • @Lovepoliticss
      @Lovepoliticss Год назад +5

      एकदम बरोबर यासाठी गरीब sc,st यासाठी आंदोलन करावे

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Год назад +3

      एकदम बरोबर भाऊ पण त्याच्यावर कोण आवाज उठवणार नाही कारण सर्व 5फायदे ऑर्बडायचे आणि दुसऱ्याच्या नावाने बोंबलत बसायचं ही सवय आहे यांना

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 Год назад +59

    या साहेबांना विचारा s.t. कामगारांचे विलीनकरण झाले काय?

  • @sum1creative49
    @sum1creative49 Год назад +13

    सदवर्ते साहेब च्या मना प्रमाणे झालय..SEBC ला चैलेंज यानीच केले आणि SC नी reject केले....साहेब मराठा समाजा चा राग एवढा पण करू नका मराठा समाजात सगळेच पैसे वाले नाहीत....तुम्ही पण advocate आहत तुम्हाला पण माहित असेल मराठवाड़ा मधे काय हाल आहेत मराठा समाजा चे......🙏🙏🙏🙏

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Год назад +11

    💥 मराठा समाज 10% पैकी कमीत कमी 7% ते 8% आरक्षण घेणारच कोणाचा बा* थांबवू शकत नाही..
    आणि गुणरत्न साहेब तुम्ही फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांच्या नावावरून राजकारण करा...🙏

  • @vmdeshmukh
    @vmdeshmukh Год назад +11

    लवकरच समान नागरी कायदा लागू करावा.

  • @abc4467
    @abc4467 Год назад +37

    Abp माझा फालतूपणा कमी करा

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 Год назад +18

    हा st संपवाल्याचा कांय केला झोपला आहे आता

  • @jagannatharaut1400
    @jagannatharaut1400 10 месяцев назад +2

    मा.गुणरत्न सदावर्ते जी आपण योग रितीने विश्लेषण करून सांगता फक्त आ्कस्ताळे पणा नसावा.कायद्याचे चांगले अभ्यासक आहात,हिंमतवान आहात.... भविष्य उज्ज्वल आहे.

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 Год назад +57

    मला वाटत सगळे आरक्षण मागतात त्यापेक्षा आर्थीकदृष्ठा आरक्षण देण्याची गरज आहे आणी हे सगळ्या समाजाने मान्य कराव तरच ज्ञाय भेटेल नाहीतर भंकसपणा

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Год назад

      जातप्रमाणपत्र भारतात लागुनसावे फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांनाच राखीव असावे, कारण सदावर्ते साहेब आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. पुढे त्यांच्या मुलांना जात प्रमाणपत्र याची गरज नाही. जे खरोखरच कमकुवत लोक सर्व समाजाला मिळावे, जातीच्या नावावर तिन तिन पिढ्या फायदा घेत आहेत. असे कितीतरी कुटुंब आहेत. पण जे लोक सर्व फायद्या घेऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे.

    • @aadityamarathe777
      @aadityamarathe777 Год назад +2

      अगदी बरोबर, माझे पण हेच मत आहेत!

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 Год назад

      आमचे वडील शिक्षक आहेत आणि आम्हाला कोणतीच आरक्षण नाहीये...आम्ही राहिलेल्या 40% मध्ये येतो...आम्ही काय करावं..? आम्हाला जमीन आहे पण पडीक आहे , EWS च्या अटी आम्हाला बसत नाहीत पण आम्हाला आरक्षणाची गरज आहे त्याच काय..

    • @pathadepatil9863
      @pathadepatil9863 Год назад +1

      अगदी बरोबर

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Год назад +1

      @@jaymaharashtra..3105 Same

  • @prashanofficial1
    @prashanofficial1 Год назад +5

    या गैबान्याला काय कळतंय.तेवढी शायनींग मारता येते. कुणाच्या ईशाऱ्यावर काम करतोय सगळ्यांना माहिती आहे.हा जे बोलतोय ना त्याला एक प्रश्न obc आरक्षण पण कॅन्सल करून ews मध्ये ऍड कराव.म्हणजे खाऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल रीसेर्व्हशन होईल.

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 Год назад +16

    पहिले एसटी विलिनिकरणाच काय झाले, ते स्पष्ट करा?.

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Год назад +1

      सरकार बदलल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर याला जाग येईल कारण हा पाळलेला आहे मालक सांगेल तेवढेच त्याला भुकावं लागते...

    • @suryakatkade2430
      @suryakatkade2430 Год назад

      एक डोळा नसलेल कुत्र

  • @suyogbeldare15
    @suyogbeldare15 Год назад +37

    गुणवंतची भाषा बदली वाट हे फकत एकच पक्ष करू शकत 😂😂😂

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Год назад +24

    हा अर्धवट राव आहे याला परिपूर्ण माहिती नाही आहे. अभ्यास कमी आहे वाटतं.

    • @the-qj7tv
      @the-qj7tv Год назад +1

      🤣🤣🤣🤣 एकट्याने वाट लावली आपली

    • @bahubali5618
      @bahubali5618 Год назад +2

      @@the-qj7tv 35%take wala aahey toh tari pan tumha lokanwar uroon purla🤣🤣🤣🤣

  • @akashnannaware4196
    @akashnannaware4196 Год назад +19

    हा कोण सांगणार

    • @MN-2799
      @MN-2799 Год назад +2

      Tumcha reservation udvnara ahe to baap😅🤣

    • @saurabhkadam422
      @saurabhkadam422 Год назад

      Baap konacha ahe he bhau tu bg

    • @ajayprodutions111
      @ajayprodutions111 Год назад

      @@MN-2799😂😂😂😂😂😂

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 Год назад +8

    मॅडम जरा घरातून अभ्यास करून , माहिती घेऊन तुमची पत्रकारिता करा, सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात होते , बाजूने नाही 👿😈

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 Год назад +9

    या साहेबांचा विरोध मराठयांना आहे हो मॅडम.

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Год назад +11

    हे। बघत। कुठे। आणी। बोलत। काय येड। कुठलं

    • @sunilmandave689
      @sunilmandave689 Год назад

      3 D चेश्मा आहे भावा त्या मुळे तस दीसतय काय राव तुम्ही पन एवढपन समजत नाय का तुम्हाला,,

    • @sudhakarghosalkar5566
      @sudhakarghosalkar5566 Год назад +1

      Yedzawn

  • @jadhavsanjay5575
    @jadhavsanjay5575 Год назад +16

    ABP फालतूपणा बंद करा. मराठाविरोधी वातावरण तयार करण्यात येत आहे काय? लाखोंच्या संख्येने निघालेले मोर्चे विसरू नये.

  • @sashivratna7993
    @sashivratna7993 Год назад +11

    ते एसटि बस चा मुद्दा संपला वाटत

  • @sonalidhamale8494
    @sonalidhamale8494 Год назад +7

    याचा फायदा ब्राह्मण समाजाला होणार

  • @prakashpatekar22
    @prakashpatekar22 Год назад +6

    महसूल महसूल विभागामधला तलाठी किंवा संबंधित प्रणाली ज्याचे उत्पन्न कोटी मध्ये आहे
    त्याला काही लाखाची पण पत्र मिळते
    ज्याचे उत्पन्न लाखांमध्ये आहे त्याला काही हजाराचे प्रमाणपत्र मिळते सर्वोच्च न्यायालयाला कदाचित माहीत नसावं प्रशासनामध्ये काय गोंधळ आहे
    देशात केवळ मनोरंजन चालू आहे

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 Год назад +4

    आज प्रत्येक जातीत 50%लोक श्रीमंत आहेत़

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 9 месяцев назад +1

    You are write sir ! 👍🙏

  • @kapilchavan2741
    @kapilchavan2741 Год назад +5

    यांच्या प्रतिक्रिये पेक्षा मनुश्री तुमचा चेहरा आधीपेक्षा उजळला आहे हे जास्त महत्वाचं आहे.

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 Год назад +3

    अरे बाबा तू स्वतः काँग्रेस ने दिलेल्या आरक्षणाच्या जोरावर इतका मोठा झाला.

  • @shubhambhosale6155
    @shubhambhosale6155 Год назад +3

    आणि हा बोलतो आता कोणी जाती वरून आरक्षण मागू नये....का मागू नये भावा...आमच्या वर अन्याय होत असेल तर अन्याय विरोधात बोलण्याचा अधिकार आम्हाला आहे...
    आणि जर नाही मागायच आरक्षण तर मग ज्यांना आहे जाती वरून आरक्षण त्यांचं पण रद्द करावे ना....

  • @user-uq3ru3mn3w
    @user-uq3ru3mn3w 11 месяцев назад

    आरक्षनाच वाटप परत करा
    वाटप मान्य नाही
    35%वाले डॉक्टर व 100% वाले म्हशी मागे जगातला सगळ्यात वेडा देश भारत संविधान महान आहे

  • @ravindramore3172
    @ravindramore3172 10 месяцев назад +1

    Sadhavarte sir very nice sir

  • @rohansawant9616
    @rohansawant9616 Год назад +4

    फालतू ह्याला मराठा समाजाला आरक्षण दयायच नाही

  • @sureshnagve1314
    @sureshnagve1314 Год назад +6

    थांबा थोडं लगेच समान नागरी कायदा या देशात लागू होणार आहेत

    • @sidharthwagh3684
      @sidharthwagh3684 Год назад

      Ho ka tu pn zopdpatti madhe rahayla yetoy ka

    • @sureshnagve1314
      @sureshnagve1314 Год назад

      @@sidharthwagh3684 आम्ही झोपडपट्टीत राहायला यायला रिकामी नाहीत आम्ही कष्ट करून आमच्या हिमतीवर विश्व निर्माण करतो तुमच्यासारखे 40% घेऊन नोकरीला लागत नाही देवाने तर मेंदू सर्वांना सारखा दिला आहे मग चाळीस वाला लागतो 90 वाला का घरी राहतो खरंच ज्या लोकांमध्ये हिम्मत असेल तर खांद्याला खांदा लावून समान पद्धतीने निवड झाली पाहिजे तरच हा देश समृद्ध होईल दादा एवढे मनावर नको घेऊ पण ही सत्य परिस्थिती आहे

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 Год назад +15

    सर्ड्या सारखा रंग बदलतो हा माणूस

  • @nanasahebgate2907
    @nanasahebgate2907 Год назад +11

    Tumi soda Reservation Adi.. mag bola..

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e Год назад +4

    आरक्षणावर एकच उपाय सरसकट आरक्षण संपवा प्रत्येक जातीच्या लोकसंख्येच्या हिशोबाने आर्थिक मागासलेल्या लोकांना आरक्षण मिळावे पाहिजे

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 Год назад +4

    साहेब वेल्डिंग चे काम लय भारी करतात

  • @ashaphakshaikh9792
    @ashaphakshaikh9792 Год назад +6

    यांना ST म्हमंडळाबाबत प्रश्न विचारा

  • @satishrekhi
    @satishrekhi 10 месяцев назад

    जे मराठा सरकारी नोकरी निमसरकारी कर्मचारी नवरा बायको दोघेही सरकार सेवेत
    अशा मराठा कुटुंबाला वगळून इतर मराठे
    ज्यांना या गोष्टी चा लाभ मिळत नाही
    त्यांनाच आरक्षण मिळावे 🎉

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 10 месяцев назад

    नुसती तोडफोड करून महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची क्रांती होणार नाही, महाराष्ट्रातील जनतेला आता ८५ ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान हे करायला हवे. त्याचप्रमाणें दर्जेदार व मातृभाषेत उच्च शिक्षण देण्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे.

  • @ashishnipanikar681
    @ashishnipanikar681 Год назад +1

    बाबासाहेबानी त्यांच्या संविधानात लिहिले आहे कि तुम्ही परत कोण्या करणानुसार संविधानात बदल करू शकता हे सांगा कोणी सुप्रीम कोर्टाला मंग मराठ्यांनाच आरक्षण का दिल जात नाय ज्यांना आरक्षण आहे ते खुप पुढे गेले आता तरी मराठ्यांचा विचार कराव शासनाने अशी माझी विनंती

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 Год назад

    पहील 50%आरक्षण तुच्यासाठी आजुन 10% आरक्षण पन गरीबांसाठी म्हणजेच तुमच्यासाठी सदावरते मर्सडीष कार वाले

  • @gowardhanwambhurkar8225
    @gowardhanwambhurkar8225 Год назад

    सगळ्या लोकांचे आरक्षण काढुन घ्या कोणलाच देवु नका.

  • @Expers493
    @Expers493 Год назад +2

    हे आरक्षण जनेऊ साठी आहे तर आता या आरक्षणामुळे कॅप तर हटली आहे तर ओबीसी ला जणगणना करून आरक्षण द्या...दम असेल तर करून दाखवाच

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Год назад +6

    गुरत्न.

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 2 месяца назад

    आमचा क्षेकनीक अरक्षन पैजै

  • @amarpatil1910
    @amarpatil1910 Год назад +6

    Great 👍👍

  • @shahurajshelke5873
    @shahurajshelke5873 Год назад +11

    हा आला का अवगुनी रत्न

  • @amarpatil1910
    @amarpatil1910 Год назад +9

    आज तुम्हाला मानाचा मुजरा 👍👍

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 Год назад +2

    आर्थीक निकशावर सवीधानात आरक्षन देण्याची तरतुद नाही् असे बाबासाहेब म्हनतात ्आणी 50 ठक्केच्या वर देता यत नाही ्तर हे कसे दीले्

  • @jaimaharashtra4599
    @jaimaharashtra4599 Год назад +4

    ST च विलनीकरण झालं का हे पण विचार कि

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 10 месяцев назад

    देशाच्या सुरुवाती पासुनच सरकार कोणत्याही पक्षाचे असोत पण निर्णय प्रक्रियेत जी जी लोक आहेत त्यांनी आपल्या हिताला जोपासले आहेत. आणि सर्व निर्णय त्यांनी त्यांच्या हितात झाले आहेत. आणि जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बघीतले तर देशातील आरक्षण हे चुकीचे आहे. लोकसंखेच्या प्रमाणात पाहिजे परंतु त्या प्रमाणात नाही.

  • @kiranshinde-wx4tq
    @kiranshinde-wx4tq 10 месяцев назад +1

    Good job sir very very nice

  • @arvindpatekar5652
    @arvindpatekar5652 Год назад +3

    अडझव कुठलं वेल्डर

  • @PK-kg8wt
    @PK-kg8wt Год назад

    भाजपाचे एजंट . सगळ्या जातीची आर्थिक दुर्बलता काढा की.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 10 месяцев назад

    मागचे सोड. दुसऱ्याराज्याचे लोक सोड या महाराष्ट्रात आतील लोकांना दिल पाहिजे. मुर्खा.

  • @arunakhot3607
    @arunakhot3607 10 месяцев назад

    दिलेलं जातीच आरक्षण बंद करून दाखव.......

  • @ravindralahane8606
    @ravindralahane8606 Год назад +4

    भारतातील अद्वितीय कायदे पंडित

  • @pradipmalik2336
    @pradipmalik2336 Год назад +5

    Tataya vinchu...om Bhatt swaha

  • @jejerampathade2977
    @jejerampathade2977 11 месяцев назад

    आज चाबी मारलेली दिसत दिसत एकदम निवांत चर्चा

  • @sonugawli9653
    @sonugawli9653 Год назад +5

    Dil jalta hai jalne do nice song 🤣🤣🤣🤣🤣🤣 sadawarte

  • @aflatun3419
    @aflatun3419 Год назад +6

    Thank you साहेब तुमच्या मुळेच पक्क आरकक्षण मिळल / पण तुम च्या वक्तव्या वरुण मराठा समाजा सि काय दावाय ते कळत नाही .

  • @Krushnatakale12
    @Krushnatakale12 10 месяцев назад +1

    सदावर्ते कुणा आहे

  • @princearyan80
    @princearyan80 Год назад +1

    सदावर्ते एस टी चे विलीनीकरण करण्यासाठी आता आंदोलन का करत नाहीत??

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 11 месяцев назад +1

    Very nice sir 👌👍

  • @drganeshkadam7588
    @drganeshkadam7588 10 месяцев назад

    ह्या हेकण्या ला कशाला बोलवत असतील मुलाखती ला

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 Год назад +1

    ओबीसी आणि मराठा आरक्षण बाबत फडणवीस आणि तुमची आता काय भूमिका आहे

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 10 месяцев назад

    आधी जात धर्माचा आधारावर चालू आहे ते बंद करण्याचे काम तु केल तर तु जात पात विरहित काम केले तर तु खरा वकिल आहे हे समजु

  • @amolpansare5424
    @amolpansare5424 Год назад

    मान्य केलं आरक्षण वाले टॉयलेड नसता

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 Год назад +1

    अरे आज काय बोंबा मारत नाहीं भुंकत नाहीं
    नाचत नाहीं dankeke चोट पे

  • @baba-xv4ev
    @baba-xv4ev Год назад +2

    मॅडम खुप हुशार आहे.

  • @sudhakaringle843
    @sudhakaringle843 Год назад +4

    फालतु पणा बंद करा चँनलवाले याला काय विचार ताय

  • @deepaklahane8005
    @deepaklahane8005 Год назад +2

    6:08 ला मान्य केल ......🤣🤣🤣

  • @shridharkulkarni8928
    @shridharkulkarni8928 Год назад

    आ ग दि. बरो बर

  • @GorakhKashid-vw3hq
    @GorakhKashid-vw3hq Год назад

    ह्याची मूलाखातच कशाला दाखवताय!निवळ .......

  • @ravindrakanole2186
    @ravindrakanole2186 Год назад

    मा. केसरकर साहेब.2017 शिक्षक भरती वेळी बिंदू नामावली घोटाळ्या मूळे 3 शिक्षणमंत्री झाले. आता आपण EWS 10% ,open 40% वर भरती करून नवी परंपरा चालू करावी.

  • @user-wt6wy1ql9b
    @user-wt6wy1ql9b Год назад

    फक्त दहावषासाठीहोतसाहेबलसझाल

  • @amarnathswami2329
    @amarnathswami2329 Год назад +6

    Welding चस्मा

  • @vitthalkhote7397
    @vitthalkhote7397 Год назад

    मूर्खा तू मनाला होता ना की 50% पुढे आरक्षण देता येत नाही हे कसं जमल

  • @amolrd7202
    @amolrd7202 Год назад +1

    हा माणुस बी जे पी विरोधक होता अगोदर आता मोदीजी म्हणतो याने रंग बदलला . डंकेकी चोट पे 🤠🥸

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. Год назад +1

    याला दुसरं काही काम नाही 😄😄

  • @rajeshreemore4880
    @rajeshreemore4880 Год назад

    सद्दामहुसेनचा डोकर्याविद्र्हेहु महाराष्ट्रचा तांदुळ बाबासाहेबानी गुजरात मधे धुतला कारण गुजरात. MIdc मधे या माणसान २०२४ पर्यत चोवीस माणस कामाला लावावी

    • @rajeshreemore4880
      @rajeshreemore4880 Год назад

      बाबासाहेबानी जन्म रिव्हर्स मागितला तर कीतीतरी कानोपात्रा बिकाऊ तयार होतील

  • @anilgawali4427
    @anilgawali4427 10 месяцев назад

    फक्त महाराष्ट्र पुरतं बोल बिहारचं काय बोलतोय काय बोलतोय

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 Год назад +1

    आर्थिक निकषावर आरक्षण - बेस्ट आहे

  • @krushnabhojane668
    @krushnabhojane668 Год назад

    Dhanyawad saheb amchya sarkhya गरिबांचे कल्याण केलं

  • @vitthalkhote7397
    @vitthalkhote7397 Год назад

    तुझा समाज हेवढा मोठा आहे काय त्यासाठी 13 आरक्षण दिले आहे जरा लाज वाटू दे

  • @tushraje2622
    @tushraje2622 Год назад

    मी गेल्या 10 दिवसात सर्व3क्षण केले माझ्या तालुक्यात तरुण मराठा व obc मुलांकडून तर सर्वांचं असाच म्हणणं आहे की आर्थिक निकषावर द्या मराठा समाजाला obc किव्वा कुणबी म्हणून आरक्षण नको मराठा समाजाला वेगळं द्या. जारांगेच आंदोलन कायद्याला धरून नाही .घटनेत बदल करणे हा एकमेव पर्याय आहे. उगीच 2 समाजात वाद निर्माण नाका करू. हेच ग्रामीण भागातील मराठा समाजाचे म्हणणे आहे . फक्त एक जरांगे पा च मत महत्वाचे नाही

  • @JashreeDhande
    @JashreeDhande 11 месяцев назад

    आपला खूप बरोबर आहे सर तुम्ही जे बोलतात त्याला आमचं मत सहमत आहे पण एखाद्याच्या घरी डेप्युटी कलेक्टर असेल तर त्यांना त्या आणि आरक्षणाचा विचार करूनही गोष्ट 100% खरी असून पण आज पदावर हे एस सी समाजाचे लोकच आहात मग ओबीसी वाल्याचं काय

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 11 месяцев назад

    मराठा आरक्षण भेटणारच तू भुंकून काय फायदा

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 Год назад +2

    डोळे बघ.. माझे...डोळे बघ.. माझे

  • @yuvrajchavan7744
    @yuvrajchavan7744 Год назад +1

    आम्हाला नाही मिळूदे तू तेवढा शांत बस

  • @kishorbelkar9090
    @kishorbelkar9090 Год назад +6

    Yachi kashala interview gheta

    • @MN-2799
      @MN-2799 Год назад

      Tumcha baap ahe to 🤣

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Год назад

      @@MN-2799 tuzya bapala saglyancha bap karto ka bhai

  • @user-dr8cp5jx8c
    @user-dr8cp5jx8c Год назад

    जाती निहाय सवलती बंद करुन त्या आर्थिक निकषावर द्या ही मराठा महासंघाची मुख्य मागणी आहे.

  • @Movie.Time1094
    @Movie.Time1094 Год назад +4

    मग सगळ्याच जाती ews मध्ये आणाव्यात

    • @omkarwaybhat7607
      @omkarwaybhat7607 Год назад

      त्याच्या साठी ते
      Article 340
      Article 341
      Article 342
      खोडून काढावे लागतील
      संविधानातून

  • @yogeshgurav4210
    @yogeshgurav4210 Год назад +2

    हा कोठे बगतो हेच कळत नाही

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Год назад +3

    लोखंडी चष्म्यातून पहातात काय ??

    • @pravintekale8046
      @pravintekale8046 Год назад

      हा माणूस भाजपचा आहे

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 Год назад

      @@pravintekale8046 फडणवीस याच माणसाचे डायलॉग शिकले.

  • @Movie.Time1094
    @Movie.Time1094 Год назад +8

    मीडियाला काही काम नाही वाटत

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Год назад

    थांब.आता.तुझे.दिवस.भरलेच.समज.फक्त.तु.आता.सुप्रीम.कोर्टात.जाऊन.तर.बघ

  • @sunilgurav4028
    @sunilgurav4028 Год назад

    एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग केव्हा देणार

  • @amarkawale372
    @amarkawale372 Год назад +3

    हिला कोणाची प्रतिक्रिया घ्यावी याची ट्रेनिंग द्या ABP माझा