आम्ही कोणत्या मंत्र्या- संत्र्याला ओळखत नाही. आमच्या ४२ गावांचा पाठींबा निकमला.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 152

  • @AbdulSayyad-w7g
    @AbdulSayyad-w7g Месяц назад +11

    आपल्या तालुका साहेबा मुळे सुजलाम झाला आहे

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq Месяц назад +13

    दूध सोयाबीन व कांदा प्रश्न हा भाग्यविधाते यांना कधीही सोडवता येणार नाही बाकीच्या विकासच आम्हाला आयकुन पार कंटाळा आला आहे म्हणून शेती साठी आम्ही कोल्हे साहेबाना निवडलं व विधान सभेला निकम साहेब यांना आणणार म्हणजे आणणार हा शेतकऱ्याचा शब्द आहे❤❤

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 Месяц назад +55

    निकम देवदत्त यांना काम करण्याची संधी द्या
    नक्कीच चांगले काम होईल.

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 Месяц назад +44

    परिवर्तन होणार निकम साहेब आमदार होणार

    • @anujagiri-i1t
      @anujagiri-i1t Месяц назад +3

      42 गाव म्हणजे बोलणारे एकटे बाबा नाही ये.. लक्षात घ्या #एकच आमदार वळसे पाटील साहेब

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 Месяц назад +1

      @@anujagiri-i1t दादा हिच 42 गाव निवडणूकीत टांगा पलटी करणार आहेत साहेबांचा 2024

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Месяц назад +21

    निकम साहेब आमदार फिक्स

  • @akashnikam-i1m
    @akashnikam-i1m Месяц назад +5

    सार्थ अभिमान

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Месяц назад +6

    कुणी कितीही ऊभे राहीले तरी शरद पवार साहेब जो उमेदवार देतील तोच आमदार होणारं १००%

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 Месяц назад +3

    शरद पवार नावाचा डंका आजपण वाजतोय.... ❤

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Месяц назад +7

    आमदारकीचे आणि तिकिटाचे स्वप्न पहावे... भावी आमदारांनी

  • @sameerpthorat
    @sameerpthorat 14 часов назад

    आंबेगाव-शिरूर तालुक्यात विकासाची गंगा अविरत वाहती ठेवणारं विकसनशील नेतृत्व म्हणजे 'नामदार साहेब'

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Месяц назад +6

    शेवट असा असेल निकम साहेबाना तिकिट नसणार

  • @dilipVal-e2u
    @dilipVal-e2u Месяц назад +10

    Amhi devdatt nikam sobat

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 Месяц назад +12

    Nikam Saheb No. 1

  • @Aryamanpatil99
    @Aryamanpatil99 Месяц назад +17

    एरर हे म्हातारी माणसाच्या मनात पवार बसलाय 🤣

    • @grpdfcgh
      @grpdfcgh Месяц назад +1

      Tarun lok jyala char gosti kaltat te pan Pawarsaheb mhantat ❤❤

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 День назад

    निकम साहेबांना संधी द्या वळसे पाटलांना आता विश्रांती घेऊ द्या

  • @pragatikale-b1c
    @pragatikale-b1c Месяц назад +6

    आपल्या तालुका साहेबा मुळे सुजलाम झाला आहे असा पवार साहेब स्वत बोले म्हणून वळसे पाटील फिक्स आमदार

  • @anujagiri-i1t
    @anujagiri-i1t Месяц назад +3

    बाबा अस नसत.. आमचा विचार करा आम्ही आहे तालुक्यात आमदार तर वळसे पाटील च होणार

  • @ajitbhor2041
    @ajitbhor2041 Месяц назад +7

    Only दिलीप राव वळसे पाटील च..

  • @sachinr5269
    @sachinr5269 Месяц назад +2

    सातगाव पठार la पाणी कोण आणणार हे पण विचारा जन्म झाल्यापासून ऐकतोय नाहीतर सातगाव पठार औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करा 🙏🏻

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar Месяц назад +5

    आम्ही सर्व सामान्य मतदार शरद पवार साहेब सोबत चिन्ह तुतारी

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Месяц назад +4

    हे बोलणारे पहिल्यापासूनच विरोधातच दिसत आहेस.. उबाठा गटाचे आहेत लय ताण नाय घ्यायचा...
    पुन्हा एकदा वळसे पाटील साहेब

  • @ankushmaharnawar6029
    @ankushmaharnawar6029 Месяц назад

    Only देवदत्त निकम साहेब ✌️✌️✌️✌️👑👑

  • @marutishethkathe
    @marutishethkathe Месяц назад +2

    वळसे पाटील विजय होणार

  • @rahulchaudhari48
    @rahulchaudhari48 День назад

    आमदार निकम साहेब

  • @aniketghule-k5r
    @aniketghule-k5r Месяц назад +1

    nikam chi ani sahebancchi barobari kadhich hou shakat nahi mhanun punha ekda diliprao walse patil

    • @YogeshWalunj-wd8sm
      @YogeshWalunj-wd8sm Месяц назад

      Pawar साहेबांची आणि वळसे पाटील साहेबांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. पवार saheban मुळेच वळसे पाटील साहेबांची कामे होत होती. आता दाखवा ना सहकारी संस्था काढून.गद्दार माणसाला गाडल्या शिवाय जनता गप्पा बसणार नाही
      Fix आमदार निकम साहेब

  • @Shubhambankhele
    @Shubhambankhele 29 дней назад

    वळसे पाटील विजयी होणार.

  • @SDDIVYAS
    @SDDIVYAS Месяц назад

    Maharashtra cha vikas fakt pawar sahebamule

  • @karanfalke-i5v
    @karanfalke-i5v Месяц назад +1

    namdar dilipraoji walse patil saheb

  • @mayurbharmal-s3s
    @mayurbharmal-s3s Месяц назад +6

    आंबेगावत गाजा वाजा दिलीप राव एकच राजा

  • @RameshSatpute-n6g
    @RameshSatpute-n6g Месяц назад +2

    baba tumhi 42 gavanch nav sanga br puraskar deu tumhala

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 16 дней назад

    कामकरणारा माणूस निकम

  • @NileshKadam-n1d
    @NileshKadam-n1d Месяц назад +1

    आंबेगाव चे भाग्यविधाते

  • @RameshSatpute-n6g
    @RameshSatpute-n6g Месяц назад +1

    आमचा मत विकासाला म्हणजे वळसे पाटील साहेबन

  • @samadhanthorat-u9v
    @samadhanthorat-u9v Месяц назад +1

    punha ekda walse patil saheb

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Месяц назад +1

    यातला 42 गावातला एकही दिसत नाही..

  • @PriyaWalunj-fx4ws
    @PriyaWalunj-fx4ws Месяц назад +2

    42 गाव म्हणजे बोलणारे एकटे बाबा नाही ये.. लक्षात घ्या #एकच आमदार वळसे पाटील साहेब

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 Месяц назад +3

    तरुणांना संधी द्या एवढंच मागणं फक्त

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 День назад

    ओन्ली
    पवार साहेब ❤❤❤❤❤

  • @SDDIVYAS
    @SDDIVYAS Месяц назад

    Right

  • @PriyaWalunj-fx4ws
    @PriyaWalunj-fx4ws Месяц назад +1

    waghachi ani kasvachi barobari kadhi hoil ka

  • @Harichalak
    @Harichalak Месяц назад +1

    आंबेगावत विकास फक्कत वळसे पाटील

  • @santoshpawarpawar7085
    @santoshpawarpawar7085 Месяц назад +3

    इतरांसाठी सतराशे साठ आमच्यासाठी आंबेगाव तालुक्याला एकच पक्ष आणि एकच नेता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा एक आणि एकच नेता प्रभाकर जी बांगर साहेब असा लढवय्या नेता या तालुक्याचा आमदार झाला पाहिजे

    • @anujagiri-i1t
      @anujagiri-i1t Месяц назад

      गावच्या बाहेर कोण ओळखत का ह्याला

    • @RameshSatpute-n6g
      @RameshSatpute-n6g Месяц назад

      hyala gharat ijjat ahe ka

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад

    आम्ही वळसे पाटील सोबत

  • @AbdulSayyad-w7g
    @AbdulSayyad-w7g Месяц назад

    amhi pn kontya nikam la olkhat nahi chatugiri karta tumhi

  • @hbp.machindranamdeomahamun5931
    @hbp.machindranamdeomahamun5931 Месяц назад

  • @RameshSatpute-n6g
    @RameshSatpute-n6g Месяц назад +1

    निकम तू घरी बस वळसे पाटील साहेब विजय होणार १०० %

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Месяц назад +2

    Walse patil saheb amdar honarch

  • @karanfalke-i5v
    @karanfalke-i5v Месяц назад

    nikam ha swatacha fayda karun ghenara neta ahe ugich jantechi dishabhul karto baki dusr kahich yet nahi

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Месяц назад +2

    वळसे पाटील काय देव नाय परिवर्तन हवं नव्याने संधी द्या तरुणांना बस झालं वळसे ने मस सेवा केली आता बस झालं

  • @Nana_shingade
    @Nana_shingade Месяц назад +1

    Ambigavi talukaymule saheb sujlam suflam zhalet

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w Месяц назад

    परिवर्तन नक्की होईल

  • @aniketghule-k5r
    @aniketghule-k5r Месяц назад

    tumhi jith kamala ahat ti company sahebanchi ahe

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Месяц назад

    तुतारी वाजणार

  • @mayurbharmal-s3s
    @mayurbharmal-s3s Месяц назад +2

    मा. नामदार वळसे पाटील साहेब

  • @PriyaWalunj-fx4ws
    @PriyaWalunj-fx4ws Месяц назад +1

    baba tumhi mhanje 42 gav nahit

  • @RupaliJamdade
    @RupaliJamdade Месяц назад +2

    वळसे पाटील विजय होणारच

  • @ninadjadhav876
    @ninadjadhav876 Месяц назад

    दिलिप वळसे पाटील फक्त

  • @KshitijKakade-tq1rk
    @KshitijKakade-tq1rk Месяц назад

    नवीन ला संधी द्यावी आणि जुन्यांनि मार्गदर्शन करावे! संपुर्ण महाराष्ट्रात.

  • @HinaSayyad-m4o
    @HinaSayyad-m4o Месяц назад +2

    वळसे पाटील विजय होणार १००%

  • @user-il1gl6lc8r
    @user-il1gl6lc8r Месяц назад

    महाविकास आघाडी

  • @pravinnemane-h4o
    @pravinnemane-h4o Месяц назад +1

    आंबेगावच विकासाचा शिल्पकार नामदार वळसे पाटील साहेब

  • @PriyaWalunj-fx4ws
    @PriyaWalunj-fx4ws Месяц назад

    baba nighalet nikam la amdar karayla baba tyala gavatlya patsanstha nit chalavta alyat ka

  • @akashnikam-i1m
    @akashnikam-i1m Месяц назад +2

    आंबेगावत फक्कत वळसे पाटील साहेब

  • @akshaylondhe1601
    @akshaylondhe1601 Месяц назад +5

    Nikam fix...

    • @RupaliJamdade
      @RupaliJamdade Месяц назад

      निकम फिक्स पडणार

  • @NileshKadam-n1d
    @NileshKadam-n1d Месяц назад +2

    वळसे पाटील आमदार फिक्स

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 16 дней назад

    फक्त पवार साहेब

  • @mayurbharmal-s3s
    @mayurbharmal-s3s Месяц назад +1

    निकम साहेब तुम्ही पानी चोरणा मदत करताय त्यामुळं आम्ही फक्कत वळसे पाटील साहेब समर्थक

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Месяц назад

    घराने शाही ला सोडुन एखाद्या गरीबाला तिकीट द्या व निवडुन आना. गरीब जनतेचे भले होईल. वळसे बाबा ने खुप कमावले आहे. सात पिढ्या पुरून उरेल.

  • @vishalbhambure7235
    @vishalbhambure7235 2 дня назад

    पवार साहेब

  • @Harichalak
    @Harichalak Месяц назад +2

    पवार साहेब स्वत बोले आंबेगावत विकास वळसे पाटील साहेबनि केला

  • @cricketDailyBooster
    @cricketDailyBooster Месяц назад

    Sharad Pawar

  • @PriyaWalunj-fx4ws
    @PriyaWalunj-fx4ws Месяц назад

    parivartan bapjanmat pn shakya nahi nikam la sanga gavatla sarpanch ho adhi

  • @AbdulSayyad-w7g
    @AbdulSayyad-w7g Месяц назад

    mg karkhana koni kela te sanga nikam ne kela ka kahipn fekta

  • @karanfalke-i5v
    @karanfalke-i5v Месяц назад

    babana package alel distay

  • @gokulbhalerao288
    @gokulbhalerao288 Месяц назад

    परमनंट आमदार दिलीप वळसे पाटील

  • @marutishethkathe
    @marutishethkathe Месяц назад +1

    निकम ल निवडून देऊन आमच्या बहिणीला भुरका घालयला नही लावणार आम्ही

  • @marutishethkathe
    @marutishethkathe Месяц назад

    निकम पानी चोरणा मदत करतो

  • @samadhanthorat-u9v
    @samadhanthorat-u9v Месяц назад

    nikamcha karyakram fix ahe

  • @sadumundhe3156
    @sadumundhe3156 Месяц назад

    Walse fakt pawar sahebanni motha kela atta zero ahe😊😊😊😊😊

  • @FarukhPathan-v8g
    @FarukhPathan-v8g Месяц назад +1

    ओन्ली वळसे पाटील सहाब

  • @pragatikale-b1c
    @pragatikale-b1c Месяц назад +1

    nikam harnar

  • @sandipshilimkar1059
    @sandipshilimkar1059 Месяц назад

    वळसे पाटलांना पवार साहेबांनी मोठं केलं हे जरी खरं असलं तरी पवार साहेब आपल्या मुळे मोठे झाले आहेत हे विसरू नका. ह्यातला एकही बैल म्हणत नाही की मला निवडणूक लढायची आहे. आयुष्य गुलामगिरी करण्यातच जाणार. दुसऱ्यांची नावं घेण्यापेक्षा पवार साहेबांनी मला उभं करावं असा एकही म्हणत नाही. निवडणुकीला पैसा लागत नाही.

  • @user-dh8yh7cr1v
    @user-dh8yh7cr1v Месяц назад

    Only Sharad pawar

  • @firojinamdar5446
    @firojinamdar5446 Месяц назад

    Nikam

  • @shivdasjadhav-q1i
    @shivdasjadhav-q1i Месяц назад +1

    वळसे पाटील आमदार होणारच

  • @shivdasjadhav-q1i
    @shivdasjadhav-q1i Месяц назад +1

    वळसे पाटील १००% आमदार होणार

  • @sadumundhe3156
    @sadumundhe3156 Месяц назад

    Walse padnar pawar saheb tyla padnar tychi jirwnar😊😊😊😊😊😊

  • @pragatikale-b1c
    @pragatikale-b1c Месяц назад

    jyanchi layki pn nahi bolaychi te pn aaj sahebanvar tika kartat aaj je kay tumhi sukhi ahat te sahebanmulech ahat

  • @RameshSatpute-n6g
    @RameshSatpute-n6g Месяц назад

    baba sahebanch khaun damle ata nikam kad khayla kahich nahi mg kas hoych tumch

  • @sadumundhe3156
    @sadumundhe3156 Месяц назад

    Sharad pawar zindabad
    Walse patil yanna koni mothe kele walse padnar nikamch yenar mhanje yenarach

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Месяц назад

    are amche saheb mantri ahet tuchya nikam la gavcha sarpanch kara pahila mg amdar ho mhanava

  • @pragatikale-b1c
    @pragatikale-b1c Месяц назад

    nikam pani chornaryanna madat karto tula tuzi jaga dakhavli janar

  • @shivdasjadhav-q1i
    @shivdasjadhav-q1i Месяц назад +2

    निकम ल आमदार करून आंबेगवच पानी बाहेर जामखेड ल नेहयचा असा पवार च डोक आंबेगावकर असा होऊ देणार नाही

  • @user-dh8yh7cr1v
    @user-dh8yh7cr1v Месяц назад

    Only nikam

  • @aniketghule-k5r
    @aniketghule-k5r Месяц назад

    nikam harnar tumhi kiti pn udya mara

  • @dattatraymude4538
    @dattatraymude4538 13 дней назад

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm Месяц назад

    लाडक्या बहिणीच्या यजमानांच्या प्रतिक्रिया पहा 😂😂

  • @pravinnemane-h4o
    @pravinnemane-h4o Месяц назад

    बाबा तुमचं नातवंड खेळवायच वय झाले कशाला निकम ची लाल करता

    • @YogeshWalunj-wd8sm
      @YogeshWalunj-wd8sm Месяц назад

      वळसे पाटील साहेबांची नातवंड खेळायचे दिवस आहेत. शांत घरात बसाव त्यांनी.fix आमदार निकम साहेब

    • @होऊंदे
      @होऊंदे Месяц назад

      ​@@YogeshWalunj-wd8sm आमदार तर वळसे पाटील साहेब ,कोण निकम आम्ही नाही ओळखत आरे पाणी चोरणार्यांना मदत् करता आणी सांगता , व य झाले हे म्हतार साहेबांचं खाऊन दमल आणी आता निकमची लाल करू राहिले ,

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 Месяц назад

    आजा पवार ला म्हणावं बघ साहेबांची ताकत माकडा तुझा

  • @pragatikale-b1c
    @pragatikale-b1c Месяц назад

    sahebanni nikam la motha kela ani aaj tu sahebanvar tika karto laj vatudya jara