माऊली चा राजा गणपती डेकोरेशन 2023 रामायण
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- नमस्कार मंडळी
*श्री माऊलीच्या राजाला नमन करून व श्री पंढरीच्या पांडुरंगाला वंदन करून*🙏🙏🙏🙏
गेली आठ वर्षे झाली आम्ही तोडकर परिवार श्री माऊलीचा राजा या नावाने संबोधित असलेल्या आमच्या गणेशाची आम्ही स्थापना करीत आहोत यंदाचे हे आमच्या राजाचे नव्वे वर्ष आहे.
गेली आठ वर्ष झालं आम्ही आमच्या राजा समोर विविध देखावे सादर करीत आलो आहोत.
यंदाच्या वर्षीही तोडकर परिवारातील प्रत्येक सदस्याच्या अतुट प्रयत्नातून श्री. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांचा रामायण हा देखावा सादर केला आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तरी काय चुक भूल झाली असल्यास शमा असावी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏