EP1325 संतापजनक/हवस के पुजारी /मंदिरातच पुजाऱ्यांनी केला सामूहिक बलात्कार आणि खून Horrible incident

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • कितीही कष्ट केले तरी पैसे का पुरत नाहीत...
    DSD अर्थजागृती
    link
    • Ep 35 पैसे का पुरत नाह...
    Plz Subscribe...
    नमस्कार
    dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
    ABOUT
    संतापजनक /मंदिरातच पुजाऱ्यांनी केला सामूहिक बलात्कार आणि खून Horrible incident in the temple
    आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...
    #dsdmarathikatha
    #dsdmarathistory
    #dsdmarathinews
    #dsdmarathilalestvideo
    #dattasonawanedeshmukh
    #dattabhaustory
    #dattasonawanedeshmukh
    #latestmarathispeech
    #dsdmarathimahiti
    #dsdmarathikahani
    #dsdmarathiupdate
    #dsdmarathifamily
    #dsdmarathiparivar
    #dsd
    #dsdMarathicrimestory
    #Marathicrimediary
    #MarathiCrimeseries
    #Marathicrimepatrol
    #Marathidetectivestory
    #dsdMarathicrime kahani
    #Marathiwordforstory
    #dsdMarathilatest
    #Marathicrimestorybydsd
    #Marathistory
    #Marathicrimeupdate
    #dsdMarathicrimetoday
    #dsdMarathiDattaBhaulatest
    link
    FACEBOOK - www.facebook.c...
    #dsdmarathistory
    #dsd
    #dsdlatest

Комментарии • 194

  • @namitaganvir4018
    @namitaganvir4018 Месяц назад +15

    अगोदर देवावर विश्वास नका ठेवु..कारण देवाचं अस्तित्व असतं तर देव धावुन आला असता .....जयभीम 🙏नमोबुद्धाय 🙏जयसंविधान 📚आता त्याला सजा देखिल संविधान च देईल..

  • @VarashaPawar-jw5vl
    @VarashaPawar-jw5vl Месяц назад +29

    सर तुम्ही सांगितले शिकवण एकदम बरोबर सांगितलं

  • @Gamingboss12470
    @Gamingboss12470 Месяц назад +16

    याच्या वरून सिद्ध झाले की मंदीरात देव नसतो पुजाऱ्या च पोट असत

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 Месяц назад +18

    परप्रांतीय माजले आहे

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Месяц назад +30

    त्याचं पण असंच डोकं आपटायला पाहिजे आणि सगळ्या शरीराला मिरची लावायला पाहिजे म्हणजे त्यांच्या शरीराची राहिलेली आग विझेल

  • @ashokaghav8753
    @ashokaghav8753 Месяц назад +39

    महाराष्ट्रात पुजारी कमी आहे का

  • @ravindraurkude5889
    @ravindraurkude5889 Месяц назад +13

    या तिघांनी मिळून बल्लत्कार केला , आता यांचे सामानच छाटून टाका म्हणजे हा खरा न्याय मिळते ,कारण पोलिस व सारसे मीलीजुळी सरकार आहे

  • @krishnajadhav255
    @krishnajadhav255 Месяц назад +7

    देवळात देव आहे का ?असेल तर देवच का शिक्षा देत सर्व पुजारी देवांची पुजा करतात म्हणजे सेवा करतात व देव आपले चमत्कार दाखवु शकत नाही म्हणजे देव देवळात नाही व कोणत्याही मुर्ति त नाही देवाच्या निमित्ताने लबांडांची पोटे भरतात हया वर सरकारने रिचर्स करावे व प्रबोधनकर ठाकरे साहेबांचे विचार आचरणात आणावे तरच अशा घटना थांबतिल हया विषयांवर मोठा ग्रंथ होईल अंधश्रध्दा निर्मूलनासाठी कायदेशिर मान्यता देऊन संघटना स्थापन करणे तरच अन्याय संपतिल असे वाटत आहे 🙏(कृष्णा दसूरकर )

  • @TushariPatil
    @TushariPatil Месяц назад +38

    लाडकी बहिण योजने पेक्षा पहिला महिलांना सुरक्षा व्यवस्था द्या तिच्यावर अन्याय,अत्याचार करणाऱ्यांना आणि तिचा छळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अक्षता म्हात्रेला न्याय मिळायलाच हवा अशी न्याय व्यवस्थेला आणि न्याय देवतेला आमची विनंती आहे

  • @dadajagtap4190
    @dadajagtap4190 Месяц назад +4

    मंदीर परिसरात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करायला पाहिजे होती.त्या नराधमाना शिक्षा झाली पाहिजे या घटनेचा जाहीर निषेध अक्षदा म्हात्रे ताईला भावपूर्ण श्रध्दांजली 😢😢

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 Месяц назад +8

    सर तुम्ही छान सांगता कोणताही विषय!!!👌

  • @sambhajeejadhav8909
    @sambhajeejadhav8909 Месяц назад +17

    अशा लोकांना मुंबईत येणे बंद करावा

  • @Jyotimhatre-b5o
    @Jyotimhatre-b5o Месяц назад +11

    ❤ वडिलांसारखे समजून सांगतात😊

  • @pranaviseducationalenterta6125
    @pranaviseducationalenterta6125 Месяц назад +9

    मी तर मंदिरात जान बंद केलेले आहे हे खूप चांगलं उदाहरण आहे मंदिरात देव नाही तर देव कुठेच नाही

  • @mangalkamble2900
    @mangalkamble2900 Месяц назад +14

    ,अहो सर हे सगळे.देवळात झाले मग तो देव कुठ होता डोळे झाकुन बसला होता का 😮😮😮

    • @ShrikantPawase09
      @ShrikantPawase09 Месяц назад

      डोळे तुझे झाकले आहे 😂😂😂 देवाचे नाही. देवाकडे मनुष्याच्या कर्माचा हिशोब असत नाही तर मनुष्याचं भुतं भविष्य आणि वर्तमान काय असेल याची संपूर्ण माहिती असते.. परमेश्वर हा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार चांगले अथवा वाईट फळ याच देही याची डोळा देत असतो फक्त त्यासाठी थोडीशी वाट बघावी लागते..

    • @musarratmomin
      @musarratmomin Месяц назад +2

      ​@@ShrikantPawase09aho pan jichya sobat he zal Tila bichari la kontya karma ch fal dile devane? 😢

    • @shilpaandmickeyvlogs5945
      @shilpaandmickeyvlogs5945 Месяц назад +1

      Barobar बोललात तुम्ही हे ....देव देवळात नाही ....देव नाही देव्हाऱ्यात ....ही ओळ खरी ठरवली ह्या नालायक लोकांनी 😢😢😢

    • @mangalkamble2900
      @mangalkamble2900 Месяц назад

      t̤ṳm̤h̤l̤a̤ t̤a̤r̤ k̤ṳt̤h̤e̤ d̤e̤v̤ d̤i̤s̤l̤l̤a̤y̤ s̤a̤n̤g̤a̤ t̤y̤a̤c̤h̤e̤ d̤o̤l̤e̤ k̤a̤y̤a̤m̤ z̤a̤a̤k̤l̤e̤l̤e̤c̤h̤ a̤s̤t̤a̤t̤ m̤a̤n̤s̤a̤c̤h̤e̤ p̤r̤n̤y̤a̤c̤h̤e̤ ṳg̤h̤d̤e̤c̤h̤ a̤s̤t̤a̤t̤ n̤a̤h̤i̤t̤a̤r̤ d̤o̤l̤e̤ ṳg̤h̤d̤e̤ a̤s̤t̤e̤ t̤a̤r̤ m̤a̤z̤a̤ t̤a̤i̤c̤h̤a̤ j̤i̤i̤v̤ v̤a̤c̤h̤l̤a̤ a̤s̤t̤a̤ d̤e̤v̤a̤l̤a̤ j̤a̤n̤a̤r̤y̤a̤ .̤k̤i̤t̤i̤ b̤a̤s̤e̤s̤h̤c̤h̤a̤ a̤p̤g̤h̤a̤t̤ h̤o̤t̤e̤t̤e̤ t̤y̤a̤n̤c̤h̤e̤ k̤a̤r̤m̤ c̤h̤a̤g̤a̤l̤e̤ n̤a̤s̤t̤e̤ k̤a̤y̤ j̤o̤ p̤a̤r̤a̤t̤ t̤o̤ d̤h̤s̤a̤t̤ n̤a̤h̤i̤ t̤o̤p̤r̤a̤t̤ k̤a̤s̤a̤ .̤v̤i̤s̤v̤a̤s̤h̤ t̤y̤e̤v̤a̤y̤c̤h̤a̤

  • @shubhampagade7776
    @shubhampagade7776 Месяц назад +66

    या परप्रांतीय लोकांना हाकला खूप पोट भरला महाराष्ट्रात या लोकांनी आता हाकला त्यांना

    • @bhimraogajbhiye7271
      @bhimraogajbhiye7271 Месяц назад +3

      Bihar UP che lok office ani bankat Maharashtra madhe posting dili jate, hyatil kaam kari nasun khurchya garam kartat. Marathi la posting dur khelyat tar bihar ani UP walyana shaharat karat higher authorities hyanchyach.

    • @anandrao7668
      @anandrao7668 Месяц назад +2

      परप्रांतीय असले तरी ब्राह्मण असले पाहिजेत. ज्यानी त्याना नेमले त्यानाही आरोपी केले पाहिजेच शिक्षा दिली जावी.

    • @user-eb5tm3wc3n
      @user-eb5tm3wc3n Месяц назад

      पांडे , मिश्रा, आणी शर्मा असे तिघे होते​@@anandrao7668

  • @sandeepgadhari12345
    @sandeepgadhari12345 Месяц назад +8

    महाराष्ट्रात मंदिर आणि पुजारी मिश्रा, पांडे
    सर्वत्र यांचे प्रस्थ वाढत चाललंय
    कुठे चाललंय महाराष्ट्र माझा, शिवरायांचा 🤦🏼‍♂️

  • @mainalanke4318
    @mainalanke4318 Месяц назад +13

    परप्रांतीय महाराष्ट्रातूनच हाकलून देण्यात यावे

  • @ABCD-xb9ql
    @ABCD-xb9ql Месяц назад +11

    Kiti hi wad zale tri plz ghar sodu nka....spcly female lokanni...eka room bnd bsa rada khup thod relax vha dok shant thewa....ek jhop ghya chan long....bt kuthe nighun jau nka

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 Месяц назад +8

    भाजपामुळे परप्रांतीय माजले यांना आकला आरोपींना फासावर चढवा

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी Месяц назад +13

    बीजेपी मुळे महाराष्ट्रात भय्ये माजले आहेत.मराठी माणसंच याला जबाबदार आहेत.कोकणातली मराठी मुलगी k h g व्हिडीओ परप्रांतीय भय्या बरोबर गावभर निर्लज्ज पणे फिरत असते आणि मराठी लोकांना शिव्या देते. आता भय्या ची पोरं गावभर दिसणार याला जबाबदार कोण ते ठरवा

  • @rupalikhobare4765
    @rupalikhobare4765 Месяц назад +9

    कायद्यांची भीती राहिली नाही लोकांना कड़क शासन व्हायला पाहिजे😢😢😢

  • @parshudurge944
    @parshudurge944 Месяц назад +10

    काहीही असो मंदिरात कधीच देव नसतो ते फक्त माणूस त्याचे मन समजूती साठी मंदिरात जातो.

  • @dscreation9573
    @dscreation9573 Месяц назад +5

    सर्वप्रथम तिच्या घरी भांडण झाले होते ती सकाळपासून गायब होती तरीसुद्धा घरच्यांनी तिच्या पती का कळविले नाही त्यांनी तिचा शोध का घेतला नाही

  • @YogitaGirde-wt5cv
    @YogitaGirde-wt5cv Месяц назад +25

    काय बोलव शब्द च नाही खुप वाइट झाल 😢

  • @pallavinikhade9948
    @pallavinikhade9948 Месяц назад +7

    मंदिरातील सर्व बहेराज्यातील पुजारी काढून टाका

  • @arunapanchal7270
    @arunapanchal7270 Месяц назад +11

    महाराष्ट्रात आता पुजारी सुध्दा मिळेनात का.

  • @vitthalchoudhari9776
    @vitthalchoudhari9776 Месяц назад +4

    अत्यंत घृणास्पद प्रकार, लज्जास्पद बाब.अशा नराधमांना त्याच जागेवर ठेचुन ठेचुन मारुन टाकले पाहीजे. प्रत्येक मंदिरात पोलीस संरक्षण देण्यात आलेच पाहीजे.

  • @parshudurge944
    @parshudurge944 Месяц назад +15

    मंदिरात देव असता तर बिचारी चा छळ होऊन दिलाच नसता.

  • @arvindjadhav8865
    @arvindjadhav8865 Месяц назад +26

    जगात देव आहे आहे यावर तुमचा विश्वास आहे का असेल तर देवा समोर असे हो ऊ शकते का?

    • @user-de7wf6sb6m
      @user-de7wf6sb6m Месяц назад

      @@arvindjadhav8865 काही समाजाने या मूर्ख पुजार्यांना डोक्यावर घेतले आहे त्यामुळे त्यांचे असे फावते

    • @musarratmomin
      @musarratmomin Месяц назад +3

      Hmm mala pan fakt yach eka goshti mule deva baddal prashn padato. Baki sarv babtit dev aahe ase watate. 😢

    • @user-de7wf6sb6m
      @user-de7wf6sb6m Месяц назад +1

      @@musarratmomin देव असता तर हिंदू आणि मुस्लिम वेगवेगळे जाति बनवल्या नसत्या.
      कारण हिंदू आणि मुस्लिम खुप वेगवेगळ्या विचारांचे आहेत.
      दुसरी देव असता तर दलितावरती अत्याचार झ्हाला नसता.
      बाईला सति जावे लागले नसते. 🙏
      आणखी भरपूर आहे

  • @supriyapatil2811
    @supriyapatil2811 Месяц назад +26

    गुन्हेगारांना कडक शासन झाल
    पाहीजेत

  • @gurudasnagardhane1895
    @gurudasnagardhane1895 Месяц назад +4

    ह्या परप्रांतीय लोकांना पुजारी ka करत आहेस हेच mla समजत nah

  • @manjugawali258
    @manjugawali258 Месяц назад +5

    शेवटची शिकवण फार उपयोगी आहॆ

  • @SR-oe8tu
    @SR-oe8tu Месяц назад +11

    He ghadat astana dev kay kart hota!.. devane tichi abru ani jiv ka nahi wachavla!

    • @ShrikantPawase09
      @ShrikantPawase09 Месяц назад

      माणसाच्या आयुष्याचा नकाशा आधीच ठरलेला असतो. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यू कसा आणि कुठे होणार हे आधीच ठरलेले आहे परंतु माणसाला त्याचा मृत्यू कधी येईल हे माहित नाही. परमेश्वर सर्वत्र आहे परंतु आज माणूस हा परमेश्वराने सांगितलेल्या मार्गाने चालतोय का??? याचाही विचार व्हायला हवा.. तो तर तसा वागला तर परमेश्वरही नक्कीच त्याला सहाय्य करेल! जगात अशी काही निर्बुद्ध लोक आहेत त्यांची ईश्वराप्रती श्रद्धा तर नाहीच नाही परंतु समाजात ईश्वर हा नाहीच असा ढोंगीपणा करत कांगावा करतात..

  • @Jyotimhatre-b5o
    @Jyotimhatre-b5o Месяц назад +6

    वेगळं काहीच नाही घडलं सेम तुम्ही सांगितलं तसंच घडलेलं आहे

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Месяц назад +4

    राम कृष्ण हरी खूपच वाईट घटना

  • @PratikshaBhagat-bc2ih
    @PratikshaBhagat-bc2ih Месяц назад +2

    😢मन सुन्न करणारी घटना आहे.😢देवाने काय तरी चमत्कार करायला पाहिजे होता....😢😢

  • @durgadongare6031
    @durgadongare6031 Месяц назад +6

    देव काय करत होते....

  • @SagarTambade-ys2gb
    @SagarTambade-ys2gb Месяц назад +3

    खूपच वाईट घटना दत्ताभाऊ

  • @hariomharibhausonawane140
    @hariomharibhausonawane140 Месяц назад +1

    निर्णयी अति घाई संकाटात नेई

  • @copsandsports9371
    @copsandsports9371 Месяц назад +4

    मुंबई,ठाणे मध्ये मंदिरामध्ये सर्रास परप्रांतीय पुजारी म्हणून काम करतात

    • @sanjaymadane3649
      @sanjaymadane3649 Месяц назад

      तात्काळ त्यांना लाथ मारुन काढून टाका आता मंदिरा सारख्या पवित्र ठिकाणी सुध्दा यांचा शिरकाव झाला आहे महाराष्ट्रात कोण पुजारी मिळत नाही का ?

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Месяц назад +3

    Tyana tabadtob fashi dya. Sagle Kabul kele tari 10 20 varshe aaramat rahril lavkar nikal lagat nahi. Naradhmancha pra.part kapun ffashi dya.

  • @uttamkhokale3909
    @uttamkhokale3909 Месяц назад +6

    नमस्कार दत्ता भाऊ आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @ravishingre4774
    @ravishingre4774 Месяц назад +6

    हवसके पुजारी

    • @ravishingre4774
      @ravishingre4774 Месяц назад

      असल्या नालायक लोकांमुळे धर्म संकटात चाललंय

    • @ravishingre4774
      @ravishingre4774 Месяц назад

      असल्या नालायक लोकांमुळे धर्म संकटात आहे

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 Месяц назад +3

    शुभ रात्री सर 🙏

  • @user-dj2wv5cr1q
    @user-dj2wv5cr1q Месяц назад +3

    शिंदे च्या ठाण्यातच अपराध!

  • @Nomadeashish
    @Nomadeashish Месяц назад +4

    #Justice for Akshada Tai 😢

  • @sunilchittapure2184
    @sunilchittapure2184 Месяц назад +3

    Sarv bhaya pujari haklun lava......

  • @ashokaghav8753
    @ashokaghav8753 Месяц назад +4

    नमस्कार सर ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashamedhe218
    @ashamedhe218 Месяц назад +1

    Aapane bahut achcha bataya Sahi baat Hai Kisi per Bharosa karna aur kahin Mandir mein bhi rukna bahut galat ho gaya aajkal apna gussa apne ghar mein Thanda karna chahie kahin Nahin Jana chahie yahi aapka sandeshe sabko aur yah bahut achcha hai

  • @krishnajadhav255
    @krishnajadhav255 Месяц назад +1

    देव माणसांसाठी की, माणुस देवांसाठी हया देशात अंधश्रध्दा निर्माण होते नांदत आहे तो पर्यंत भानगडी मिटणार नाहीत अशा अनेक घटना घडत आहेत

  • @anandgolwad764
    @anandgolwad764 Месяц назад +1

    आधी घोळ घाल्या गणपतीचे विसर्जन करा नंतर या पुजर्याची हकलपट्टी करा

  • @sandeepwakde6122
    @sandeepwakde6122 Месяц назад +1

    गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी. जगात विश्वास ठेवायचा कुणावर.

  • @yashodaamin7595
    @yashodaamin7595 Месяц назад

    Thank you. End of video very good advise given.🙏

  • @nitinb7263
    @nitinb7263 Месяц назад +1

    अश्या घटना पाहून हे कळतं कि आपलंय शासन कडक नाही,कारण असे कृत्य करणाऱ्याला भीती राहिले नाही. 2:24

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 20 дней назад

    अक्षता म्हात्रे हिला भावपूर्ण आदरांजली तिच्या आत्म्यास शांती लाभो जोपर्यंत नराधमांना मारत नाही तोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही

  • @SanjayDVetam
    @SanjayDVetam Месяц назад +1

    विश्वास हा देवा वर ठेऊ नका.देवळा तला देव काय गोळ्या घेऊन झोपला होता की काय,,,

  • @nitinmore1770
    @nitinmore1770 Месяц назад +2

    JALNA madhae 5 khun zale saheb tanchi mahiti day 😢

  • @DnyanobaDudhate-ne6mk
    @DnyanobaDudhate-ne6mk Месяц назад +3

    सर तुम्हाला भीती. वाटत नाही.प्रकरण सांगायला.

  • @madhavthorat1859
    @madhavthorat1859 Месяц назад +1

    Manase Ka चूप राज ठाकरे आता मराठी बाणा कुठे आहे आता आवाज आला पाहिजे

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 20 дней назад

    लाडकी बहीण योजनेपेक्षा पहिलं महिलांना सुरक्षा व्यवस्था द्या तिच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना आणि तिचा छळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या अक्षता म्हात्रे यांना न्याय मिळायला हवा न्यायव्यवस्थेला आणि न्याय देवतेला आमची विनंती आहे

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f Месяц назад +1

    दत्ताभाऊ या गुन्हेगारांचे चेहरे का झाकले जातात

  • @Express_Emotions
    @Express_Emotions Месяц назад +2

    Parprantiy nko. Maharashtra mdhe

  • @vishalkolekar3804
    @vishalkolekar3804 Месяц назад +1

    Heart touching story 😢

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f Месяц назад +1

    नमस्कार दत्ता भाऊ कसे आहात ठीक आहात ना गणपतीच्या मंदिरात बलात्कार होतो आणि खून होतो म्हणजे देव आहे का

  • @shrikrishnadeshmukh6818
    @shrikrishnadeshmukh6818 Месяц назад +1

    म्हणून राज ठाकरे या परप्रांतीय लोकांबद्दल जे करतात ते बरोबर आहे

  • @sunandakshirsagar6312
    @sunandakshirsagar6312 Месяц назад +2

    Namsty sir

  • @bhimraogajbhiye7271
    @bhimraogajbhiye7271 Месяц назад +1

    Bihar UP che lok office ani bankat Maharashtra madhe posting dili jate, hyatil kaam kari nasun khurchya garam kartat. Marathi la posting dur khelyat tar bihar ani UP walyana shaharat karat higher authorities hyanchyach.

  • @surekhagaikwad-mw3kf
    @surekhagaikwad-mw3kf Месяц назад +1

    अशा पूजारांनादेवळात घेवून नका

  • @user-py3cy1ex7g
    @user-py3cy1ex7g Месяц назад +1

    छान आवडलं यवतमाळ मेडिकल कॉलेज खून प्रकरण चि स्टोरी बनवा

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад +1

    पोलिसांचे कनेक्शन असते.

  • @madhurasontakke8685
    @madhurasontakke8685 Месяц назад +2

    Sir me ya gavamadhil ahai
    Tila sashu navara sasra Ani nandacha jach hota
    Manun Tina Ghar sodnacha marg nivdhla

    • @SR-oe8tu
      @SR-oe8tu Месяц назад +2

      @@madhurasontakke8685 Yach goshtincha gair fayda pujaryani uchalala, dev pn kahi karu shakla nahi!

    • @vandanavinodjunghare9163
      @vandanavinodjunghare9163 Месяц назад +1

      त्यांनी स्वतः च्या आई वडिलांना च्या घरी जायला पाहिजे होतं 🙏🙏

  • @user-bc2ch6kd9j
    @user-bc2ch6kd9j Месяц назад

    धन्यवाद सर

  • @surekhasuralkar8048
    @surekhasuralkar8048 Месяц назад +1

    Te.pujareni.ajun.kahi.gune.kele.asatil.ten.konasobat.mhanun.tenchi.vutti.vadhali.asel.ase.karayche.te
    Vichar.pus.karayla.pahije

  • @user-gn4yp8gn6t
    @user-gn4yp8gn6t Месяц назад +1

    Ase kase pujari 😢😢😢😢aaikun kas tari hot

  • @jyotsnapatil8080
    @jyotsnapatil8080 Месяц назад +1

    Tya mandira jawal patrachi 6-7 ghare ahet koni permission dili ya lokana evdhi ghare bhanyasthi….pujari gavi gele mhanun kay 3-pujari replace jhale kay???…. Daal me kala hai…

  • @tanujanagrare1612
    @tanujanagrare1612 Месяц назад +1

    Saglyat adhi tichya sasrchya lokanna shiksha kara ti ragane nighali tevha te tichya pathimage ka gele nahi

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 Месяц назад

    Video cha shewati Khup chan salla deta tumi aagdi anmol

  • @AnkushBodare-n8g
    @AnkushBodare-n8g 25 дней назад

    Sayans jarni saranshi charchya karavi. Karan bramnani konatyani jatichi mahila bhogalyas sajahou naye. Saja karnara harkat jail ase manusmrutimadhe little ahe. Ya bramanani kalpanik grnthache likhan buddha viharat basun little ahet. He sarv grnth mansamansat desh pasrvnare ahet. Ya bramnani ak alla upnished little ahe tychyamadhe te allalach pramukha dev manatat tehatis kot devana manat nahit. Ak bhavish puran little tyat teakabar rajyapal apala purva janmicha bhau mantat yacha arth bharatiyana te apalyala bhi manat nahit❤deshatil kahi pardeshi braman manusmrtilach apale savdhan mantat. Babasahebani manusmrti jalali tyachveli lihun thavle ahe ki deshatil sav grnth jalale pahijet. 95 tak ke bahujanani akatra yeun sarv grnthavar bahishakar taala pahije. Bahujanani kasht karun kamavlelya dhanavar pratek dharmatil chyadal chvakadi jagat ahet. Kamandan karnarana yanchi manusmrti
    Narakat jatil asa ashirvad det ahe. Nirlajani kashtkaryani pikvalele anna khau naye❤saysns jarni saranshi charchya karavi❤❤❤

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt Месяц назад

    काय करावे या लोकांना मला तर जगात काही खरं वाटत नाही आता

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 Месяц назад

    गणपती बाप्पा काय झोपला होता का.ॽ गणपती बाप्पा का.धावुन आला नाही म्हणून तर जगात देव आहे कि नाही म्हणून शंका यायला लागलीय.

  • @Jyotimhatre-b5o
    @Jyotimhatre-b5o Месяц назад +1

    Aamchya ethali story aahe hi😢😢

  • @ramkisanghuge2913
    @ramkisanghuge2913 Месяц назад +3

    सर‌ आपण‌ ताज्या‌ घडामोडी‌ सा॔गत‌ आहात ध॔न्यवाद

  • @MadhukarNChoudhari
    @MadhukarNChoudhari Месяц назад +1

    MANDIRATUN LAVKAR PARTAYCHE HOTE.AN ASHA NIRJAN STHALI MANDIRAT GELYA MULE AN JYAST THAMBLYA MULE HI VAIT GHATANA GHADLI ASE WATATE

  • @user-gg9ok7cv2r
    @user-gg9ok7cv2r Месяц назад +2

    कशाचे पुजारी ते

  • @bluegem6674
    @bluegem6674 Месяц назад

    kharach santapjanak aahe,, godi media hya kanda vr evdhi nidrast ka aahe??

  • @vidulaupasani8682
    @vidulaupasani8682 Месяц назад

    R. T. कधीचेच सांगताय यांना महाराष्ट्रातून हाकलायला

  • @bluegem6674
    @bluegem6674 Месяц назад

    ya naradhamana chowkat bhar chowkat samdya samor petrol takun jala mhanje koni asa vichar he manat aanu shaknar nahi

  • @vidulaupasani8682
    @vidulaupasani8682 Месяц назад

    या लोकांना महाराष्ट्रातून हाकला

  • @KalpanaBitla-g2u
    @KalpanaBitla-g2u Месяц назад +1

    Kamar ke niche umar nahi hai

  • @user-ui7xp6ju2k
    @user-ui7xp6ju2k Месяц назад +1

    Ram ram sir

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 Месяц назад

    Good night sir🙏

  • @mahendramadavi8005
    @mahendramadavi8005 11 дней назад

    Maharashtra madhale sarva Hindi sider pujari yanna radda karun Marathi pujari dewave

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад

    🙏🙏

  • @jyotsnapatil8080
    @jyotsnapatil8080 Месяц назад +1

    Rape karun te pujari kay polisachi vaat baght hote ka police yave ani pakdanun gheun jave…..palun nahi ka janar te…… daal me kala hai…..????investigate karane ke liye bolo police ko. Kahani bahut ho gayee.

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 Месяц назад

    Good. Night. Sir

  • @shalumeshram6051
    @shalumeshram6051 Месяц назад

    Mandirat pujari purushach ka astat. Mahila ka asu naye.

  • @mainalanke4318
    @mainalanke4318 Месяц назад +1

    भाऊ मला अर्थ जागृतीचा चैनल सापडत नाही तरी मला सविस्तर सांगा

  • @mahendramadavi8005
    @mahendramadavi8005 11 дней назад

    Mandir Maharashtra madhe Ani pujari aahe
    ?? Sharma and Verma
    Kamal aahe

  • @romeudasilva5258
    @romeudasilva5258 Месяц назад

    👌👌👌👌👌👌👍🙏🏾