Udayanraje Bhosale | पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2024
- Udayanraje Bhosale On Pankaja Munde | पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन
#UdayanrajeBhosale #PankajaMunde #AjitPawar #BJP #LoksabhaElection
CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor-KETAN/ TV9D
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
राजेंनी जर मराठा आरक्षण साठी जर असे अश्रू कडले असते तर .....मराठा समजलं फायदा झाला असत
He barobar ahe
👍
Maharaj apan maratha samjaatail aple stan gamvale ahe..... Jo nahi samjacha to ky kamacha
Kiti natak karteee
💯
विकास कामावर बोला राजे आम्ही यांना निवडून का द्यावं हे तर सांगा 10 वर्ष यांच्या घरात खाजदारकी आहे😢
Bajarang sonawane ✋💯🙏 jarange patil zindabad ✋🙋🏼💯 ek maratha lakh maratha
Ky boltay raje kahi smajna zaly
Ka dekvat nahi ka
@@rajnandiniandvinayakart903 vikas kame ky keli 10 varshat te sanga mg lok matdan kartil ...nust radun matdan nay bhetat
Only मराठा
राजीनामा द्या तुम्ही तसही तुम्हाला स्वतः तिकीट मागायला दुसऱ्याच्या दारात तीन-तीन दिवस बसावं लागतं
राजांना समाजाची परिस्थिती जाणीव नाही हे नाईलाजाने म्हणावे लागते
जाणीव आणि यांचे कधी च जमले नाही😂😂
२०२४ बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभुत घोषित एक मराठा लाख मराठा
Saglyat adhi apan hindu aho mg Maratha samajle ka tula Maratha netyane Kay kele sang br adhi
भारतीय आहोत आधी आपण.... कृपया,,,
राजे म्हणतात माझ्या बाहिनी ला निवडून दया परत चिक्की घोटाला करन्यसाठी 😂😂
Bajrang bhai 2 lakhachya lead ne yenar , bjp cha antergat serve ahe.
@@technotrackingcare773 bro first Indian are you understand
स्वर्गीय मुंडे साहेब असते तर आरक्षणाचा प्रश्न मिटवला असता तुम्ही राजे मराठा समाजाच्या पाठीमागे उभा राहिला पाहीजे आम्ही आजही मुंडे साहेबांना मानतो आणि मानत राहू
उदयनराजे भोसले आम्ही तुमचा गादीचा मान म्हणून तुमचा आदर करतोत आणि जरांगे पाटील उपोषण करत होतें तेंव्हा का आलें नाही त्यांच्या भेटीला छत्रपती शाहु महाराज भेटीला आले पण तुम्ही आले नाही भेटीला आज तुम्हांला घेतल्यामुळे तुम्हाला मुद्देसुद बोलता येईना आणि तुम्हीं जर सातारा मतदारसंघातून निवडून आले तरच आपण राजीनामा द्यावा ना
जरांगेच्या आईची पुच्ची... शरद पवारड्याच्या रखेल चा पोरगा... लोकांना जाती पातीत आई झवाड्याने अडकवून ठेवला
हे पंकजा मुंडे यांना पडणार असे दिसते.
पेता ड स्वतःला सांभाळू शकत नसतात येडे मोहिते😂😂
@@anilnagargoje196वंजारट्या 😝
Zala na vijay
@@rushisanap4441 4 जून आहे का आज 😝
शेवटी निर्णय बीड मधील मराठा समाजाचा आम्हा शिकवण आहे शिवरायांची
स्वतःला तिकीट मिळवताना नाकी नऊ आले आणि काय तर याला येथून तिथून निवडून आणतो....
😂 काय भाषण आहे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंध नाही😂😂😂😂😂😂😂
एकदम बरोबर
या त्यांच्या भाषणाच्या वैशिष्ट्यांमुळेच आम्हाला उदयनराजे यांचे भाषण खूप आवडते.😂😂😂😂😂😂
पण एक सांगतो..
यालाच राजकीय भाषण म्हणतात... 😂😂
अरे यला भाषण सुध्हा करता येत नाही 😅😅😅 असा आहे हा म्हणून BJP यला तिकिट देत nahvhat
😂😂😂🤣
राजे तुमच खूप विशेष वाटत समाज विषयी इतकं गाफील कशे समाज सुज्ञ आहे बरोबर मतदान होणार
पंकजाताईचे काय करायचं ते बिडची जनता ठरवेल पण महाराज तुम्ही 100% पडणार आहात..
Shahu maharaj la maaan denar pan yana nahi denar karan he bjp sobat aale....waah leka.....
भावनेच्या आहारी जाऊन मतदान होणार नाही एक मराठा लाख मराठा
मग विकास पण होणार नाही बसा बोंबलत
विकासा चया गपा सागु नका भाजप ने काय दिवे लावले
Beed purn india marla ekmev matdarsangh ahe , Aalela purn khasdar nidhi parat gela ,aata parat chuk karnar nahi Beedkar
अरे काय हे
आधी साताऱ्याचा निकाल तर लागू द्या.. राजीनामा द्यायची वेळच येणार नाही तुम्हाला ....😅
हीच तळमळ मराठा समाजा साठी दाखवायला हवी महाराज 😢
सातारा मध्ये 200000 मतानी पडतायत 4 जूननतंर दिसणार नाही त
आमचे दोनच राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बाकीच्यांना आम्ही ओळखत नाही.
राजे विकासच काय. खूप चांगली ॲक्टिंग करता. आधी निवडून तर या नंतर राजीनामा द्या. पवार साहेबांनी खासदारकी दिली आणि तुम्ही राजीनामा दिला तेव्हा काय झालं.
आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस एक मराठा कोटी मराठा सकल मराठा समाज बीड
👑
भाऊसाहेब मी 96 कुळी मराठा माणूस फक्त शरद पवार ची भाषा बोलत आहे शरद पवार मराठा समाजाचा घातक माणूस आहे
जे स्व:ता निवडुन येण्याची खात्री नसणारे ते कस काय राजीनामा देऊ शकतात 😂
हे दोन चार पॅक जास्त घेऊन आलं वाटतं रे... हा उदयनराजे ही निवडून येत नाही आणि पंकजा हीनिवडून येत नाही
😂
एकदम
😂😂😂😂
😂
बरोबर आहे 💯💯💯
हेच निवडून येत नाहीत राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही
बजरंगबली कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बास करा फालतू गप्पा निवडून येनार आहे तुमचा पप्पा बजरंग बप्पा ❤❤❤
मराठा समाजाच्या आरक्षणावर बोला राजे असली लाचारी सोडून द्या
Tyala drink pahije fakt
ते नाहीं पाणी
बरोबर
आहो सेठ तुम्हीच नाहीत येत निवडून.
आणि ताई तर पडणार आहेत 💯...
महाराज आपल्या स्वराज्यात महिलांवर लाठचार्ज होतो गोळीबार होतो आणि तुम्ही काही बोलत नाही त्याच वेळी राजीनामा द्यायला पाहिजे होता राजे😭
दे राजीनामा काही कामाचा नाही असा बी 😂😂
Aila de pathvun sangto kay kamach ahe te lavdya
एक सांगतो राजे फक्त तुतारीच वाजणार📯📯😂😂
तुतारीची पिपाणी होणार आणि 4 जुन नंतर वाकडे काकांचा पक्ष संपुष्टात येणार..😂
तुतारी नाही रे पिपाणी😂😂😂😂
बिड जिल्हा ❌❌
ऊस तोड़ मजदूर जिल्हा ✔️✔️
नक्की हे शिव छत्रपतींचे ओरीजनल वारस वाटत नाहीच नाही 😢😢😢
Ajibat nahi wars dtak ghenari kut wars astyat kay
शब्द व्यवस्थित वापरा मॅडम, संजय रौतच्या
बहीण असल्यासारख्या कमेंट करू नका शिवछत्रपतिंच्या थोरल्या गादीचे वंशज आहेत उदयनराजे महाराजसाहेब.. बापापेक्षा कमी नाहीत आम्हाला ..!! जय शिवराय
संजय राऊत बरोबर सांगेल😂😂
वारस आहे....पण विचारांचे वारसदार मात्र नक्कीच नाही
भाषण नाही, मराठा साम्राज्य चे वारसदार म्हणून असलेला स्वाभिमान दिल्लीला गहाण ठेवावा लागला, बोलतांना तारतम्य नाही, इतक्या मोठ्या व्यक्तीने उनाड मुलासारखे बोलावे , शोभते का राजे,.....त्यापेक्षा घरी तरी बसा
काय बोलतात हे राजे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीच संबंध आणखी ताळमेळ लागत नाही भाषणाच्या वेळी तरी जरा नीट यायला पाहिजे राव काय आदर्श घ्यावा जनतेने
ढोसून😂
😂😂
🍺 टाकून आला हा 😂😂😂😂😂
मला तर काहीच कळत नाही भो 😂😂😅
भावनिक राजकारणाला लोक कंटाळले
लोकसभेला काय हा निवडून येणार नाही परंतु राज्यसभेचा राजीनामा देऊन पंकजा ताईंना तिथे निवडून आणायला
महाराजसाहेब आपल्याबद्दल नेहमी आदर आहे
पण महाराजांच्या गादीला शोभेल असं कधी वागणार तुम्ही?
स्वतः च तिकीट मिळवण्यासाठी दील्लीत जाऊन तीन दिवस थांबून अमीत शहा च्या पुढं लोटांगण घालून आलाय हा एवढ्या मोठ्या छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा घालवली या बेवड्याने
*यांचे असले उटपटांग भाषा ऐकून खरंच हे वंशज आहेत का म्हणून विचार कऱण्यास भाग पाडतात* 😅
दोन्ही उमेदवार पण काय कामाचे नाही
खासदार शाशिकांत शिंदे साहेब सर्वसामान्य माणूस आहे काम करणार कार्यकर्ते आहे आम्ही कोरेगावकर सातारा महाराष्ट्रातील निष्क्रिय खासदार उदयनराजे भोसले पडणार
छत्रपती उदयनराजे भोसले झिंदाबाद
नवी मुंबई मध्ये मराठा समाजाची रहाण्याची आणि जेवणाची सोय ह्यांनी च केली होती 🙏🙏
जरा जास्तच झाली राव!
दोघेही पडणार आहेत..💯💯
शेतकरी भावानों खताच्या किमती वाढल्या मालाला भाव मिळत नाही
राजीनाम्या द्या सातारा लोकसभा निवडणुकीत मधून उभा करून निवडून आणा
राजे मराठा आरक्षणा साठी जर तुम्ही रस्त्यावर उतरले असते तर आज रडायला यायची गरज नव्हती एक मराठा लाख मराठा
राजीनामा द्यायला तुम्ही निवडून आले पाहिजे 😅😂
घासून नाय ठासून साताऱ्यात महाराजच....लावा ताकद 💪🏻
@@ashishghalkeगळके म्हणजे काय माहित आहे ना 9
@@ashishghalke4June la kalel tumhla satara madhe vajnar tar fakt tutari
महाराजांना एक पण मुद्दा निट मांडता येत नाही अन् ते काय मांडनार जनतेची बाजू संसदेत @@ashishghalke
@@ashishghalketutari 📯 wajnar
फक्त छत्रपती शिवाजी महाराज अन छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे राजे....
बाकी आम्ही कोणाला ओळखत नाही....
बरोबर👍
पंकुची नौटंकी बघितली का. डोळ्यात पाणी आणलय. सातारचा सर्व्हे सांगतोय राजे पडणार. आणि हे आले पंकुचा प्रचार करायला. यांच्या भाषणात शेंडा बुडका नसतो.
Khar bollat tumhi...ek satarkar
Kon bol padnar ahe
4 tarkela evm cha navane bomblu naka 😂
यंदा सातारकरांनी तुतारी वाजवली आहे.....४ जून...सातारा खासदार २०२४... शशिकांत शिंदे
@@rohitsawant3947 तू कुटे राहतो बहुतेक सातारा बाहेर असचील
सातारा जावळी ,पाटण , कोरेगाव ,वाई one-way bjp
मित्रा,जरंगेना म्हणाव अगोदर पवार साहेबांना विचारा की 1982 ला पवार साहेबांनी मराठा आरक्षण का नकारले होते
राजे मान गादीला पण मत महाविकास आघाडीला 🔥🔥🔥
मला का बोलवलं तेच कळत नाही 😂😂😂😂काय राजे हसावं का आम्ही रडाव,
मान गादीला मतदान तुतारी 🚩🚩🚩🚩
Kuthe ahe gadi
2019, ल तुमचाच पराभव झाला होता..2024 तुम्ही निवडून येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यायला गरज पडणार नाही..
राजे तुमच्याजवळ सगळे झुकले पाहिजे आशी वाघा तुम्ही राजकारणात यायलाच नको होतं हे राजकारणी तुमच्या गादीवर पाया पडायला आले असते जय महाराष्ट्र
Raje lach ticket sathi Gujrathi Modi ,shaha pudhe zhukave lagte ,maharashtra che sarvat mothe durdavyya
राजे तुम्हीच निवडून येत नाही आणि राजीनामा कुठला देणार
आमचा एकच राजा उदयन महाराज❤
काय मस्त भाषण केलं महराजनी 😂😂😂
राजे स्वतःच बघा आधी...4 तारखेला
राजे मान गादीला पण मतदान बजरंगला
उदयन भोसले यांनी साताऱ्यातून खासदारकीचा राजीनामा देऊन पंकजा मुंडेला साताऱ्यातून खासदार करावे आता बीडमधून त्या पराभूत झालेल्या आहेत दिलेला शब्द पाळावा
राजीनामा द्यायला अगोदर निवडून तर या
सत्तेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना रडावे लागते यापेक्षा मोठे दुर्दैव असू शकत नाही.
M C... तुझा बाप मेल्यावर.. कळल तुला.. किती DJ वर नाचतोस. तर
तुमची सीट निवडून आली तर राजीनामा देणार ना तुम्ही निवडून च येणार नाही
भावनिक राजकारण बास करा...जनता आता मतदान करत नसते..💯💯
नेमका कोणत्याच वाक्याचा कशाशीच संबंध नाही लागला राव...😂
आमचे महाराज खूप महान होते...
त्या घरात तुमच्या सारखा व्यक्ती शोभत नाही...
भाऊ साताऱ्यात तुम्ही निवडून येताय का ते बघा अगोदर😅😅
ह्याची गॅरंटी नाही निवडून यायची आणि दुसऱ्याला निवडून आणा म्हणत्यात
साताऱ्यात उदयनराजे हे निवडून आले आणि बीडमध्ये पंकजाताई पडल्यावर राजे राजीनामा देणार मग पंकजाताई सातारा येथून हमखास पडणार.
काही जरी झाले तरी मतदान तुतारीला 😂😂
पडणारीच सगळी प्रचाराला आलेत.जे स्वता निवडून येत नाहीत ते इतरांना काय निवडून आणणार??😂
मोठा विनोदच आहे..😂
😂
Khar bollat...ek satarkar
नेत्यांनी कामावर बोलणे विकास बाजूला ठेवला दुसरेच बोलतात महागाईचा डोम किती वाढला आहे त्यावर कोणच बोलत नाही विकासाचं राजकारण केलं पाहिजे भावनिक राजकारण नकोय महागाई वर बोलणे एक सर्व सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो
राज मुजरा... पण तुमची वयक्तिक नाते संबंध लोकांवर थोपवू नका.. साताऱ्याची ची पण वाट लावतील हे बीड जिल्हा खुडून खाल्लाय यांनी
तुम्ही 2 पडणार 😂
राजे, आधी तुम्ही निवडून तर या ना....
साताऱ्यातून उभं केलं तरीही पडणार😂😂
तुम्हांला मराठा मतदाना साठी बोलव राजे 🚩🚩पण ते नाही मिळणार नाही ताई ला 🚩🚩🚩
वढं पाच ची,
राजे दोनच... छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ❤️
तुम्हाला खरच छत्रपती म्हणून खुप मानायचो परंतु आता नाही बजरंग बप्पा नीवडुन यनार शंभर टक्के
राजे तुम्ही कशा चा राजीनामा देणार, आधी निवडून या नंतर राजीनामा द्या,
राजांचे भाषण एकदम सुंदर झालं राजनी खरी परिस्थिती सांगितली
पहिलं स्वतः च बघा😂😂😂😂😂पडायले तुम्ही सातारा मधुन 😂😂
तू काय बोलतो ते ठेव 🙏🏻🙏🏻
तू कोण आहे
@@kashinathsalunkhe2832 तुझा बा
शरीर कसे आवाज कसा घरी झोपा राजीनामा 100% दयावेच लागेल
आम्ही फक्त मान गादीला देत आलो आहे यांच्या पेक्षा रामदास आठवले चांगलं भाषण देत एक मराठा लाख मराठा
एका पण मुद्दा निट मांडता येत नाही हे दुर्दैव आहे.
राजे, तुम्ही पराजित होणार आहे मग राजीनामा राजसभा खासदारकीचा देणार का?
राजे तुम्ही असेच टल्ली होऊन रडत जावा आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
सातार्याच्या जनतेने निवडुन न दिलेले खासदार आणी म्हने राजीनामा देतो।.
निवडून आल्यानंतर पक्ष बदलण्यासाठी राजीनामा देऊन आलेत छत्रपती कोणाचे उपकार ठेवत नाहित
Ky shet uptli mg aata b pdyoy tyo @@cocclasher5709
4 june la comment thevto ki delete karto
ह्यांच्यासाठी रडल्यापेक्षा गरीब मराठा समाजाचे 50 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्यासाठी संवेदना व्यक्त केल्या असत्या तर अभिमान वाटला असता.
दुसऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवता चढवता आपलाच पाय घसरतो याचेही भान ठेवले पाहिजे
भाजप मराठा आरक्षण विरोधी आहे
मग मराठा आरक्षण समर्थक कोण आहे?
शरद पवार उबाठा तरी मराठ्यांना कुणबी आरक्षणाच समर्थन करतात का???
Accha baba jaa tu Sharad Pawara Kade
मग आरक्षण कोणी दिले तुम्हाला
शरद पवार ने 50 वर्षात तर नाही दिले
बरोबर आहे भाव
दुसऱ्यांना पण संधी द्यावी. कि एकच घराणे श्रीमंत करावे.
लवकरात लवकर दे राजीनामा . आज दोन पेग जास्तीचे झालेले आहेत असे वाटते.
जातो आता भर दुपारी
दाखवून थोडी हुशारी
खवळून गेला कोश्यारी
चुकवू अंतरवालीची उदारी
म्हणते जोरात म्हातारी
वाजवा दणक्यात तुतारी 😄💪
Supr
Ware wa pathyaa😂😂
लय भारी.... 😂😂😂
आहो राजे काहीच समजत नाय
राजे तुम्हीच निवडून येणे अवघड आहे ....
मराठा समाज फक्त मनोज जरांगे पाटला ला मानतो 🔥🙏🚩
Aan, jarange, CM Shinde na
आम्ही मराठाच आहोत ...पण मत BJP लाच
@@chandrakantghadge5170😝😝
कुठली घेतली आज जास्त घेतली वाटतय
SIGNATURE
RS 1350
महाराजांची शपथ घेतली अशीच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली होती
तुमच्या हवसी साठी मराठा समाज नाही राजे
🚩
Ak marata lak marata
पंकजा ताई ला तर BJP वाले पडणार आहेत राजे तुम्ही नका टेन्शन घेऊ,,,,,,
तुतारी फुंकली गेली आहे राजे, आपला सन्मान आहे.पण बदल होईल.
यांना राजशाही चा स्वाभिमान ठेवून राजकारणात भरारी घेता आली नाही हे राजे म्हणणारे स्वता:हाचा पक्ष काडू शकले नाही यांनी पवार मुंडे कडून खासदारकी मिळवल्या आणि आता लागले अकार्यक्षम उमेदवारांची शिफारस करायाला.
आता द्या ना महाराज राजीनामा,पंकजा पडली ना महाराज,जातीच्या आणि समाजाच्या विरोधात जाऊ नका