पेपर एकच पाहिजेत... तो पण offline च हे online सगळी नाटक आहेत पेपर घ्यायची....setting ची perfect planning म्हणजे ऑनलाइन exam त्यातल्या त्यात normlization....
13 लाख मुले म्हणजे कुटुंबातील ४ ते ५ व्यक्ती म्हणले तरी ६० ते ७० लाख मतदार त्यामुळे येणाऱ्या काळात या भ्रष्टाचारी लोकांना सत्तेतून घरी बसवावे. यांना मतदान करू नका रे विद्यार्थ्यांनो🙏🙏
जे विद्यार्थी mpsc chya परीक्षा दिलेल्या सांगत आहेत,त्यांनी घाबरण्याची काहीच कारण नाही,,जर ते खरे असतील तर ते परत निवड यादीत असतील..उगाच तुमच्या मुळे बाकी हजारो पोरांचे नुकसान करू नका,,म्हणून भरती रद्दच झाली पाहिजे
Normalisation टाळून जर प्रत्येक cast मधून topper परीक्षार्थी यांची ,जेवढ्या जागा त्याचा 10 पट मुलांची परत ऑफलाईन परीक्षा घेतली आणि त्यांचा मधून मेरिट लिस्ट लावली तर सगळे प्रश्न मिटू शकतात.
पुरावे शोधायला हे 4 महिने लावतील, नंतर आचारसंहिता लागेल मग हा विषयच माघे जाईल. ही भरती तत्काळ रद्द करून MPSC मार्फत offline Feb किंवा March मध्ये घेण्यात यावी.💯💯👍👍👍
Congratulations 🎉 Mam.. finally u got joining order in Maharashtra Sale tax Tribunal In Mumbai...( तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा mam, शेवटी तुम्हाला नियुक्ती ऑर्डर मिळाली, ते पण मा.प्रबंधक, महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण , मुंबई या ठिकाणी परत एकदा शुभेच्छा mam..
Aadiche marks, ans clicked timing, cctv, bank statement, relatives, response sheet,ajun kahi possible asel te verify karave lagel. Ase ny kele te punha sutnaar he
मित्रानो खालील लिस्ट हि ५ जिल्हाचे Top 10 topper आहेत . यांच्या mark and past exam analysis वरून असे आढळून आले कि १० पैकी ९ पोर कुठल्या ना कुठल्या mpsc मुख्य परीक्षा दिलेली आहेत . त्यातील ३ ते ४ विध्यार्थी already कुठल्यातरी mpsc पदावर select झालेले आहे . परंतु mpsc exam चा निकाल उशिरा लागत असल्यामुळे हि मुले सरळसेवा कडे वळली आहे .जास्तीत जास्त मुले सरळसेवा मध्ये तलाठी परीक्षेला निवड करतात. आयोगाचा mpsc चे निकाल उशिरा लावण्याचा फटका सरळसेवा करणाऱ्या विध्यार्थ्यांना बसत आहे . आता तलाठी निकाल मध्ये जास्तीत जास्त mpsc ची मुले दिसत आहे आणि कटऑफ जास्त जात आहे . हाच पॅटर्न तुम्हाला बाकी शारीरिक चाचणी नसणाऱ्या सरळसेवा मध्ये सुद्धा दिसेल. त्यामुळे सरकार एवढीच विनंती कि mpsc चे result लावून त्यांना जॉइनिंग द्या जेणेकरून ते सरळसेवा मध्ये competition करणार नाही ... राहिला विषय तलाठी घोटाळा चा तर तुम्ही एकदम ९९% मुले fraud आहे असे म्हणू शकत नाही .तलाठी result पहिला असता ९९% मुलं हे genuine मुले असतील. fraud करणारे असेल तर ते एकदम मोजके असेल जे पोलीस तपासात आरामात सापडू शकतात. संपूर्ण भरती रद्द करण्याची मागणी करणे म्हणजे परीक्षा पास करणारे इमानदार गरिबांच्या मुलांवर अन्याय होईल. कोणावरही अन्याय होता कामा नये . जर विध्यार्थी परीक्षा देत राहिले आणि निकाल लागल्यावर जर परीक्षा रद्द होत राहिल्या तर अभ्यास करून selection लिस्ट मध्ये येणाऱ्या गरिबांच्या मुलांनी काय करावे? त्यांनी आयुष्य भर परीक्षा देत राहायचं काय? परीक्षा रद्द करणे हा उपाय नसून दोषींवर कारवाई करून उर्वरित विध्यार्थ्यांना joining द्याला हवी . नाहीतर विध्यार्थ्यांच्या परीक्षेबद्दल उत्साह कायम राहणार नाही आणि नैऱ्याशातून कुठलेही चुकीचे पाऊल उचलो शकेल . कृपया महाराष्ट्र शासननी हि बाब लक्षात घ्यावी .. जय शिवराय जय महाराष्ट्र Forwarded Message
हो जे एमपिएसी ऊत्त्तीर्ण आहेत म्हणतात त्यांना एमपिएससी मध्येच ज्वाईनिंग आणि ती ही लवकरात लवकर द्यावी कींवा एपिएससी ऊत्त्त्तीर्ण म्हणुन त्यांना तीच ज्वाईनिंग घेणे बंधनकारक करावे असा एखादा नियम काढुन लागु करावा नुसते एमपीएससी पुरताच नव्हे तर देशातीलमधील सर्वच विभागांच्या ज्वाईनिंग घेणे ऊत्त्तीर्ण व पाञ असल्यास बंधनकारक असावे असाकाहीतरी निर्णय सरकारतर्फेच असावा ही कळकळीची विनंती तोपर्यंत तलाठी २०२३ मध्ये घोटाळा झालाही असेल तर त्याची सुद्धा चौकशी तितक्याच लवकरात लवकर तातडीने करून घोटाळेबाजांना कारवाई करून देशाबाहेर हाकलुन देऊन कटफ हा ४०००+ जगांच्याहिशोबांनी कींवा त्याप्रमाणातमध्ये १५० ते १७० च्या मध्ये राहिल याची काळजी घ्यावी व कृपा असावी ही विनंती
Mains la gelele sagale candidate original (mehanti) mule aahet.....mpsc marfat ekach exam ghetali tar far bar hoil.... 150 +++ sagle students chi exam ghyavi....ha ek paryay aahe....
Ekdam barobar bollat mam... Mla first any key nusar 162 hote 2 nd nusar 166 zale ani ata normalisation nantr 178.57 aale yacha arth asa thodi ch ahe ki mi pn paise bharun marks vadhvun ghetle....mi married ahe mala 5 years cha baby ahe tyala sambhalun ghar sambhalun aabhyas krun mi marks ghetlet tr jr ata radda zali tr maza sarkhya kityek mula mulivr aanyay hoil...mhnun je froud ahet tyanchi 100% chaukasi zali pahije pn jyani kharch mehanat gheun marks milvlet tyachya sobt pn aanyay hou nye nich maharastra sarkar kadun apeksha....🙏
सेटिंग परिक्षा केंद्र वर पण झाली पार्ट १ होता नंतर पार्ट २ महणजे normalization आम्हीं Mpsc मेन्स दिले आहे आम्हाला मार्कस आले ....अशे बोलणारे SIT चौकशी आणि CCTV recording ची मागणी का करत नाही....? तुम्ही पारदर्शक आहे पुरावा काये आहे....? मेन्स दिले म्हणजे सेटिंग केली नाही अशा थोडी होते का...? ☝️☝️☝️ तलाठी भरती रद्द झालीच पाहिजे 🔥🔥 NOTE= काही अपवाद पण असू शकतात.
मॅडम मी पण एमपीएससी ग्रुप c main exam ४ वेळा ग्रुप b main १ वेळा दिलीये...आता पण तलाठी ला ८६ प्रश्न बरोबर आहेत आणि आता normalisation मध्ये २ च मार्क वाढले mhnje kay आमचा paper khupch soppa hota as mhnaych ka? And paper easy and hard he ठरवणार कोण? मी आता सर्वच सरळसेवा देतोय प्रत्येक परीक्षेत ७५ पेक्षा जास्त प्रश्न बरोबर येतंय...पण एवढं माझ मत आहे की सरळ tcs ne raw marks shift date shift cha average and after normalisation marks list sarv detail dyav...mhnje doubt clear hoil आमचा... सरळ भरती कॅन्सल करावं असं पण नाही म्हणत परंतु सर्व माहिती detail द्यावी...आम्ही परीक्षेला बसले असताना जस सर्व check krt होते तस यांनी काय केलंय ते सर्व clear दाखवा बाकी काही घेण देण नाही..शेवटी ज्याच त्याच नशीब...
तलाठी भरती... MPSC कडे द्यायला सरकारला काय problem होता... MPSC पेपर घ्यायला तयार असताना सुद्धा दिला नाही..... कित्येक अभ्यासू दिवसरात्र मेहनत करनार्या विद्यार्थ्याचा जीवनाचा...असा खेळ करण्याचा अधिकार सरकारला नाही... निचपणाचा कळस गाठलाय ..व्यवस्थेने... कुठ फेडतील हे सगळ पाप..
त्या त्या विद्यार्थाचा रॉ स्कोर म्हणजे त्याच्या मेहनतीचे खरे मार्क्स.....नॉर्मलायझेशन पद्धत म्हणजे त्याच्या मूळ मार्कामध्येच बदल करणे.....भरती रद्द करण्यापेक्षा त्याच्या रॉ स्कोर वर अंतिम निकाल लावावा......
मॅडम मला असं वाटते ही Normalization method थोडी चुकीची आहे ..कारण एका शिफ्ट मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे वेगळे वेगळे मार्क्स कसे वाढतात..एका शिफ्ट मध्ये पेपर सोपा असेल किंवा अवघड असेल तर सर्वांचे सारखेच मार्क्स वाढायला पाहिजे.. आणि यांनी पूर्ण data publish करायला पाहिजे ,Raw marks.प्रत्येक शिफ्ट चे average marks. सर्व data दिला तर आपण ते normalized score बरोबर काढला आहे की नाही ते पाहू शकतो..खूप अन्याय होतो यामुळे .. नाहीतर एक वेळेस एकदाच ऑफलाईन पेपर व्हायला पाहिजे mpsc सारखा
Tasa nahi madam Sarvanche Raw marks Pahije Shift pahije Day pahije sarva detail pahije transaparency kuthey aahe yat amhi pan normalisation ne mark kadu amchee .. Tevdi transaparency pahije .. amhala Normalisation formula ne amche mark kadayche aahe 🙏🏻🙏🏻
Mam nagarparishd jaga vadh sati tumchya kadun pn prayant hou dya na please....mazyasarkhya khup students la help hoil....mam 1 jaga mahnun nka bghu tr 1 family as bgha aani plz tyasati prayant kara🙏🙏🙏
Mam kharch bolya thumi आम्ही एमपीएससी cha abhyas karto 164 st female mam purn bharti rad nahi zali pahiji sarv students chi chukashi karun cctv photo check karve sarvna न्याय भेटणार
Madam maza hi friend 2 time interview dila ahe ani ya varshi he tyane interview dela ahe pan talathi tyala mark kami ahet madam mpsc ani saralseva compare hou shakat nahi
ज्या मुलांचे 170 वर मार्क होते त्यांना 80 वर कमी करून पैसे घेतलेल्या मुलांचे मार्क 190 वर वाढवलेली आहे.हा अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे.तेथे मूळ मार्क, Normalisation मध्ये किती वाढले ते मार्क, एकूण मार्क हे सर्व शिफ्ट नुसार लावण्याची मागणी केली पाहिजे .हे फक्त न्यायालय करु शकते.
मॅडम, तलाठी पेपर मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा घ्यायला पाहिजे, सगळे गोंधळ कमी होणार आहे,online एक्साममध्ये 1000% fraud होतंय हे त्रिकालाबाधित सत्य आहे मॅडम1❤
Jena khrch top kela te prt top kru sktat tela bheti ky la asnr ..re exam ghya la kahi harkt nae ..paper fude zle he khar ahe mg exam proper ne nae zle asnr 200+ mark ghet ahet mula yela mg direct dysp bnun daka yevle tejashvi loka ahet apla maharashtra mde
Top score baddal aamhla kahi mhn nhi ye ,padu shktat 200+ , aamcha prob ha ahe ki eka mulala 1 marks vadhvla n eka mulacha direct 35 evdha difference kasha mule ,paper hard hota mhanun tar mg easy shift wala 90 que yeun pn salect hot nhi tar tyane kiti que brobr aanyla pahije hote teva tych selection Zal aast easy shift madhe sangav he top score walya mulani
मॅडम परीक्षा TCS घेतली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री समोर आले TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी का समोर नाही आले त्यांनी सुध्दा यांचे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे
Mama je topper te part pan top karnarch tyana khich problem nasnar pan je study karun jyache Mark's kami zale tyachya sobat anyan ahena yat saglyach hushyar abhyau mulanche Mark's vadhle nahit
Aho madam normalisation var kuthe gelat paper adhich futla hota normalisation tar nantar hota eka la 195 raw score asel tar normalised score nakki 200 varach janar kay tumhi pn
Madam , paper fodalet and and tyat kiti students envolve hote he konalach mahiti nahi , and normalisation madhe TCS company kadech data asto , and paper leak zale hote exam time la tar normalisation kay gheun baslat , Simple ahe mpsc kade exam deun , group b madhe talathi pad add karave , mag justice milel
Aapal solution possible nahi...150+ valyanchi Mains Mpsc kadun ghyavi... Diamond is always Diamond...Merit valyani ghabarayachi garaj Kay..? Bogus na shodhan difficult aahe..Karan Mantralayapasun te centre che Sevak paryan Lok involve aahet.. he siddh zal aahe...Police record aahe..
Madam amhi ya adhi sudha anek exams dile, 2021 cha MIDC exam pasun normalisation method lagu jhali, tyananter PMC, PCMC, asha anek ecams na normalisation paddhat lagu keli geli, mhada bharti la sudha normalisation paddhat lagu jhali hoti, prtyek veli majhe vyaktik ritya 1-2 marks ch vadhle. Talthi madhe tr majhe marks madhe kahihi change jhalela nahi, majhe evdhe badluck ka ki me nehmich easy shift la yet asel ani majhe marks constant rahat astil, ithe talathi bharti madhe majhe sudha 15-20 marks vadhle aste tr majhe sudha marks 180+ jhale aste, mala sudha kuthe tari selection jhala ch anand milala asta.
Madam paper madya Accuracy bi matter karte samja ekhadya 1 shift che A , B, C mule aahet A accuracy 70 % B chi Accuracy 90% v C accuracy 85% Aasel tar A la c peksha 3 te 4 mark jast tar B la A peksha 4 te 5 mark jast aasu shaktat ekach shift la sarvyache mark sarkhe kadi hi sarkhe nastat.
का रद्द करावी काही पुरावे आहेत का तुमच्या कडे, तुम्ही ज्या विद्यार्थी पास झाले त्यांना जाऊन भेटले का ? की बाबा तू काय करतो तुला मार्क कसे पडले माहिती कढलिका. सगळेच फ्रोड आहेत असे कसं आणि कष्यावरून तुम्ही सांगू शकतात. तुम्हाला जर कमी मार्क पडले म्हणजे दुसऱ्यांना पण कमी पडायलाच पाहिजे अस काही असत का.. जर फ्रोड झाला आहे तर चौकशी करायला सांगा भरती रद्द करणे हा काही योग्य पर्याय आहे का. ज्यांना जास्त मार्क मिळाले ते मूल काही अंगठे बाज आहेत का..? त्यांनी MPSC मेन्स वगैरे सारख्या परीक्षा दिल्यात, आणि त्यांच्यातले बाकी विद्यार्थी इतर भरतीन मध्ये सिलेक्ट सुद्धा झालेत, पाहिले नीट माहिती काढा मित्रांनो. गरीब विद्यार्थांचे काम होत आहेत उगाच अडथळे नका निर्माण करू..
It will again take 4-5 years to complete this process if exam will cancel with same problems, I also study and attemp with good marks but not sure about selection, but see what will happen.
SSC आणि Railway पण Normalisation करते हेच आपले म्हणण्याचा आधार असेल तर आपण त्यांचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे त्यांच्या परीक्षा जास्तीत जास्त 8 ते 10 सत्रात होतात आणि ते शिप्ट डिटेल्स म्हणजे शिफ्टची तारीख, वार final निकालात देतात तसेच Row मार्क्स आणि Final Marks (After Normalisation) हि सर्व माहिती एकाच Sheet मध्ये देतात ह्या निकालात असी कुठलीही पारदर्शकता दिसत नाही ह्यातच मोठा घोळ आहे. Normalisation मध्ये कुणाचे किती मार्क्स वाढले आणि कुणाचे किती कमी झालेत हे कळायलाच पाहिजे.
परिक्षा रद्द नाही झाली पाहिजे कारण काही विद्यार्थी नी प्रमाणिक पणे अभ्यास केला होता आणि काही चे वय पुर्ण झाले आहे ज्याना कमी मार्क मिळाले असतील ते आशेच बोलणार ज्याना वाईट मार्गाणे मार्क वाढवले आसतील त्याची चौकशी करून कारवाई करून भरतीतुन बाद करायला पाहिजे पण भरती रद्द नाही करायला पाहिजे
Maze 10 September 2nd shift che 20 marks vadhlet Koni asel ya shift ch tr bagha same vadhlet ka. Ani bakichya Student ni pn he share kel pahije Teva aaplyala samjel same vadhlet ka
Hai baki kahi sangu naka mam tumi pn pora sobt road var uthara ani mpsc nushar exam ghenya sathi andolan karave lagnar ahe nahi t sgl sodun lokachi hamali kelya shivay paryay nhi Kahi class vale t agdi bolt pan nahi ahet tcs ibps purn bogas ahe
एकदम मुद्देसूद आणि खरं बोलत आहात मॅडम तुम्ही मी तुमच्याशी सहमत आहे. परीक्षा रद्द करणे हा उपाय योग्य नाही.
170 पर्यंत thike पण normalisation ने 170 वाले 200+ जातात आणि 70 ते 80 मधले काही जण तिथे राहील त्यांचं काय दोष...
हो मॅडम जे खरे टॉपर आहेत ते re exam मध्ये पण येतील toper.. परीक्षा mpsc कडूनच झाली पाहिजे विषय संपला
पेपर एकच पाहिजेत...
तो पण offline च
हे online सगळी नाटक आहेत पेपर घ्यायची....setting ची perfect planning म्हणजे ऑनलाइन exam त्यातल्या त्यात
normlization....
मॅडम तलाठी परीक्षेत खूप पेपर फुटी झाली आहे..
विरोधी पक्ष नपंसुक आहे, बेरोजगारी , भरती घोटाळा, उद्योग पळवले, महागाई एवढे मुद्दे असताना कोणीही एक चकार शब्दाने आवाज उठवत नाही.
100% khar bollays bhava..
13 लाख मुले म्हणजे कुटुंबातील ४ ते ५ व्यक्ती म्हणले तरी ६० ते ७० लाख मतदार त्यामुळे येणाऱ्या काळात या भ्रष्टाचारी लोकांना सत्तेतून घरी बसवावे.
यांना मतदान करू नका रे विद्यार्थ्यांनो🙏🙏
घरची 4ते 5आणि शेजारचीपण 5-10 मत ह्यांना मिळणार नाहीत..
या भष्टाचारी सरकार बरोबर हेच आहे.
जे विद्यार्थी mpsc chya परीक्षा दिलेल्या सांगत आहेत,त्यांनी घाबरण्याची काहीच कारण नाही,,जर ते खरे असतील तर ते परत निवड यादीत असतील..उगाच तुमच्या मुळे बाकी हजारो पोरांचे नुकसान करू नका,,म्हणून भरती रद्दच झाली पाहिजे
मॅडम तुमचं पण हे शब्द चुकीचा आहे...एकच स्टँड घ्या...एमपीएससी कडे द्या म्हणतो एवढंच...जे पास झालेत ते एमपीएससी द्वारे पण चमकणार च आहे...
Normalisation टाळून जर प्रत्येक cast मधून topper परीक्षार्थी यांची ,जेवढ्या जागा त्याचा 10 पट मुलांची परत ऑफलाईन परीक्षा घेतली आणि त्यांचा मधून मेरिट लिस्ट लावली तर सगळे प्रश्न मिटू शकतात.
Mla 196.78 ahet raw marks 184 ahet 8 sept 3rd shift... Kontihi choukashi kara ... Sagalech fruad nahit.... Mpsc clerk 2022 ahe mi....
Je por lagle nahit tyanchyasathi fraudch ahe aapn😂
Madam त्या सर्व मुलांचे raw Mark aani वाढलेले मार्क या सर्व गोष्टी त्यांनी पारदर्शक पणे द्यावे.नाकी फक्त २०० च्या वरच्या विद्याथ्र्यांची raw मार्क.
पुरावे शोधायला हे 4 महिने लावतील, नंतर आचारसंहिता लागेल मग हा विषयच माघे जाईल. ही भरती तत्काळ रद्द करून MPSC मार्फत offline Feb किंवा March मध्ये घेण्यात यावी.💯💯👍👍👍
🙏 बरोबर मॅडम बोलत आहात धन्यवाद 🙏🙏🙏
Khup barobar mat mandal mam tumhi ❤❤❤
Congratulations 🎉 Mam.. finally u got joining order in Maharashtra Sale tax Tribunal In Mumbai...( तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा mam, शेवटी तुम्हाला नियुक्ती ऑर्डर मिळाली, ते पण मा.प्रबंधक, महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण , मुंबई या ठिकाणी परत एकदा शुभेच्छा mam..
फक्त 200+ वाल्यांचेच नाही, तर सर्वच उमेदवारांचे Raw score, Shift date and Time आणि Normalized Score यापद्धतीने यादी द्यायला हवी..
Aadiche marks, ans clicked timing, cctv, bank statement, relatives, response sheet,ajun kahi possible asel te verify karave lagel.
Ase ny kele te punha sutnaar he
मार्क्स वाढवण्याची मर्यादा असली पाहिजे
तुमचा मुद्दा बरोबर आहे...👍 काहीतरी लिमिट पर्यंत मार्क वाढायला हवेत. जास्तीत जास्त १० मार्क वाढवायला पाहिजे.
मित्रानो खालील लिस्ट हि ५ जिल्हाचे Top 10 topper आहेत .
यांच्या mark and past exam analysis वरून असे आढळून आले कि १० पैकी ९ पोर कुठल्या ना कुठल्या mpsc मुख्य परीक्षा दिलेली आहेत . त्यातील ३ ते ४ विध्यार्थी already कुठल्यातरी mpsc पदावर select झालेले आहे . परंतु mpsc exam चा निकाल उशिरा लागत असल्यामुळे हि मुले सरळसेवा कडे वळली आहे .जास्तीत जास्त मुले सरळसेवा मध्ये तलाठी परीक्षेला निवड करतात. आयोगाचा mpsc चे निकाल उशिरा लावण्याचा फटका सरळसेवा करणाऱ्या विध्यार्थ्यांना बसत आहे . आता तलाठी निकाल मध्ये जास्तीत जास्त mpsc ची मुले दिसत आहे आणि कटऑफ जास्त जात आहे . हाच पॅटर्न तुम्हाला बाकी शारीरिक चाचणी नसणाऱ्या सरळसेवा मध्ये सुद्धा दिसेल. त्यामुळे सरकार एवढीच विनंती कि mpsc चे result लावून त्यांना जॉइनिंग द्या जेणेकरून ते सरळसेवा मध्ये competition करणार नाही ...
राहिला विषय तलाठी घोटाळा चा तर तुम्ही एकदम ९९% मुले fraud आहे असे म्हणू शकत नाही .तलाठी result पहिला असता ९९% मुलं हे genuine मुले असतील. fraud करणारे असेल तर ते एकदम मोजके असेल जे पोलीस तपासात आरामात सापडू शकतात. संपूर्ण भरती रद्द करण्याची मागणी करणे म्हणजे परीक्षा पास करणारे इमानदार गरिबांच्या मुलांवर अन्याय होईल. कोणावरही अन्याय होता कामा नये .
जर विध्यार्थी परीक्षा देत राहिले आणि निकाल लागल्यावर जर परीक्षा रद्द होत राहिल्या तर अभ्यास करून selection लिस्ट मध्ये येणाऱ्या गरिबांच्या मुलांनी काय करावे? त्यांनी आयुष्य भर परीक्षा देत राहायचं काय? परीक्षा रद्द करणे हा उपाय नसून दोषींवर कारवाई करून उर्वरित विध्यार्थ्यांना joining द्याला हवी . नाहीतर विध्यार्थ्यांच्या परीक्षेबद्दल उत्साह कायम राहणार नाही आणि नैऱ्याशातून कुठलेही चुकीचे पाऊल उचलो शकेल . कृपया महाराष्ट्र शासननी हि बाब लक्षात घ्यावी ..
जय शिवराय जय महाराष्ट्र
Forwarded Message
हो जे एमपिएसी ऊत्त्तीर्ण आहेत म्हणतात त्यांना एमपिएससी मध्येच ज्वाईनिंग आणि ती ही लवकरात लवकर द्यावी कींवा एपिएससी ऊत्त्त्तीर्ण म्हणुन त्यांना तीच ज्वाईनिंग घेणे बंधनकारक करावे असा एखादा नियम काढुन लागु करावा नुसते एमपीएससी पुरताच नव्हे तर देशातीलमधील सर्वच विभागांच्या ज्वाईनिंग घेणे ऊत्त्तीर्ण व पाञ असल्यास बंधनकारक असावे असाकाहीतरी निर्णय सरकारतर्फेच असावा ही कळकळीची विनंती तोपर्यंत तलाठी २०२३ मध्ये घोटाळा झालाही असेल तर त्याची सुद्धा चौकशी तितक्याच लवकरात लवकर तातडीने करून घोटाळेबाजांना कारवाई करून देशाबाहेर हाकलुन देऊन कटफ हा ४०००+ जगांच्याहिशोबांनी कींवा त्याप्रमाणातमध्ये १५० ते १७० च्या मध्ये राहिल याची काळजी घ्यावी व कृपा असावी ही विनंती
Mains la gelele sagale candidate original (mehanti) mule aahet.....mpsc marfat ekach exam ghetali tar far bar hoil.... 150 +++ sagle students chi exam ghyavi....ha ek paryay aahe....
Ekdam barobar bollat mam...
Mla first any key nusar 162 hote 2 nd nusar 166 zale ani ata normalisation nantr 178.57 aale yacha arth asa thodi ch ahe ki mi pn paise bharun marks vadhvun ghetle....mi married ahe mala 5 years cha baby ahe tyala sambhalun ghar sambhalun aabhyas krun mi marks ghetlet tr jr ata radda zali tr maza sarkhya kityek mula mulivr aanyay hoil...mhnun je froud ahet tyanchi 100% chaukasi zali pahije pn jyani kharch mehanat gheun marks milvlet tyachya sobt pn aanyay hou nye nich maharastra sarkar kadun apeksha....🙏
asa pan tumchyavar anyay honarch ahe...cuttof 190 chy var janaray
@@baluphavade1399 nhi...mi vj A mdhe ahe ani maza samor 4 banjara muli ahet tya open mdhun jatil ani vacancies 4 ahet
Fakt 200 chya var asnarech ghotalebaz astil ase kashavarun???
190+ wale suddha selected astil...Te sudha asu shaktat sahbhagi
Congratulations madam, on your STI joining 🎉
सेटिंग परिक्षा केंद्र वर पण झाली
पार्ट १ होता
नंतर पार्ट २ महणजे normalization
आम्हीं Mpsc मेन्स दिले आहे आम्हाला मार्कस आले ....अशे बोलणारे SIT चौकशी आणि CCTV recording ची मागणी का करत नाही....?
तुम्ही पारदर्शक आहे पुरावा काये आहे....? मेन्स दिले म्हणजे सेटिंग केली नाही अशा थोडी होते का...?
☝️☝️☝️
तलाठी भरती रद्द झालीच पाहिजे 🔥🔥 NOTE= काही अपवाद पण असू शकतात.
मॅडम मी पण एमपीएससी ग्रुप c main exam ४ वेळा ग्रुप b main १ वेळा दिलीये...आता पण तलाठी ला ८६ प्रश्न बरोबर आहेत आणि आता normalisation मध्ये २ च मार्क वाढले mhnje kay आमचा paper khupch soppa hota as mhnaych ka? And paper easy and hard he ठरवणार कोण? मी आता सर्वच सरळसेवा देतोय प्रत्येक परीक्षेत ७५ पेक्षा जास्त प्रश्न बरोबर येतंय...पण एवढं माझ मत आहे की सरळ tcs ne raw marks shift date shift cha average and after normalisation marks list sarv detail dyav...mhnje doubt clear hoil आमचा... सरळ भरती कॅन्सल करावं असं पण नाही म्हणत परंतु सर्व माहिती detail द्यावी...आम्ही परीक्षेला बसले असताना जस सर्व check krt होते तस यांनी काय केलंय ते सर्व clear दाखवा बाकी काही घेण देण नाही..शेवटी ज्याच त्याच नशीब...
तलाठी भरती...
MPSC कडे द्यायला सरकारला काय problem होता...
MPSC पेपर घ्यायला तयार असताना सुद्धा दिला नाही.....
कित्येक अभ्यासू दिवसरात्र मेहनत करनार्या विद्यार्थ्याचा जीवनाचा...असा खेळ करण्याचा अधिकार सरकारला नाही...
निचपणाचा कळस गाठलाय ..व्यवस्थेने...
कुठ फेडतील हे सगळ पाप..
Majhe 15 marks kami jhale 176 to 161 😕😕 pan mala mahit ahe normalization works like that.... So no complaints
Bro is mature .. salute king
Topper असेल म्हणून सेटिंग करणार नाही अस म्हण्याच का
नोकरी मिळवणे खूप आवघड आहे
कोणी ही घोटाळा करू शकतो 😢
मॅडम तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण परीक्षा रद्दच झाली पाहिजे, प्रामाणिक कष्ट करणारा पुन्हा पास होईलच. 🙏
त्या त्या विद्यार्थाचा रॉ स्कोर म्हणजे त्याच्या मेहनतीचे खरे मार्क्स.....नॉर्मलायझेशन पद्धत म्हणजे त्याच्या मूळ मार्कामध्येच बदल करणे.....भरती रद्द करण्यापेक्षा त्याच्या रॉ स्कोर वर अंतिम निकाल लावावा......
मॅडम मला असं वाटते ही Normalization method थोडी चुकीची आहे ..कारण एका शिफ्ट मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे वेगळे वेगळे मार्क्स कसे वाढतात..एका शिफ्ट मध्ये पेपर सोपा असेल किंवा अवघड असेल तर सर्वांचे सारखेच मार्क्स वाढायला पाहिजे..
आणि यांनी पूर्ण data publish करायला पाहिजे ,Raw marks.प्रत्येक शिफ्ट चे average marks.
सर्व data दिला तर आपण ते normalized score बरोबर काढला आहे की नाही ते पाहू शकतो..खूप अन्याय होतो यामुळे ..
नाहीतर एक वेळेस एकदाच ऑफलाईन पेपर व्हायला पाहिजे mpsc सारखा
Tasa nahi madam Sarvanche Raw marks Pahije Shift pahije Day pahije sarva detail pahije transaparency kuthey aahe yat amhi pan normalisation ne mark kadu amchee .. Tevdi transaparency pahije .. amhala Normalisation formula ne amche mark kadayche aahe 🙏🏻🙏🏻
Saglya shift che pratyeki kiti vadhle kinva kiti kami zale...he show kara mhanav...pariksha radda karne yogya paryay nahi....
मी तुमच्याशी सहमत नाही मडम, ज्यांनी मेहनत घेतली आहे ते पुन्हा सुद्धा पास होऊ शकतात,ही तलाठी भरती रद्द झाली पाहिजे ❤
Asa nasat bhava!!!
Bhau titka vel nasto pretekakde..... Khup jababdarya astat an khup frustrated astat..... Jyanche vadhlele asel tyanche CCTV footage baghave
Madam सर्व भरती रद्द करून एमपीएससी कडे द्या ना...एकीकडे महण्याच पारदर्शक आणि ही बोगस भरती...75000 भरती प्रक्रिया रद्द करून एमपीएससी कडे द्या
Agadi barobar madam👍
Ho mam he barober adhi kiti hote ani nantar normalistion mark kiti,sift konti he sagle amhala dakhvale pahije.
भरती रद्द नकोच,...खूप मुलं प्रमाणिक आहेत.... दोशिवर् कारवाई झाले पाहिजे फक्त...
होय मित्रा मी तुझ्या मताशी ठाम आहे. पण दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊदे ज्या मुलांना फक्त 190+ मार्क्स आहेत. त्यांचा परत पेपर घ्या.
Madam Normalisation ne marks vadhun ale..mg he lok raw marks vadhavnar nahit kashavarun??? Te sahaj shakya ahe tyana..
Aplyala mahit ahe raw mark badhun ale tr kalel
@@roshnisuryawanshi5794 aaple detil o tech marks..pn jyani paise charle tyanche khare marks taktil kashavrun..tithehi badal karu shaktil n..
Mam nagarparishd jaga vadh sati tumchya kadun pn prayant hou dya na please....mazyasarkhya khup students la help hoil....mam 1 jaga mahnun nka bghu tr 1 family as bgha aani plz tyasati prayant kara🙏🙏🙏
Mam kharch bolya thumi आम्ही एमपीएससी cha abhyas karto 164 st female mam purn bharti rad nahi zali pahiji sarv students chi chukashi karun cctv photo check karve sarvna न्याय भेटणार
Madam maza hi friend 2 time interview dila ahe ani ya varshi he tyane interview dela ahe pan talathi tyala mark kami ahet madam mpsc ani saralseva compare hou shakat nahi
Pariskha radda karnya peksha prtyek jilha nusar vidyarthyanche raw marks, after normalisation marks ani shift he samjala tr prteykach samadhan hoil
ज्या मुलांचे 170 वर मार्क होते त्यांना 80 वर कमी करून पैसे घेतलेल्या मुलांचे मार्क 190 वर वाढवलेली आहे.हा अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे.तेथे मूळ मार्क, Normalisation मध्ये किती वाढले ते मार्क, एकूण मार्क हे सर्व शिफ्ट नुसार लावण्याची मागणी केली पाहिजे .हे फक्त न्यायालय करु शकते.
Talathi bharti cancel zhali pahije aani 1-2 mahinyat exam MPSC marfat zhali pahije...
180 मार्क च्या पुढे 90% मुले फ्रॉड आहे..
नाही मित्रा.
बरोबर
अरे काही नको बोलू
😂
Mains exam hou dya mpsc kadun. best way to solve this issue .pramanik abhyas karnaryala kahich issue nahi mains ghetli tar
मॅडम, तलाठी पेपर मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा घ्यायला पाहिजे, सगळे गोंधळ कमी होणार आहे,online एक्साममध्ये 1000% fraud होतंय हे त्रिकालाबाधित सत्य आहे मॅडम1❤
Jena khrch top kela te prt top kru sktat tela bheti ky la asnr ..re exam ghya la kahi harkt nae ..paper fude zle he khar ahe mg exam proper ne nae zle asnr 200+ mark ghet ahet mula yela mg direct dysp bnun daka yevle tejashvi loka ahet apla maharashtra mde
ज्यांनी कष्ट करून अभ्यास केला आहे त्यांचं काय ते 48 विद्यार्थी नापास करून त्यांनाच घेऊ नका
2:10प्रमाण घेऊन मेन्स घ्यावी म्हणजे प्रामाणिक मुलांचे नुकसान होणार नाही
Top score baddal aamhla kahi mhn nhi ye ,padu shktat 200+ , aamcha prob ha ahe ki eka mulala 1 marks vadhvla n eka mulacha direct 35 evdha difference kasha mule ,paper hard hota mhanun tar mg easy shift wala 90 que yeun pn salect hot nhi tar tyane kiti que brobr aanyla pahije hote teva tych selection Zal aast easy shift madhe sangav he top score walya mulani
Pahilya list madhe 93 Mark's astil tar normalisation madhe 204 Mark's kase ky hou shaktat ka
मॅडम परीक्षा TCS घेतली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री समोर आले TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी का समोर नाही आले त्यांनी सुध्दा यांचे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे
Tcs Ibps बंद करा सर्व exam mpsc मार्फत पुन्हा घ्या
Congratulations Madam , Abhinandan.
आपण मङम एकदम बरोबर. बोलता बोलता❤
madam ekada ka ha ghotala yancha sadhalya gela tar ghotale bajanchi khup himmat vadhel manun radd zali pahije
Mama je topper te part pan top karnarch tyana khich problem nasnar pan je study karun jyache Mark's kami zale tyachya sobat anyan ahena yat saglyach hushyar abhyau mulanche Mark's vadhle nahit
Aho madam normalisation var kuthe gelat paper adhich futla hota normalisation tar nantar hota eka la 195 raw score asel tar normalised score nakki 200 varach janar kay tumhi pn
Madam , paper fodalet and and tyat kiti students envolve hote he konalach mahiti nahi , and normalisation madhe TCS company kadech data asto , and paper leak zale hote exam time la tar normalisation kay gheun baslat ,
Simple ahe mpsc kade exam deun , group b madhe talathi pad add karave , mag justice milel
म्हाडम. आपल्या मतासी मी सहमत. आ हे धन्यवाद मडम . 🎉
Aapal solution possible nahi...150+ valyanchi Mains Mpsc kadun ghyavi... Diamond is always Diamond...Merit valyani ghabarayachi garaj Kay..? Bogus na shodhan difficult aahe..Karan Mantralayapasun te centre che Sevak paryan Lok involve aahet.. he siddh zal aahe...Police record aahe..
जज्यचैवर गुन्हा दाखल झाले. त्या ची परीक्षा केंद्र व नावे दाखवा. व. जिल्हा दाखवा😢
Congratulations Madam For Your STI joining 💐💐💐
🎉
पेपर रद्द नाही झाली पाहिजे जास्त मार्क असणारे students ची फेर तपासणी करावी
Pahili goshta copy jhali aahe dusri goshta normalization chukichya paddhatine jhala aahe tya mule kahihi kela tari purna bhartich bogus siddha hote.
158 varun 107 marks jhalet evdha farak hajam honya sarkha aahe ka?
madam chi joining ali ahe😇
Madam amhi ya adhi sudha anek exams dile, 2021 cha MIDC exam pasun normalisation method lagu jhali, tyananter PMC, PCMC, asha anek ecams na normalisation paddhat lagu keli geli, mhada bharti la sudha normalisation paddhat lagu jhali hoti, prtyek veli majhe vyaktik ritya 1-2 marks ch vadhle. Talthi madhe tr majhe marks madhe kahihi change jhalela nahi, majhe evdhe badluck ka ki me nehmich easy shift la yet asel ani majhe marks constant rahat astil, ithe talathi bharti madhe majhe sudha 15-20 marks vadhle aste tr majhe sudha marks 180+ jhale aste, mala sudha kuthe tari selection jhala ch anand milala asta.
Jyanna talathi exam madhe 80% chya vr marks aahet tya saglyanchi mains exam MPSC marfat ghenyat yavi...
Madam sit enqurypn purn transparent nasnar.... Sagle samil astil each other
Je students ikde pass zalet n quality ahe
Te MPSC ne talathi exam ghetli trihi pass ch honr ahet...
So bharti radd kra
Mam jalsampada madhe pn chukich ans dilet tyacha ky
Ekdam barobar bolalyat madam
तलाठीचा एक initial cutt of बनवून mpsc मार्फत mains घ्यावी
45% passing criteria consider karun mains ghetli pahije MPSC madhun. Karan 4-5 mahine jhale exam houn evdhya velat 150 vale 180 var aale.
👍
Frod zala manje problem zala ahe.problem zala ahe manjech exam mpsc kade dyava lagel
तलाठी भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि एमपीएससी मार्फत परीक्षा घ्यावी .
Madam paper madya Accuracy bi matter karte samja ekhadya 1 shift che A , B, C mule aahet A accuracy 70 % B chi Accuracy 90% v C accuracy 85% Aasel tar A la c peksha 3 te 4 mark jast tar B la A peksha 4 te 5 mark jast aasu shaktat ekach shift la sarvyache mark sarkhe kadi hi sarkhe nastat.
भरती रद्द झालीच पाहिजे
Ho
S
तलाठी तात्काळ रद्द करावी आणि MPSC कडे वर्ग करावी.🙏
का रद्द करावी काही पुरावे आहेत का तुमच्या कडे, तुम्ही ज्या विद्यार्थी पास झाले त्यांना जाऊन भेटले का ? की बाबा तू काय करतो तुला मार्क कसे पडले माहिती कढलिका. सगळेच फ्रोड आहेत असे कसं आणि कष्यावरून तुम्ही सांगू शकतात. तुम्हाला जर कमी मार्क पडले म्हणजे दुसऱ्यांना पण कमी पडायलाच पाहिजे अस काही असत का.. जर फ्रोड झाला आहे तर चौकशी करायला सांगा भरती रद्द करणे हा काही योग्य पर्याय आहे का. ज्यांना जास्त मार्क मिळाले ते मूल काही अंगठे बाज आहेत का..? त्यांनी MPSC मेन्स वगैरे सारख्या परीक्षा दिल्यात, आणि त्यांच्यातले बाकी विद्यार्थी इतर भरतीन मध्ये सिलेक्ट सुद्धा झालेत, पाहिले नीट माहिती काढा मित्रांनो. गरीब विद्यार्थांचे काम होत आहेत उगाच अडथळे नका निर्माण करू..
एका मुख्य परीक्षा(ratio करून ) घ्यावी, आणि ती offline घ्यावी....
Sagalya Shift madhalya top mullanche raw marks aani after normalisation declare karayala pahije
Madam tumhi mhnatay mpsc mains dileli kahi student aahet te pn paper deun kadarlele aahet mg te fraud karu shakt nahit as thodich aahe...
मॅडम आजपासून मी तुमचे एक पण लेक्चर बघणार नाही, स्वारी
It will again take 4-5 years to complete this process if exam will cancel with same problems, I also study and attemp with good marks but not sure about selection, but see what will happen.
Mpsc करणारे तलाठी मध्ये सेटिंग लावली नसेल हे कशावरून....
त्यात काही असेल खरोखर पण काही सेटींग वाले पण असु शकतात...
Start to end fakt fraud jhala aahe, 10% lokansaathi 90% lokanvar anyay nahi jhala pahije. Inquiry madhun kahi hot nasta, dakhvayla 2-4 lokanvar karvai kartat baki tashech rahatat.
SSC आणि Railway पण Normalisation करते हेच आपले म्हणण्याचा आधार असेल तर आपण त्यांचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे त्यांच्या परीक्षा जास्तीत जास्त 8 ते 10 सत्रात होतात आणि ते शिप्ट डिटेल्स म्हणजे शिफ्टची तारीख, वार final निकालात देतात तसेच Row मार्क्स आणि Final Marks (After Normalisation) हि सर्व माहिती एकाच Sheet मध्ये देतात ह्या निकालात असी कुठलीही पारदर्शकता दिसत नाही ह्यातच मोठा घोळ आहे. Normalisation मध्ये कुणाचे किती मार्क्स वाढले आणि कुणाचे किती कमी झालेत हे कळायलाच पाहिजे.
Jyani copy keley tyanche raw marks jastach asnar aahet.
Agdi barobar madam
पेपर रद्द झाला च पाहिजे.
Mains ghene changla paryay ahe madam
Raw marks khare thodi detil list madhe
परिक्षा रद्द नाही झाली पाहिजे कारण काही विद्यार्थी नी प्रमाणिक पणे अभ्यास केला होता आणि काही चे वय पुर्ण झाले आहे ज्याना कमी मार्क मिळाले असतील ते आशेच बोलणार ज्याना वाईट मार्गाणे मार्क वाढवले आसतील त्याची चौकशी करून कारवाई करून भरतीतुन बाद करायला पाहिजे पण भरती रद्द नाही करायला पाहिजे
Right
Paper radd nako ... Kasun chaukashi vhavi ... Jyanna abhyas karun changle mark padle tyanni kay karaych mg . Jyanna kami mark padlet tyanna vattay radd vhavi .
Tu parat pass hoshil😂
Maze 10 September 2nd shift che 20 marks vadhlet
Koni asel ya shift ch tr bagha same vadhlet ka.
Ani bakichya Student ni pn he share kel pahije Teva aaplyala samjel same vadhlet ka
Same nahi vadhle
@@roshnisuryawanshi5794 acha Kay mahit ks aste pn ya saglyacha abhyasavr parinam hotoy
Congratulations Maduri Madam for ur STI Joining order.
Hai baki kahi sangu naka mam tumi pn pora sobt road var uthara ani mpsc nushar exam ghenya sathi andolan karave lagnar ahe nahi t sgl sodun lokachi hamali kelya shivay paryay nhi
Kahi class vale t agdi bolt pan nahi ahet tcs ibps purn bogas ahe
Mi tumchya matashi sahamat nahi ahe madam Frod zala ahe newspaper var exam chalu Astana news Ali ahe ahe
Fraud kelela ek jari asel tar tyala parat sandhi nako banned 🚫 permanent 58 direct retirement karun taka tyala
125 varil student na mpsc ne exam ghy