खुप सुंदर माहिती दिली आहे सर अशी खताची टेक्निकल माहिती नवनवीन देत रहा शेतकऱ्यांना सर्व काही समजेल परंतु खतांचा आणि औषध यांच्या कॉम्बिनेशन यांच्या त शेतकरी मात्र मागे आहे, धन्यवाद सर
आता हे कॅल्क्युलेशन परवडणार नाही, कारण ssp रेट 50 kg साठी 500 रू. आहे म्हणजेच प्र/ किलो 2.80 जास्त म्हणजेच 140 शिल्लक द्यावे लागेल, व 10.26.26 किंमत 1470 आहे म्हणजे 30 रू फायद्यासाठी एवढा कुटाना.
अतिशय महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल धन्यवाद सर
खुप सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन धन्यवाद,
Thanks.
इतकी सुंदर गणित मी कधीच पाहिले नाही धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर तुम्ही + दोन घटक मिळाले यामधून
खुप सुंदर माहिती दिली आहे सर अशी खताची टेक्निकल माहिती नवनवीन देत रहा शेतकऱ्यांना सर्व काही समजेल परंतु खतांचा आणि औषध यांच्या कॉम्बिनेशन यांच्या त शेतकरी मात्र मागे आहे, धन्यवाद सर
Thanks Ramu Sir.
मिरगी लागवड माहिती
अगदी फायदेशीर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद अतिशय उपयुक्त माहिती
खूप चांगली माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🌹🌹🙏w
Sir, very valuable information give to us.
Thanks
Thanks and welcome sir.
Very good information🎉
खुप छान माहिती दिली सर.
उसाच्या १एकर लागण साठी खताचा डोस किती द्यावा बाळ बांधनी v मोठी भरणी पावसाळी डोस सह सर्व माहिती मिळेल का?
खूप छान माहिती दिली सर. हे खत नारळाच्या मोठ्या झाडांना वापरले तर चालेल का?
अतिशय योग्य माहिती धन्यवाद
10 26 26 खत बनवायला तुम्ही सांगितलं पण ते सर्व घटक कसे एकत्र मिळवायचे की अलकाला टाकायचे
खुप छान सर
सर मी आंबा पिकासाठी 10,26,26खत वापरतो तर 30वर्ष जुन्या झाडांना नेमका किती खत लागेल
खूप छान माहिती दिलीत सर
Sarl sanga 1yekar la npk cha kiti kiti prman sanga
सर एका एकर मध्ये किती खत टाकावे लागेल 10 26 26 ची एक बॅक की दोन बॅक
खूप छान माहिती धन्यवाद.
खूप छान माहिती.
Thanks
2 बॅग11/८२/२२ दुप्पट करायचे का
Very good information
So nice of you
कपासीला १० २६ २६ कीती वेडा द्यायचे
सरळ सरळ सांगा ए करी किती बॅग लागतात
आती सुंदर
आमच्याकडे सांगली मे मध्ये पोटश 1900 सिंगल सुपर 650
सर अतिशय चांगली माहिती आहे शेतकरी बांधवांनसाठी सर्व खतांचा तक्ता बनवावा
24.24.0.yacha video banva sir.
१४,३५,१४ कसे करावे लागते
Nice
Tumi ya companiche ejant ahat ka
Nahi.
सर प्रत्येक ग्रेड चे गुण्णोतर पाठवा
k
20-20-00ह्या खताचे सांगा
Potash molasis takletar chalel ka mop chy jagevar
Nahi. Potash kami asto tyat.
Dhanyvaad
Thanks
Bhau.aaj min potas r.900 bag milali .50 ki kilava
k
Nitin D
ऊतम माहीती दिलेली आहे
Nest
3acr parathi ke liye 10.26.26Kitana Dena hai
३ bag
आता हे कॅल्क्युलेशन परवडणार नाही, कारण ssp रेट 50 kg साठी 500 रू. आहे म्हणजेच प्र/ किलो 2.80 जास्त म्हणजेच 140 शिल्लक द्यावे लागेल, व 10.26.26 किंमत 1470 आहे म्हणजे 30 रू फायद्यासाठी एवढा कुटाना.
100 किलो साठी आहे
सर हे एकूण मटरेल 115 किलो
1300 रुपयात 115 किलो खत तयार होत, फायदेशीर आहे, 1600 एक बॅग मिळते तर 1900 रुपये फायदा आहे शेतकर्यांचा, धन्यवाद
Thanks and welcome sir.
एका बैक होशोब सागा शेतकरी अडानी आहेत
Very good information