हो हे खर आहे तशीलीत खूप त्रास देतात कारण मी अपंग असून साडेसातशे रुपये उत्पन्नाच्या दाखल्याला दिले तरीही उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही.. मी हताश होऊन नाद सोडून दिला पण पण काम झालं नाही
दुय्यम निबंधक कार्यालयात बघा जाऊन का तिथून हप्ता येतोय तिथला काढा ना विडिओ त्या गरिब वॉचमेन कशाला त्रास देताय पत्रकार साहेब.......त्या माणसाने कामाचे पैसे घेतले आहेत.......
90 टक्के कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही
उत्कृष्ठ काम
हो हे खर आहे तशीलीत खूप त्रास देतात कारण मी अपंग असून साडेसातशे रुपये उत्पन्नाच्या दाखल्याला दिले तरीही उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही.. मी हताश होऊन नाद सोडून दिला पण पण काम झालं नाही
सामान्य नागरिक व शेतकरी यांनी काय गुन्हा केला आहे हे अधिकारी असे करतात
1 no👌👌👌👌👌👌👌👌👌
1 no
नवीन काही नाही हे निश्चित आहे
चोराला सोडून संन्यासीला फाशी, त्या गरीब वॉचमन ला विचारात घ्या
दुय्यम निबंधक कार्यालयात बघा जाऊन का तिथून हप्ता येतोय तिथला काढा ना विडिओ त्या गरिब वॉचमेन कशाला त्रास देताय पत्रकार साहेब.......त्या माणसाने कामाचे पैसे घेतले आहेत.......
मध्ये जे घोटाळे करतात ते पकडा गरीबाला सोडा खर चोर पकडा
गोरगरिबांचे करुन काय उपयोग बिच्यार्याचा पोटावर पाय देणे म्हनतात याला
Sting operation jara atmdhunpan kara ajun ghavtil
Aao to private karmchari ahe... Aat mdhe govt servant ch sting operation kara jara....
😀
A
Vede Banych kam karu naka
...
Sodu naka tayla