सह्याद्रीच्या खोऱ्यात , घनदाट जंगलात गेलो खेकडे पकडायला | एक वेगळा अनुभव 😳 |
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Business queries :-
hrishabhtodankar22@gmail.com
सह्याद्रीच्या खोऱ्यात , घनदाट जंगलात गेलो खेकडे पकडायला | एक वेगळा अनुभव 😳 | #crabs #fishing
kokani vlogger link -:
/ @kokanivlooger
your queries:-
khekde pakadnyachi padhhat
hrishabh todankar
crabs catching video
fishing video
koknatil masemari
ऋषभ हे वाटुळ गाव कसलं!!... प्रत्यक्ष स्वर्ग आहे स्वर्ग, घर पण साधी पण 5 स्टार हॉटेल पेक्षा मनाला समाधान व शांती देणारी, तसंच मुलांचा पण गुणवान व मेहनती त्याच्याकडे बघूनच कळत होतं.. खुप मस्त नुसतं बघूनच मनाला शांती वाटली ❤
वा रे कोकणी माणसा वा.. स्वतःच आनंद लुटतोय व्हय महाराष्ट्राच्या स्वर्गात..आम्हाला पण घेऊन चल यार
Apn thanyache ahat dharmveer dighe sahebancha vijay aso
@@gamingandknowledgehub मी संगमनेर तालुक्याचा रहिवाशी आहे..पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांना 2011 पासून माझं सर्व काही समजतो..
माझ्या साठी धर्मवीर आनंद दिघे साहेब सर्व काही आहे..
त्यांच्या शिवाय मला दुसरा कोणताच नेता आवडत नाही..
👌👌👍👍😄 भाच्या... मस्तं आहे व्हिडिओ...तुम्हाला खेकडे नाही मिळाले त्याचं दुःख नको... तुमची जंगल सफर मस्तं झाली...
ह्या दिवसात हिरव्या गार जंगलातून फिरायला मिळणं म्हणजे खुप मोठी मेजवानी आहे...
हो.. मेजवानी... तुमची मेजवानी खुप छान होती... हिरव्या गार.. आणि गारेगार हवेत बसून भोजन करणं म्हणजे स्वर्ग सुखच आहे..
तिथेच त्या हिरव्या गवतावर बहुडायला (झोपायला) खुप छान वाटलं असतं..
पण वेळेचा तुटवडा..
आणि फुरसा आपल्या मांडी खाली येऊन वेतोळे करून बसतो... मी 8/9 वर्ष वयाची असताना मामाच्या घराजवळ मुलं-मुलं खेळत होतो तेव्हा फुरसा मझ्या मांडी खाली येऊन वेटोळं करून बसलं होतं.. मी पटकन घाबरून उठली...ते गवतात पळालं..मस्तंचं आहे तुझा व्हिडीओ...
ll जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान ll ⛳🌺🏵️🌼👑🌍🙏🙇♂️
खूप छान कोकणचो हिरवो निसर्ग आहे, जय शिवराय व जय भंडारी.
Very nice in this video omkar is my friend very nice video miss you ratnagiri
Ekt number videos aahe dada
अंडी शाकाहारी की मांसाहारी हा संशोधनाचा विषय पण आपण सध्या तरी अंड्यांना मांसाहारी मानतो आणि तुम्ही जेवायच्या अगोदर देवाचं नाव घेताय छान मस्त
जय शिवराय ❤
सुंदर आहे वाटूळ गाव
Waa sundar 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
एक नंबर विडीओ भावा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
Nice Video Hrishabh Bhava 🙏👌😘❤️
Very nice video God bless you
मस्त भाच्या धावपळीत होतो तुझा एक व्हीङीओ बघायचा राहीला यांचा आधीचा व्हीङीओ
khup chan ratnagirikar❤️
Ek nomer dada👍
Bharich👍👍
Baki 1 No
छान 👍 लय भारी 👌
Khup Chan Video ❤️👌
Jay shivray
Jay.shivray
Nice video
जाम भारी भावा ❤
12:40 tya jangli pranyancha uchaad nasto tyancha vavar asto😂😂😂😅uchaad aaplya mansancha zala aahe 😂
Wao nonveg khaun devachi nav
❤❤❤❤❤
Mast dada...👍
Video seen krun gavi aslyacha feel yeto...😊🌴🏞️
❤
Bhau non veg khat ahat Ani devachi prathana khup Chan 😂😁 Ana hey purn Bramha
Background music tujhe nehami che thev. Suspense theme nako for this otherwise exiting video
वाटुळ माझ गावं...❤✨
Enjoy your life bro ❤❤
Damall video 😅😅😅
Rishabh Bhava.... Apratim Nisarg..... After watching this video blog It does make sense to describe the KOKAN region as a Heaven on Earth 🌎... Love you the way you shoot and narrate everything about your pleasure hunt ❤.... That's why One Like is from my end 🎉...What's the name of the place... Is it Watul? ... Or something else??? Please let me know??? Also please let us inform whether one can make a Home Stay as a Tourist at Siddhus place or not? ...BTW... EGG CURRY prepared by Shubham's Dad( Kaka)looks very delicious and Mouthwatering and had stolen the show 😂.... Thanks & Regard 🎉
Kokan mhanje shorga lay bhari bhava
माझी आई बागमांडला तालूका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून तिच्या माहेरून म्हणजेच माझ्या तोडणकर मामाकडून दर पावसाळ्यात खेकडे ठाण्याला माझ्या घरी एस टी ने पाठवते.
ऋषभ, वाटुळ गाव एकदम मस्तच अासा. पण, दळभद्रे राजकारणी नको असलेले प्रकल्प कोकणात अाणूक बघतत. त्यामुळे कोकणाच्या भविष्याची काळजी वाटता. बाकी एखादो बिबटो किंवा गवो इलो असतो जेवताना तर अाणखी मजा इली असती बघुक. त्यांनी पण दोन दोन घास खाल्यान असते.😂😂
Mast bhava, love from Goa
कसं वाटलं आमचं वाटू ळ गाव 😊😊
खुप दिवसांनी विडिओ आला भावा 🤔🤔
Aamchya gavat gelay ka
Kirvyw
कोणती वाडी वाडुळ मध्ये
Katalwadi
❤❤❤❤❤