लोकांचे न्यायालय म्हणजे काय हो , केजरीवाल ? | अधोरेखित | अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 21

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 Месяц назад +11

    नेहमीप्रमाणेच अतिशय परखड विचार मांडले आहेत. वेड पांघरून वागतात हे लोक!

  • @deepkonkan
    @deepkonkan Месяц назад +1

    एखादा गंभीर संभ्रमात पाडणारा विषय देखील माननीय अरविंदराव लीलया समाजप्रबोधन करुन सांगतात, हेच आपलं वैशिष्ट्य आहे, म्हणून आपण बोलत रहावे आणि आम्ही ऐकत राहावे असे सदोदित वाटते! धन्यवाद!

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 Месяц назад +11

    आता दोन मुख्यमंत्री इतिहास जमा होणार... केजरीवाल आणि ममता.‌लवकरात लवकर हे होवो...मेरा भारत स्वच्छ भारत

  • @ShreekantDeshpande-s3v
    @ShreekantDeshpande-s3v Месяц назад +3

    कुठेही अनावश्यक मुद्द्यावर न भरकटविता. अष्टावधानी. श्रोत्यांची क्षण ना क्षण कारणी लावत, आपण बोलता. असे सूत्रात्मक बोलणें, लिहिणे, वागणे पुण्यश्लोक वरदानंदस्वामीमहाराजांचे होते.. श्री भाऊ, कुलकर्णी निश्चित आपल्या चरणी वाकत असावेत. सा. नमस्कार स्वीकारावा..

  • @sj2536pa
    @sj2536pa Месяц назад +8

    त्या मूर्खाना हे सांगितल पाहीजे की लोकांचे न्यायालय म्हणजे निवडणूका आहेत आणी त्या निवडणूका ते पक्ष हरलेले आहेत त्यामुळे आता त्यानी विपक्षातच रहावे आणी असल्यास थोडा सेन्स दाखवावा,,,,,,
    दिल्ली मधे तर सरकार बदललच पाहिजे, दिल्लीच्या जनतेने मनावर घेऊन दारू घोटाळेबाजांची गच्छंती करावी

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 Месяц назад +6

    ठाकरे तर इतिहास जमा केंव्हाच झालेत...

    • @associateddistdhule5608
      @associateddistdhule5608 Месяц назад

      मग लोकसभेत कोणी त्यांना निवडून दिले

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      ​@@associateddistdhule5608मुस्लीम भक्त झाले म्हणून जे नेहमीच भाजप हिंदू विरोधात असतात

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 Месяц назад +3

    भारतीय मतदारांनी ठरवायचे आहे की नीच माणसांना निवडून देऊन देशाला खड्डयात घालायचे आहे का ❓
    हिंदू मतदारांनी शुद्धीवर येऊन, जातीभेद विसरून देशाचा विकास करणारांनाच मतदान करून एकजूट दाखवून सत्तेवर बसवले पाहिजे.

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Месяц назад +2

    हिंदुंना जाग येण महत्वाच आहे किमान मतपेढीतून तरी व्यक्त व्हायला पाहिजे.
    हिंदु व्होट बँक निर्माण झाली तर अपेक्षीत बदल दिसू लागेल.

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 Месяц назад +2

    Khujalival संधी साधू

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Месяц назад +3

    Utkrushta विश्लेषण. लोकशाही मध्ये निवडून येतात जनतेचे सेवक आहेत. भारतात स्वातंत्र्य मिळाल्या वर स्वातंत्र्य मिळाल्या वर पाहिले 10 वर्षे लांब बहादुर शास्त्री, चिंतामण राव देशमुख, अर्थमंत्री, महाराष्ट्रात यशवंतराव chavan असे दिग्गज नेते होऊन गेले असल्याने भारतात अनेक शिक्षण संस्था निर्माण केल्याने देशाची सर्व क्षेत्रात प्रगती झाली ती या नेत्यांni राबविण्यात आलेल्या धोरणa मुळे पण ती प्रगती विकासa ची गती नंतर च्या आलेल्या कॉन्ग्रेस च्या काळात स्वतः करीता केल्याने देशात भ्रष्टाचार होत जाऊन देशाची आर्थिक शिस्त बिघडली. 2013 पर्यंत असाच कारभार चालला होता 2014 मध्ये मोदी सरकार मध्ये सर्व नेते हे RSS चे कार्यकर्ते होत़े व RSS चे ब्रीद NATION FIRST असल्याने स्वतः मोदी, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, अरुण जेटली, मनोहर परिकर, शिवराजसिंह चौहान, देवेंद्र फडणवीस असे अनेक नेते अन्य राज्यात असल्याने देशाची सर्व मूलभूत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने देशाची आर्थिक प्रगती झाली असून UPA च्या 2013 मध्ये भारत 11 व्या स्थानावर होता पण 2023 मध्ये भारत जागतिक क्रमवारीत 5 व्या स्थानावर पोहोचलa आहे. 2024 मध्ये तिसर्‍यांदा NDA चेच सरकार आल़े असुन तिसर्‍यांदा मोदी पंतप्रधान झाले आहे. थोडक्यात पूर्वीच्या सरकार हा वरवर चा होता पण मोदी सरकार नें 10 वर्षात कल्याणकारी योजना सामान्य जनते पर्यन्त पोहोचlya आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी Atmanirbhar भारत, making India, Vocal to Global मुळे देश निर्यातदार राष्ट्र बनला असून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर भारतa नें नेत्रदीपक कामगिरी करून भारतa च्या शब्दla vajan प्राप्त झाले आहे व जागतिक राजकारणात प्रमुख भूमिका निभावत आहे. एवढ्या सर्व गोष्टी मोदी च्या 10 वर्षात घडल्या त्या मोदी च्या दूरदृष्टि मूळे झाल्या आहेत. भारत ताठ मानेने उभा असून जगाचे नेतृत्व सुद्धा करेल. 2013 मध्ये जर UPA आल़े असते तर भारताची आर्थिक स्थिती पाकिस्तान, श्रीलंका यांच्या पेक्षा वाईट झाली असती व चीन नें भारतावर आक्रमण केले असते पण 2014 मध्ये मोदी सरकार येउन मोठी क्रांती झाली असून MODI ERA भारतa करिता PROSPEROUS ERA तसे होणे ही काळाची गरज आहे असे म्हणावे लागेल. गीते मधील yada ही dharmsya ग्लानि चा श्लोक लागु पडतो. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @radhikasawant9314
      @radhikasawant9314 Месяц назад

      सहमत आहे 😊
      खरं असं आहे की मतदाणा करता सुसंस्कृत लोक किंवा वैचारिक लोक बाहेर पडत नाही 😊 फक्त ती सुट्टी कशी एन्जॉय करायची याचा विचार करतात😊

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Месяц назад

    ईडी सीबीआय ने अटक केलेले महाराष्ट्रातील नेते संजय सिंह यांची अटक न्यायालयात योग्य होती का ?