Must Do In 2025/Being Homemaker/Kitchen Tips/2025
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- नमस्कार 🙏
गृहिणी आहात,दुःखी आहात, नवीन वर्षात ही दिनाचर्या तुम्हाला आनंदी ठेवेल /Being Homemaker/Kitchen Tips
#beinghomemaker
#kitchentips
#motivation
#housewife
#house
Topics covered
being homemaker,pallavi,kitchen,home,marathi tips,morning routine for housewife,how to be good housewife,house wife vs working wife,house wife vlog,home youtube,household fixer,new year vlog,being homemaker new video,day in a life of homemaker
Aaj cha video khupach mast hota .& most important gosta ji tu sangeetali ti mhanaje आत्मनिर्भर rahne .yes thank you 😊
Very very nice video.. thank you for sharing
मस्त, गुलाबी साडी सॉंग 😊
👌👌👌
Nice Sundar Routine 🎉🎉🎉🎉
तुमचे व्हिडिओ फार छान असतात❤
Mast tai sagale video mast asatat ❤
Chupch chan tai tumcha speak work anubhav sunder 👌
हो ग, खूप छान होता व्हिडीओ❤❤
Kharch khup Chan thank you so much
Khup chhan sangital g di tu.u r always energetic for me.
Khup sunder video ❤
Thank you 😊🙏
खूप छान आहे👌❤
खूप छान ताई 😊
Same majya ikdey pan ek family ahey tyana javal keley apulki ney...pan tech नासकी फॅमिली nigali apan negative energy sobat rahilo ki apan pan negative hoto...khup jalki lok ahet tey ani selfish tyamuley apan kona var विश्वास tevyacha samjat nhi..mg tya peksha 4 हाथ lamb barey
Nice video
सकारात्मक व्यक्तिमत्व आहे तुझं 👌🏻
गुलाबी साडी
Use full video
मला आनंद झाला की तुम्हाला ते उपयुक्त वाटले 😊
Work from home link ani operations sang plz
Thank u dear Pallavi for all d motivation , n for always educating us wth your valuable inputs , ideas n knowledge, luv your vlogs, auspicious wishes always for u ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
हो ताई माझ्यासोबत पण असं कधी-कधी होतं.
Gulabi sadi song
Nice video, short and sweet
Thanks!😊🙏
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काड हे गाणं आहे
❤❤❤
ताई तू जे बोलते ते खरं बोलली आमच्या शेजारी पण असेच लोक आहेत . नुकतीच दोन-तीन महिने झाले आम्हाला रूम बदलून पण काय सांगू एवढी जवळची लोक आहेत मला वाटत नव्हतं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एवढे जळके लोक असतात म्हणून भाड्याने राहणे सुद्धा किती कठीण आहेत आणि काय सांगू तुला. शेजारीपाजारी लोकांना सहन सुद्धा होत नाही ताई लोकांना चांगलं सुद्धा सहन होत नाही वाईट सुद्धा सांगत नाही लोकं बोलतातच ताई आमच्यासोबत इतके लोक वाईट वागले इतके इतके की काय सांगताय तुला सांगू शकत नाही त्यांच्यासोबत राहून मला इतका अनुभवाला कोणासोबत कसं वागायचं कोणासोबत कसं बोलायचं. मला तर असं वाटतं कोणाच्या जवळ जाऊ नये
ताई तुझे व्हिडिओ बघून मला असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं असं वाटतं की काही गरज नाही कोणत्या मैत्रिणीची तू आहेस. ताई मला आई नाहीये पण असं वाटतं तुझ्याकडून मला बरेच काही शिकायला भेटले ताई. एवढ्या सगळ्या आयडिया कुठून भेटतात ताई तुला
Thank you dear
आपण already मैत्रिणी आहोतच 😍
सेम टु सेम मझ्यासोबत पण असेच घडले रिसेंतली...मला पण खूप वाईट अनुभव आलंय..न कुणाला जवळ धरू नये असे वाटतेय..न मी तशीच वागणार आह इथुंपुढे..कुणाच्या जवळ जावू नये..आपले घर आणि आपण..बस्स...शेजारी लय बेकार आमच्या...भड्यानेच आहेत ते
Pari to ferret aahe
mazi tu tai fevaret aahe
अप्सरा आली ❤😂
👎
✅️✅️👌👌👌👌👌👌👌👌