मुसळधार पावसात भावी रयत सेवकांची परवड.. भर पावसात न्याय हक्कासाठी फुटपाथवर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 9

  • @rupalidhangekarnarale1990
    @rupalidhangekarnarale1990 Месяц назад

    निष्क्रिय प्रशासन व शासनाचा जाहीर निषेध

  • @Lomeshmjambhulkar
    @Lomeshmjambhulkar 2 месяца назад +1

    प्रशासनाचा व खरं म्हणजे ही अवस्था आणणाऱ्या आयुक्तांचा निषेध

  • @Lomeshmjambhulkar
    @Lomeshmjambhulkar 2 месяца назад +1

    आमच्यावर हि वेळ केवळ आयुक्ता मुळे आली आहे

  • @UDNATUREANDWILD
    @UDNATUREANDWILD 2 месяца назад +1

    रयत चे शिक्षकावर अशी नियुक्ती मिळण्यासाठी वेळ येणं हे चुकीच आहे.त्यास नीचितच आयुक्त साहेब जबाबदार आहेत.

  • @Lomeshmjambhulkar
    @Lomeshmjambhulkar 2 месяца назад +1

    लेकीन हम अधीकार अपना लेके रहेंगे

  • @rupalidhangekarnarale1990
    @rupalidhangekarnarale1990 Месяц назад

    इंग्रज अधिकाऱ्यां पेक्षाही अमानुष व निष्क्रिय अधिकारी स्वतंत्र भारतात असल्याचे उदाहरण म्हणजेच आयुक्त साहेब

  • @ravindragaikwad9487
    @ravindragaikwad9487 2 месяца назад +1

    प्रशासकीय अधिकारी ढिले राहीले की अशी दुर्दैवी वेळ येते

  • @pravinjondhale6100
    @pravinjondhale6100 2 месяца назад

    😢