शिवनेरी किल्ला आणि जुन्नर परिसर, ओझर लेण्याद्री भीमाशंकर ही स्थळे नजरेस नाही पडली वाटत....आधी माहिती घ्यायला हवी व्हिडीओ बनवताना म्हणजे परिपूर्ण होईल 👍
A good video showing top tourist attractions near Pune. Some of these are rainy season attractions. Your script is alright but read slowly. Study the script two three times You will get confidence. Wish you all success. Waiting your next Video in the series.
आळंदी जवळच संत तुकाराम महाराजांचे देहू येथे प्रसिद्ध मंदिर आहे हा परिसर अतिशय छान आहे जवळच भंडारा डोंगर आहे. तसेच जुन्नर तालुक्यात ओझर लेण्याद्री शिवनेरी ठिकाणे देखील सुंदर आहेत
प्रयत्न छान आहे पण, स्र्किप्ट आधी स्वतःहा 2/4 वेळा वाचावी. म्हणजे स्वल्पविराम, पूर्णविराम, कोठे थांबायचे कुठून सुरू करायचे ते समजेल आणि वाक्यांची फेक कशी करायची ते समजेल.म्हणजे आम्हालाही माहीती ऐकाविशी वाटेल आणि समजेलही. आत्ता वाक्य कुठे सुरू झाले कुठे संपले, कुठली माहीती महत्वची आहे, काहीही कळले नाही. 🙏 SORRY 🙏
पुण्यात जवळ जेजुरी अलीकडे स्वयंभू प्रति भवानी व एक वीरा देवी सारखी यमाई माता मंदिर सासवड ब जेजुरी मध्ये भागी यमाई शिवरी गाव आहे 1200 वर्ष पूर्वी चे मंदिर आहे देवीला बोलेल ते खरे होते नवसाला पावणारी हाकेला धावणारी स्वयंभू यमाई मंदिर शिवाजी राजे या देवीला कायम दर्शन घेण्यासाठी येत होते
आपण पुणे जिल्ह्यातील पर्यटणस्थळे सांगताना जुन्नर मधील छत्रपतींचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी विसरलात.नाणेघाट विसरलात,माळशेज घाट विसरलात,लेण्यांद्री, ओझर विसरलात. की जो जुन्नर तालुका महाराष्ट्र शासनाने पर्यटन तालुका म्हणून घोषित केला आहे.
Nice informative video like it thanks
अतिशय सुदंर माहिती. सर्वांनी या पर्यटन स्थळांना भेट देऊन आनंद घ्यावा.
शिवनेरी किल्ला आणि जुन्नर परिसर, ओझर लेण्याद्री भीमाशंकर ही स्थळे नजरेस नाही पडली वाटत....आधी माहिती घ्यायला हवी व्हिडीओ बनवताना म्हणजे परिपूर्ण होईल 👍
If Rajmachi is 170 km from Pune THEN whats distance between Mumbai and Pune .
खरं आहे 👍🏻
Javl ahe ka bus jate ka pn
रामदरा मंदिर ही खूप छान आहे 🥰
खूप छान माहिती आहे.
पुण्याचे सर्वात मोठे पर्यटन.. सिंहगड किल्ला, तोरणा किल्ला, खडकवासला धरण, पानशेत धरण व बॅकवॉटर हॉटेल्स व सह्याद्रीचा अभेद्य रांगा... 🚩😊
छान माहीती दिली
A good video showing top tourist attractions near Pune. Some of these are rainy season attractions. Your script is alright but read slowly. Study the script two three times You will get confidence. Wish you all success. Waiting your next Video in the series.
आळंदी जवळच संत तुकाराम महाराजांचे देहू येथे प्रसिद्ध मंदिर आहे हा परिसर अतिशय छान आहे जवळच भंडारा डोंगर आहे. तसेच जुन्नर तालुक्यात ओझर लेण्याद्री शिवनेरी ठिकाणे देखील सुंदर आहेत
प्रयत्न छान आहे पण, स्र्किप्ट आधी स्वतःहा
2/4 वेळा वाचावी. म्हणजे स्वल्पविराम, पूर्णविराम, कोठे थांबायचे कुठून सुरू करायचे ते समजेल आणि वाक्यांची फेक कशी करायची ते समजेल.म्हणजे आम्हालाही माहीती ऐकाविशी वाटेल आणि समजेलही.
आत्ता वाक्य कुठे सुरू झाले कुठे संपले,
कुठली माहीती महत्वची आहे, काहीही
कळले नाही. 🙏 SORRY 🙏
पुण्यात जवळ जेजुरी
अलीकडे स्वयंभू प्रति भवानी व एक वीरा देवी सारखी
यमाई माता मंदिर
सासवड ब जेजुरी मध्ये भागी
यमाई शिवरी गाव आहे 1200 वर्ष पूर्वी चे मंदिर आहे
देवीला बोलेल ते खरे होते
नवसाला पावणारी हाकेला धावणारी
स्वयंभू यमाई मंदिर
शिवाजी राजे या देवीला कायम दर्शन घेण्यासाठी येत होते
Dada kanifhnath gd v bhuleshwar mandir he hi punya pasun jwal aahe
Khoop. Sundar.
Pan dagdushet rahila
बरीच माहीती नव्यानेच समजली ही ठिकाण पाहण्याचा प्रयत्न करू .
आपण पुणे जिल्ह्यातील पर्यटणस्थळे सांगताना जुन्नर मधील छत्रपतींचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी विसरलात.नाणेघाट विसरलात,माळशेज घाट विसरलात,लेण्यांद्री, ओझर विसरलात.
की जो जुन्नर तालुका महाराष्ट्र शासनाने पर्यटन तालुका म्हणून घोषित केला आहे.
Mast enjoy
दादा आम्ही भीमाशंकर बनेश्वर या स्थळांना भेट दिली
अभिनंदन
MALSHEJ Agro tourism is good in neyar Junnar
👌👌
Konti music aahe
Music theme
Mi Lonawala,baneshwar,Mahableshwar,Morachi cincoshi pahile khup Chan ahe
Dehugoan ka nahi sangitla yethe sant Tukaraam maharaj ahet yethe gatha mandir ahe.
पर्यटन स्थळ वेगळं असतं तीर्थस्थळ वेगळं असतं
Lawasa sathi paise milalet ka
Ahupe
Nonaola Ane kandal
आळंदी ल भेट दिली
Rajgad torna madheghat
Ambevali city lonavla
Pune to Rajmachi 80 km aahe....vdo madhe 170 sangtoys mitra...
Check on Google
जुन्नर खेड व आंबेगाव तालुक्यातील एक पण ठिकाण यात नाही हे विशेष आहे
बरोबर,
Punetil thikan saga😂😂😂
ऐकायला बोअर होत
Lavasa city is total waste. Please jau naka
खूप छान माहिती आहे.
Lawasa sathi paise milalet ka
खूप छान माहिती दिली आहे