#Pension

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии •

  • @gaurikapse7665
    @gaurikapse7665 3 месяца назад +4

    2024 रोजी 32000 बेसिक वर किती कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल ते सांगा प्लिज

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 3 года назад +1

    Khupach chan mahiti dilyabaddal abhari aahe

  • @aadichain99
    @aadichain99 5 лет назад

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती साहेब पुन्हा खूप खूप धन्यवाद श्री. पुरी साहेब

    • @माऊली-ट5झ
      @माऊली-ट5झ 5 лет назад

      1992 ला सेवानिवृत्त झाले किती पेन्शन मिळेल

  • @rajendrapatil234
    @rajendrapatil234 Год назад +2

    सर गटविमा काढण्याचे सुत्र कोणते आहे ते सांगा सर p/l.

  • @shamj8827
    @shamj8827 5 лет назад +5

    पंधरा वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन किती मिळते

  • @shoukatnadaf6078
    @shoukatnadaf6078 3 года назад +2

    सर नमस्ते,,,,क्लास 3 च्या कर्मचारी 18 वर्षे सेवा झाल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेत असेल तर त्याला किती पेन्शन मिळेल,,,,प्लीज मार्गदर्शन करा,

  • @shrikrushnasirsat1630
    @shrikrushnasirsat1630 5 лет назад +8

    2016 नंतर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांचे अजून पर्यंत फिक्सेशन झालेले नाही तरी ते केव्हा होते याबाबत माहिती द्यावी

    • @PramodPuri
      @PramodPuri  5 лет назад

      कार्यालय मी सुरुवात करायला पाहिजे आमच्याकडील झालेले आहे व वेतन पडताळणी करता पुस्तक पाठवले आहे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता रोखीने प्रदान करण्यात आला आहे

    • @kantilalchavan208
      @kantilalchavan208 5 лет назад

      kadhi milel pension v farak

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 5 месяцев назад

    तुमचे आभार सर आमहाला काही समजत नाही असेच विडीओ पाठवत जा सर

  • @surekhaahire4264
    @surekhaahire4264 4 года назад

    खूप छान .... सर.. धन्यवाद....

  • @Boy8542-c5k
    @Boy8542-c5k 4 месяца назад

    What is the maximum limit of enhanced family pension? (वर्धित कुटुंबनिवृत्त्ती वेतनाची कमाल मर्यादा किती आहे maharashtra शासन नियानुसार) कृपया माहिती असल्यास कळवावी.

  • @shrikantghule1291
    @shrikantghule1291 5 лет назад +2

    thanks sir....great work

  • @omymusicstudio3972
    @omymusicstudio3972 3 года назад

    TRACER YAANA ०१.०१.९६ TE ३१/०३/२००६ YACHA FARK MILAVA ASA GR AHE.. TAR TO FARAK KASA KADHAVA YABABAT GUIDANCE VHAVE

  • @kunalbahalaskar4127
    @kunalbahalaskar4127 5 лет назад +4

    Sir pension nomeni ch video banva na

  • @ravindrasingrajput7903
    @ravindrasingrajput7903 4 года назад +1

    Sir 6 pay che 4 installment dcps che thakit jhale aahe mill bill kase tayar karVe

  • @sambhajitorane8868
    @sambhajitorane8868 4 года назад +1

    Family pension plan babat video banva, please. ( Jar pensioner isam expired zala tar tyachi varasala kiti pension milel)

  • @amitparate444
    @amitparate444 2 года назад +1

    सर खूप छान माहिती आहे. धन्यवाद.
    सर एखादा कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याला पेन्शन किती वयापर्यंत मिळते? पेन्शन चे निवृत्तीनंतर कसे टप्पे आहेत त्याबद्दल कॉमेंट मध्ये कृपया करून माहिती द्यावी ही विनंती नाहीतर एक शॉर्ट व्हिडिओ बनवून माहिती द्यावी.

    • @PramodPuri
      @PramodPuri  2 года назад +1

      ठीक आहे

    • @amitparate444
      @amitparate444 2 года назад

      @@PramodPuri
      धन्यवाद सर तुम्ही मला रिप्लाय दिला आणि माहिती देण्याबद्दल तुम्ही होकार दिला.
      तुमच्या चॅनल वरील माहिती वरुन आम्हाला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आणि तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी आहात म्हणून तुम्ही दिलेली माहिती आम्ही Authentic समजतो.

  • @shubhk9292
    @shubhk9292 3 года назад

    Sir, Namskar,mi 30.6.2018 jr acctt mhanun retired zale,mi 6 th pay nusar maze pay 20560/- hote ter 7 th pay nusar kiti pension admissible hoil,29.6.16 pasun mala 30yrs che aaashvashit admissible hoil ter pl pl maze pay fix karun dyal ka,maze ajunhi 7th pay nusar pension milat nahi teri pl mala guide kara v pay kiti hoil te sanga, office kahi hybabat karyavahi karat nahi,ase aaple dues milnyas vel lagla ter kay karave te pl mala kalva,mi tumchi aabhari rahin.namskar

  • @sureshtalekar3756
    @sureshtalekar3756 3 года назад +1

    Sheryl.nice

  • @vinayak98able
    @vinayak98able 5 лет назад +1

    शाळेतील nontechimg staff आकृतिबंद मध्ये promotion. Babat काही माहिती देऊ शकाल का

  • @DattaWakde-um8iq
    @DattaWakde-um8iq 8 месяцев назад

    Pention. Karmachhari. Yanna. Konkonti. Rakkam. Milate te. Sanga

  • @mangalrasge6962
    @mangalrasge6962 Год назад

    Thanks kup chan mahiti aahe pan amlaat kadhi kup pensher gely ho

  • @jyotisonawane5355
    @jyotisonawane5355 Год назад

    सर मी जून2022 मध्ये सेवानिवृत्त झाले बेसिक 56900 होते 20 तर मला किती पेन्शन मिळेल कृपया सांगा.एकूण 20 वर्ष सेवा झाली आहे.

  • @bhagwatpawal4507
    @bhagwatpawal4507 3 года назад

    सर आपण जी पेन्स धारक/ रिटायरमेंट 2022 ला होणार्या कर्मचारी यांना मिळणारे लाभ वअर्जीत रजा मान्य आहे का या विषयी सविस्तर माहिती पीडीएफ स्वरूपात नवीन नियमानुसार किती पेंन्सन मिळेल

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 4 года назад +2

    फारच छान उपयुक्त माहिती सेवानिवृत्त लोकांना मिळाली धन्यवाद आभार सरजी

  • @swapnilahire1311
    @swapnilahire1311 3 года назад

    सर माझे वडील 1-06-1985 ला आदिवासी डिपार्मेन्ट मधे मेड servent म्हणून लागले आणि 31-05-2021 मधे रिटायरमेंट झाले आहेत त्यांचे शेवटचे बैसिक 44736 इतके आहे तर त्यांना 7 वा वेतन आयोगानुसार पेशन kiti भेटेल ? आणि त्यांच्या अर्जित रज्जा 300 बाकी आहेत तर ते पैसे किती भेटणार ?

  • @kshitijatorane6625
    @kshitijatorane6625 3 года назад

    Family pension mhanje Kay , tyababat video banava. Please sir.

  • @icdspaithan147
    @icdspaithan147 Месяц назад

    नविन कर्मचारी आहे सर मी , जुन 2 O1O ला जॉईनिंग आहे सर , आणी मे 2O24 ला रिटायरमेंट झाली सर मला ग्रॅज्युटी मिळेल काय सर? प्लीज कळवा सर

  • @sunandadesle4759
    @sunandadesle4759 3 года назад

    31 मे 2020 रिटायर झाले अजून पेन्शन मिळाले नाही, ग्रॅज्युटी पण नाही मिळाली आज आठ मार्च महिला दिन विनंती करते

  • @nitishnaik9453
    @nitishnaik9453 4 года назад

    माझे पाहुणे आरोग्य सेवक होत zp ला त्याची एकुन हळकारी सेवा साडेपाच वर्ष इतकी झाली आहे... ते सेवेत असताना १५/११/२००९ मयत झाले आहे व त्यांना ११२९० इतका पगार होता तर त्याचा वारसांना किती पेंशन मिळाली पाहिजे..‌‌

  • @ushakale8656
    @ushakale8656 7 дней назад

    काळे मॅडम्.
    मी.सन1995साली नोकरीला लागले.आणि 31मे 2025ला रिटायर होतोय.मला पेन्शन किती मिळेल.आणि माहिना पेन्शन किती. पेन्शन विक्री करणे आवश्यक आहे काय ॽ.माहिती सांगा.

    • @PramodPuri
      @PramodPuri  7 дней назад

      होय सांगतो

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад

    Karmacharyas pension denyache( nominee chya karanastav) EPS nakaru sakate Kay?

  • @hemantvalvi4494
    @hemantvalvi4494 4 года назад

    सरमाझे सन2016ला 16740+4200वेतनहोते तरमाझा फरक किती मिळेल व कधी सन1990पासूनरू.30गटविमा कितीमिळेल

  • @anils.gawande9088
    @anils.gawande9088 3 года назад

    सर, माझे वडील दिव्यांगत्व आहेत ते सेवानिवृत्तीनंतर दोन वर्षांनी निधन झाले. त्यांचे सेवानिवृत्तीचे क्लेम मिळाले आहेत. परंतु दोन वर्षानंतर त्यांची सातव्या वेतन आयोगाची रक्कम रोकली आहे. यासाठी काय करावे की रक्कम परत मिळेल

  • @santoshingle7084
    @santoshingle7084 3 года назад

    puri sir jya karmcharyache niyat vayomananusar vayachya 60 vya varshi30 june2021la aahe tyanajuly 2021pasun lagu honare inkriment seva nivrutichya shevthya mhyanjech june 2021che vetan he july che incrimentlavun vetan ada karnyasandarbhatil g r krupakarun tyach link kinvag r no v dinank mala provide karava

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 3 года назад

    साहेब मी मे २०१९ मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झालो परंतु आमचे ग्रेड पे निश्चित न केल्यामुळे आमचे फिकशेशन होत नाही व सातव्या वेतन आयोगानुसार आम्हाला पेन्शन व इतर फायदे मिळाले नाहीत

  • @NRG_1M
    @NRG_1M 4 месяца назад

    नमस्ते सर , माझे पति हे महसूल खात्यात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असताना त्याचा देहान्त हा 2018 साली झाला😢 तसेच त्याची सर्विस हि फक्त 12 ते । 3 वर्षे झाली आहे . तरी आम्हाला निवृत्तीवेतन व उपदान हे किती मिळेल ? तसेच त्याची सर्विस अजून 18 ते 19 वर्षे शिल्लक आहे . तर आम्हाला पेन्शन ही त्याच्या रिटार्यड पर्यंत पगाराच्या निम्मे मिळेल का? परंतु काही जण सांगतात कि 2018 ते 2028 पर्यंत निम्मे मिळेल नंतर 10 वर्षा नंतर ती पेन्शन पुन्हा half होईल for exp ( आता 10000 आहे , 2028 ला ती पुन्हा 5000 होईल) असे का? Plz🙏 माझ्या या समस्याचे निरसन करावे.

  • @vishrantiramteke1066
    @vishrantiramteke1066 3 года назад

    Sir 30/9/2020 la sewanivruti zaleya karmcharyanche suttyanche rokhikaran 7th pay nisar karayche ka? tyababtcha GR aahe ka? Karan baryach karmcharyanche bil pay unit madhun parat aale aahet. Plz margdarshan karave.

  • @vanmalaingle1357
    @vanmalaingle1357 5 лет назад +2

    Transfer TA bill... video banva sir please

    • @PramodPuri
      @PramodPuri  5 лет назад

      ruclips.net/video/EoigEI7b8W4/видео.html

  • @mukundtamhancan3850
    @mukundtamhancan3850 2 года назад

    6 pay nusar 16000 he udaharan gheun krupaya pention amount kadhavi va 7 pay nusar kiti yeil krupaya sangave va mobile no dyava

  • @mangalnavale4468
    @mangalnavale4468 4 года назад

    सर zp teacher आहे सध्या 70 हजार पगार आहे पेन्शन किती मिळेल पाच वर्ष सेवा बाकी आहे अंदाजे किती एईल

  • @babasahebsuryawanshi1914
    @babasahebsuryawanshi1914 4 года назад

    सर नमस्कार।मी 31मे 20 सेवानिवृत्त झालो आहे।माझी विभागीय चौकशी सुरू आहे।या विभागीय चौकशी चया अधिन राहून रजारोखीकरण याबाबीचा लाभ दिला नाही।मी विनंती केली आहे।परंतु सहकार्य मिळत नाही।याबाबद मार्गदर्शन आवश्यक आहे।

  • @radhakrishnanipanikar4909
    @radhakrishnanipanikar4909 4 года назад

    माझे हेडमास्तर फाईल पाठवतील का नाही मह्णून भिती वाटते
    नाही पाठवली तर काय करावे लागेल

  • @sambhajitorane8868
    @sambhajitorane8868 4 года назад

    Sir, Excel sheet madhe sangta, pan jar manually sangital tar jast amhala sagalya concept clear hotil as vatat. Gratuity , pension vikri, family pension ect.

  • @krishnakumarwad
    @krishnakumarwad 5 лет назад +1

    नमस्कार पुरी सर, पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो आणि तुम्ही जे कार्य हातात घेतलं खरंच खूप सात्विक काम आहे. आज आपण सुशिक्षितांना या क्षेत्रात प्रशिक्षित आणि शिक्षित करत आहात, आता राहिला प्रश्न
    सर नवीन अंशदान निवृत्ती वेतन ना मध्ये कार्यरत शिक्षकांना व इतर कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युईटी मिळेल का? लोक म्हणतात की नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना ग्रेच्युटी नाही मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @prashantdashputre7179
      @prashantdashputre7179 2 года назад

      Please

    • @PramodPuri
      @PramodPuri  2 года назад

      मिळत नाही, ज्यांना निवृत्ती पेन्शन मिळते त्यांनाच मिळते

  • @hemantvalvi1346
    @hemantvalvi1346 3 года назад

    Sahvya vetan आयोग kiti midanr kripya सागवे hi vinati

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 Год назад

    सर, खाजगी मल्टी नॅशनल कंपनीमधुन 2019 मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचार्यास वाढीव पेंशन मिळेल का ?

  • @dineshubarhande6542
    @dineshubarhande6542 3 месяца назад

    सर 61400 मुळवेतन असल्यावर किती निवृत्ती वेतन मिळेल कृपया सांगा

  • @vinayak98able
    @vinayak98able 5 лет назад

    मी गेली 4 वर्ष पासून peon मधून jr clerk करीत promotion proposal पाठवेले आहे

  • @marutiykasar3798
    @marutiykasar3798 3 года назад

    सर माझे बेसिक24o20pay+33388(Da)+2402Hra+400va==60210पगारतो 62100एकूण पगार सेवानिवृती वेळी-2---31050मूळबेसिकृ विक्री करुन26246मुळबेसिकृ झाले मला628320रु मिळाले नंतर काहीही नाही तरी मला ग्रज्युएटी वं पेंन्शन काय मिळेल का 7व्या वेतन आयोगाच्या फरक मिळेल का? अंशराशिकरण केलेले नाही

  • @mohanhemrajani4523
    @mohanhemrajani4523 3 года назад

    Mr.Puri sir 🙏 Office ne recovery nikali hai Retired la 4 sal ho Gaye hai 7 the payme recovery Kar rahe hai . Kohi GR ho pl advice de 🙏🙏

  • @pareshpatel4214
    @pareshpatel4214 5 лет назад

    What about Sate Gov. Employee who already retired on superannuation before Jan 2016 how to calculate Pension / D.C.R.G / & pension. Commutation & arrears amount of these all categiries

  • @sunitawane9244
    @sunitawane9244 2 года назад

    सर, पूर्ण पेंशन ३९८०८(यात महागाई व इतर सर्व आहे). पेंशन ४०/ विकल्या गेली. पेंशन विक्री चे व इतर सर्व क्लेम मीळाल्यानंतर २१३४९ मीळत आहे. पुर्ण पेंशन वआता मीळत असलेल्या रूपयामधील तफावत बरोबर आहे काय?. शासनाला पेंशन विक्रीची रक्कम परत करून पुर्ण पेंशन मीळविता येते काय? व कशी?

  • @hutlessworld152
    @hutlessworld152 5 лет назад +2

    मा.पुरीसर आपले आभार व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत ,एवढे तुम्ही बारकाईने अभ्यास करून विदिओ उपलोड केले .माझा प्रश्न असा आहे कि १९९२ ला रुजू कर्मचारी व १९९५-९६ ला लागलेला कर्मचारी एकाच मुळ वेतनावर निश्चित होत आहेत .नियम 7 मध्ये कणीस्ट कर्मचारी जास्त वेतन घेत असल्यास वरिष्ठ कर्मचार्यास डीम डेट देऊन कणीस्ट कर्मचारी इतके वेतन देण्याची तरतूद असेल तर मार्गदर्शन करावे

    • @PramodPuri
      @PramodPuri  5 лет назад

      नियम 7 नुसार आपणास वेतन एकवटणे यानुसार वेतन वाढ मिळेल

  • @sachinpingle7745
    @sachinpingle7745 10 месяцев назад

    सर याची excel file कोणी डाऊनलोड केली असेल तर कृपया शेअर करावी

  • @balumore5359
    @balumore5359 6 месяцев назад

    पंधरा वर्षे सर्विस केल्यानंतर पेन्शन विक्री करता येते का

  • @sambhajitorane8868
    @sambhajitorane8868 4 года назад

    Jar khada karmchari anukamp base VAR naukrila join zala , Ani 2 varshyat expire zala tar , tyache varasala dusryandya anukam cha claim magta yeil ka?

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 5 лет назад +1

    Commutedम्हणजे काय

  • @Raviarjunshinde
    @Raviarjunshinde 3 года назад

    जवान रिटायर झाल्यावर आणी पोलीस मध्ये भरती झाल्यावर.आर्मी पेन्शन मिळते का. चालू राहते का.. की नाही. Sir सांगावे

    • @PramodPuri
      @PramodPuri  3 года назад

      होय मिळते

  • @santoshkambale1780
    @santoshkambale1780 5 лет назад +1

    Basic 47500 seva 17 year retirement ghenar aahe

  • @samarth4310
    @samarth4310 5 лет назад +1

    Sir 12 sal service karane ke bad NPS walonko kitna pension milega

  • @sunitadhumal991
    @sunitadhumal991 3 года назад

    Sir gr aalela arja kuthe bhetel

  • @starAK356
    @starAK356 2 года назад

    डीसीपीएस कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळते का सर

  • @sambhajitorane8868
    @sambhajitorane8868 4 года назад

    Maze staff member 31/05/2020 madhe retired zale , pan kontehi pension che paper tayar zale navhate , agar pension che phayde ghetale navhate. Te September 2020 madhe expire zale. Aata tyanche varasala gratuity mulel ka?

  • @chhayakamble8145
    @chhayakamble8145 4 года назад

    511oo besic asel tar kiti pension milel satva vetan ayoga pramane

  • @rajendralandage5752
    @rajendralandage5752 2 года назад

    सर पदवीधर शिक्षक यांना रजा रोखीकरण लाभ मिळेल का

  • @farjanapatel5659
    @farjanapatel5659 3 года назад

    25 वष सेवा नंतर VRS घेतले तर पेंश न लाभ किती मिळणार

  • @amitkhade8525
    @amitkhade8525 3 года назад

    सर पगार विवरण पत्रकामध्ये असणाऱ्या भत्ते आणि कपातीची सविस्तर विडिओ बनवा👍👍👍

  • @vilaspadhye9493
    @vilaspadhye9493 3 года назад

    प्रा शिक्षक यांना रजा रोखीकरण मिळते काय फोन करून कळवा

  • @sanjaymore7871
    @sanjaymore7871 5 лет назад

    सर नमस्कार 7 pay मध्ये DA Difference (फरक) कसा काढायचा ? कृपया सांगा सर आणि अजून एक म्हणजे मी काही दिवसांपूर्वी आपणास प्रश्न विचारला होता की sevarth मध्ये gpf अकाउंट क्रमांक फक्त स्लॅश मुळ वेगवेगळी page प्रिंट होतात पदे सारखी असून सुद्धा आणि ती एकत्रित यावेत मनून के करायचे आणि एकत्रित आणि बँक स्टेटमेंट मध्ये पूर्ण नवे दिसत नाही याचे कारण आपण संगळात पण ती पर्याय आमच्या सेवार्थ मध्ये नाहीत कारण मी वरिष्ठ महाविद्यालयात सर्विस ला आहे कदाचित या सेवार्थ software मध्ये फरक असल्यामुळे आपण सांगलेली option नसतील तर सर please माझा problem solve करा please

  • @kalpeshchaudhari8387
    @kalpeshchaudhari8387 3 года назад

    सर वडील 2009 ला रिटायर झाले रिटायरहोताना काही पेंशन विक्री केली होती 2021साली त्यांचे निधन झाले त्यांच्या नंतर पेंशन विक्री commuleted पेंशन परत केव्हा मिळणार

    • @PramodPuri
      @PramodPuri  3 года назад +1

      आईला सर्व calculation करूनच सुरू होईल वडिलांना मिळणाऱ्या बेसिक पेक्ष्या 20% कमी मिळेल समजा वडिलांचे Pension basic 50000 असेल तर आईला 30000 मिळेल tresury मध्ये नमुना 12 दिला का

  • @sambhajitorane8868
    @sambhajitorane8868 4 года назад

    In service asalelya karmchari expire zala tar, gratuity amount tyache varasala milate ka?

  • @nareshsontakke1666
    @nareshsontakke1666 3 года назад

    Class one officer साठी किती पेन्शन मिळेल?

  • @mohanshegaonkar2807
    @mohanshegaonkar2807 2 года назад

    Nice 🙏

  • @vaishalijuware2158
    @vaishalijuware2158 3 года назад

    सर माझं सेवानिवृत्ती मे २०२१ला होत आहे माझं प्रमोशन मुख्य. पदावर २००३ ला दि.१/४/२००३ला झाले मला आजपर्यंत वेतनश्रेणी लागू झाली नाही. तर मला पेंशन ग्रज्युएटी गटविमा. पेंशनविक्रीची रक्कम किती मिळेल आणि पेंशन किती मिळणार यावर सविस्तर सांगितले तर बरं होईल

    • @PramodPuri
      @PramodPuri  3 года назад

      शेवटचे बेसिक नियुक्ती दिनांक सेवानिवृत्ती दिनांक व जन्मतारीख हे पाठवावे 9890866999

  • @pravinthumbe35
    @pravinthumbe35 4 года назад

    सर, जे पोलिस कर्मचारी रिटायर्ड झाले आणि होणार आहेत. त्यांच्यासाठी "मेडिक्लेम पॉलिसी" असणे सक्तीचे करण्यात आले आहे. तरच त्यांची पेंशन फाईल पुढे मार्गी लागेल. त्याबाबत चा GR उपलब्ध आहे का ? कुठे मिळेल ? याबाबत कृपया माहिती द्या.

    • @PramodPuri
      @PramodPuri  4 года назад

      पहिल्या वर्षी विमा छत्र योजना सक्तीची आहे वही योजना आपण घेत आहोत ती महाग आहे त्याऐवजी आपण एसबीआय मधून कमी पैशांमध्ये अंदाजे सात हजार सातशे रुपये मध्ये पॉलिसी घेऊ शकता ते पण चालते किंवा आपल्याकडे एखादी मेडिकल पॉलिसी असेल तर ते पण चालते

    • @pravinthumbe35
      @pravinthumbe35 4 года назад

      धन्यवाद !! मेडिक्लेम पॉलिसी असने सक्तीचे आहे याबाबत आता खातरजमा झाली. कृपया GR number दिला किंवा GR Copy कुठे मिळेल हे सांगितले तर सर्वांसाठी फारच सोईचे होईल.

  • @atmarammore5484
    @atmarammore5484 4 года назад

    हा गृहस्थ काय सांगु पाहत आहे काही समजत काय?

  • @swamisangle5681
    @swamisangle5681 2 года назад

    सरजी नमस्कार
    सातवे वेतना नूसार बेसीक प्रमाने दीवाळी बोनस चा फरक २०१६पासून
    मीळेलका ?

  • @AbdulQayyum-qx6gk
    @AbdulQayyum-qx6gk 5 лет назад

    When govt. Of Maharashtra released g.r. for those employees Rtd. On 30/6/2016 as per sup. Court decesion. Please do the needful at your level.

  • @umeshippar3278
    @umeshippar3278 5 лет назад +2

    Can u help to calculate 7 pay benefits??

    • @PramodPuri
      @PramodPuri  5 лет назад +1

      होय नक्कीच

    • @shrikantvighne7517
      @shrikantvighne7517 3 года назад

      @@PramodPuri sir, 14650 rs revised pension aali tr final pension kiti milel?

  • @ii-wi5ub
    @ii-wi5ub 4 года назад

    महाराष्ट्र केंद्र सरकारला देशातील सर्व 28-29 राज्यापैकी सर्वात जास्त राजस्व उपलब्ध करून देणारे राज्य आहे.
    महाराष्ट्राचा GDP देशातील एकूण 28-29 राज्यांपैकी सर्वाधिक आहे आणि हा GDP दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यापेक्षा अंदाजे दुप्पट आहे.
    महाराष्ट्राची गणना देशातील सर्व राज्यामध्ये सर्वाधिक औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने देशातील सर्वात जास्त विकसित आणि प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून आणि देशातील सर्वात जास्त धनवान राज्य म्हणून गणली जाते.
    असे असताना महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनरांचे सातवा वेतन आयोग देशातील सर्व राज्यापेक्षा इतके निकृष्ट दर्जाचे का ?
    राज्य शासनाने सातवे वेतन आयोग देताना महाराष्ट्र राज्य पेन्शनरांची अगदी वाट लावून ठेवली आहे.
    दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजाखाली देशातील सर्व राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातून प्रति वर्ष सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आपले सरकार त्यांच्याकरिता काहीही करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची दया भावना दाखवू शकत नाही आणि अत्यंत उदासीन संवेदनाहीन चेहर्या ने सर्व घटनांकडे पाहत आहे.
    महाराष्ट्रात इतका दरीद्रीपणा आणि इतकी क्रुर माणुसकी विहीन मानसिकता आल्या कशा ?

  • @shubhk9292
    @shubhk9292 3 года назад

    🙏Sir mi 2018 la Mantralaya tun Jr Acctt mhanun retired zale pan ajunhi mala 7th paynusar pension gratuity dcrg milali nahi,6th pay nusar pension milte v10 20 30nusarbenefit aahe pan to milat nahi aahe,pl.guide me sir🙏

    • @PramodPuri
      @PramodPuri  3 года назад

      जोपर्यंत या कार्यालय आपले सातवे वेतन निश्चिती करीत नाही व वेतन निश्चिती वेतन पडताळणी पथक यांच्याकडून मंजूर होत नाही तोपर्यंत महालेखाकार यांच्याकडे सुधारित नमुना 6 सादर केला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला सातव्या वेतनाचा लाभ मिळणार नाही त्याकरिता आपण आपल्या कार्यालयाशी संपर्क साधून वेतन पडताळणी होणेबाबत त्यांना विनंती करावी त्यानंतर आपल्याला बाकीचे लाभ मिळेल.

    • @rajeshthakare2863
      @rajeshthakare2863 3 года назад

      Sir amhi police vibhagat i naukari 7th pay madhe karit ahot parntu amhala leave incasment,Weekly Off Benifit,ani Transfer Travels Allounce 6th pay nusar Denyat yet ahe he chukicha ahe

    • @rajeshthakare2863
      @rajeshthakare2863 3 года назад

      Wastivik jya mahinyat leavecha report karto Tya mahinyacha basic ghetla jato

    • @rajeshthakare2863
      @rajeshthakare2863 3 года назад

      Weekly off Jar m/o 11/21madhe Midali nahi tar Tyache bill 6th pay nusar kase

    • @rajeshthakare2863
      @rajeshthakare2863 3 года назад

      Ya tinhi gostit khup nuksan hot hot ahe mag lwp pan 6th pay nusar karayla pahije pan tase karat nahiyet 1-1-16 pasun darvarshi 4000 cha nuksan hot ahe sir

  • @mangalapawar7457
    @mangalapawar7457 4 года назад

    पेन्शन किती दिवसांनी मिळते

  • @yogitapatil2228
    @yogitapatil2228 3 года назад

    Mi sevanivrutt police Head Constable..
    Date of join-1/6/91,
    Date of retirement-31/5/2021
    Mala 30 varsha chi seva zhali ahe mala 10,20,30 cha labh milel ka??

    • @PramodPuri
      @PramodPuri  3 года назад

      आपली पदोन्नती नाईक पदावर व हेडकॉन्स्टेबल पदावर केव्हा झाली त्यानुसार ठरवता येईल त्यामुळे पदोन्नती बाबत ची व आश्वासित प्रगती योजना केव्हा लागली ही माहिती पुरवावी त्या अनुषंगाने सांगता येईल व आता आपणास कुठल्या पदाचा पगार मिळत आहे आपणास जर asi चां पगार मिळत असेल तर मिळणार नाही तरी details पाठवावे

  • @ashokrane4343
    @ashokrane4343 5 лет назад

    Sir, mi state government servant Aahe, maji service 33 year chlu aahe maje basic 44900 Aahe, G,i,s,360 Ashe, 7pay Co, pramane mala pension, pention vine, grajuaty, group insurance, 300 Divas raja rokikar, aase mi aata swechanivruti ghetli tar mala kiti paise milnar, thanks

    • @PramodPuri
      @PramodPuri  5 лет назад

      ठीक आहे सर याकरिता मी यापूर्वी मला पेन्शन किती मिळते याबाबत एक एक्सेल सीट टाकले आहे कृपया ती पहावे किंवा मला माझ्या व्हाट्सअप वर आपली जन्मतारीख सेवेत रुजू होण्याची तारीख सेवानिवृत्तीची तारीख शेवटची बेसिक एवढे कळवावे मी आपल्याला आपली कॅल्क्युलेशन करून देईल

  • @santoshkambale1780
    @santoshkambale1780 5 лет назад

    Kiti pensen milel guide please

  • @madhukarkadam8913
    @madhukarkadam8913 4 года назад

    खुप चांगली माहिती सर,शिक्षकांना रजा विक्री आहे का?

  • @rmadure
    @rmadure 5 лет назад

    Res sir please make detail video on NPS.

  • @atulghaiwat4219
    @atulghaiwat4219 3 года назад

    Play at 1.25x to 1.5x

  • @ushakale8656
    @ushakale8656 7 дней назад

    नोकरीचे वय.58चे ,60केले आहे काय ॽ

  • @govardhanwamane596
    @govardhanwamane596 Год назад

    Mi st mahamadLat mag mala 3ooo rs only pension kashi namaste

  • @ashakeshavraogoje2082
    @ashakeshavraogoje2082 5 лет назад

    Me radu na na dilya ahe7/7/2018 aste office hoin 5/10/1980,above 33 yenar sodla as a office as a band mm1 mala yenar He tuj tu kay dil jat nahi mala tension mulaga have ale ase hote sutty exmpal me and love pude gudice as a somor and diles execuative love me acting Z a groupvar ekade thandi gheus ek e onomy and expressioand houn study fir data maser

  • @sarojbandal7901
    @sarojbandal7901 5 лет назад +2

    30th September is my retirement day, my file send to of office as per 6th pay, how I get pension as per 7 the pay?is I am applicable for same, pls suggest and reply?

    • @santoshlone817
      @santoshlone817 3 года назад

      M
      .
      0HÀ0ÑD CŔÀFT SChòol ĢR ànd Ķhaďì Gràùģaçht 14o000

  • @prashantkasar4115
    @prashantkasar4115 5 лет назад

    R/s,
    Make a informative video for NPS

  • @samarth4310
    @samarth4310 5 лет назад

    Sir 12 sal service karane ke bad NPS walonko kita pension milega

    • @PramodPuri
      @PramodPuri  5 лет назад

      बारा वर्षे ज्यांची सेवा झाली आहे त्यांना एनपीएस ची रक्कम जास्त मिळत नाही अंदाजे दोन ते तीन लाख दोन लाखाच्या आत मध्ये जर असेल तर पूर्ण होत आपल्याला परत मिळेल दोन लाखाच्या वर असल्यास एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम आपल्याला परत मिळेल व 40 टक्के रक्कम वर पेन्शन चालू होईल पेन्शन ही तेव्हाचा जो मार्केट रेट असेल त्याच्या अनुषंगाने राहील

  • @nayabraoshinde9568
    @nayabraoshinde9568 2 года назад

    480रूपये गटविमा आहे तरि कि भेटतील

    • @PramodPuri
      @PramodPuri  2 года назад

      लागले तेव्हा गट कोणता होता गट विमा चे detail पाहिजे तरच सांगता येईल अंदाजे 90 हजार ते 1.40

  • @ushapanhalkar5918
    @ushapanhalkar5918 5 лет назад

    Promod puri Sir tumhi rajya sarkari nakarrce pension baddal vidii kela Pan B.M.C. pension baddal kahi sanga amhi tumche abhari ahoy

  • @radhapankajkhade8379
    @radhapankajkhade8379 4 года назад

    Sir 12 year farak Kassa kadaycha te sanga mala tumhala sagay che aahe hellp sir please

  • @amirsheikh4394
    @amirsheikh4394 3 года назад +1

    Sir my father died on 29/04/2021 while he was in service. He was Headmaster and his basic pay was 74300. What will be the death gratuity, GIS. And amount of enhanced and normal family pension. His retirement date 31/06/2021

  • @VishalPatil-kb5we
    @VishalPatil-kb5we 5 лет назад

    10460 BP + Gp 2200 (01/01/2016) vetan nishiti kashi karavi

  • @santoshkambale1780
    @santoshkambale1780 5 лет назад

    Graduaty kiti milel