तुमच्या सारख्या बऱ्याच मैत्रिणी माझ्या व्हिडिओ ची वाट बघत असतात....आणि असं त्या आवर्जून सांगतात सुध्दा..... खरंच खूप छान वाटत... आणि नवीन व्हिडिओ बनविण्यासाठी प्रेरणा मिळते..... तुम्ही केलेल्या एका लाईक आणि कमेंट मुळे पॉझिटिव्ह वाटतं......तुमच्या सारखी माणसं मी जोडून ठेवलीय त्यासाठी खरंच Thank you.......
Link please
Electronic fabric soldering iron 30W...
www.amazon.in/dp/B08JCR3S3S?ref=ppx_pop_mob_ap_share
khup chan useful information thank you so much
🙏
Congratulations for new one
Thank y😊
❤🎉
Please patch work cha video banava khup help hoil aamhala. Ya machine cha upyog kasa karayacha te pan samzel
Ho.. nakkich👍
नक्की दाखव
👍
Khup chan महिती.
🙏
❤
मला बघायला आवडेल
Okk😊
Ho amhala patcheork machin cha video baghayla awadel lavkr send kra
👍👍👍
Same here
Mla watal hi machine khup mahag asel .. thanks 👍🙏
Mla pn tech vataych😅
❤️😊
Aavdel baghya
Abhinandan tai
Dhanyawad😊
ताई तुझी मशीन कोणती आहे आणि आणि बजेट मध्ये बसेल अशी मशीन दाखवा कोणती मशीन आहे प्लीज मला सांग ना
ruclips.net/video/HEfNyBf0umU/видео.htmlsi=kDW9WVNz-J3w8p8a
Hello tai mala tuze kam khup aavdte tu hi machine kuthun ghetli te pan sang pls
Thank you😊..
Chakan mdhe ghetli...
Shop name - Pawan Sewing Machine
Thanks Tai ❤
Tai tu kuthe rahtes
Alandi, Pune
नमस्कार ताई मी तुमच्या नविन विडिओ ची वाट पहात असते छान असतात ताई रेडिमेड ड्रेसचा साईट कट असेल तर फिटीग कशी करायची कट फोल्ड नाही झाला पाहिजे
Video aahe tyavr 👇👇👇
ruclips.net/video/O5PJXWLdg5U/видео.htmlsi=Uw1yC8LVdqLXU4vI
तुमच्या सारख्या बऱ्याच मैत्रिणी माझ्या व्हिडिओ ची वाट बघत असतात....आणि असं त्या आवर्जून सांगतात सुध्दा..... खरंच खूप छान वाटत... आणि नवीन व्हिडिओ बनविण्यासाठी प्रेरणा मिळते..... तुम्ही केलेल्या एका लाईक आणि कमेंट मुळे पॉझिटिव्ह वाटतं......तुमच्या सारखी माणसं मी जोडून ठेवलीय त्यासाठी खरंच Thank you.......
पॅच वर्क कस करता ते दाखवा...
Hi
Tumhi kuthe rahata
Alandi, Pune