निवड यादी विषयी माहिती | कमी जागा का भरल्या? | Pavitra Portal Shikshak Bharati Selection List
HTML-код
- Опубликовано: 19 сен 2024
- Telegram Channel Link
t.me/Rahemanpa...
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅒🅞🅝🅣🅐🅒🅣 🅜🅔
Rahemanpathan@gmail.com
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅨🅞🅤🅣🅤🅑🅔 🅛🅘🅝🅚
/ rahemanpathan
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅕🅐🅒🅔🅑🅞🅞🅚 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
m.facebook.com...
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅘🅝🅢🅣🅐🅖🅡🅐🅜 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
/ raheman_pathan1
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅣🅦🅘🅣🅣🅔🅡 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
/ raheman_pathan1
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
#PavitraPortal
#ShikshakBharati
#RahemanPathan
#पवित्रपोर्टल
#शिक्षकभरती
#PavitraPortalSelectionList
#ShikshakBharatiSelectionList
#ShikshakBharatiMeritList
#PavitraPortalMeritList
#खाजगीसंस्थाप्रमाण
#PavitraPortalBharati
#ShikshakBharatiQualifications
#ShikshakBharatiEligibility
#ShikshakBharatiCriteria
#TaitQualificationRules
#ShikshakBharatiRules
#शिक्षकभरतीपात्रता
#PavitraPortalQualifications
#PavitraPortalEligibility
#ShikshakBharatiGR
#ShikshakBharatiDocuments
#ShikshakBharatiQualification
#PavitraPortalRules
#DocumentsForTeachersRecruitment
#शिक्षक_भरती_साठी_कागदपत्रे
#EducationalDocumentsForShikshakBharati
#PavitraPortalShikshakBharati
#PavitraPortalRegistration
#SelfCertification
#ShikshakBharatiDocumentsList
#ShikshakBharatiRegistration
#TAITCourtCaseUpdate
#TaitExamCourtCase
#ShikshakBharatiCourtCase
#NcteNormsCase
#BridgeCourseCaseUpdate
#TaitExmaControversy
#DivisionWiseShikshakBharati
#DivisionWiseBharati
#RealityOfDivisionWiseShikshakBharati
#TaitResultPetition
#Tait2023Petition
#TaitResultControversy
#TaitExamResult2023
#TaitScoreCard
#अभियोग्यताचाचणी
#MahaTet2021
#शिक्षकभरती
#PavitraPortal
#ShikshakBharati
#TaitExam
#2ndTaitUpdate
#शिक्षकअभियोग्यतापरीक्षा
#HowToDownloadTaitScorecard
#TaitScorecard
#DownloadTaitResult
#deepakkesarkar
#DeeoakKesarkarAboutShikshakBharati
#SanchManyataUpdate
#MaharashtraSanchManyata
#ShikshakBharatiDocuments
#ShikshakBharatiDocumentsList
#DocumentsForTeachersRecruitment
#शिक्षक_भरती_साठी_कागदपत्रे
#ShikshakBharatiNewGR
#ContractualBharatiGR
#TaitExamInformationInMarathi
#MahaTetCertificate
#MahaTetCertificate2021
#MahaTetCertificateDistribution
---------------
How to register on pavitra portal,pavitra portal self certify,pavitra portal nondani,pavitra portal registration process,pavitra portal new registration demo,Shikshak bhrati registration,Pavitra portal self certification procss,Pavitra portal shikshak bharati self certification process,Pavitra portal form filling process,Pavitra portal shikshak bharati self certify form
pavitra portal self certify,
pavitra portal nondani,
pavitra portal registration process,
pavitra portal new registration demo
How to fill tait exam form,
tait exam form filling process,
tait exam form kasa bharava?,
tait exam application process,
tait Exam form kaise bhare?,
Tait exam Raheman,
tait exam,tait exam question paper,
Tait exam 2022 Maharashtra,
Tait exam update,tait exam information in Marathi,
tait Exam syllabus in Marathi,
Tait exam date,
tait exam pattern,
tait exam eligibility criteria,
tait exam information,
Tait exam pavitra portal,
tait exam 2021,
अभियिग्यता चाचणी माहिती,
shikshak bharati maharashtra,
teachers recruitment maharashtra,
next tait exam date,
tait exam mahiti,
Tait Exam classes,
tait exam live session
maha tet,maha tet 2021,
maha tet syllabus,
maha tet application form,
maha tet notification 2021,
maha tet exam,maha tet question paper,tet exam,maha tet update,maha tet application form 2021,maha tet books,maha tet 2021 exam date,best books for maha tet exam,maha tet 2020,maha tet update 2021,maha tet exam 2021,tet maths,maha tet exam books,how to apply for maha tet 2021,how to prepare for maha tet,maha tet exam preparation,maharashtra tet
Pavitra Portal School List, With Interview Society List, Without Interview School List, khajgi sanstha yadi pavitra portal, मुलाखत घेणारी संस्था यादी, Tait Exam Information, Tait Exam 2021, tait Exam details, Abhiyogyta Pariksha Update, Abhiyogyta Pariksha Date, अभियोग्यता परीक्षा तारीख, 2nd Tait Exam, Mission 2nd Tait Exam, Tet Exam Update,
Pavitra portal,Shikshak bharati,पवित्र पोर्टल,शिक्षक भरती,Teachers recruitment pavitra portal,Latest update shikshak bharati,New update shikshak bharati,Pavitra portal new update today,shikshak bharati maharashtra,Raheman Pathan Pavitra Portal,rehman pathan,reheman Pathan pavitra portal,Teachers Recruitment Maharashtra,Shikshk bharati new Update,shikshak bharati mahiti,pavitra portal navin update,शिक्षक भरती महाराष्ट्र,रहेमान पठाण,रेहमान पठाण,रहमान पठाण
10%जागा,अपात्र,रूजू न झालेले लवकर भरण्यासाठी प्रयत्न करा सर ..Please 🙏🙏
नवीन यादीत नाव आलेल्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन🎉🎉 खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल विथ इंटरव्यू ची यादी लवकरात लवकर लागावी यासाठी प्रयत्न करा सर 🙏🙏
मॅथ सायन्स फक्त जागा भरुन इतर विषयांच्या मुलांची वाट लागली आहे बाहेरची..
आगोदरच सांगायचे होते फक्त मॅथ सायन्स भरणार म्हणून...
होना बाकी यांनी मग काय करायचे
अगदी बरोबर
Right
Project affected ahe ka koni select झालेले
Maze pan asach zalay . Eng भाषा विषयासाठी sati tar jaga far Kami alyat
Mi khup थकली आता 😢😢आणि३०००वर एका school vr kam krun १० मुलांचे classes ghete....total ६ te७००० मिळवते....खूप मेहनत करून घर सांभाळून.... आता शिक्षक भरतीची hope सोडली...
Barobar madam....maz hi asch zaly😢
Same😢
Me tr thakun shevti company madhe helper manun Kam krt ahe
Private school mdhe payment khupch kami aste
Same condition 😢
2017 भरती मध्ये 12000 पैकी केवळ 5 ते साडेपाच हजार जागा भरल्या. त्यावेळी 122 मार्क्स असून सुद्धा आम्ही खाली आहोत. त्या जागा भरण्यात याव्यात. आणि आता प्रायमरी स्तरावर गणित,सायन्स चे विद्यार्थी घेतले.बाकी विषय वाल्यांवर अन्याय झाला आहे. प्रायमरी स्तरावर कशाला असे हवे कारण TET paper 1 साठी समान paper असतो.
2017 च्या याद्या लावायला काय झाले होते मग???जर माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून च याद्या लावायच्या होत्या तर मग 2017 च्या मुलांवर अन्याय का??????????
2017 chi bharti 2022 chya bharti aadhi karayali havi hoti. 2017 qualified teacher age limit hot aahe.
सर्वात भंगार भरती आहे, ती म्हंजे शिक्षक भरती, आता ज्यांची निवड झाली आहे त्यांना तरी लवकर जॉईन करा म्हणावं, नाहीतर करशाल म्हातारे झाल्यावर, 2 वर्ष लागतात का कुठं
Right
पण conversation मध्ये st ला एवढ्या जागे पैकी मराठी मेडीयम 1ते5 ला एकही जागा रिक्त नाही फारचं कमाल आहे
Fakt 1 te 5 nahi tr 8 te 10 la pn jaga nahit st la.
Sir amcya ntc ca kutec nastat amhi ky krav
ST कन्व्हर्ट राउंडमध्ये १ते५मराठी माध्यमाच्या एक सुद्धा जागा भरली नाही मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर फार मोठा अन्याय झाला आहे ही शोकांतिकाच आहे 😢😢
Evadi savlat geta tari bombaltay
सर मी प्रणाली अभंगराव sbc मध्ये मला 117 मार्क होते सर.. आताच्या कनवर्टेड राउंड मध्ये माझे रत्नागिरी जिल्हा परिषद ला निवड झालेली आहे सर... सर आपले मनापासून खूप खूप धन्यवाद सर.. आपल्या मार्गदर्शन आणि वेळोवेळी येणाऱ्या सूचना अगदी कळकळीने आमच्या पर्यंत पोहोचवत होते. सर आपण खरंच खूप सहकार्य केल सर आम्हांला.. तुमचे खूप खूप आभार सर... सर आपण आम्हाला वेळ द्या खूप मोठा कार्यक्रम घेऊन तुमचं सत्कार करायची इच्छा आहे सर कृपया आपला अनमोल वेळ आम्हाला देऊन आपली सेवा करायची संधी द्यावी हिच विनंती सर.. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार आभार आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Congratulations 🥳
मीहि रत्नागिरी येथे सिलेक्ट आहे आपण संपर्कात राहू हजर होताना सोपे जाईल. असे मला वाटते..
मनापासून धन्यवाद 🙏
तुमचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.
Congratulations
Mi pan sbc madhe aahe.maj d.t.ed jhale aahe .kasha padhti ne aapan jhale .te mala margdarshan kara .
सर,२०१७ च्या भरती बाबत काही अपडेट सांगा, व राहिलेल्या भरती बाबत प्रयत्न करा सर
ST cast च्या 1 ते 5 मराठी माध्यम समानतर आरक्षण च्या जागा कुठे गेल्या
पुढच्या राऊंड ला तरी रिक्त जागांनुसार प्रेफरन्स द्यायला संधी दिली पाहिजे
10 % कपात जागेच काय होणार आहे सर... plz माहिती सांगा
10 % कपात जागामध्ये prefrence ची पुन्हा संधी दिली पाहिजे आणि आधी माहित नव्हते tet मध्ये जास्त मार्क आहेत ते भरले असते
असं कसं शक्य आहे? मराठी medium st cast 1 ते 5 - 1 सुद्धा जागा भरली नाही . चांगलीच वाट लावली ना st cast ची
सर तुम्ही खूप अनुभवी आहात. आज पर्यंत शिक्षक भरतीमध्ये आम्हाला तुमचे खूप मार्गदर्शन लाभले आहे. माझी निवड मागच्या राउंडला रयत शिक्षण संस्थेमध्ये झाली आहे .परंतु त्या भरतीवर स्टे पडल्यामुळे अजून नियुक्ती मिळाली नाही त्याबाबत आज 26 जून रोजी सुनावणी आहे. तुमच्या मते आज या भरती वरील स्टे उठेल का कृपया सर रिप्लाय द्यावा ही विनंती.
Hi pls connect with me..
माझी सैनिक ला मराठी मेडीयम 1ते5 ला एकही जागा नव्हती का st cast ला 760 पैकी एक पण जागा आली नाही हे अती होतोय तीकडे पेसा भरतीथांबवली इकडे असं सगळं हा फार मोठा अन्याय आहे एकीकडे पारदर्शक पारदर्शक म्हणायचं हेच का पारदर्शक भरती आता विश्वास राहिला नाही आयुक्तांवर
9ते 10 ची यादी कधी लागणार आहे?
9ते 10 ची काहीच update देत नाहीये
9 ते 10 ची यादी च काहीच updete नाहीच
सर मला 102 मार्क्स आहेत. तरी देखील माझे नाव यादीत नाही लागले. माझ्या पेक्षा कमी मार्क्स असलेल्या विध्यार्थी शिक्षकांना लागले आहे.
St cast च्या मुलांवर अन्याय झाला आहे तर त्या संदर्भात काही होईल
760 मराठी मेडीयम 1ते5 ला आहेत त्यापैकी एक ही जागा st ला नाही हसावं का रडावं
हा st वर अन्याय आहे
हा st वर झालेलं अन्याय आहे
ST 87
अजून कीती वाटोळं करणार
Pesa बंद... या यादीत जागा नाही ...exam तरी कशाला देउ deyachi
Sir 2017 chi yadi kadhi lagnar please guide
चांगले मार्क घेऊन पण आम्ही घरी आहोत सर काय करावं काही समजतं नाही 😢
सर का खेळ करतायेत हे आमच्या जीवनाचा ज्यास्त मार्क्स असून क्वालीफिईकेशन ज्यास्त असूनही आम्ही घरी बसायचे का? किती वाट पाहिली हया यादीची पण आज पुन्हा तेच निराशा हाती …
st cast चा मुलांवर अन्याय झालाय 😢
हो खूप वाईट वाटतं काय कराव काहीच कळत नाही
आरक्षण मुळे ओपन कटॅगिरीतल्या मुलांच्यावर अन्याय होतोय, त्यामुळे सर्वांचे आरक्षण बंद करा, कायमचे.
100% अन्याय झाला आहे
आरक्षण मुळे ओपन कॅटेगिरीच्या मुलांच्यावर खूप मोठ्ठा अन्याय झाला आहे. त्यामुळे सर्वांचे आरक्षण कायमचे बंद करावे.
Math, science,math, science मराठी medium chya पोरांना का math, science विषय नव्हता का आदरणीय आयुक्त साहेब
हेच का तुमचा न्याय
ST la 1-5 all subjects chi ek pan जागा नाही दिली तुम्ही
Exam tr ekch hoti
२०१७ भरती कधी
सर रेड मध्ये ऐडेड संस्था दाखवते त्याचा अर्थ काय समजावे ते सांगा
Same question
2017 chi yadi kadhi lagnar aahe
10 टक्के कपात जागेसाठी प्रयत्न करा प्लीज
We all should try for 10 % cut ..
Absent and disqualified posts ...
Te pan lawkarat lawkar 💯
हो ना खरंच....😢😢
ST cast candidates var annyay zala ahe
Sir please urdu medium open convert round ki koshish kijiye bahut zyada zarurat Hai sir
किमान 1-5 ला तरी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम नसायला हवे होते .याआधीही असे नव्हते व कदाचित यापुढेही यात बदल होईल पण या भरतीत आयुक्तने आम्हा मराठी वाल्यांच करिअर बरबाद करून ठेवल.
हो खरं आहे, असं असेल तर मग phd english वाले भरायच यांनी, फालतू पणा केला आयुक्तांनी....
यांनी fact marathi medium che kiti candidates ghetlet 1te 5 sathi yachi mahiti dyavi yasathi saryanni mail kara
मागील भरतीत 1 ते 5 ला नियम डावलून पेपर 2, तसेच bed वाले घेतले... मग आताच का एवढे नियम लावले यांनी 😢
Ho khar ahe he Marathi medium la zast marks asun lagle nahi😢
Marathi medium walyani objection ghyayla pahije
St cast ला 1 ते 5 मराठी माध्यम.... एक पण जागा नाही..
फार मोठा अन्याय सहन करावा लागत आहे
Selection zalelya sarva abhiyogyata dharkanche abhinandan.Sir with interview sathi already seat book zalya ahe
Ata jyanch selection nahi zal tyanchyakade fkt next TAIT ha ekch option ahe
Thank you so much sir for your guidance list madhe nav aahe aata pudhil process baddal mahiti denara vedio banava pls
2017 च्या भरतीची काय update
St वर अन्याय खरोखरच झाला आहे St category मुलगी 135 marks maths science 9 to 10 shathi वर नियुक्ती अजून झाली नाही
Ata with chi yadi lavkrat lavkar Lavnyasathi sir aapan Aamchyasobt prayatnshil rahal hich apeksha
सर रेड मध्ये मार्क केलेल्या संस्था याचा काय अर्थ होतो. मार्गदर्शन करा.
Court case
Mla pn red mdhe mark kelele. Sansta ah
Converted Round मध्ये 1ते 5 मराठी सगळे कास्ट वाल्यांच्या जागा आल्याच नाही , 6ते8 सायन्स मैथ ला देवून मराठी माध्यमांच्या मुलांची वाट लागली , सगळ्याच जागा 6ते8 ला कशा आल्या ? प्रश्न तर पडणारच
St कास्ट वर अन्याय झाला आहे 1ते 5 ला
10 टक्के कपात मध्ये तरी 1ते 5साठी मराठी माध्यमांसाठी प्रयत्न करायला पाहिजे ,नाहीतर फक्त यूट्यूबवर कंमेन्ट्स करून काही फायदा होणार नाही. आम्ही एवढी भरती केली म्हणून सरकार .... पण भरती कशी झाली 110 ते 120 वाले आणखी आस लावून आहेत,70 ते 80 वाल्यांच्या स्वप्नात पण नसेल आपला नंबर लागेल ,ही महाराष्ट्रातील भरती आहे, 55 व 60 टक्के पुढे करून ऐनवेळी आमचा घास हिसकावून घेतले
Rayat chi kahi update milel ka??
सामाजिक शास्त्र घ्यायला च का लावलं मग यांनी, ऑप्शन च नाय द्यायचं ना, tait तर सर्वांची एकच घेतली ती पण वेगळी घ्यायची ना
खर आहे
Agadi barobar
👌👌 Tait dya tet ctet qualify kara & tyacha results ky tumchya soical science subject la vacancy cha nahi.... Tait tet ctet soical science subject chi gehucha naka na mhana.....
ST 1 to 5
Marathi jaga nahit?
Selected in ZP sambhaji nagar.. 🎉❤😊 Thanks alot sir.🙏. Tumhi veloveli krt aslelya margdarshanamule aaj cha ha divas bghayla milala.. ✨😊
Kiti score hota..
Sir with interview yadi ready asel tr 7 jully la lagelka
एखाद्या कॅट्यगीरी चे उमेदवार मिळालेच नाहीत तर किती वर्षे त्या जागा रिक्त ठेवायच्या तसेच संस्थेच्या जागा देखील मुलाखती शिवाय टेट च्या मेरिट नुसारच भरल्या पाहिजेत
2017 chya Bharti Baddal Mahiti Dya lavkar
Kiti marks ahet
113
Mala pn 113
Mala 109 ahet......2017 chi bharti ani 10 % bharti keli tr kuthetari chance milu shakto
मला ११८मार्क्स आहेत sbc
विनाअनुदानित वर tet पास काम करत आहेत 2019 पासून बदली प्रस्ताव पेंडिंग आहे मग त्यांना दुसरीकडे appoint ment शासनाने दयावी
Next Tait ki date kab tak aayegi uski information dijiye na sir
Sir please , try for the 10% reduced vacancies.
बिंदू नामावली तील 10% चा रिक्त जागा राहिल्या होत्या त्या कधी भरणार येणार आहेत
!! पठाण सर..... 112 मार्क Tait मध्ये आहेत ... मराठी.. 9 / 10 साठी With Interview साठी संधी मिळेल का..? कृपया मार्गदर्शन करा...
ST उमेदवारांवर अन्याय झाला आहे,सर
यावर कोणीही काही बोललो, अन्याय मात्र आमच्यावरच झाला,हे मात्र नक्की खरं आहे.
काही ठिकाणी संस्थेच्या नावावर लाल मार्क दिलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे.
त्याचा अर्थ त्या जागांना स्टे आहे
Smjl ka kai
@@ashvinitalepoke609 त्या जागांना सद्या स्टे आहे
St ला 1to5 एकही जागा नाही मराठी मेडीयम
मराठी मेडीयम 1ते 5 जागा नाही असे का बर,80 ,85 वाले सलेक्ट आणि 115 ,वाले घरी
Same
110 ews female zal nahi
Hoyala pahije hot kahitri gadbad vatetey yadimadhye
हो ना OBC Tait 111 पण आपण मात्र घरी आणि
@@surange9590 kahi tri gadbad vatey yadimadhye
116 EWS Paper 2 pass Maths science ahe pune zp 111 cut off hae tari maze nahi lagale first preference rayat hote
Same problem
S. T कॉस्ट अभियोग्यता धारकांवर खूप मोठा अन्याय झाला आहे
2564 Jaganche Kay Honar Please Sanga
Language-English..6 to 8.....9 to 10 sathi Jaga yenar ahet Kay??..
2017 ch kay sir????
सर माझी converted round मध्ये निवड नाही झाली
परंतु मला माझ्या निवडलेल्या शाळात zp शाळा सोडून रयत शिक्षण संस्था ही लाल रंगामध्ये दिसत आहे.काय कारण आहे असे दिसण्याचे कृपया मार्गदर्शन करा.
ST च्या प्राथमिक च्या जागा का दाखवल्या नाही??
फक्त इंग्रजी माध्यमाच्या जास्त जागा भरल्या व माध्यमिक च्या विशेष करुन असे का.. अन्याय झाला आहे असे वाटते
सर इंग्रजी माध्यमातील उमेदवार न मिळाल्यास मराठी माध्यमातील उमेदवाराचा विचार केला पाहिजे कारण bsc व 12 science हे माध्यम इंग्रजीचं असतो
1 Te 5 chi st category chi marathi medium chi 1 pn post bharli geli. Nai plz.. Ya vashai mahiti dya sir
आदरणीय सर,
English विषयासाठी 6 ते 8 आणि 9 ते 12 वर कुणाचीच निवड झाली नाही असे कस शक्य आहे ??
मी स्वतः यादी बघितली .
याचे नेमके कारण काय आहे सांगा कृपया
Madam tumhala kiti Mark ahe
117 score asun kam nhi jhal
@@tejamane5883 107
होणं इंग्लिश आहे माझं पण
हो खरं आहे एक पण जागा नाही भरली कस काय बर
Tait exam social science vale mule clear karu shaktat tr te math science shikvu shakat nahi ka
Hii Sir NT-c cya jagach nahit. merit pn kami zal nahi.NT-c candidate kay karav.
Maz Bsc Bed ahe. Tait score 98 पण selection नाही झालं
माझे 104 NTC असूनही लागले नाही
त्या दहा मध्ये माझा नंबर आहे...धन्यवाद सर....❤❤
ST cast chya jaga gelya kuth sir
Sc cast la pn Marathi (1-5) la jaga nahi...sarv jaga English medium la convert kelya...khup..khup..anyay zala sc ani St cast vr...
पुन्हा प्रेफरन्स देता येतील का
Nahi
@@amolahire1929 नवीन 10% करिता
त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील असू शकतात
त्यासाठी प्रेफरन्स असवेत
मराठी माध्यम व सोशल सायन्स चे पुढे काय होणार??? मराठी माध्यमाची विद्यार्थ्यांनी काय करावे??
आर्ट्स वाल्याने का हमाली करायची का
ती पण जमत नाही आता...वय झालय😂😂😂
सर गैरहजर व अपात्र उमेदवार जे असतील त्या मुळे रिक्त राहिलेल्या जागांचा राऊंड कधी होईल.
सर रयत चा कॉन्व्हर्ट राऊंड केव्हा लागणार?
सर जूनियर कॉलेज विभाग कॉमर्स शाखा( SC. category) महिला याविषयीची माहिती सांगा
List made nav ahe atta पुढची process kay yabadal mahiti denara video banava sir plz.....
Konta district milala mam
@@ravindrapathrikar154 Raigad
Sir 1प्रश्न आहे vja चे 57 जागा भरल्या गेल्या पण मराठी medium che फक्तं 2जागा भरल्या गेल्या सर्व जागा mathas science aani english medium che भरले गेले कन्व्हर्ट करून 1-5la फक्त दोनच बिंदू शिल्लक होते का
2017 chi Bharati kara sir
Assalamualaikum sir
Sir 6-8 m math science k kitne fillup hue
Urdu medium k?
मराठी माध्यमाच्या760जागा भरल्या परंतु ST मराठी माध्यमाच्या 1ते5 एक सुद्धा जागा का आली नाही फार मोठा अन्याय झाला आहे ST समाजातील विद्यार्थ्यांवर 😢😢😢😢
Sir with interview chi yadi ata lvkr lagli pahije ata sahanshilta sampali ahe
ST asun kay fayda sir m ed asun kay upyog
ज्या उमेदवारांची निवड झाली नाही त्यांना आता मुलाखती शिवाय मध्ये अजून संधी मिळेल का ? 9 वी आणि 10 वी साठी. मार्गदर्शन करावे.
Sir phase 2 madhe CTET 2024 pass edit cha chance milel ka
135 marks St category chi mulagi lagli nahi sir 9 to 10 shathi
9 ते 10 ची मेरिट किती लागली त्याची काहीच update देत नाही कोणी
Yaadi reapet hyayla pahije aavaj uthava yani bindu check kele nahit ani agodarchych rikt jaga bharlya ahet
Sir aapka babahot shukriya har wakt update dene k liye mera selection zp urdu 1 se 5 me hua hai
Thank you so much Sir 🙏🙏💯🌹
Sir ST category la fakt Science cha vaccancy nahi ka?TAIT la 106 marks asun CTET Paper2 qualified ahe .Fakt 16 preference ale hote and selection zal nahi.😢
माजी सैनिक व भूकंप ग्रस्त चा जागा या प्रोजेक्ट affected ला मिळतील का सर
Fkt earthquake affected chya
Sc च्या pan jaga भरल्या नाहीत
760 marathi medium 1 te 5 la ek hi jaga nahi kaskay explain kara sir😂
सर त्यांनी सांगितलं नववी व 10 वीचे फक्त 10 उमेदवार भरले परंतु यादी जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी कमीत कमी 25 च्या वर उमेदवारांची नावे लिस्ट मध्ये
Aavaj uthava yaadi reapet hyayla pahije
Urdu Open Converted Round ke liye koshish kariye sir 🙏