Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
जय हरी माऊली 😊
👌🙏👍
Yes correct it is high melodious. Tempting to hear again and again. Thankyou. May God bless you all to create such a bhajan again and again. in.
उभारिला ध्वज तिही लोकावरी । ऐसी चराचरी किर्ति ज्यांची ॥१॥ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ति कळा ॥२॥धरुण सगुणरुपे केली क्रीडा । बोलविला रेडा निगमवाचे ॥3॥बैसुनिया वरी चालविली भिंती । चांगदेवाप्रती दीली भेटी ॥4॥मग वास केला अलंकापुरासी । पिंपळ द्वाराशी कनकाचा ॥5॥नीळा म्हणे ज्यांच्या नामे करीता घोष । नाटळती दोष कळिकाळाचे ॥6॥
🙏🙏
Wonderfull Abhang. Sung amazingly. Tempting to here again and again. Thank you
Jai Vitthal Rakhumai 🙏
जय जय पांडुरंग हरी...
Ooool
🙏🙏🙏❤️
जय हरी माऊली 😊
👌🙏👍
Yes correct it is high melodious. Tempting to hear again and again. Thankyou. May God bless you all to create such a bhajan again and again.
in.
उभारिला ध्वज तिही लोकावरी । ऐसी चराचरी किर्ति ज्यांची ॥१॥
ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ति कळा ॥२॥
धरुण सगुणरुपे केली क्रीडा । बोलविला रेडा निगमवाचे ॥3॥
बैसुनिया वरी चालविली भिंती । चांगदेवाप्रती दीली भेटी ॥4॥
मग वास केला अलंकापुरासी । पिंपळ द्वाराशी कनकाचा ॥5॥
नीळा म्हणे ज्यांच्या नामे करीता घोष । नाटळती दोष कळिकाळाचे ॥6॥
🙏🙏
Wonderfull Abhang. Sung amazingly. Tempting to here again and again. Thank you
Jai Vitthal Rakhumai 🙏
जय जय पांडुरंग हरी...
Ooool
🙏🙏🙏❤️