एकदम कडक एपिसोड आजचा गंठण कुमार ला. जोडच नाही.सरपंच depoti जुने कलाकार सर्जेराव,मकरंद यांना पुढील भागात दाखवा.🙏🙏🙏 आपल्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍
गावराण मस्ती सिरियल खुप छान आहे पण गंठणचे पात्रामधे खुपच तफावत दिसते, अज्ञान गंठण अचानक एकदम शुद्ध भाषा शहरी नागरिका प्रमाणे बोलतो हा खुपच विरोधाभास वाटतो बाकी सर्व पात्राचा अभिनय साजेसा आहे,
Download KukuFM
Download link:- kukufm.page.link/JTd1zmM6qdLrmriw6
Coupon code:- DHAMAL50
Makkya ku theahe
ः
ञङ
, लई भारीच
लई भारीच
सरपंच खरोखर सरपंच शोभतात डेपोटी आनी सरपंचाची जोडी खुप छान आहे मि 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️♥️❤️❤️❤️
गठन ने आज कमाल केली जबरदस्त सरपंच मी तुमचा एक पण एपिसोड सोडत नाही मला खूप आवडता खूप मस्त
Sarphac १ nambar
Sarpanch number dya
तुमचे वीडियो कुप आवडतात लोकाना❤❤❤❤❤❤❤
🎉🎉❤ good nice supar beutiful episode gg❤❤😊
एकदम भारी... एपिसोड खुपचं छान.. सर्व टीम
गंठण कुमार लई भारी 🤣
गंठन कुमार ले भारी एपिसोड
Ganthan kumar best actor
गावरान मेवा यामध्ये सरपंच वा त्यांची टीम यांचे मनपूर्वक स्वागत करतो.कारन् आपण आजच्या समाजातील घडामोडी दाखवत आहे .हे सध्या समाजामध्ये चालू आहे.
Big fan गंठण कुमार...like here
आजचा भाग खुप खुप आवडला.गंठणकुमार एकदम धमाल केली .👌👌👌🤣🤣
लय भारी 👍🏻👍🏻👍🏻
प्रेम्या भाई एकच नंबर.
सुरवातीच संगीत एक नंबर
एकदम कडक एपिसोड आजचा गंठण कुमार ला. जोडच नाही.सरपंच depoti जुने कलाकार सर्जेराव,मकरंद यांना पुढील भागात दाखवा.🙏🙏🙏 आपल्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍
Mast AA mast gantu bhau
Khup chhan episode..... 👌👌👌 Ganthyabhau ne dhamal keli......😂😂😂
Nice गंठण कुमार 😅😂
गंठणकुमार डॉक्टर ला निरखून बघू लागला तेंव्हाच समजले की एखाद्याची वाट लावलीच
खूप छान झाला भाग, आभार सर्व टीमचे.
गंठ्या एकच नंबर कलाकार आहे बुवा
मक्याला घ्या राव सरपंच महेश काळे तो भारी कलाकार आहे
Really very good ... mai abudhabi... u a e se roz dekhta hun bhot maza aata hai.... apne maharastra ka andaz hi nirala hai...Jay hind
गंठण कुमारचे डाॅ मुलगी बघाच सरपंच
लव्ह स्टोरी चालू करा या भागात खूप छान वाटले वेब सिरीज
Khupch no ak
आजचा एपिसोड छान होता,एकदम नवीन कंटेंट 👌👌
लय भारी होता एपिसोड .🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏
दिवसला 10 हजार 🤣🤣
❤❤1न भाऊ❤❤
सज्या गणप्या नाहितर मजा नाहि
Good nice super boss very nice
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
किरण सर एकच नंबर एपिसोड झाला खुप खुप धमाल कॉमेडी होती धन्यवाद
1 no
Nice👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩
कडक
एकदम सुंदर एपिसोड
Chnkya la hero banwa
सरपंच आणि डीपोटीला गंटन चा लई ताप आसनार सरपंच कमेंट मथून सांगा सरपंच प्लीज
Bala Stetascop Bhari Ganthan
gatha Ada aahe 😂😂😂
गंठन कुमार अप्रतिम कलाकार आहेत
yes
मकरंद धडपडे सर्जेराव विरेंद्र दामोदर चीबायकोरघायापोटेसाहेब
गंठण कूमार लय भारी
एक नंबर एपिसोड झाला 🤣😂✌️👌
आपण मराठी सिनेमा काढा .त्यामधे आपले सर्व कलाकार पाहिजे
गांठ्याचे फैन लाईक करा
Are lovdya tula Kay karayche
@@हरहरमहादेव8916 zattuu
Only गंठण कुमार
जय हो गंठण कुमार
एक कडक गणठंन कुमार
कोणीही आपल्या खात्यावर उदार मागू नये ठेवू नये अन्यथा अशी फजिती होईल😂
फार सुंदर chemistry जमली आहे. 👌
Only gantan
👌👌👌
खूपच सुंदर आणि सर्व टीमचं अभिनंदन,
खुप छान एपिसोड आहे
👌👌👍👍
गंठन कुमार ले वाट बगत होतो
खुप खुप धन्यवाद किरण बेरड आणि टीम...
गंठण कुमार कडक.
बेरड साहेब हार्दिक अभिनंदन माझ्या तर्फे ❤❤❤
धमाल प्रोडक्शन ची शान गंठन कुमार 😂😂
किरण दादा तुमच्या कॉमेडी नेहमी बघतो मी खूप मज्जा येते बघायला अभिनंदन तुमचं
👌👌😀😀
Khupach chhan✌✌ 👌👌
डेप्युटी.सरपंच.गंठ्या.मक्क्या.रघ्या. मस्त कॉमेडी करता
अहमदनगरच्या उड्डाण पुलावर दाखवा सर
किरण बेरड साहेब तुम्ही आपल्या वेबसिरीज मधील कलाकारांना घेऊन चित्रपट निर्माण करणे.
छान कोमीडी
स्टोरी मी देईन कमी किंमतीत ती पण पिक्चर चालल्यावर द्या फी..
producer बन भावा😂😂😂
लई भारी episode झाला राव आज 😀😀
Deputy n ganthan shivay mjach yet nhi ....bharii episode. ....khup hsle aj ....
खुप खुप छान झाला भाग 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
गंठन कुमार नंबर १
Only Ganthankumar
Gantya khup Chan comedy krto
संजेयरावनहितर,मजानाहि
अतिशय सुंदर आजघा एपिसोड संजय गणपत यांना पण परत दाखवत जा
गंठण कुमार एक नंबर
Hii
👌👌👌👌👌
Mast,👌💓😍
Love you all 😘🥰💖💖😘
भाग खूप छान होता वेळ वाढवा 👍👍
खरचं आजचा एपिसोड खूपच हसवणारा होता
Ek no comedy 😂
Nice episode 😂😂😂
एपिसोड खूप छान आहे
पायजे म्हणजे पायजे म्हणजे पायजे!
😊👌👌👍
Super ganthan Kumar 💉💉💐💐💐
छान आहे मग गंठु
सर मकरंद आणि रघु या दोघांना घ्या
गंठन डाकटर
❤😂
खरोखरच अप्रतिम
संजय राव नाही तर मजाहि नाही
गावराण मस्ती सिरियल खुप छान आहे पण गंठणचे पात्रामधे खुपच तफावत दिसते, अज्ञान गंठण अचानक एकदम शुद्ध भाषा शहरी नागरिका प्रमाणे बोलतो हा खुपच विरोधाभास वाटतो बाकी सर्व पात्राचा अभिनय साजेसा आहे,
ती तर खरी मजा आहे
खूपच छान episode 👌👌👌👌
खूपच छान
पण गावरान मेवा पण असावा 👌👌👌
गंठन कुमार चे कोण कोण फॅन आहे like करा बरं
Aamchya khandeshat pan rajmanya fharsan chi dealership dya ki sarpanch saheb
गणपत राव आणि संजय राव ला घेऊन या
जुने कलाकार असल्या वर मजा ऐते
एकदम जकास
Chaynakya kalpnik paatra hai
Bhari episode 😂😂😂😂😂